पहा गॅस टाकी आणायला गेल्यावर या वकिलाने पहा कसा शिकवला धडा!

  Рет қаралды 151,515

Marathi Tech Update

Marathi Tech Update

Күн бұрын

Пікірлер: 155
@ravindragavali261
@ravindragavali261 2 ай бұрын
आमच्या कल्याण डोंबिवली शहरात देखील अशाच प्रकारे गैस वितरण केले जाते गैस घरी आणून देणारे कामगार कोणत्याही प्रकारचा वजन काटा सोबत घेऊन येत नाही आणि सिलिंडर वजन करून देत नाही पण सिलिंडर आणुन दिल्याबद्दल २० रुपये न चुकता मागतो अशा प्रकारे कीत्येक वर्षे ही लोकं ग्राहकांना फसवत आले आहेत
@suneetapatil154
@suneetapatil154 2 ай бұрын
Ho fact aahey hi
@vyankateshchanna4687
@vyankateshchanna4687 2 ай бұрын
करा म्हणजे 20 रुपये द्यायचे नाही टाकी चे फी मध्ये सर्व आलं टाकी चे पैसे GST आणि डिलेव्हरी असे सर्व आलेत पैसे बाकीचे कोणाला पैसे द्यायचे नाही ए आहे नियम गॅस टाकी डिलेव्हरी करणान्या केस टाकलं पाहिजे त्यावर त्यानं अक्कल येणार आहे नियम म्हणजे काय लक्षात येणार नियम म्हणजे काय आहे ते माहित असून असं बे नियम वागत आहे असं सर्व गाव शहर मध्ये होत आहे यांना सरकार ॲक्शन घ्यायला पाहिजे
@milindjoshi7025
@milindjoshi7025 2 ай бұрын
​@@vyankateshchanna4687pan ase paise saglikade ghetat. Neralmadhe pan ghetat
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 ай бұрын
डिलेव्हरी चार्ज तुमच्या बिलात आधिच समाविष्ट आसतो, वरून 20 द्यायचे नाही, मागीतल्यास त्याकडुन पावती मागायची किंवा टाकी परत करायची व कस्टमर केअरकडे तक्रार नोंदवायची. आम्ही आसेच करतो. आमच्या जिल्हा कलेक्टरने तर वरचे 20-30 रूपये देऊ नये आशी जाहिर नोटीस काढली आहे.
@mohansabale9782
@mohansabale9782 2 ай бұрын
बरोबर गॅस वजन करूनच घेतला पाहिजे
@arjunthube6349
@arjunthube6349 2 ай бұрын
अहो सगळ्यांना गडवतात हे लोकांना ग्राहकाना न सा गता गॅस विकतात मॅसेज येतो 90%लोकांना माहित नसते 👌👌हे प्रकार
@babasahebbedare5728
@babasahebbedare5728 2 ай бұрын
आपण पोलीस व वजन मापे विभाग याना फोन करून का बोलावले नाही कायदेशीर कारवाई झाली असती मात्र आपण आपले सिलिंडर मोजून घेऊन निघून गेलात बाकी कमी वजनाची सिलिंडर इतर लोकांनी ज्ञान नसल्याने नेली असणार मग फसवणूक कुठे थांबली
@devendramehta9938
@devendramehta9938 2 ай бұрын
प्रत्येक क्षेत्रात ओरबाडणं चालू आहे, देखरेख ठेवण्याची जबाबदारी ज्या सरकारी खात्याची आहे त्या खात्याचे अधिकारी कामचुकारपणा करतात, सामान्य माणूस किती धडका मारणार आणि तक्रार करणाराच मूर्ख ठरतो.
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 2 ай бұрын
जरका 500 सिलेंडर दररोज एजन्सी मध्ये येत असतील आणि प्रत्येकातील 1kg काढला तर 500kg, म्हणजे 17 सिलेंडर जवळ जवळ, जास्त पैसे भरून कॅश अँड कॅरी करा म्हणजे एजंसी ची दिवसाची काळी कमाई 18 ते 20,000 रुपये म्हणजे महिन्याचे कमीत कमी 5 ते 6 लाख
@mirakhanhakim894
@mirakhanhakim894 2 ай бұрын
500kg म्हणजे 33सिलेंडर.
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 2 ай бұрын
या अशा चोरांनवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
@dattatraywaghmare6847
@dattatraywaghmare6847 2 ай бұрын
कंपनी मधून एक छटाक बी गॅस कमी येत नाही एजन्सी वाला गॅस काढत आहे मी स्वतः कंपनीत गाडी भरायला जात आहे
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 2 ай бұрын
सरकारने प्रत्येक डिलीव्हरी करणार्‍या माणसाला वजन करणे सक्तीचे केले पाहिजे
@rajaramrathod3681
@rajaramrathod3681 2 ай бұрын
सगळा घोळत घोळ आहे वारे गॅस एजन्सी
@mohandhave9802
@mohandhave9802 2 ай бұрын
एकच नंबर काम केलं दादा तुम्ही लोकांच्या लक्षात येणार
@ws5889
@ws5889 2 ай бұрын
THANKS BOSS... PUBLIC LOOT AAHE
@deepakmane6116
@deepakmane6116 2 ай бұрын
या गोष्टी बद्दल जनजागृती नाही
@santoshgurav2359
@santoshgurav2359 2 ай бұрын
लय फसवत असतील ग्रामीण भागात कोणाकडेच काटा नसतो यांना धडा शिकवलाच पाहिजे
@digambarjeughale8918
@digambarjeughale8918 2 ай бұрын
एकाच नंबर आहेत सोहब
@NamdevJadhav-t4h
@NamdevJadhav-t4h 2 ай бұрын
आशी गरीब लोकांची फसवणूक होत असते साहेब तुम्ही खूप चांगले काम केले
@anantparab3200
@anantparab3200 2 ай бұрын
मस्तच धडा दिला.
@ParshuramBhise-g5j
@ParshuramBhise-g5j 2 ай бұрын
बरोबर आहे साहेब 👍
@jayashripatil3438
@jayashripatil3438 2 ай бұрын
गैस आपण घेताना कोणती वजन हे करून देणे सगळी नियमावली सांगा
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 2 ай бұрын
गॅस कर्मचारी म्हणत असतील आज चा दिवस खराब आहे 😢 वकील साहेब 👇 वजन करा ही टाकी उचला वकील साहेबांनी घाम फोडला
@SanjayTambe-li2ir
@SanjayTambe-li2ir 2 ай бұрын
गॅस एजन्सी ला होम डिलिव्हरी चे पर सिलेंडर ४२ रु मिळतात तरी हे लोकं होम डिलिव्हरी देत नाही,काटा जवळ ठेवत नाहीत.सिलेंडर होम डिलिव्हरी साठी जादा पैशाची मागणी करतात या कडे गॅस कंपन्या लक्ष देतील का?
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 2 ай бұрын
30 घेतात होम डीलीवरीचे वरून
@400saar
@400saar 2 ай бұрын
There is no additional charge. Delivery should be at your doorstep. If you wish to pay at your own( tip) thats upto you. If anyone demand additional money you can complain to HP.
@Sagitawahg
@Sagitawahg 2 ай бұрын
आरे दादा हे गरीब नाही आणि हेच गरीब लुटतात
@alvisfernandes
@alvisfernandes 2 ай бұрын
Je officer varishth karmachari check karayla government ne salary deun basavlet te kay kartat mag te salary government kadun tex cha paishyatun aani gas aegancy kadun paise khat astil mag tyana paile pakadle pahije ....
@pravinmitkar
@pravinmitkar 2 ай бұрын
तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाताय गॅस सिलेंडर. तेव्हा डिलिव्हरी चार्जेस 25 रुपये कमी करायला हवेत हे सुद्धा माहिती करून घ्या.
@400saar
@400saar 2 ай бұрын
There is no delivery charges. It should be delivered at doorstep.
@artsNprints
@artsNprints 2 ай бұрын
It's team work every person in this system knows how make extra over income by some way, even concern person or department will not interfere in this without self benefits #hpgas #consumercourt #gasagencies #highcourt #policestation #ongc #gascylindercomplain
@shayrikibaat72
@shayrikibaat72 2 ай бұрын
गॅस नक्कीच कमी असतो. आम्ही सुद्धा मोजून बघितला. हे लोक घरी सिलेंडर घेऊन आल्यावर सील फाडून गॅस देतात. मी त्याला विचारलं तर म्हणतो चेक करून देतो. नंतर मी मोजला तर 2.5 kg कमी भरला. आता आम्ही स्वतः वजन करूनच घेतो. काटा त्याच्या कडे नसतोच, आम्ही दारातच वजन काटा ठेवला आहे.
@dattukamble3455
@dattukamble3455 2 ай бұрын
वजन करून गॅस कंपनीकडून देण्यात यावा.
@SurajVed-v1v
@SurajVed-v1v 2 ай бұрын
Yes you are right and true 💯
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 2 ай бұрын
Ghari delevary nahi केले जात का? बील मध्ये आधीच 25 रुपये चार्ज लावलेला असतो ...
@SurekhaMhadadlkar
@SurekhaMhadadlkar 2 ай бұрын
Good job sir
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 2 ай бұрын
मी माझा घरी सिलेंडर आल्यावर मोजून घेतो मी किराणा दुकानदार आहे मी दोनदा कमी वजन असलेले सिलेंडर होते त्यात अडीच किलो गॅस कमी होता
@rajanpange3572
@rajanpange3572 2 ай бұрын
Gas vajan karuncha gatalya phyaj
@valmiksatav2668
@valmiksatav2668 2 ай бұрын
Good
@dhondibashinde3895
@dhondibashinde3895 2 ай бұрын
दारू घेते वेळी कधी वजन माप बघितल आहे काय ?
@ddjadhav9295
@ddjadhav9295 2 ай бұрын
सरकार मध्ये च घोळ आहे तर एजन्सी का नाही घोळ करणार.
@ruthadmello3152
@ruthadmello3152 2 ай бұрын
Even on petrol pump showing rate of petrol less in news but 104 rupees r charge for 1 litre
@mohansonawane1001
@mohansonawane1001 2 ай бұрын
काटा खराब आहे...... हे लोक भरणाऱ्या कं कडून बाटल्या माग कमिशन खातात.
@rajanijadva7388
@rajanijadva7388 2 ай бұрын
मला पण असच दोन वेळा फसवले आहे माझ्या घरी जो गॅस घेऊन येतो त्यानेच दोन वेळा अर्धा अर्धा गस दिला होता त्यामुळे मी आमच्या इथल्या आफीस मध्ये जाऊन तक्रार केली होती तेव्हा त्यानी मला वजन करुन द्यायला लागले आहेत मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन असच केले पाहिजे त्या लोकांना तुम्ही बरोबर केले आहे 🙏🙏
@rathod3176
@rathod3176 2 ай бұрын
Punya sarkhya sity madhe kami yetay tar baki kai
@bhagawannaralkar413
@bhagawannaralkar413 2 ай бұрын
बिडकिनपैठण सर्कलमध्ये तर होम डिलिव्हरी चे 50/रु.जास्त घेतात.आणि गॅस टाकी तर कधीच वजन करून देत नाहीत.याविरूध्द बोलले तर दमदाटी करतात.तक्रार कोणाकडे करावी ? त्या ऑफिस चा पत्ता किंवा नंबर कोणाला माहिती असल्यास कळवावा.
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 2 ай бұрын
पेट्रोलपंप,रेशन दुकान, गॅस एजेन्सी सगळीकडे हेच चालू आहे. सामान्य व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. सरकारी यंत्रणा यांना सामील असतात,कारण प्रश्न हप्त्यांचा असतो. सामान्य माणसाने आता हे सर्व जीवनाचा नियमित भाग आहे असे स्वीकारले आहे.
@VilasAwad-g9z
@VilasAwad-g9z 2 ай бұрын
तक्रार कोणाकडे करायची
@400saar
@400saar 2 ай бұрын
1. There is no additional charge. Delivery should be at doorstep. 2. Weight should be checked when you receive cylender. Its your responsibility. 3. If there is leakage found at the time of receipt,it will be replaced.
@xistar1264
@xistar1264 2 ай бұрын
He kamgarana sagun kayahi upyog nahi te dairect kampaniche nawane kampalen kara
@GDKFYashDeshpande
@GDKFYashDeshpande 2 ай бұрын
आपण सगळ्यांनी ग्राहक दक्षता कल्याण फॉउंडेशन या स्वयंम संस्थे ला त्याचा वेबसाईट वर जाऊज कंप्लेंट करा
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 2 ай бұрын
30 or 29 it's okay. They are dividing yours mind. 19/20 okay. After all We are human. That's doesn't matter. Where donkey is grassing. We need to control. Please. Love this video. Thanks. For uploading.
@rajaramghadge7273
@rajaramghadge7273 2 ай бұрын
आरे गॅस सरकारचा आहे त्यामुळे वजन होणार नाही शेतकऱ्याचा आसता तर वजन झाला आसता
@adityasasane4551
@adityasasane4551 2 ай бұрын
Ya sathi kuthla complent number asel tar to pathava
@VijayKamble-bf7fj
@VijayKamble-bf7fj Ай бұрын
दारू पिणारा खर बोलतो😊
@bhosale8912
@bhosale8912 2 ай бұрын
त्या विकीला कामावर दोन दिवस ठेवा म्हणजे केवळ
@jayashripatil3438
@jayashripatil3438 2 ай бұрын
रिकामी टाकीचे वजन किती असावे भरलेल्या टाकीचे वजन किती असावे हे लोक असेच काम करतात
@ramesshchikane390
@ramesshchikane390 2 ай бұрын
👍🚩
@prakashnanarkar2353
@prakashnanarkar2353 2 ай бұрын
👍🙏
@Rudraspine
@Rudraspine 2 ай бұрын
It should be mandatory to write to the delivery person to check the weight before delivery
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 ай бұрын
जेव्हा कंपनीचे लोक चेक करायला येतात तेव्हा दुकानात ग्राहक येऊ देत नाही चारी बाजूला टेम्पो लाऊन परस्पर गॅस वितरण करतात जर ऑफिसर पैसे खात नसतील तर आजूबाजूला एकाने जावे 😆
@somnathmadane443
@somnathmadane443 2 ай бұрын
हार्दिक अभिनंदन वकील साहेब या सरकार चेक आभार मानायलाच हवेत मी बरेच वेळा असे चेक केले आहे पण गॅस कमी येण्याचे कारण मला सापडले की जो आतील मेन वाॅल आसतो तोच बर्याच वेळा लीकेज होता आणि तीच टाकी वजनात कमी भरते यात गॅस चे वाॅल बसवणारे जबाबदार आहेत नशीब टाकी बदलून देतात पहिले तर सिलेंडर भेटतच नव्हता
@jaibharat3206
@jaibharat3206 2 ай бұрын
भाषा सुधारा हो... सिलेंडर भेटत नसतो. तो मिळतो...
