No video

पहिलीत दाखल झालेल्या मुलांना कसं शिकवायचे? | सुरुवात कशी करावी? पहिली | गणित |

  Рет қаралды 1,114

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

पहिलीत दाखल झालेल्या मुलांना कसं शिकवायचे? | सुरुवात कशी करावी? पहिली | गणित | ‎@lahuborate96 मुलं शिकती होण्याची प्रक्रिया खूप छान असते. त्यांच्या अवतीभोवती शिकण्यास योग्य वातावरण निर्माण केलं व योग्य त्या ठिकाणी त्यांना मदत केली की आपापल्या गतीने ती शिकती होतात. शाळेत रमतात, टिकतात व दर्जेदार शिक्षण घेतात. मुलांना मुलांच्या गतीने शिकू दिले पाहिजे व तेच नैसर्गिक आहे. यंत्राप्रमाणे त्यांना पळवत राहणे ही गोष्टी अनैसर्गिकच आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गातील चिकू संख्या शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय व हे शिकताना त्याला आनंद होतोय याचं खूप समाधान आहे. #कृतीयुक्तशिक्षण #आनंददायीशिक्षण #शिक्षण #लहूबोराटे #लहूबोराटेसर #badbadgeet #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach #lahuborateshorts #viral #viralreels #viralshorts #viralvideos

Пікірлер: 4
@user-wq7ez5qi8j
@user-wq7ez5qi8j Ай бұрын
चांगला उपक्रम
@vishalshinde1137
@vishalshinde1137 Ай бұрын
ग्रेट सर
@KailasDhavle
@KailasDhavle Ай бұрын
धन्यवाद सर
@sambhajilandge9728
@sambhajilandge9728 Ай бұрын
🎉🙏खूप खूप सुंदर कृतीयुकत शिक्षण मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणारा सुंदर उपक्रम अभिनंदन सर🎓🙌👌👍🌹🌹🙏🙏
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 27 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН