पहिल्या पावसाचे एवढे मुठे (खेकडी) मिळाली … | Crab hunting in Navi Mumbai

  Рет қаралды 1,380

Magic Marathi

Magic Marathi

Ай бұрын

पहिल्या पावसाचे एवढे मुठे (खेकडी) मिळाली …
Crab hunting in Navi Mumbai
महाराष्ट्रात पहिला पाऊस पडल्यानंतर शेत भरू लागत आणि त्यानंतर शेत आणि माळरानावर खेकडे पकडायला सुरुवात होते. मुठे हा खेकड्याचा प्रकार शेताशेजारील असणारया बीळामध्ये आढळतो. दिवसा वेलीने गरीने पकडता येत तर रात्री खाद्य शोधण्यासाठी बीळाबाहेर पडलेल्या मुठ्याना खेकड्यांना बॅटरीच्या प्रकाशात पकडतात.
चांगला पाऊस पडल्यापासून ते भाताची लावणी होईपर्यंतचा काळात जास्त मुठे मिळतात.
कोकणात जास्त प्रमाणात पावसाळ्यात मुठे पकडले जातात.
कोकणातील खेकडी पकडण्याची पारंपारिक पद्धत
खेकडी कशी पकडतात?
How to catch the crab
How to hunt the crab
Sea food
Sea foods
Fishing
Crab hunting
Hunting crab
Crabs
Crab hunting in konkan
Muthe
Muthe khekdi
Khekda recipe
Khekda bhaji
Khekda lollipop
Muthe recipe
Khekda curry
How to catch the crab in creek
Konkan
Konkan life style
Rain
Valgan
Pahilya pavsache mase
Chadhniche mase
चढणीचे मासे
वलगण मासे
वलगण मुठे
चढणीचे मुठे
नदीतील मुठे खेकडे
चिंबोरी
Chimbori
Chimbori Recipe
Magic Marathi
#khekda #crab #kokan #खेकडा #fishing #seafood
__________________________________________
Contact us: magicmarathiofficial@gmail.com
Instagram: vloggingwit...
Facebook: Magic Marathi

Пікірлер: 3
@sunilvichale3375
@sunilvichale3375 Ай бұрын
साहेब खुप छान,,
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Ай бұрын
मुठा रस्सा साठी प्रत्येकी किती मुठे लागतात
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН