अप्रतिम पद्म दुर्ग किल्ला खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
@nileshchavan52092 жыл бұрын
छान किल्ला पघदुर्ग 👌छान माहिती दिली 🙏
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
@swatiwaichal85642 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
@vivekkokane5323 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली आहे
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@nitinpm2 жыл бұрын
खूप छान... शिवरायांच्या दूरदृष्टीची कल्पना येते 👍
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
@sopan8802 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
Thank you so much! Stay connected 🙏❤️
@santoshsawant693221 күн бұрын
मित्रा खूप चांगली माहिती दिलीस. पण ती अपूर्ण दिलीस. जय शिवराय
@SachinPuriVlogs7 күн бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 एवढ्याश्या वेळेमध्ये संपूर्ण माहिती नाही देऊ शकत त्यामुळे मोजकी आणि थोडीशी माहिती दिलेली आहे पुन्हा एकदा जाऊन प्रयत्न करेल जास्तीत जास्त माहिती देण्याचा 👍
@Your_peace7633 жыл бұрын
खूप छान तुम्ही माहिती दिली
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mayurshinde31672 жыл бұрын
ek number janjira peksha bhari🚩🚩
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
@prasadmohite7603 жыл бұрын
खूपच छान
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 असंच पुढेही साथ असुद्या 🚩❤️
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
कोकणातील पद्मदुर्ग किल्ल्याचे खुप छान माहिती सांगितली आहे.
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@Paulvata3 жыл бұрын
जंजिऱ्या बद्दल खुप विडिओ आहेत.. पण तुम्ही पदम दुर्गा बद्दल मोलाची माहिती दिली.. खुप खुप आभार🙏
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏
@dhaakadgirlaaruboss36073 жыл бұрын
मस्त शूट केला sir👍👍
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद दीप्ती 🙏
@anilbahirat87703 жыл бұрын
खुपच उत्तम व उपयुक्त माहिती आहे, जय महाराष्ट्र
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@savitasatish75323 жыл бұрын
सही एकदम, खूप छान माहिती, छान चित्रण, नव्या पिढीला खूपच उपयुक्त
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@sagarmore37303 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस मित्रा👌👌👌👌👌👌
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏 अशीच पुढेही तुमची साथ असू द्या 🚩
@pandharinathadhalage86363 жыл бұрын
अतिशय सुंदर फोटोग्राफी! महत्त्वपुर्ण माहिती ! आपल्या नवनिर्मितीस मनापासून शुभेच्छा !
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@shitalpuri17343 жыл бұрын
Me pan ale hote na khup enjoy kelo ha mast Video ahe👌👌👌👌👌
@Yadnya_Bhise3 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार याचा फायदा आमच्या मुलांना ही झाला आहे.
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@TravelGiri3 жыл бұрын
Beautiful vlog 👍🚩 Information delivered very nicely.. ✌
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आशुतोष 🙏
@adikshendge19573 жыл бұрын
Very nice sachin dada thank you gor info.
@sangeetagiri93773 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌👌🚩 🚩🚩🚩
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@aashwiniranmale54953 жыл бұрын
Very nice fort....Lot of thanks showing beauty of PADMADURG on you tube ,.
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
Thank you so much! Stay Connected 🙏
@shamlimbore9406 Жыл бұрын
....Awesome....
@SachinPuriVlogs Жыл бұрын
Dhanyawad 🙏
@vishalthakare67723 жыл бұрын
मस्त भाऊ
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 असाच पुढेही सपोर्ट राहुद्या 🚩
@shitalzunjare2172 жыл бұрын
Sir येवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त माहिती तुम्ही आम्हाला दिली म्हणून thank you, आणि अश्या अथांग सागरमधे उभा पद्मदुर्ग बघून खरोखरच भारावून गेल्या सारखं वाटल.
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🥰 आणि व्हिडिओला जास्तीत जास्त share करा 😍
@saurabhgiri58463 жыл бұрын
मी पण आहे की यात 😀 btw Mast Video ani Khupp majja ali hoti ya trip la🥳🥳
@Atulpachkhande3 жыл бұрын
8.45 chya sean madhe aahe n dada tu 🙏😊
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
हा तू पण आहेस 🤗
@sangeetagiri93773 жыл бұрын
मी पण आहे 😃😃
@avinashyeolekar84043 жыл бұрын
नेहमीप्रमाणे छान
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@suniljoshi73643 жыл бұрын
मी हा दुर्ग पाहिला आहे. जय शिवराय
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@craftandmanymorewithananya59313 жыл бұрын
Khup chan 👌🏻 👌🏻 👌🏻
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@shamlimbore94064 ай бұрын
Rajancha. Gad. Apratim 💕
@SachinPuriVlogs4 ай бұрын
Thank you 🙏
@rashmisawant59833 жыл бұрын
खूप छान माहिती आणि व्हिडिओ तयार केला आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना पाहायला सगळेच व्हिडिओ पाठवले आहेत. Thank you
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@vikassathe15973 жыл бұрын
जय शिवराय,जय शंभूराजे
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
@agwhatsappstatus11583 жыл бұрын
लय भारी
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद अतुल 🙏
@ramchandraraiturkar79843 жыл бұрын
Very nice
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@KolhapurchisunNamrata3 жыл бұрын
Nashib lagata he sarva exprole karayala your so lucky 😇😇😇😇😇
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
Thank you so much Namrata for your valuable comments 🙏
@nileshnangare98983 жыл бұрын
Too good
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
Thank you so much! Stay Connected 🙏
@vishaltondchirkar6813 жыл бұрын
खूपच छान माहिती..... आता आमचा पण पदमदुर्ग झाला म्हणायला हरकत नाही 🙏🤝🤗धन्यवाद सचिनराव
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद विशाल भाऊ 🙏
@waseemshaikh90593 жыл бұрын
Awesome
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद वसीम 🙏
@pktravelvlogs3 жыл бұрын
Superb drone shots Bhai 😍👌🤟
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏
@madhuexperiments80172 жыл бұрын
जय शिवराय भाऊ मी ह्य वर्षी गणपती decoration ला हाच किल्ला बनवणार.
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏 नक्की बनवा आणि त्याचा फोटो मला इंस्टाला पाठवा 👍
@akashpawar17543 жыл бұрын
❤️
@kunalshelke47783 жыл бұрын
सुधागड किल्ला व सरसगड किल्ला ची पण शूट करा ना ते पण कलतीला सगळ्यांना सोबत पाहिजे असेल तर मी येतो
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
मित्रा सध्या lockdown मुळे बाहेर जाता येत नाही त्यामुळे माझी किल्ले भ्रमंती थोडी लांबणीवर पडत आहे. पण मी पुढच्या काही वर्षांमध्ये महाराजांचे सर्व किल्ल्याला भेट देणार आहे मग तो कितीही अवघड असो 🚩👍 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@avinashpatil25773 жыл бұрын
भाऊ, माहिती ठिक होती पण जंजिऱ्याच्या दिशेने 2 sec Camera फिरवायला काही हरकत नव्हती.
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
भावा त्या वेळेला वातावरण क्लिअर नव्हत म्हणून जंजिरा दिसला नाही आणि मी त्याच दिवशी जंजिरा सुद्धा करणार होतो पण तिथे अगोदरच बुकिंग फुल्ल झाल्यामुळे मला काही जाता आल नाही पण मी लवकरच जंजिऱ्याचा सुद्धा व्हिडिओ काढणार आहे 👍 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@avinashpatil25773 жыл бұрын
नविन पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होते आहे, चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा
@lucifereditz23963 жыл бұрын
Mi pan aalo hoto bhau ethe🙂
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
Kadhi?
@hareshbhopi39453 жыл бұрын
आणखी एकदरा गावात एक समराजगड आहे
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
हो आहे पण आम्हाला वेळ कमी होता म्हणून केला नाही पण तोही किल्ला लवकरच करणार आहे 👍 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
@nikhilkhatal32603 жыл бұрын
किती किल्ले आहेत याच नावाचे
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
या नावाचा जलदुर्ग एकच किल्ला आहे 🚩
@nikhilkhatal32603 жыл бұрын
@@SachinPuriVlogs बरोबर आहे भाऊ
@nikhilkhatal32603 жыл бұрын
@@SachinPuriVlogs जय शिवराय 🚩
@aannakoli38702 жыл бұрын
उपलब्ध आहेत भाई तेथील मुस्लिम लोक सांगतात तेथे जाता येतं नाही जांजिर्यावर सिध्याच कौतुक सांगतात
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
हा ना 👍 मी जंजिऱ्याला दोनदा गेलोय पण अजून जंजिरा किल्ल्याचा व्हिडिओ नाही बनवला 🤣 धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी🙏 शक्य असल्यास हा व्हिडीओ तुमच्या सर्व मित्रापर्यंत पोहोचवा ❤️