कुलकर्णी साहेब खरच हिम्मतवान आहेत तुम्ही तुम्हाला एवढ्या धमक्या आल्या तरी तुम्ही बिधांस्त भुमिका मांडता ग्रेट। असल्या नालायक लोकां बरोबर लढलच पाहिजे। ❤❤
@BhanudasShingate-k3t7 ай бұрын
सुशील जी पटण्यासारखं उदाहरण देऊन तुम्ही काकांच्या भाषणाची योग्य चिरफाड केली आहे धन्यवाद
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@popatpawar23927 ай бұрын
अगदी खरं खरं विश्लेषण केलं तुम्ही अगदी खरं याला म्हणायचं पत्रकार एकदम व्यवस्थित विश्लेषण केलं
@gabbar_jan_blossom48347 ай бұрын
जैसी करणी तशी भरणी.... पण भरणीला फक्त " वेळ " झाला बास्स्स....नियती " सावध " आहे ओ सुशील जि... आगे - आगे देखो नियतीनी आपला " रंग " आता चालू केलाय... बघा पुढं नियती काय देतेय...... 🙏🙏🙏🙏
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@Kbd-x1c7 ай бұрын
यांच्या काळा मध्ये महाराष्ट्राला सकाळी 8 तास व संध्याकाळी 8 तास लोडशेडींग सहन करावं लागलं.आता यांनी थांबलं पाहिजे..
@sureshpatilo99587 ай бұрын
वा!!वा!! सुशिलजी तुमच्या सारखे तुम्ही बुध्धीफक्त बामनालाच असते हे सोधारहण समजून सांगीतले धन्य!!
@NilimaMulwadkar-hl1ee7 ай бұрын
Very true 😊
@VilasBhawar-tf7sh7 ай бұрын
राष्ट्रवादी हा पक्ष मुळीच नव्हता ती निवडून येणाऱ्या नेत्याची मोळी होती हे राजसाहेब ठाकरे यांनी खुप वर्षा पूर्वी सांगितले होते
@vijayparakh25337 ай бұрын
मोळीची होळी, बापरे बाप 😍😃
@Shawn_397 ай бұрын
जगात फक्त राज ठाकरेचाच 1 आमदाराचा पक्ष. बाकी सगळ्या मोळ्याच 😅😅
@VilasBhawar-tf7sh7 ай бұрын
@@Shawn_39 आमदार एक असेल पण राजसाहेबांची कामगिरी दमदार आहे
@Shawn_397 ай бұрын
@@VilasBhawar-tf7sh कसली कामगिरी? 13 चे 1 आमदार करण्याची 😅😅
@divakartadwalkar43927 ай бұрын
चोऱ्या करून लोकांना दिलेला मानस्ताप व्याजासकट परत देऊन गेला असं म्हणा.
@hearttouchingbeats39015 ай бұрын
Like by you people's from 1000 years .😂😂😂
@pratapnand82607 ай бұрын
वा.. सुंदर विश्लेषण सर. शरद पवारने कधीच पक्ष स्थापन केला नव्हता. त्याला सगळं आयत मिळालं होत. फडणवीस ने काही चुकीचं केलं नाही. पवार आणी ठाकरे.. समदुःखी आहेत बिचारे 😂😂
@sagarkanoniya10207 ай бұрын
😂😂😂😂 एक दम सही बात बोले कुलकर्णी भाऊ😢😢😢😢
@JanardanNagre7 ай бұрын
फारच विलक्षण विचार सादर केला आहे, धन्यवाद सुशीलकुमार
@SheetalKamble-w9x7 ай бұрын
शोधा बोला. आणि मांडा... भुकणाऱ्यांना भूक द्या.🙏. धन्यवाद सुशिलजी 👌👌👌
@mohan17957 ай бұрын
शोधा बोला... ??? 🤔
@swap4597 ай бұрын
तुम्ही जे logic दिलय ते इतकं तंतोतंत आहे की मला वाटतंय आज burnol ❤️🔥 विक्रमी विक्री होईल.... नाजूक जागेच्या जखमेवर परफेक्ट मीठ चोळले आहे तुम्ही सलाम
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 🌹💐💐🙏🙏
@dilipraoshingte90437 ай бұрын
याचेच शहाजोगी शब्द होते प्रत्येकाला च आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तेच आत्ता चालू आहे मग का रडताय
@ganeshmohite28787 ай бұрын
पाठीत खंजीर खुपसून आला आणि खंजीर खुपसून गेला 😂🤪😝कर्माची फळ
@shitaloak43627 ай бұрын
मधल्या काळामध्ये बरंच घबाड जमवलं ना😅
@sheetalsawant42697 ай бұрын
म्हातारा लवकर संपणार नाही त्यामुळे त्याचे नाव नको
@spp47087 ай бұрын
@@shitaloak4362ते पण जाणार आहे ह्याची भीती वाटते आहे 😂
@chitrarekhadandekar97037 ай бұрын
स्टोरी एकदम चपखल
@digambarjoshi53917 ай бұрын
@@shitaloak43626h⅘ 55⁶
@sateywanpatil41397 ай бұрын
एकदम मस्त. करमणूक झाली. आपल्या ला शुभेच्छा.
@suhassoman72707 ай бұрын
तुमचं मत अगदी बरोबर आहे. आपला स्वार्थ मजबूत ठेवून परत निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांची एक टोळी एवढीच राष्ट्रवादी-शप गटाची ओळख आहे.
@santoshwagh9697 ай бұрын
रणदिप हुडा यांच्यावर व्हिडिओ करा त्यांच्यामुळे बरनॉल चा खप प्रचंड वाढला आहे .
@madusudanwani92607 ай бұрын
ज्या दोघांच चोरीला गेले त्या दोघांनी एकत्र रडा रड केली तर जास्त परिणाम कारक होईल.
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@saranggujrathi837 ай бұрын
आता burnol नि आंघोळ करावी लागणार त्यांना 😂
@jaiwantgaikwad77847 ай бұрын
" You can't fool all the people all the time " हा जगप्रसिद्ध नियम आपल्याला लागू नाही असं काका समजले असावेत . आता तरी घाण करणं थांबवावं ....... पण नाही. जित्याची खोड .....
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏
@Gar3916 ай бұрын
घाणेरडी कामे केली बाबर मती काकाने म्हणून लोटाभर घाणेरडी लवासा लाळ गळतेय मुखातून तासा तासाला .. छी
@suryakantacharya66347 ай бұрын
चोर म्हणून जेल मध्ये जाण्यापेक्षा पक्ष चोरीला गेला म्हणून सांगण्यात थोडे स्वतःला समाधान वाटत.
@krishnanvaidyanathan22325 ай бұрын
Mr. Kulkarni, Your presentation is very good, no doubt. Equally good is your dress sense.
@Vijay-G.7 ай бұрын
खुप जुना एक चित्रपट आठवला .... " दोस्ती " एक आंधळा आणि एक लंगडा अशा दोन समदूःखी " जिवलग " मित्रांची दर्द भरी कहानी..... 😭😭😭
@mohanraokulkarni96887 ай бұрын
🕉 मर्मबंधातली ठेव ही ----- विस्मरणात गेलेली गोष्ट उघडी केली की हो 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@rajoodesai17 ай бұрын
खूप छान विवेचन.... अलगद काना खाली लावली तुम्ही कुलकर्णी साहेब
@govindjade60487 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण केलं कुलकर्णी साहेबांनी
@santoshbhaubkulkarni8947 ай бұрын
सुशीलजी, लय भारी शालजोडी मारली आहे आम्हास आत्मिक आनंद होत आहे
@sureshmohite95637 ай бұрын
कुलकर्णी साहब लगे रहो हत्ती चलता है हा पण नियम
@gopalphadke6337 ай бұрын
खूप छान आणि योग्य गोष्ट .
@Gaganvihang7 ай бұрын
छान कथा, उपमा आणि विश्लेषण सुशीलजी 👏
@bbrmisal77 ай бұрын
आला तसा नाही गेला तर हळूहळू हाताने घालवला आणि परत कालवा केला पक्ष पळवला अशा रीतीने पूर्ण कारभार झाला
@piyuwankhede41147 ай бұрын
कपाळाला कुंकू लावले कमाल झाली काकांनी
@AnantChalikwar7 ай бұрын
विश्लेषण खूपच छान असतं 🎉🎉
@prabhakarmahajan92257 ай бұрын
दमदार 🎉 सुशीलजी, लगे रहो
@maheshgore83587 ай бұрын
Great Analysis Sir
@bapuraokulkarni11297 ай бұрын
कर्मफले स्पृहा :🌸
@shamamadye4917 ай бұрын
Sushilaji A -1 parfect sahi video ✌️👍💯👩👩👧👧🙏🙏 dhanyawad 🙏🙏👩👩👧👧👩👩👧👧
@digambarpinjarkar62077 ай бұрын
खुप छान उदाहरणांसह स्पष्ट केले.सुशिल जी माझ्या एका मित्राला मी परीक्षेच्या वेळी विचारायचो पेपर कसा गेला त्यावर त्याचे उत्तर ठरलेले असायचे "जसा आला तसा गेला"त्याची आज आठवण झाली.छान विश्लेषण.
@Gar3916 ай бұрын
😂😂😂😂😂
@स्वानंदीगीतमाला7 ай бұрын
सगळ्या व्हिडिओत नंबर एक व्हिडिओ
@Jocky0087 ай бұрын
होलसेल सुजवून टाकली असं खर तर सांगायचं आहे त्यांना
@damankatre61277 ай бұрын
❤❤❤❤❤
@Gar3916 ай бұрын
😂😂😂😂😂
@manishkale65347 ай бұрын
एकदम बरोबर आहे...जशास तसे...नियती फार कठोर असते...
@vilasdhokare95837 ай бұрын
फार छान उदाहरण दिले सर, कारण चोरी झालीच नाही ना
@ravindrajoshi5047 ай бұрын
आला तसा गेला.आमावस्येला चन्द्रं कोणाच्या आड लपतो तसा शरच्चंद्र निवडणूक आली कि यावेळी खानदान च्या आडून खेळी करतो.वमाॅरल सपोर्ट मिळतोय
@तानाजीसगर7 ай бұрын
वेळ आणि नियती यांच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही नियती च्या न्यायालयात जेव्हा न्याय होतो त्याला माफी मिळत नाही कारण तिथं वकील आणि अपील चालत नाही
@arvindbhatankar60507 ай бұрын
झकास विश्लेषण.. ज्या वेशीतून आल्या म्हशी.. त्याच वेशीतून गेल्या बाप्पा म्हशी! समय बडा बलवान होता है!
@TwinsProGaming7 ай бұрын
😂😂😂👌सर हसवत हसवत सत्य सांगण्याची अप्रतिम पद्धत आवडली 🙏पण कृपा करून तो चेहरा नका हो दाखवत जाऊ अन आवाज तर मुळीच ऐकवु नका 🙏कारण ते काय संवाद आहेत तेच कळत नाही 😂हो 🙏तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्हीच तो संवाद बोलत जा 🙏
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🤣
@prabhakarkulkarni67457 ай бұрын
विश्लेषण अप्रतीम. अवर्णनीय. धन्यवाद. ⛳⛳⛳⛳⛳
@marotipatil82667 ай бұрын
Good Evening 🙏 "आला तस गेला " खुप खूप छान शीर्षक फार छान मांडलात विश्लेषण सुशील जी आता जे जवळ आहेः ते पण राहणार नाही ." जैसी करणी वैसी भरणी " स्वतःला महाराष्ट्रचे चाणक्य समजणारे शरद पवार आता कस वाटतय... एका टप्प्यात तीन कार्यक्रम ..एक आकेला सब पर भारी.. हमारे मां. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब..❤ असेच व्हिडिओ बनवून दाखवा जनतेच्या समोर सुशील जी जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.. खुप खूप हार्दिक अभिनंदन सुशील जी 🙏🙏👍🎉🎉🎉🎉
@sarweshwarpujari69067 ай бұрын
अगदी 100% बरोबर. *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@balkrishnasalavi5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@shreejasawant23607 ай бұрын
सुशीलजी excellent विश्लेषण. एकदम पट्या.
@bhagwanmalgunde92737 ай бұрын
खूपच छान विश्लेषण...., यालाच तर म्हणतात चोर तो चोर वर शिरजोर..... 👌👌
@vijaysalunkhe29237 ай бұрын
खूप मजेदार! मी किती भिनलाय! सगळी श्रीमंत नव्हे धनदांडगे आपसूकच आले जवळ, तेवढाच सोपा मार्ग धन व दांडगेपण वाढवायला एकदम पुरेसा होता! मग अवघडीत का शिरा?
@manohargarmale40547 ай бұрын
खुप छान विश्लेषण करून लोकांना दिले
@malharithorat96827 ай бұрын
वा वा क्या बात है! जबरदस्त विश्लेषण. सुशील जी.
@praveenkhandalkar6127 ай бұрын
सुशीलकुमार फार छान सविस्तर माहिती दिली आहे..उदाहरण मस्त दिले आहे. गोष्टं खूपच आवडली.
@PrakashShahane-m4g7 ай бұрын
म्हणजे खर्या अर्थाने गारदराव झाला वाटते! जैसी करनी वैसी भरनी!
@nileshdevkate447 ай бұрын
एका चोराने थोडं थोडं करून भरपूर जमवलं आणि एक दिवस अचानक त्याच्या घरी होलसेल चोरी झाली😂😂
@piyuwankhede41147 ай бұрын
😂😂😂😂😂
@pradnya12287 ай бұрын
😁😁
@suhaskulkarni12807 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@antypg54867 ай бұрын
😅😅
@avadhutaradhye93087 ай бұрын
चोरी करून मिळवलेलंच होतं
@vijayjoshi56767 ай бұрын
जसा चोरला तसा चोरीला गेला! हे तत्वज्ञान अप्रतिम वापरले. सगळ्यांच्या मनात तर होते, मात्र ओठावर आलेच नव्हते. मस्त शब्द शोधुन काढले.पुनःश्च अप्रतिम!
@pgksharemarket97747 ай бұрын
pan murkhala nangela gaddar la kahi faraq padat nahi. inko vote denewale logo par thukata hu.
@pradipshevgaonkar22637 ай бұрын
अप्रतिम logic 👍👍🙏🏻🙏🏻
@Akshamikant7 ай бұрын
Aapan je bolta te Raj sahebanna barabar कळतं मला तर वाटतं एक दिवस राज साहेब शिवसेनेचे सर्वेसर्वा होतील त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे.
@dipakjoshi23417 ай бұрын
True
@vaibhavaunique7 ай бұрын
सुरुवातीला तुम्ही सांगितलेली गोष्ट खूपच आवडली... खूप मार्मिक आहे !!
धन्यवाद त्यांना न दाखवणाराचे त्या दिसल्या की कसेतरी होते
@satishrekhi7 ай бұрын
अंधारीण बाई उध्दव चे खोके चोरत होती
@milindtawde98597 ай бұрын
दिवस गेले बहुतेक.
@ashokgharde17127 ай бұрын
@@milindtawde9859😂
@deepakpuntambekar42417 ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण
@gajanankharabe20997 ай бұрын
अगदि बरोबर विश्लेषण आहे
@vasantisudame96877 ай бұрын
मस्त हाणलीय,करावे तसे भरावे, शालजोडीतले हाणलेत
@dnyaneshwarsawarkar53987 ай бұрын
अगदी बरोबर बोलता तुम्ही साहेब. प्रणाम 😂🎉
@snehalbapat87397 ай бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटावर व्हिडिओ करा, लोकांना सुपर हिट करायचे आवाहन करा.
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏🙏🙏🙏
@gunderaokulkarni54237 ай бұрын
अप्रतिम
@ashokchitre13007 ай бұрын
आयला ! कुलकर्णी तुम्ही एक्दम बरोबर बोलत आहात Hats Off ! Hats Off ! !
@bapuraomahajan36087 ай бұрын
एकदम सुपर विश्लेषण!!! मान गये सुशील जी.खूप खूप धन्यवाद. 😂
@anantk15507 ай бұрын
Too good!
@rajendrajoshi12697 ай бұрын
रिटेल चोरी करून स्थापन झालेल्या पक्षा ची होलसेल चोरी झालीय 😊
@damankatre61276 ай бұрын
,❤️❤️
@madankhandade48197 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@RajendraIngavale-zi7sk7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 बरोबर,,,, आला तसा गेला.....😂
@vasuparlay93897 ай бұрын
आया वैसा गया,छान गोष्ट
@pgksharemarket97747 ай бұрын
are vedya kasa vaya gelas tu, kaun hotas tu kay zalas tu. lalchi lobhi vishwasghati hindu ka dushaman hindu hokar.
@govindtakalkar98937 ай бұрын
व्वा: सुशील जी अप्रतिम रित्या अगदी बरोबर सांगड घातली
@balasahebshelke52107 ай бұрын
एकदम भन्नाट वक्रोक्ती. 👌
@radheshamkulkarni58037 ай бұрын
अप्रतीम विश्लेषण....चपलख उदाहरण..जेवढ्याला घेतला तेवढ्याला विकेला...
@udaykarmarkar18157 ай бұрын
चांगला विषय मांडला.
@PrakashShahane-m4g7 ай бұрын
बरोबर आहे. २००% विश्लेषण खरं आहे.
@BabaInamdar-zg2rp5 ай бұрын
आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद. शेतकरी समाजाचा कैवारी.
@anandgodbole23217 ай бұрын
गोष्ट मात्र मस्त😅
@ArjunMhaskepatil5 ай бұрын
खूप छान आहे
@sunildaithankar44837 ай бұрын
सुशील जी,करेक्ट कार्यक्रम केलात, अप्रतिम उदाहरणां सह....🎉
@twosidegamngvv46437 ай бұрын
खूप सुंदर मांडला दादा तुम्ही
@sudhakarkamble17855 ай бұрын
कुलकर्णी साहेब हे विष्लेषण करण्या अगोदर एक मस्त गोष्ट सांगतात मग त्यांचं म्हणणं पटायला सोपं जातं, अचूक माहिती देतात.
@jawaharshetti23695 ай бұрын
Right!
@pendsenarendra7 ай бұрын
झकास!
@amolpatil51967 ай бұрын
Very Nicely yh👌👌
@dattajagtap82857 ай бұрын
चिमटे घ्यावे ते फक्त सुशीलजी तुम्हीच. खूपच छान.
@satyanarayanpunjal40077 ай бұрын
Khup khup khup DHANYAWAD.Mala Marathi typing yet nahi .mhanun asa prayarna.Mi mazya 65 varshyachya ayushyat yevadha khalkalun hasalo nahi tevadha Getala tevdyala vikala ha video baghun hasalo. Punha yekda DHANYAWAD.
@rameshpanchal92397 ай бұрын
उदाहरण अगदी मस्त. ह्या माणसाने स्वत दुसऱ्या च चोरून च आणले
@dipakdande2137 ай бұрын
याच देही याच डोळा झाला हा सोहळा. सांगता येत नाही आणि सहन होत नाही. काय ती वेदना नियती सोडत नाही. 25 वर्ष सरकार राहणार म्हणे.
@sanjaydeshmuk21447 ай бұрын
Shushil Sir, kay dimag aahe tumcha, very good title. Shaal jode.👍
@sanjeevanigohad-nq9nc7 ай бұрын
गोष्ट सांगण्याची ढब खूप छान माझ्या आजोबांची आठवण आली, आणि विषय मात्र भारीच, चोर के घर चोरी 😅😅
@ashoklandge287 ай бұрын
आपल ठेवायचं झाकून लोकांचे पाहायचे वाकून .म्हणूनच होते वाकड .
@DadasahebBangar-ev1mb7 ай бұрын
आधारवड काय बोलतात तेच कळत नाही ही एक मोठा समस्या निर्माण झाली आहे. यांच बोलन समजून सांगण्यासाठी एखादा व्यक्ती ठेलयला हवा. ही भाषा चाय बिस्किट पत्रकार यांना लगेचच समजते. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