Рет қаралды 368,605
14 जानेवारी 1761 ला पानिपतच्या रणांगणात मराठा सैन्याचा अहमदशाह अब्दालीशी आमना-सामना झाला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित हानी झाली. मराठे हे युद्ध कसं लढले आणि का हरले? जाणून घ्या-
.
.
_
अधिक माहितीसाठी :
अटकेच्या किल्ल्याची कहाणी: www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi