कोणी गंडु अथवा न गंडु जनता मात्र नक्कीच गंडलीय। लोकशाही जींदाबाद
@jayeshmarathe8075 Жыл бұрын
Ek number comment... Khari gandate ti janta neta nahi
@AR-co4sq Жыл бұрын
जेल मध्ये जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री कधीही चांगले # दादा
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Mahabhrashta paltu pada 😂
@shivambhadalkar5677 Жыл бұрын
😂
@ayush22_73 Жыл бұрын
यालाच तर गद्दरी म्हणतात😊
@nileshpatil3962 Жыл бұрын
🤣🤣
@nandkishorsonawane2511 Жыл бұрын
😂
@abhijeetnalawade1616 Жыл бұрын
☝️हे राजकारण आहे... ईथे कोणता नेता गंडत नाही...☝️ गंडतो तो फक्त *सामान्य माणुसच*..🫵
@abhiiiii262 Жыл бұрын
BJP गंडलय का?? स्थगिति उठवून सर्व NCP ची कामे सुरू आहेत, वरुण BJP ला अजितदादा चा काहीच फ़ायदा अजून तरी नाही झाला..
@sagargart Жыл бұрын
Loksabha 2024
@mkkheshhebe Жыл бұрын
हे पण खरं आहे
@PB4028-f4x Жыл бұрын
त्यावर बोलभिडू व्हिडिओ बनवणार नाही...कारण बोलभिडू भाजपा ची चाटते...😆😆😆
@babanmisal6562 Жыл бұрын
70 हजार कोटींचा आरोप आहे हे जनतेचे पैसे आहे
@maheshjadhav9091 Жыл бұрын
बरोबर
@Renaissance861 Жыл бұрын
ज्या क्षणी मला कळलं की हे धनगर प्रकरण आहे त्याचक्षणी मला हा सगळा प्रकार लक्षात आला. धनगर सर्वांत लाचार लोकं असतात. बामानाच खाऊन मराठ्याला नावं ठेवतील (गोप्या) नाहीतर मराठ्याच खाऊन बामनाला (मितकरी). दया येते या लोकांची. Deposit जप्त जमात 😂😂😂😂😂
@SonyalNS Жыл бұрын
💯barobar
@mangeshkhandare6724 Жыл бұрын
बरोबर भाऊ
@satishjadhav4388 Жыл бұрын
ईडी ला घाबरून पळाले आता लाचारी शिवाय काही नाही
@arjunraut7759 Жыл бұрын
काँग्रेस आपली बरी आहे यांच्या दोघांच्यात काँग्रेस चे चांगले दिवस येतील असा वाटतंय
@thesouloflife.9318 Жыл бұрын
Ale mitra
@prakashmane907 Жыл бұрын
Hoy
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
कोणी जास्त चर्चा करत नाही पण, काँग्रेस जिंकणार आहे यावेळी , आणि भक्त कार्यकर्ते अगदी मिरवणूक काढतात एका नेत्याच्या विधानावर 😅😅😅😅 फक्त publicity साठी
@AtharvaPatil.45 Жыл бұрын
Congress pahije pappu sodun
@amitbhau Жыл бұрын
राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला आले नाही तर 😇
@शिवानंद-ङ5य Жыл бұрын
70 हजार कोटी भ्रष्टाचार जेल जायचं टेंशन नाही हे महत्त्वाचं आहे. हितचं अजित 1 नंबर झाला😂😂😂😂
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
मी दोघांचाही समर्थक नाहीये मी माजी मुख्यमंत्री व ओरिजनल शिवसेनेच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर समर्थक आहे पण कोणाचीतरी स्वपक्षातून फूस असल्याशिवाय कोणीतरी बोलविता धनी असल्याशिवाय (फ)डळकर असे बोंबलणार नाही
@Rock-star143 Жыл бұрын
नाव नीट घे भावा😮
@unknown_49018 Жыл бұрын
@@Rock-star143फडळकर म्हणलो काय करशील रे सतरंजी उचल्या
@Rock-star143 Жыл бұрын
@@unknown_49018 प्रत्येक जन सतरंज्या उचलणारा नसतो तो आमची धनगर समाजाची बाजू मांडत आहे
@yogisamrthak4510 Жыл бұрын
उद्धट ठाकरे कधी स्वतःच्य कदीच स्वतःच्या मनाचं बोलत नाही. किंबहुना
@chandrakantchaudhari6063 Жыл бұрын
अज्या भज्या कधी मुख्यमंत्री होऊ नये ही देवा कडे प्रार्थना
@rajantate7383 Жыл бұрын
😂😂😂
@dilipsawant6404 Жыл бұрын
अगदी बरोबर,बाद झाले अजितदादा,शरद पवार मेन इन इंडिया, महाराष्ट्र
@riteshukey22 Жыл бұрын
BJP वरील जनतेचा विश्वास उडला आहे 👉
@advrupalikhare5618 Жыл бұрын
विश्वास उडू देऊ नका. जे benefit आतां दिसत नसले तरी त्यांना सर्व विचार करूनच घेतले असणार
@riteshukey22 Жыл бұрын
@@advrupalikhare5618 10 yr बाघितले आता बस झाल
@narendrathakur6089 Жыл бұрын
मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप वरील विश्वास कायम स्वरुपी उडाला हे नक्की. या पुढे बिजेपी च्या विरोधात काम करणार.
@mandarpanse2554 Жыл бұрын
@@advrupalikhare5618 कधी मल पण असे विचार येतो , आणि असुषक्ता, आणि कधी फार वाईट वाटे की बजप असे कसे केला
@मराठीमाणूस-ह7म Жыл бұрын
BJP nhi re दादा चे कर्म इतका मोठा भ्रष्टाचार केलाय त्यांनी.... शेवटीं हे होणारच होत.....
@yogeshvideo1187 Жыл бұрын
यांच्यात तर खरा गेम बीजेपी चा होणार 👍😂
@MahendraEngg Жыл бұрын
Day dreamer spotted
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
आणि शिवसेना safe झालेय काँग्रेस मुळे 😅
@yogeshvideo1187 Жыл бұрын
@@Aghuhvvdfhjn बीजेपी 🤣🤣🤣🤣👎👎
@Renaissance861 Жыл бұрын
BJP endgame has started
@user-ov7ky6tj10 Жыл бұрын
बरोबर
@priyapangare1842 Жыл бұрын
सिंचन सम्राट चा खेळ संपला आहे😂😂😂
@narendrathakur6089 Жыл бұрын
कोरड धरण ओल केले ते कुणी ही सागत नाही. जेव्हा जनतेने चपला हाणल्या तेव्हा माफी मागीतली आणि सारे काही शांत झालेले अजिबात पवार ला आठवतं का?
@Khar_bolnar Жыл бұрын
शिंदेंकडे भाजप सोबत जाण्यासाठी निदान कारण तरी होत उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेलेत त्याच व हिंदुत्वाच, अजित पवार कड ते पण नाही, गेम तर नक्की झालाय दादांचा...
@umarpathan8537 Жыл бұрын
Shinde. Pn. ED la. Bhivun gela aahe. Karay. Yuti. Todli. Uddhav thacary ne. Shinde. Mulech. Jse. Shinde. Chya PA la. Nottice aali. Tsa to palala
@masteraaryarajesharadgarud4026 Жыл бұрын
भ्रष्टाचार केल्या मुळे तुरुंगात जाण्या ऐवजी बीजजेपीपी कडे गेला..
@mandarpanse2554 Жыл бұрын
😅😅😅😅
@chetanukhalkar3796 Жыл бұрын
खूप सुंदर बोलता आणि दिसता तुम्ही ♥️
@maharudrakalyankar-yh6ch Жыл бұрын
नोकऱ्यांच्या कंत्राटी करणा विषयी बोल भिडू ने व्हिडिओ तयार करावा
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks madam for giving knowledge of politics......
@shrenikgirame472 Жыл бұрын
😊
@chandrashekharwajage3198 Жыл бұрын
शेपुट घालुन घेतलीय दादांनी . पर्याय नाही . नाहीतर चक्की पिसींग पिसींग
@thitepatil4932 Жыл бұрын
बाकी काहीही असो पण हे आसल राजकारण bjp चा आंगलट येणार हे नक्की
@rajantate7383 Жыл бұрын
😂😅😅😂😂
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
जशी BJP नकळत सत्तेत आली, तशीच जाणार आहे वाटत 😊 बघुया
@dyneshwartekawade4908 Жыл бұрын
100% भाजप जाणार आहे
@Nnbnn69 Жыл бұрын
Te aaplya hatat aahe bhau ya bjp walyanna vote karu nka aani konala Karu pn deu naka
@sandeepgite5462 Жыл бұрын
लायकी किती आणि बोलतो किती तू😂 BJP सध्या जगातील सर्वात मोठा पक्ष आहे😂 सगळे समोरील संपतील BJP ला संपवायचा नादात
भाजपा नेते गोपीचंद पडळकर याना पुढे करून आपले काम साध्य करून घेत आहेत.105 आमदार असून दुसऱ्याना मुजरा करावा लागतो हे दुःख असणारच
@shailendrapandit2423 Жыл бұрын
माया जादा होणे म्हणजे आत्मविश्वास कमी होणे परिणाम समाजास धोका पक्का!
@dattatayajabe7488 Жыл бұрын
70 हजार कोटी रुपयांच पाप झाकण्यासाठी गंडले नाहीत ना पत्रकार महोदया जरा यावर प्रकाश टाकावा
@vijaykhabalepatil6893 Жыл бұрын
छान विश्लेषण!
@tanajikekale6736 Жыл бұрын
वस्तुस्थिती बोलनारे ..... धन्यवाद ताई
@Aryan-st6ll Жыл бұрын
Yes 👍 Right
@DilipChavan-pr8xe Жыл бұрын
अजित पवारांनी स्वगृही लवकर परतावे.... शक्य तितके लवकर
@dyneshwartekawade4908 Жыл бұрын
असल्या गद्दारांना परत पक्षात घेऊ नये
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
त्याला थोड damage हाउद्या, समजेल जरा
@123zgs Жыл бұрын
Ajit pawar chi hadd fakt baramatiparyantach
@narendrathakur6089 Жыл бұрын
आला तरी उकिरडा हुंगणार्याच्या गटाला मते देणार नाहीत. बर झालं.महाआघाडी स्वच्छ झाली. महाआघाडीच्या मंत्री मंडळात कुणी तरी स्वच्छ प्रतिमेचा उप मुख्यमंत्री चा चेहरा मिळेल.
दादा सत्तेत आले खा खा निधी खाला आहे नी गप्प आहेत ना ठाकरे वर टिका ना सुळे वर टिका ना काँग्रेस वर टिका.... मस्त चालूय 😂😂
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Such a smart and talented lady anchor 🔱 aamdar material and ministry future 🎉🎉🎉❤
@sandipkadam011 Жыл бұрын
थोडक्यात काय तर... विश्लेषण छान केलेय....👌
@dyneshwartekawade4908 Жыл бұрын
अगदी अचूक विश्लेषण केले आहे आपण
@yuvrajpatil1227 Жыл бұрын
साहेब ❣️🔥
@dattaraomusale6053 Жыл бұрын
आरती ताई खूप छान विश्लेषण धन्यवाद
@CRICKETGAMER277 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका मला वाटते अजित पवारांवर. योग्य आहे
@sanjaylad3227 Жыл бұрын
उगाच शिंदेंची भलावण करु नका. गद्दार ते गद्दारच.
@aadeshsanap5608 Жыл бұрын
मालकासारखी एकच कॅसेट वाजवतात लाचार सोनिया शेनीक नेहमी😂😂
@SunilPatil-dt4el Жыл бұрын
एवढ्या खालच्या भाषेवर टीका होऊ होऊ न अजित दादा सत्यता शिकून राहिली हे विशेष वाटत आहे 😮😮
@tanajikekale6736 Жыл бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रातील जनतेच्या केंद्र स्नानी आहेत.....ते कोणही बाजूला करु शकतील असे वाटत नाही.
@kgfking7570 Жыл бұрын
करारा जवाब मिलेगा .....The 1चित जय भीम
@chandrakantesaratape3799 Жыл бұрын
पक्ष निष्ठा...असायची आसे म्हणायची वेळ आली आहे
@prasadgawali2103 Жыл бұрын
लवकर च घर का ना घटका अशी अवस्था येणार आहे ...
@ramchandrasutar4773 Жыл бұрын
अप्रतिम 👌 अप्रतिम 👌 अभ्यासू व्यासंगी विवेचन
@sagarfurange4231 Жыл бұрын
चंद्रकांत दादा पाटील...... पडद्या मागचे खरा चेहरा
@digambarjadhav3517 Жыл бұрын
Comming up value added way, keepvit up, longterm winner.
@ganeshgaikwad7387 Жыл бұрын
अजित पवार नी इज्जत घालवली राव... दादा शिवाय बोलत नव्हती लोक त्याला
@123zgs Жыл бұрын
Yala karan sinchan ghotala aani gaddari.
@sudhirwaghmare3717 Жыл бұрын
शरद पवार यांच्या वरचा 2014 साली विश्वास उडाला.
@bbluklsre Жыл бұрын
Padalkar 100% Correct ahet
@thesouloflife.9318 Жыл бұрын
घेउन जा शरद पवार ला कही गर्ज नाही फक्त काँग्रेस
@sukhdeoware2703 Жыл бұрын
पडलं कर टरबूजच्या सांगण्यावरून करतो
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
त्याला उद्योग नाही दुसरा
@mj-zm4ou Жыл бұрын
@@Aghuhvvdfhjnतुला ही काही काम नाही वाटतं बर झालं कमेंट करणं एवढं तरी काम हाती आलं 😂😂
@Aghuhvvdfhjn Жыл бұрын
@@mj-zm4ou मी comment karen किंवा नाही करेन , व्हिडिओ बघेन किंवा नाही , तू माझ्या उद्योगात का येतोस स्वतःच काम कर ना , तुला कोणी विचारलं का तरी ( ह्या वेळेस शिव्या नाही देत समजून जा)😵💫
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Even Supriya Sule Tai can not talk like this 😂😮😊❤
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
दादा ची माती झाली..... शेवटी पितळ..... उघडं पडलं बांडगूळ.....
@dyneshwartekawade4908 Жыл бұрын
पवार साहेबांचा वारसा अजितदादा नाही आता रोहितदादा आहेत
@rahulwable6924 Жыл бұрын
कितीही टीका केली तरी काहीच नाही होणार हे पवारांना देखील माहित आहे 🤝
@mandarpanse2554 Жыл бұрын
बरोबर आहे, रेडल्या किही शाप्ती पिळा, हैक म्हणा, किती ही काठी मारा तो रस्त्यावर अडवच बसतो निवांत
@bhagwatgore21 Жыл бұрын
कमी व्हिडिओ बनवा पण क्वालिटी मेंटेन करा
@shriramnarnale7599 Жыл бұрын
न्यूज चॅनल पेक्षा सत्य आणि रोकठोक 😍
@allrounder5296 Жыл бұрын
मी मराठा असुनही गोपीचंद पडळकर यांचा खुप मोठा फॅन आहे
@pallvigunjawate3982 Жыл бұрын
Ekadam barobar
@sonyabapu1145 Жыл бұрын
पडळकर साहेब 🎉❤
@akshaynaikwade2243 Жыл бұрын
खैरलांजी हत्याकांड ह्यावर रिपोर्ट करा प्लिज...
@udaykhare7437 Жыл бұрын
राज्यात शरद पवार, ठाकरे यांना कोणीही संपऊ शकत नाही. फडणवीस indirectly संपलेलेच आहेत. केंद्रात काही दिवसांसाठी adjust करतील पण लोकसभेसाठी फडणवीस यांचा बळी दिला आहे. हे वस्तुनिष्ठ मत आहे, मी त्यांचा समर्थक नाही.
@gajananpanchal6275 Жыл бұрын
BJP Cha karyakram❤😂
@dhammanandmore898 Жыл бұрын
छान विश्लेषण
@navnath_0027 Жыл бұрын
आजचा हा व्हिडिओ शरद पवारांच्या प्रचारासाठी खुप कामी येईल..💯
@DigambarPatil_ Жыл бұрын
अजित पवार, एकनाथ शिंदे सारखे फितूर आपल राज्य चालवतात हीच शोकांतिका आहे
@भागवतवाघमारे-ड2ड Жыл бұрын
हो.फसलो
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार साहेब लगोलगच म्हणाले होतेकी मला भाजप बरोबर गेलेल्यांची काळजी वाटते ते आपली शक्ती जाणून होते.
@bhikajipatil8877 Жыл бұрын
नुसतं गंडलेलं नाही ते सप्पय खारीदाळ झालीय त्याची. आणि नुसतं तेच नाही शिंदे बी
@Paisa_pani Жыл бұрын
अजित पवार ला काही किंमत नाही हेच bjp सिद्ध करत आहे...बरा होता शरद पवार सोबत थोडी इज्जत आणी दरारा होता.
@Vartak.bhushan Жыл бұрын
तुरुंगात जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद कधीही चांगलं जनता गेली ...... त
@shivajishingade6528 Жыл бұрын
भारताचा गोलंदाज munaf patel वर व्हिडिओ बनवा कृपया
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Wa wa wa wa 💓 beautiful ❤️
@manojkumarpatil6270 Жыл бұрын
सरकारी नोकरीच्या कंत्राटी करण्याविषयी बोल भिडू ने व्हिडिओ तयार करावा ही विनंती
@amitbhau Жыл бұрын
शरद पवारांनीच पाठवले असेल तर 🤔
@blgpanchal Жыл бұрын
अजितदादा गंडले काय किंवा शरद पवार गंडले काय ? फायदा तर bjp चाच होतोय ना...
@avinashpawar6517 Жыл бұрын
Atishy Chan ,agdi barobar.
@sumitdakhane8986 Жыл бұрын
बंडा आधी अजित पवार कडे फक्त 2 ऑप्शन होते... 1.सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्री होणे 2.सिंचन अणि बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात जाणे
@ramdaskumbhar802 Жыл бұрын
निवडणूका जाहीर झाले की सर्व पक्ष वेगवेगळे होणार.. स्वतंत्र निवडणूक लढवणार
@vishaltharewal9609 Жыл бұрын
स्वप्ने बघण्यास बंदी नाही आपल्या राज्यात.
@narendrathakur6089 Жыл бұрын
देशातील भाजप मोठ्या फुटीच्या वाटेवर. गोदी मिडिया खेरीज इतर बातम्यांचा आढावा घ्या. तेव्हा लक्षात येईल 🙏🙏
@Peaceful_life28 Жыл бұрын
सध्या भाजप शिंदे गट,अजीत पवार गट नेमकं कोण कोणाचा वापर करतय या प्रश्नाच उत्तर कोंबडी आधी की अंड! एवढं अवघड आहे. काय ते 2024 ला कळेलच. धन्यवाद
@paragvaishampayan9501 Жыл бұрын
Well said 🙏
@eagleeyenews Жыл бұрын
उद्या, परवा अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्याचे पाच फायदे, असा vdo कराल नक्की .
@rajshinde77097 ай бұрын
दोन पक्षाध्यक्षा च्या चेहर्यावरुन स्पष्ट कळत कोण गंडलय. आज स्पष्ट दिसतय माजी "चाणक्य" ला आजी "चाणक्य" (२०)भारी पडलाय.😅
आता का रोखून बोलायची बोलती बंद झाली,,दादा गट कशी जिरवली गोपीचंदान
@ravindrajape9292 Жыл бұрын
Yes, गंडलेत
@professordrabhijitsayamber703 Жыл бұрын
Om shanti
@dhananjaypatil3682 Жыл бұрын
अजित दादा पवार १०१ टक्के गंडलेत
@Vickykumar68914 Жыл бұрын
Madam he junglee rymmy rummy circle rummy passion hya advertisever ek video banava karan hakkachya paishacha data vaya jaat ahe lay dok haaltay hya advertise alyavar
@RohitPatil-cr3yz Жыл бұрын
बोल भिडू राजकारणाच्या बातम्या देऊन गंडलय 😂आणि आम्हाला गंडवलया 🎉😂