@ADada-ou9sc
@ADada-ou9sc 2 ай бұрын
भारत गॅस मधी अजून कधी कमी गॅस नाही आला आणि दुसरी गोष्ट म्हणून ऐक सांगतो टाकी ही जास्त दाबा ने भरली जाते आणि नंतर जर त्यातून थोडस गॅस लिकेज होत असेल तर 200.300 ग्रॅम कमी येणारच पण ऐक किलो कमी होऊ शकत नाही
@rajashrikamthe79
@rajashrikamthe79 2 ай бұрын
भारत गॅस चे माझ्या घरी येणारे सिलेंडर चे सिल नेहमी लुज असायचे तसेच त्यात भरीस भर म्हणून माझ्या कामवाली मावशी च्या मुलाने मला सांगितले आपल्या घराच्या पलिकडे गॅस ची गाडी लावून ते लोकं दोन सिलेंडर ला पाइप जोडून काही तरी करतात आणि पुढे तो त्या लोकांना म्हणाला काय करताय तर त्याला रागावून हाकलून दिले त्या नंतर मी तिथून पुढे सिल लूज असलेले सिलेंडर कधीच खरेदी केले नाही (सिल लूज असलेले सिलेंडर कोणी ही खरेदी करू नये) कोणत्याही कंपनीचा असो नक्की घोळ केलेला असतो च😔🙏
@magicboy8576
@magicboy8576 2 ай бұрын
Bhau खरी ghosht आहे, डिलिव्हरी बॉय अमच्यकडे 50 rs charge extra gheto ,1 दोन वेळेस नाहीं पैसे extra nahi dile , होते तर पुढचा सिलिंडर 15 दिवस आधीच संपला
@hemantchandak4620
@hemantchandak4620 2 ай бұрын
Free gascilender kab milega
@oggamerz7992
@oggamerz7992 2 ай бұрын
😢अति शहाणा त्याचा बैल रिकामा. वकील. गैस कमी नसतो माझा अनुभव आहे
@AnkushGadekar-hu2jg
@AnkushGadekar-hu2jg 2 ай бұрын
जाग कधी. येणार❤❤
@mercianfernandes8201
@mercianfernandes8201 2 ай бұрын
Boss when are ministers are careless about the citizens we citizens should show them our power when we vote
@AdinathGhule-e4p
@AdinathGhule-e4p 2 ай бұрын
अरे बाबा त्यांना काय आरडतातात कंपनीलाआरड.की मंत्रालयात आरडा
@namdevpardhi6457
@namdevpardhi6457 2 ай бұрын
गॅस deal करतांना वजन करून घेणं ह्याचाच काम आहे ना दादा
@mahendrapardeshi126
@mahendrapardeshi126 2 ай бұрын
तारीख पे तारीख तारीख पे तारीख..हे सगळं कधी बंद होणार.बंद डोळे, बंद तोंड,बंद कान 😢
@ShreeRamEnterprises-ko8mz
@ShreeRamEnterprises-ko8mz 2 ай бұрын
Sagalyanni waight karun ghetala pahije
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@RAMESHWARKHARAT-ne5tp
@RAMESHWARKHARAT-ne5tp 2 ай бұрын
बरोबर बरोबर आहे का का तुमचं
@SantoshVarma-j9q
@SantoshVarma-j9q 2 ай бұрын
Mili bhagat aahe 😎
@Sunstar24
@Sunstar24 2 ай бұрын
Ani imp gosht road var gas distribution karu shakat nahi.
@gawranzattaka3410
@gawranzattaka3410 2 ай бұрын
😊
@iyionly4979
@iyionly4979 2 ай бұрын
Vakil saheb he lokanna courtat khecha
@VijayKamble-bf7fj
@VijayKamble-bf7fj Ай бұрын
दारू पिणारे दारू पिणारे 90 मोजून घेतात अगदी बरोबर
@bharatmahapure8461
@bharatmahapure8461 2 ай бұрын
M प्रत्येक गॅस वितरकांच्या कडे वजन काटा असालाच पाहिजे नाहीतर एजन्सीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा
@MrShivraj07
@MrShivraj07 2 ай бұрын
Hech nai , pratyak sharat asach suru ahe, Mumbai made pratyak taaki made 200 te 350 gram Kami asto gas.
@amoghkakde
@amoghkakde 2 ай бұрын
Last madhe tya gas walyani seal ugdun punha basavli. Seal cha kahich upyog nahi
@mukundvkulkarni5315
@mukundvkulkarni5315 2 ай бұрын
Hyanchyavar karvai hotach nahi ,
@VivekSawant-mv4cb
@VivekSawant-mv4cb 2 ай бұрын
Are shahanya congres chya rajat 8/10...divasani pan nasibane gass milat navata...spring che katavar asech vajan hote.
@rajanijadva7388
@rajanijadva7388 2 ай бұрын
आता मी वजन करुच घेते 🙏🙏
@AnilJadhav-zf3io
@AnilJadhav-zf3io 2 ай бұрын
Yjanshi calvayla ghetli. Mg katatr pahije na
@kaushalshamsher5587
@kaushalshamsher5587 2 ай бұрын
कुटलेही गॅस एजनसी गॅस वजन न करता देते आणि चेक सुद्धा करत नाही......
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 ай бұрын
One Kg gas is less for "Ladki Bahin Yojana"
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 ай бұрын
गॅस दुकानदार १० टाक्या मागे १ गॅस टाकी तयार करून विकतात हे जनता वजन करून घेत नाही . १ सिलेंडर मध्ये १ ते . 2 किलो गॅस कमी देतात
@manojanwane4022
@manojanwane4022 2 ай бұрын
१ कीलो गॅस कमी 1सिलेंन्डर मध्ये × ग्राहक संख्या पैसे नागरीकांचे जास्त जात आहे.
@satishtamhane7760
@satishtamhane7760 2 ай бұрын
काट्याने वजन करणे अशास्त्रीय आहे.तराजू मध्येच्वजन करायला हवे.
@santoshghag8115
@santoshghag8115 2 ай бұрын
ह्या सर्व टाक्यांचे yellow colour che seal तुटलेले आहेत.टाकीला yellow colour चां सील असतो.
@Lionsclub608
@Lionsclub608 2 ай бұрын
के वाय सी करण्यासाठी तुम्ही कस्टमर च्या घरी यायला पाहिजे मन्हता.... तुम्ही पण बँकेत के वाय सी केली असेल.. तर बँक कर्मचारी तुमच्या घरी आला होता काय...
@narendramodi1-pt8ne
@narendramodi1-pt8ne 2 ай бұрын
ही gas cylinder वाली माणसे,,, आम्हाला cylinder सप्लाय करतात,,, मी ओळखतो यांना,,,😮😮😮
@ganeshpawar3739
@ganeshpawar3739 Ай бұрын
आमचा उलासनगर पन हीच प्रसिद्ध आहे साहेब h, p, वाले लय चोरी करतात, 🙏
@ramdaswaykar6420
@ramdaswaykar6420 Ай бұрын
कजुमर फार्म मधे केस टाकली पाहिजे
@VilasAwad-g9z
@VilasAwad-g9z 2 ай бұрын
आमच्या कडे घेयचा तर घे नाहि तर दुसरीकडे घे असं म्हणतात
@MadhukarAvhad-f4k
@MadhukarAvhad-f4k 2 ай бұрын
सरकार असंच करणार सबसिडी देऊन लोकांची दिशाभूल करणार आणि टाकीत कमी गॅस भरणार
@yaqubibrahim534
@yaqubibrahim534 2 ай бұрын
बीड मध्ये ठराविक जागी गाडी येती व 40/50 rs जास्त घेतात, काटा तर नसतोच
@ratanmisal6558
@ratanmisal6558 2 ай бұрын
प्रत्येकाने वजन करून घेतलाच पाहिजे
@yogeshkaute1052
@yogeshkaute1052 2 ай бұрын
101 kg वजन असेल पण... गॅस आहे तो..🤣😆😜
@bhagawanshinde8067
@bhagawanshinde8067 2 ай бұрын
सगळ्यात मोठा भ्रष्टाचार
@rohannirmale09
@rohannirmale09 2 ай бұрын
हे लोक 100% गॅस चोरी करतात, मला दीड किलो कमी आलेला, तर ते लोक म्हणाले टॉकी येताना गॅस लीकीज असेल असे म्हणुन मला दुसरी गॅस दिला
@vinayaktayade9156
@vinayaktayade9156 2 ай бұрын
Lath Marayala pahije hoti
@vijayhekare3437
@vijayhekare3437 2 ай бұрын
गैसटाक्या वाटणार्यांना वजनकाटा अनिवार्य करण्यात आले पाहिजे
@ravindrashinde451
@ravindrashinde451 2 ай бұрын
😂😂😂😂
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 ай бұрын
वजन करून कुठेच गॅस दिला जात नाही ही आपलीच चुकी आहे आपणच तशी सवय लावून घेतली आहे
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 121 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 10 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН