जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa

  Рет қаралды 93,851

RoadWheel Rane

RoadWheel Rane

8 ай бұрын

जसा घरास उंदीर तसा हा उपद्रवी सिद्दी.. असा उल्लेख शिवरायांनी सिद्दीबद्दल केलाय. किल्ले जंजिऱ्यावर बसून उन्मत्त झालेल्या याच सिद्दीची समुद्रातील ताकद आणि मिजास कमी करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कांसा बेटावर 'किल्ले पद्मुदुर्ग' बांधला. आजच्या भागात आपण हा कमळाच्या पाकळ्यांसारखा पद्मदुर्ग पाहणार आहोत.. जय शिवराय!
#roadwheelrane #gadkille #padmadurg
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 287
@Janardankahid_1984
@Janardankahid_1984
नमस्कार राणे साहेब मि तुमचा व्हिडिओ एक सेकंद पण पुढे forward न करता मि पाहतो कारण तुम्ही एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवता आणि आम्ही बघणार नाही अस होणारच नाही आणि तयात महाराजांनी सवता बांधलेला किल्ला सलाम तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला 🙏 जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
@user-yn7vx9ip8b
@user-yn7vx9ip8b
छान वाटल आवडलं, पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्था, ही संस्था दर वर्षी पद्मदुर्ग जागर करते, त्या आधी गड पूर्ण स्वच्छ करते, तसेच काही डागडुजी ही करते. आज पर्यंत 15 वर्ष झाली.
@dineshmumbaikar6050
@dineshmumbaikar6050
Mla 1 request aahe ki aaple group banaun maharajani bandhalele gad-kille yanchi saf -safai karayla pahijet please mitrano
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r
पुरातत्व खात्याचे 'काम इथे जाण्यास बंदी तिथे जाण्यास बंदी ' एव्हढच आहे. किल्ला ढासळण्याशी (निगा राखणे) याचाशी त्यांना काही देणं घेणं नाही. 😢
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323
मि आठ दहा वर्षाआधी जंजिऱ्याला गेलो होतो तिथे बोटवाल्यांना पद्मदुर्ग किल्यावर येता का विचारल्यावर त्यांनी नाही म्हणाले so त्यामुळे तो किल्ला पहायचा राहुन गेला 😢 पण त्याची अजुन खंत वाटते.
@vitthalpande250
@vitthalpande250
धन्यवाद साहेब खुप मेहनत घेऊन शिवप्रेमींना किल्ले दाखविल्याबद्दल ५०%किल्ला छ.शिवाजी महाराजांनी बांधला व त्यानंतरचे काम हे छ. संभाजीराजे यांनी केले. असे अशा काही पुराव्यांमुळे सिद्ध होते
@umeshlad6494
@umeshlad6494
तुमच्या कडून गड किल्यांची खूप छान माहिती मिळते स्वतः गड फिरल्याचा अनुभव येतो. खूप खूप धन्यवाद
@krishnadeokale9119
@krishnadeokale9119 21 күн бұрын
सर्व किल्ले आम्हाला घरी बसून पाहायला मिळाले आपल्यामुळे, सर्वच किल्ल्यांचे व्हिडिओ बनवा
@Pawanputra24
@Pawanputra24
दादा शक्य झाल्यास आपण स्थानिक होम स्टे चे कॉन्टॅक्ट डिटेल्स देत जावा कारण दूरचे पर्यटक येतात त्यांना अन् स्थानिक मावळ्यांना रोजगार मिळेल.. धन्यवाद..
@Lyricswala96
@Lyricswala96
शिवरायांची हिम्मत आणि दुर्ग बांधनाऱ्यांची निष्ठा ❤🚩💪🏻
@user-em9gp5ug6p
@user-em9gp5ug6p 4 сағат бұрын
मी तुमचे व्हिडिओ पूर्ण पणे पाहतो जवळ पास अर्धे व्हिडिओ पाहिले so thanks आमच्या पर्यंत हे pohachavnyasathi जय शिवराय ❤
@abhi6670
@abhi6670 14 сағат бұрын
Mitra tujhe videos khup chaan aahet. Khup mehenat ghetos he disun yete. Keep up the good work 👍🏻
@veganube5963
@veganube5963 16 сағат бұрын
❤❤❤
@ShankarMagdum-ni5sz
@ShankarMagdum-ni5sz 21 сағат бұрын
Dada ly bhari mhiti ahe thoda mike ajun srl laav mhnje vyavstit aiku yeil
@vijaythombare3142
@vijaythombare3142 21 сағат бұрын
खूप छान माहिती दिली आपण
@urmilasurwase8524
@urmilasurwase8524 Күн бұрын
आम्हाला पण जाऊ देत नाही असेच सांगितले.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 14 күн бұрын
किल्ला बांधला शिवरायांनी आणि आपण सांगितले की मशीद हे चुकीचे आहे व तेथे शंकराचे मंदिर होते.
@abhishekahire997
@abhishekahire997
Nice ❤❤❤❤
@user-bo3uz3zs9j
@user-bo3uz3zs9j
खूप मस्त
@user-hl6rf8le8w
@user-hl6rf8le8w
Khupch chan prathameshji❤
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН