सर मी आत्ता पर्यंत अनेक मुलाखती पाहिल्यात आपली मुलाखत ही अभ्यासू परिपुर्ण व शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारी असते. आपणांस खूप खूप धन्यवाद.💐 तसेच चुलत्याने पुतण्याने कौतुक करणे , शेतीमधील त्याचे योगदान सांगणे हे सर्व आत्ताच्या परिस्थिती दुर्मिळ आहे.दोघांनाही पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ही एक छान मुलाखत.💐👌👍
@dr.daulatpandharkar Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेता साहेब सर्व प्रश्न उत्तरे असतात महत्वाची
@PrashantNikam-y7q3 ай бұрын
Bhau tumcha antar kiti aahe
@Shreeश्रि Жыл бұрын
शांत स्वभावाची व्यक्ती नेहमीच अभ्यासू असतात, ते बोलण्या पेक्षा कृती वर जास्त लक्ष देतात.
@baluwalunj-o4i4 ай бұрын
Real
@dadakhandekar405 Жыл бұрын
अत्यंत छान मुलाखत घेतली. एक तरुण शेतकरी यशस्वीपणे शेती करत आहे व अत्यंत कष्टाने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलेले आहे .खरोखरच सुरज बागल व त्यांचे चुलते शिवाजी बागल यांचे दोघांचेही मनापासून अभिनंदन.
@MilindPatil-r9h8 ай бұрын
Very nice planig
@Vijay-xk4xt Жыл бұрын
प्रविण डाळींब एक खोड पधत प्रविण माने सरांचि मुलखात घ्या सर एक खोड पधतिची सविस्तर माहिती कुठेच मिळत नाही
@balajikarande4203 Жыл бұрын
ईजराइल पद्धत आहे प्रवीण माने यांनी तशी लागवड केली आहे
@abhaybhosale57122 ай бұрын
प्रवीण माने स्वतः बोलत आहेत असे व्हिडीओ खूप कमी आहेत त्यांच्या तंत्रज्ञानाचा हवाला देऊन त्यांचं नाव घेऊन बाकीचे चॅनल वाले सविस्तर माहिती देत आहेत....तरी तुम्ही त्यांचा असा सविस्तर माहिती व्हिडिओ बनवावा
@somnathwaghmode34014 ай бұрын
या सुरज ला तेल्याचे औषध माहित झालेला आहे, पण तो ती माहिती कोणालाही देत नाही हे पण विसरू नका
@tanajigaikwad2913 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण करता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे व्हिडिओमध्ये मिळून जातं मी कायम तुमचे व्हिडिओ पाहत असतो तुमचा आवाज खूप छान आहे कमी बोलणारे जास्त अभ्यास करतात आणि आपल्या कृतीतून उत्तर देत असतात आमचे प्लॉटला सर्वेश्वर भेट द्या
@mohanbodke68085 ай бұрын
खुप छान डाळींबाचा बाग बनवला आहे शेतकरी भावाने
@SomnathKale-kj9xw Жыл бұрын
खुप छान चआॅनल आहे हे शेती विषयक माहितीपर कामं करत आहे
@appasahebhagare88323 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली सर खूप खूप अभिनंदन शेतीमध्ये युवा शेतकरी क्रांती करू शकतो याचे उत्तम उदाहरण
@dilipbhaunalawade3416 Жыл бұрын
खूप खूप छान अभिनंदन सुरज..👌
@sachinghorpade5584 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सुरज...🎉🎉🎉🎉🎉
@banduraykar83143 ай бұрын
अविनाश सर तुम्ही डाळिंब शेतकऱ्यांना ऊर्जा देण्याचा काम करतात... धन्यवाद
@pradeepmhetre76543 ай бұрын
खूप छान अशीच शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे
@samadhankatkar406 Жыл бұрын
जबरदस्त बागल साहेब 👍👍
@ashokjagtap57652 ай бұрын
दा दा मूलाखत १ नंबर आहे
@dr.tanajimane6222 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन व भरभरून शुभेच्छा
@abhijeetlawate4623 Жыл бұрын
प्रगतशील बागायतदार सुरज बागल
@SatishPavane3 ай бұрын
कुलकर्णी साहेब खूप छान माहिती दिली
@amolmulik70184 ай бұрын
जेवढी माहिती शेतकऱ्याकडून मिळते तेवढीच अविनाश सर तुमच्या माध्यमातून मिळते
@GokulPawar-f5i Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@जवळावाघ्यामुरळी Жыл бұрын
जवळा गावात 155 रुपये रेट मिळाला शेतकरी आबा इमडे
@patilbagomase97113 ай бұрын
Salaam tyuzya kamala Suraj & Shivaji Rao
@hhsssa8459 Жыл бұрын
सुंदर काम ,,अविनाश राव.. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन..
@tarakokare119 Жыл бұрын
Khup chan mulakhat
@rameshmhetre353810 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ
@mahadevkalel9246 Жыл бұрын
अत्यंत छान नियोजन सुरज मालक
@India-iw2ut Жыл бұрын
चुलता खरचं असा असावा...
@dhanajikale67243 ай бұрын
खूप छान वाटले
@gajanandhole3623 Жыл бұрын
खूपच छान
@imranmulani275 Жыл бұрын
Congratulations Suraj🎉
@gangadhargoldplaylistphasa7526 ай бұрын
Very nice information👌
@PravinBhagat-d3d Жыл бұрын
चुनखडीयुक्त जमीन आहे डाळिंब येईल का??
@ajinkyapalande852 ай бұрын
ph control thev. Shenkhat bharpur kyjalela pala bharpur vurshi control telya control. Bharpur zal
@Navkrantiagropandharpur Жыл бұрын
1झाड 400kg zale ka
@madhavdatal41147 ай бұрын
40kg
@bollymovies28474 ай бұрын
44 kg hoto
@rushikeshkalbhor9880 Жыл бұрын
Great Bhava🎉🎉🎉
@shivaji.21877 ай бұрын
अभिमान वाटतो ❤
@sunilkhetmalas87893 ай бұрын
very Goood suraj
@rajeshpawar4013 Жыл бұрын
Congratulations
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Very nice 🎉🎉
@anilpatil89873 ай бұрын
Great.
@nanasomalgonde523 Жыл бұрын
Very good
@sagarrathod768812 күн бұрын
Kiti mahinyach bag ahe saheb he
@samruddhinagane8722 Жыл бұрын
👍
@prathameshpatil73714 ай бұрын
❤ khup chan
@basavrajbabanagare71489 ай бұрын
Goooooood care taken
@VPBHUSE7 ай бұрын
Best👍
@onetepheadshotop1758 Жыл бұрын
एक नंबर
@balajidevkar7469 Жыл бұрын
किती ऐकर चा प्लॉट आहे.
@SundarMuskaan-SM98Ай бұрын
5-6 acre asel, 1 acre madhe 350-400 zale mavtat
@sachinmundhe98793 ай бұрын
Kiti ekar raan aahe
@avishkargapatgapat75555 ай бұрын
𝐌𝐚𝐬𝐭 👌
@AgricosExports Жыл бұрын
छान
@aayushghotekar15689 ай бұрын
सांगा अजून...लागवड वाढली का बसा मग बगत
@rajkumarsawant2996.. Жыл бұрын
👌🏻👌🏻💐💐
@Sarthak_official_st11 ай бұрын
🎉
@Techtips2003 ай бұрын
ase chulte bhetna pan khup molachi goshtha ahe
@SachinSurve-dd8is Жыл бұрын
👍🏻
@anilbhamare-ho7hd7 ай бұрын
👍🌹🌹
@gokuldesale79447 ай бұрын
1500 झाडे 60 टन माल, एका झाडावर सरासरी 40 किलो माल, सेटिंग 200 प्रती झाड, म्हणजे एका फळाचे सरासरी वजन 200 ग्रॅम. आणि 200 ग्रॅम ला 135 रू. नी भाव मिळाला. 200 ग्रॅम साईज ला मिळतो का हा भाव? माझा पण डाळिंब लागवड करायचा विचार आहे. करू का सर?
@HindiKnowledgeExpress7 ай бұрын
भाव 100 प्लस size ला मिळतो....बाजारात डाळिंब कमी असल की 180 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे..
@walmikshelke4467 Жыл бұрын
🎉
@durgadasdhondge57434 ай бұрын
अविनाश सर आम्हाला सर त्या दाळीब शेतकऱ्यांचा नंबर भेटेल कासर म्हणजे सुरज शेतकरी यांचा नंबर भेटला का तुमच्यापासून सर