पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय ! | Sharad Pawar - Uddhav Thackeray News

  Рет қаралды 46,915

Vishaych Bhari

Vishaych Bhari

11 күн бұрын

पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय !| Sharad Pawar- Uddhav Thackeray
मंडळी लोकसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण 180 डिग्रीत चेंज झालंय. कधीकाळी सरकारमध्ये बसलेल्या भाजप, शिंदे गट किंवा अजितदादा गट या पक्षात जाण्यासाठी उतावीळ असलेल्या नेते पदाधिकाऱ्यांची संख्या घटून आता ठाकरे गट आणि शरद पवार गटात जाणाऱ्यांचं तुफान इनकमिंग वाढलंय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर वरच्या लेव्हलला तसंच अगदी ग्राऊंडवर लोकांशी कनेक्ट असणाऱ्या नेत्यांकडून आता गुपचूप किंवा उघडपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी घेतल्या जातायत. आता याचा आगामी विधानसभा निजवडणुकीत मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळेल यात शंका नाही पण गेल्या महिन्याभरात नेमकं असं काय बदललंय की नेत्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात जावंसं वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचं वारं वाहू लागलंय का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#mansoonsession
#mansoonassemblysession
#विषयचभारी
मराठी बातम्या,मराठी समाचारांची बातम्या,महाराष्ट्र न्यूज़,राज ठाकरे,महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ २५,abp majha,abp maza live new today,marathi news live today,marathi news video,headlines today,marathi breaking news,maharashtra news live update,abp maza breaking news,uddhav thackeray,vijay wadettiwar,maharashtra government budget 2024 25,budget of maharashtra 2024,ajit pawar live,cm eknath shinde,monsoon session 2024,maharashtra assembly session

Пікірлер: 32
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 21 сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरेंची हवा आहे 🚩🚩🚩 पुढचा मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार ❤❤
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Күн бұрын
महाराष्ट्रात विधानसभेला सत्ता बदल होणार.
@mayurraut1617
@mayurraut1617 Күн бұрын
एकच साहेब पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
@mohanpatil6856
@mohanpatil6856 Күн бұрын
3 gaddarancha विधानसभा निवडणुकीत गेम होणार
@KrishnaPujari-ml3eo
@KrishnaPujari-ml3eo Күн бұрын
घाबरले वाटत भाजप सोबत राहुन😂😂😂
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 21 сағат бұрын
भाजपमध्ये निष्ठावान मागे राहत आहेत ,आणि विंखेसारखे ,अजितदादा,पदासाठी पुढे
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 Күн бұрын
ओन्ली mva
@RajuKadam11
@RajuKadam11 21 сағат бұрын
आयाराम गयाराम यांना संधी देऊ नये. कारण ते नेहमीच स्वार्थी वृत्तीचे असतात
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Күн бұрын
एकच साहेब पवार साहेब
@satishjadhav4388
@satishjadhav4388 21 сағат бұрын
महायुतीचा सुपडासाफ नक्कीच होणार आहे
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 Күн бұрын
In Maharashtra only MVA Jai hind Jai Maharashtra
@vilaspadave4472
@vilaspadave4472 21 сағат бұрын
पवार साहेब वातावरण फिरवतात. भाकरी फिरवतात पण आजपर्यंत स्वतः च्या ताकदीवर त्यांचा पक्ष सत्तेवर आणु शकले नाहीत
@raosahebpatil8298
@raosahebpatil8298 Күн бұрын
ONLY MVA JHINDABAD. UDDHAV THAKARE N SHARAD PAWAR B.J.P. CHI JIRAVNAR.
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Күн бұрын
बरोबर आहे
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 Күн бұрын
Fadnavis la bajula kara bjp la voting karu
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox Күн бұрын
बीजेपी आत्ता 50 ते 60 आमदार
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 19 сағат бұрын
आता केंद्रात एक हाती सत्ता नसल्याने ED . cd चा वापर करणे अवघड झाले आहे ?आणि लोकसभेचा निकाल पाहता पवार आणि ठाकरे याची पावर पाहता सगळे इंकमिंग चालू आहे.
@Earthquake91
@Earthquake91 Күн бұрын
Pan congress madhye koni jat nahiye… yacha artha congress la jaga Fakta thakre pavar mule milalya ahet
@sagarbadade4294
@sagarbadade4294 21 сағат бұрын
Bhajap 😂😂
@ashokshelke4728
@ashokshelke4728 21 сағат бұрын
Dada,parat ya nahitar tumcha game nakki
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН