ABP Majha LIVE TV : Maharashtra News Today Updates | राज्यातील ताज्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा | एबीपी माझा kzbin.info/www/bejne/pXqyn3Z5oc95mtk
@royaldipak5690 Жыл бұрын
पंजाब डक जो हवामान अंदाज देतात ती कुठली जादू नाही windy app आहे त्या aap च्या आधारे माहिती घेतात त्यांनी सांगेतलेली माहिती साप खोटी आहे. त्यांनी या app चा पूर्ण अभ्यास केला समजून घेतले म्हणून अंदाज अचूक सांगतात.
@krushn9658 Жыл бұрын
*नेत्यांची एक बाईट घेण्यासाठी बुडालोक घाम जाई पर्यंत पळता आणि इथं सामान्य माणसाला सर्व जण कोंडी करता आणि स्वतः ला तथाकथित सुशिक्षित समजता* याला नपुंसक पत्रकारिता म्हणतात
@krushn9658 Жыл бұрын
आज पासून abp माझा बघणं बंद
@yogeshugalmugale Жыл бұрын
ABP maza chutya ahe
@prashantmesea Жыл бұрын
अजिबात आवडला नाही interview तुमचा पंजाबराव डख साहेबाना खूप मान आहे महाराष्ट्रात तुम्हा मीडिया वाल्याना सर्व सामान्य माणसाचा respect करता येत नाही
@kiranpatil4964 Жыл бұрын
किती फिरकी घेतली पण प्रामाणिक व सहज सोपे उत्तर दिले साहेबांनी. वेल डन सर
@pawangawali5753 Жыл бұрын
सामान्यांना असा न्याय देतात हे ....
@vishalpawane2059 Жыл бұрын
डक ने उत्तर वेगळेच दिले बिनाभ्यासी डक
@vishalpawane2059 Жыл бұрын
ह्याला काही विचारा खोटे रेटून सांगायची सवय झाली आहे
@vishalpawane2059 Жыл бұрын
शेतकऱ्यांचं भवितव्याचा काही घेणं देणं नाही याला भरपूर पैसा मिळतो म्हणून सतत खोटे बोलत राहतो हा डक
@vikasjadhav8330 Жыл бұрын
@@vishalpawane2059 andaz ani nisarg ahe to... titue 2+2 =4 nahi hot kayam..tymule bindokasarkha tika karnyepeksha 10 veletun 8 vela phyda hot asel tr appreciate karyla shika..2 vela chukla asel tr nisrag ahe to konachya hatat nahi..
@rohitsutar5557 Жыл бұрын
हवामान खात्याची अक्कल जेथे बंद होते तिथे डक साहेब सह्याद्री बनून शेतकऱ्यांना मदत करतात. खूप छान डक साहेब आपला आम्हास सार्थ अभिमान आहे.
@05ganeshbhalerao72 Жыл бұрын
अख्ख हवामान खात एकीकडे आणि पंजाबराव डख एकीकडे आम्हाला अभिमान आहे आमच्या परभणीच्या मराठवाड्याचा माणूस मोठा झाला...❤
@omkarguruphale4179 Жыл бұрын
❤
@umeshlomte9883 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Damodarpawar-sk5gp Жыл бұрын
Dada Aapli Parbhani
@sandipjadhav7644 Жыл бұрын
❤
@dhananjayahire1573 Жыл бұрын
महाराष्ट्रातील शेतकर्यांचा खरा हिरो पंजाबराव डक साहेब❤
@balajichavan8445 Жыл бұрын
बोलण्याच कौशल नसल तरी शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे पंजाब दखं साहेबांची..अश्या माणसांना support केला पाहिजे
@Ketanrathod0593 Жыл бұрын
Kon mhante?? Mala tar vatate sahebana fakt ekat rahav ❤
@pradeepgadhepatil1192 Жыл бұрын
सर्व पत्रकाराची एकच पोट दुखी आहे की परभणी गावातील एक तरुण शेतकरी पावसाचा अचूक अंदाज कसा काय देऊ शकतो आणि ते पण फ्री.... 😂
@virajshinde769 Жыл бұрын
Zali hai bhai unki गरीब इंसान प्रगती करतो सहन नाही होत त्यांना विजय असो पंजाबराव डख साहेब येंचा ❤
Patrkarano तुमची राजकारणी लोकांसाठी लयच निष्ठा आहे वाटत तुमची तिथं घाला तुमची हुशारी कळलं
@ajinathbadak1545 Жыл бұрын
लय टार्गेट केले राव,,, डक साहेबाना,,पण साहेबांनी मात्र सर्वांना अगदी सहज कोलवले,,पत्रकाराच्या प्रश्नाने विचलित न होता,,त्यांच्या अभ्यासावर आधारित उत्तरे दिले,,salute
@ishwarmore3016 Жыл бұрын
😊 m lo NK mi k lo ml lo llo olplm Ok Lo o Mo lllo look ml😊
@FarmingTechnologyITRO Жыл бұрын
किती सहनशीलता....दाखवली साहेब.... खूप टार्गेट करून प्रश्ण विचारले.... Dakh साहेब खूप छान फेस केल...
@jivlagaVishuGore Жыл бұрын
खरच माणूस लय भारी आहे.. जपा त्याला कधी चुकलच तर मोठ्या मनाने माफ करा.. अशी तळमळ हल्ली कोनल शोधून पण सापडणार नाही ❤
@haripune3881 Жыл бұрын
खर आहे तुमचं
@namdevekambe4054 Жыл бұрын
Ekad उन पडलं ना अजून पेरणी MH 25
@chandrashekharshinde3116 Жыл бұрын
पंजाबराव डख साहेब तुमच्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.आपले काम खुप महान आहे.महाराष्ट्र ही संताची भुमी आहे, त्यांनासुद्धा अशा लोकांनी खूप त्रास झाला.
@RohitPatil-qx9tf Жыл бұрын
प्रश्न विचारणाऱ्यांची भाषा अजीबात चांगली नाही.. सामान्य लोक पहिले की यांचा आवाज वाढतो.. साहेबांचा अभ्यास अचुक आहे.. सलाम साहेब तुम्हाला आणि तुमच्या कर्तुत्वाला... ✌ बाई ला तर त्रास होत आहे की याचा अंदाज खरा ठरत आहे... अंदाज चुकला ह्या वरच हे लोक अडकून आहेत... लाखों बरोबर आणि एक चूक..
@सत्यमेवजयते-त3र Жыл бұрын
कसा बोलला भावा करेक्ट
@ganeshdawalebje853 Жыл бұрын
इतक्या दिवस अंदाज खरे ठरले कोनी कौतुक केलं का? नाही हरामी मीडिया वाले
@suresh-pt4cv Жыл бұрын
बरोबर
@mukundgaikwad Жыл бұрын
नालयक आहे हे एबीपी वाले...
@sureshjadhav7304 Жыл бұрын
Right
@Shubhamthakre1419 Жыл бұрын
खूप छान बोलले डंख साहेब....तुम्ही सर्वांना भारी पडत आहे त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे पण तुम्ही घाबरू नका आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहे....सर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ...
@sakshikapse8890 Жыл бұрын
❤
@omshinde6835 Жыл бұрын
कधी कधी अंदाज चुकतो पण तो अंदाज आहे पण तरीही सर तुम्ही ग्रेट आहात सलाम तुम्हाला तुम्हीच एक शेतकऱ्याचे कैवारी आहे पुन्हा एकदा सलाम
@ramdasgawande2112 Жыл бұрын
शेतकर्यांकरिता डंख साहेब देवमाणूस
@ganeshmali2464 Жыл бұрын
पंजाबराव डख हवामान अंदाज 100% खरे ठरतात कधी कधी चूकतात पण एक मनूष्य आहे देव तर नाही ना पण आता पर्यन्त अंदाज खरे ठरले
@mmore2776 Жыл бұрын
कुणी काही म्हणा आम्ही हवामान खात्या पेक्षा डख यांना मानतो.....❤
@atultupat1335 Жыл бұрын
डख साहेब तुम्ही great आहात, तुमचं कार्य असेच चालू द्या त्यासाठी तुम्हाला आभाळभर शुभेच्छा!
@rajeshgawaliphotography114 Жыл бұрын
पन्नास वर्षोपासुन हवामान खाते चुकीच सांगत तेंव्हा त्यांनी कुठली नुकसान भरपाई दिली...
@santoshgutte10 Жыл бұрын
हवामान खाते ला एवढ्या प्रश्नाचं भडिमार कधी केला नसेल या मीडिया ने, यावरून नीतिमत्ता समजून येते
@SuyogM84 Жыл бұрын
Barobar bolala bhau
@SuyogM84 Жыл бұрын
Maza la bahutek havaman khaene paise dile aahet, hats up to this man
@abhishekkorane4542 Жыл бұрын
Kharya lokanach tras dila jato
@siddheshwardugane9705 Жыл бұрын
बरोबर
@somnathbhoskar9345 Жыл бұрын
प्रश्न विचारताना नम्रता पूर्वक विचारावेत....खूप ज्ञानी अभ्यासू वकतीमतव आहे 🙏🙏🙏🙏🙏
@drPrakashaghav Жыл бұрын
Barobar bhadkhawu mediachi layaki nai tyana akkal shikwanyachi
@gopalshankargarole951 Жыл бұрын
१ नंबर शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा माणूस..❤
@MalranProduction Жыл бұрын
खूप साधा आणि प्रामाणिक माणूस आहे हा . यांचा उद्देश खूप प्रामाणिक आहे कि शेतकऱ्यांना मदत करता येईल . आणि एक गोष्ट विज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही . आणि निसर्गाचा अभ्यास करून जर हा माणूस शेतकऱ्यांना पाऊस सांगत असेल तर काही लोकांच्या का पोटात दुखतंय. याना कुणीही टार्गेट करू नका . डख साहेब महर्षतार्तील सर्व शेतकरी तुमच्याबरोबर आहेत
@shetakariputrakp9896 Жыл бұрын
डक साहेब आमच्या शेतकर्यांचा वरून देव आहे तुमच्या सारख्या कितीही लोकांनी टार्गेट केलं तरी तो आमचा देव आहे आणि राहणार भरोसा नाही तर तुमच्या सारख्या मीडिया वर आणि राजनीतिक लोकावर❤❤❤
@VikasPandit-my1pk Жыл бұрын
डख सरांचे अंदाज बरोबर असतात 💯 हा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझा..
@narayankarhale6116 Жыл бұрын
डक साहेब शेतकऱ्या साठी एक वरदान आहे,, त्यांचा विचार शासनाने करायला हवा,,,
@bhupeshpatil2334 Жыл бұрын
खूप चांगला अनुभव आहे भाऊ शेतकऱ्यांना विनामूल्य हवामान अंदाज देणारे देवता 🙏
@SEBI_Registered_RA Жыл бұрын
खरंच साधेपणा किती असावा याचे उत्तम उधाहरण म्हणजे साहेब तुम्ही आहात..तुमच्या कामाला सलाम 🙏
@GiantTraders-kr1dy Жыл бұрын
हा खरंच खूप जेन्यून माणूस आहे. निसर्गविषयीं ओढ आणि intution पॉवर व स्वतः निसर्ग या माणसाला सपोर्ट करत आहे. मी यांना पहिल्यादा ऐकतोय पण खूपच आवडली मुलाखत.
@VishwasraoPatil-gi2nd Жыл бұрын
डक साहेब आपले कार्य चालू ठेवा, कारण आपल्या देशात आजही शेतकरी नैसर्गिक घटनावन विश्वास ठेवून आहे. कोठेतरी हवामान खाते कमी पडले म्हणून च पंजाबराव हिरो झाले. त्यांना टार्गेट करू नये. निसर्ग चावट झाला त्याला कोण काय करेन
@balajireddy3825 Жыл бұрын
आजचा कट्टा अजीबात आवडला नाही,एका साध्या सामान्य माणसाला टार्गेट करण्यात आले. राजकारणी लोकांची भीती वाटते, त्यांना विचारण्याची....
@krushiphala1829 Жыл бұрын
खरच साहेबाना Target करण्यात आले आहे येथे . Abp माझा ने असेच प्रश्न IMD ला विचारले असते तर बरं झालं असत.
@krushnasapkal4959 Жыл бұрын
हो खरय
@gonlyonepatil Жыл бұрын
डखसाहेबाचा अंदाज खराच असतो
@GaneshMaske-m3v Жыл бұрын
Ha ekdum barabar ahe 👍
@sagar8117 Жыл бұрын
Ek dam khara bolla apan
@मीमराठी-भ6ढ Жыл бұрын
डख साहेब तुमच्या मुळे आमच्या छत्रपती संभाजी नगर येथील गहू पिके सुखरूप घरी आलेत...😊
@santoshkode3511 Жыл бұрын
हवामान खातं जबाबदारी घेते
@chidanandmhamane3691 Жыл бұрын
अंदाज हा अदाज च असतो पंजाबराव डख याचे ९९,% अंदाज बरोबर च आलेत आणि हा अदाज आम्हाला मान्य आहे [ एक शेतकरी ]
@ajayspointofview Жыл бұрын
AC मधे बसून आडगे प्रश्न विचानाऱ्या पत्रकारांना नाही समजणार ते.
@ravindran9065 Жыл бұрын
निसर्गाला समजून घेतलं आहे यांनी . निसर्ग बोलतो माणसासोबत ते एकण्यासाठी तेवढी कुवत असावी लागते. किती बारीक अभ्यास आहे. शेतकऱ्याचा खरा मित्र
@Royalwashimkar Жыл бұрын
डख साहेबांचा अंदाज acuret आहे फक्त हे मीडिया वाले त्यांना कमी दाखवण्यासाठी शब्दांमध्ये गुंतवत आहेत🤔🤨🤨
@pratibhapise5552 Жыл бұрын
अगदी बरोबर
@AtulKadam-iq4vp Жыл бұрын
अगदी बरोबर सामान्य शेतकरी मोठा झाल्यास कसं खपणार यांना.
@ranajitpatil3850 Жыл бұрын
मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
@vikaskamble1807 Жыл бұрын
अगदी बरोबर
@hrishikeshpokale8687 Жыл бұрын
डाक साहेबांचं नान खर आहे. ते कधीही वाजनारच..
@laxmaningle5798 Жыл бұрын
डक साहेब शेतकऱ्यांचे देव माणूस आहेत❤
@gade_-cf3cz Жыл бұрын
फक्त आणि फक्त पंजाब डख साहेब तुमच्या मुळे शेतकरी राजा सुखी आहे 🙏
@rajusanap7452 Жыл бұрын
अंदाज एक दोन वेळस खरे ठरतील दररोज कसे खर ठरतात...डख साहेब अचूक अंदाज व्यक्त करतात..हवामान खात्या पेक्षा भारी अंदाज असतात डख साहेबांचे...👏👏
@paikraovr5158 Жыл бұрын
एकदम साधा माणूस आहे 😊 , यांनी फक्त निसर्गावर स्वतःच निरक्षण करून कित्येक वर्ष अभ्यास करून हे माडनी करतात.
@vishwamobimurud Жыл бұрын
साहेबांमूळे माझं तर खूप नूकसान वाचलं आहे . धन्यवाद साहेब . शेतकरी तूमच्या सोबत आहे 🙏🙏🙏
@शेतकरीराजा-ढ7ल Жыл бұрын
डक साहेब आपण शेतकऱ्यांना दिलेले अंदाज हे अगदी बरोबर ठरलेले आहेत व होणारे नुकसान टाळले आहे
@sopanwagh6272 Жыл бұрын
🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डख साहेब 🎉🎉
@rajeshagalave9925 Жыл бұрын
मीडिया च्या नादी लागू नये, शेतकऱ्यांना खरच मदत करणारा माणूस आहे. अर्धवटराव असणाऱ्यांनी त्रास देऊ नये
@044-marotimundhe7 Жыл бұрын
पंजाबराव डख म्हणजे देवमाणूस ❤
@manishkshatriya8789 Жыл бұрын
Parfect man in his field 👌🌷🙏🙏👍 साधा आणि सरळ माणुस 🙏 जो पूर्ण शेतकऱ्यांना कामात येणारा योग्य माणूस👍👌🌷🙏🙏
@vasantarewarkar103 Жыл бұрын
आमच्या भागात डंख साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होत आहे सुरवाती पासूनच डंख साहेब खरोखरच शेतकरयांन साठी देवदुत आहे 🙏🙏💐💐
@ishwaraglave9475 Жыл бұрын
खुप छान पंजाबराव डख साहेब... तुमचे काम चालु ठेवा तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकरी आहेत... शेवटी अंदाज आहे कोणाचाही चुकू शकतो...
@ajitlobhe786 Жыл бұрын
डख चे अंदाज खरे ठरले आहेत तुम्ही तुमचे काम कायम चालू ठेवा डख साहेब
@NileshBhad-u9n Жыл бұрын
ही बाई जास्त हुशार अस्सल्या सारखी दाखवत आहे 😂😂😂 डख साहेब 👍🏻🙏🏻
@haripantkanakdande3593 Жыл бұрын
नादखुळा
@eknathmorepatil9378 Жыл бұрын
एक ग्रामीण भागातून आलेला सामान्य माणूस 20 वर्षा पासून हवामान खात्याच अभ्यास सरांनी केला आहे त्यांचा अनुभव त्याची मेहनत ह्याच्या आधारावर त्यांनी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 100% हवामान अंदाज सांगत आहे...... आम्ही सर्व शेतकरी बांधव पंजाब डख सर यांच्या सोबत आहे... जय महाराष्ट्र
@अनंन्याधा.प्र Жыл бұрын
पंजाबरावजी डकणे संपूर्ण एबीपी माझा टीमच्या तोंडात बोड घालायला लावलेलं. आणी वन साईड बेटिंग केली स्वदेशी ब्रैंड पंजाबरावजी डक👌
@अनंन्याधा.प्र Жыл бұрын
पत्रकार किती नालायक आहेत हवामाण खात्याला जबाबदार का धरत नाही त्यांनी पाकीटे दीली का
@abhishekmali3600 Жыл бұрын
तुम्ही डख साहेबांना टार्गेट करताय तुम्हाला एवढंच कळतंय तर तुम्ही सांगा मग शेतकऱ्यांच भल बघवत नाहीये तुम्हाला .... डख साहेब कायम तुमच्या सोबत ❤️✌️👑
@varsharanimungase3628 Жыл бұрын
नुसते ac मध्ये बसुन हवामानाचा अंदाज बांधता येत नाही त्यासाठी बाहेर पडून निसर्ग बघावा लागतो कारण पाऊस हा निसर्गाचा भाग आहे. नाही का... 🙏
@suryakantshelke2725 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@GanuMadan-qy6tx Жыл бұрын
👌💯
@Guruvandanaa Жыл бұрын
हे रिपोटर ठसलय🎉😂
@Sagarkchavan1929 Жыл бұрын
1:01:03 कडकं पंजाबराव डख....😂 अतिउत्तम... मुलाखत घेणारा बसलाय त्यांना गणित च कळालं नाही तुमचं आणि सांगु पण नका.... खतरनाक मुलाखत
@politicalvideos145 Жыл бұрын
आज पहिलेंदा माझा कट्ट्यावर काहीतरी छान बघायला मिळालं 😅 पंजाबराव डख साहेब खूप आभार शेतकरी वर्गाकडून 😊
@भगवास्लरीफील्टर Жыл бұрын
डॉग साहेब यांचा टीआरपी वाढवण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे ह्या नालायकांना तुम्ही मुलाखत नाही द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी खरंच देव आहे
@ranajitpatil3850 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@ganeshdawalebje853 Жыл бұрын
Write
@m.prabhakar.4654 Жыл бұрын
ह्या बाईचा च अभ्यास जास्त आहे का? स्वत ला हुशार समजते ही बाई😊
@realindia9718 Жыл бұрын
प्रश्न विचारणे सोपे असते 😂
@pramodkudale8354 Жыл бұрын
Bavlat aahe ti bai
@anilgawade2191 Жыл бұрын
Dakh sahebane research kelele aahe aani hya lokana phukat mahiti havi aahe.
@sachinsakpal8776 Жыл бұрын
oversmartgiri faltuchi
@saurabhbibe5431 Жыл бұрын
Abp maza vikla gela😅
@maheshnimbalkar3425 Жыл бұрын
खरचं मिडिया वाले कितपत खालच्या दर्जाला जाऊ शकतात हे दाखवून दिले पण डख साहेब खरचं तुमचे खुप मनापासून आभार🙏💕
@pankajjadhav6782 Жыл бұрын
हे असे उलट सुलट प्रश्न राजकारण्यांना विचारा। IMD वाल्यांना विचारा।सरळ साध्या माणसाला नाही। डख सर यांचे अंदाज बहुतेक बरोबर असतात।
@ab-gd5ud Жыл бұрын
Exactly....show the guts ABP माझा थू...
@govindmule4835 Жыл бұрын
या मिडीयावाल्याच्यात दम नाही I M D वाल्याला प्रश्न वाचारन्याची
@shankargujar6878 Жыл бұрын
डक साहेब तुम्ही आल्या पासून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या साधा सरळ माणूस
@bhaupadare2942 Жыл бұрын
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज आजपर्यंत नव्याने टक्के खोटे आहेत
@PramodJadhav-ps8pi Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊
@dnyaneshwarshinde2963 Жыл бұрын
@@PramodJadhav-ps8pi❤❤❤❤❤❤❤❤❤ पा
@TRAKINTECHNDEALS Жыл бұрын
,❤ww😊❤❤❤❤❤❤❤❤ggg❤g gvg gvg t 😮😢😮😮😮😮😮😮😮luull
@kalyanchavan550 Жыл бұрын
@@PramodJadhav-ps8pi46:13 🎉
@Atleast641 Жыл бұрын
असेच प्रश्न जर imd ला विचारले तर आणखी बर होईल. डख साहेबांचं अभ्यास छान आहे... शेतकरी तुमच्या पाठीशी आहे.
@rajukale133 Жыл бұрын
सर्व अंदाज फेल झाले आणि दुष्काळ आला.शेतकरीवर्गाने केलेला खर्च वाया गेला आणि कर्ज बाजारी झाला.
@rameshdhone1155 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकादा माणुस मोठा होत असेल तर लोकांना त्रास होत याच उदाहरण आजचा माझा चा कट्टा
@aniketsadanshiv6451 Жыл бұрын
पंजाबराव डख आगे बढो हम तुम्हारे साथ हैं✊✊✊🙏
@amoltaur7928 Жыл бұрын
पंजाबराव डंख साहेब तुम्ही खुप चांगले काम करीत आहात शेतकऱ्यांसाठी देव मानुस
@shubhamshinde8101 Жыл бұрын
पंजाबराव डख ❤ 100 खरा अंदाज...
@pavankumarpandit6457 Жыл бұрын
Thank you ABP माझा 🙏🙏🙏 राजकीय बातम्या सोडून पंजाबराव डख साहेबांची बातमी दाखवल्या बद्दल.
@anantakarankar628 Жыл бұрын
🤩ABP माझा राजकीय बातम्या सोडून पंजाबराव ढग साहेबांची बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤❤
@babruvanpade3275 Жыл бұрын
एक मंच ले
@balajiwatpalwad9122 Жыл бұрын
😀😂
@lahuchobhe5659 Жыл бұрын
मॅडमनी लईच मनावर घेतल आहे. साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत शेतकरी
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
भंकस सांगतो याचे कोकणातिल अंदाज पुर्णपणे चुकिचे निघाल्याने शेतकरी नुकसानित गेले आहेत
@drumasonune7002 Жыл бұрын
Madam ati aggressively react zalya..
@sandiptalde5608 Жыл бұрын
ABP माझा वाले डख साहेबांना कमी दाखवण्याची प्रयत्न करत आहेत.हवामान खात्याला नुकसान भरपाई माघनार का?
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
हवामान खात्यातला दोन थेंबाचा रात्रीचा डोस बाईला चांगला मिळाला, खोक्या सहीत
@jaywantjadhav1680 Жыл бұрын
@@rahulnagarkar8237 खरं आहे
@santoshharmode Жыл бұрын
एबीपी माझा वाल्यांनी ऐवढे कठोर प्रश्न हवामान खात्याच्या लोकांना एकदा या कट्यावर आणून विचारले पाहीजेत .
@balukharat9676 Жыл бұрын
हार्दिक स्वागत साहेब
@dholebhagwan3714 Жыл бұрын
तरी पण डक साहेब तुम्ही एकटे आणि हे पंचवीस जन छान हॅण्डल केल तुम्ही यांना 🙏🏼💐
@creativeteamworking Жыл бұрын
असे प्रश्न पुढारी नेते या याना विचारले पहीजेत निवडुन आल्यावर काय जबाबदारी घेनार 😢काम नाय केले तरी मानधन नाय घेयच😮😢😢😢
@Measurement_metrology Жыл бұрын
हे स्वतः ला शहाणे समजणारे पत्रकार तुम्ही किती वेळा तुमच्या चॅनल ला दाखवलेला हवामान अंदाज खरा झाला तेंव्हा तुम्ही त्यांना शब्दाच्या खेळात अडकवतात 🙏🙏हे साधे भोळे लोक आपल्या सामान्य लोकांची मदत करत आहेत तर करू द्या🙏🙏
@adityajadhavpatil1789 Жыл бұрын
दीदी खूप हुशार असल्या सारख विचारत होती
@omkarbobade7283 Жыл бұрын
साहेब तुम्ही शेतकरी राजाला खूप चांगला हवामानाचा अंदाज सांगता त्यामुळे शेतकरी राजाची खूप मदत होते 🙏🙏🙏🙏
@adv.pravinwagh5342 Жыл бұрын
पंजाबराव यांना salute, खुप अभ्यासू माणूस , या बसलेल्या लोकांना काय समजणार
@SateybhamaGhemebad Жыл бұрын
शेती नियोजनासाठी 100% पंजाब डक साहेबांच्या अंदाजाची मदत होते हा माझा अनुभव आहे.अशीच ABP maza ने हवामान खात्याची मुलाखत घ्यावी व कोटी रु खर्च करून अंदाज का चुकतात विचारावे.
@raajagarkar Жыл бұрын
हे एकदम बरोबर
@sajjanpadwal1585 Жыл бұрын
💯
@prasadgavali4821 Жыл бұрын
हे मात्र खरं आहे
@gopalkhapre8974 Жыл бұрын
👍👍
@balajiwatpalwad9122 Жыл бұрын
👍👍👍👍
@sakshikapse8890 Жыл бұрын
एकच नंबर पंजाबराव
@balasopatil1010 Жыл бұрын
रिस्क कसली त्यामधे...आपल्या हवामान खात्या पेक्षा तरी त्यांचा अंदाज बरा आहे 👍
@ganeshkailas2325 Жыл бұрын
पंजाब राव डख साहेब जो हवामान अंदाज सांगतात.. त्या नुसार हवामान बदलतो..हे मात्र नक्की खर आहे..
@ranajitpatil3850 Жыл бұрын
महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तरुण वर्गाची हीच अपेक्षा होती. डक साहेब या कट्ट्यावर आले पाहिजे
@kushaq1173 Жыл бұрын
Kay fayda . Brahman nahit mhanun dushmanasarkhe wagwat aahet
@nikhilkulkarni3858 Жыл бұрын
GNdu khandekar chya team madhe kiti brmhn disat ahe tula lawdya, 2,3 sudha brmhn nahit
@ranajitpatil3850 Жыл бұрын
@@kushaq1173होय
@somnathbharate8583 Жыл бұрын
@@kushaq1173 राईट
@ranajitpatil3850 Жыл бұрын
@@kushaq1173मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
@VishalBh1 Жыл бұрын
डख सरांचे शेतकरी बद्दलचे इंटेन्शन(भाव)चांगले आहे.खूप वर्षे अभ्यास करून शेतकरी बद्दल चांगलं काम करत आहे. खूपच छान काम करतायत पंजाबराव डख सर 🙏🙏
@krushiphala1829 Жыл бұрын
असेच IMD ला interview ला बोलवावे Abp माझा ने आणि भरपाईची मागणी करावी. आम्ही आभारी राहील.
@AdityaWagh-yj9lp Жыл бұрын
मॅडम तुमच्या बोलण्यावरून तर अस कळत की हवामानाचा अभ्यास तुम्ही चार पाच दिवस आधी केला फडफड बोलू राहिल्या..त्या माणसाला कमी लेखण्यासाठी क्रॉस प्रश्न करू नका.
@krushn9658 Жыл бұрын
बरोबर भावा इला काय माहित निसर्ग इचा पाय कवा चिखलाने भरला का आयुष्यात
@akashnikalje9693 Жыл бұрын
एकही व्यक्ती वाईट बोलत नाही आहे म्हणजे खर च साहेबांचे अंदाज खरे असतील❤❤
@shubhamshinde8101 Жыл бұрын
पंजाबराव डख साहेब ❤ 100% बरोबर अंदाज...
@pruthvirajtoge9481 Жыл бұрын
असे प्रश्न राजकारणी लोकांना विचारत जा.... पंजाबराव डख एक नंबर माणूस
@ganeshnagre1844 Жыл бұрын
साधं सरळ आणि कोणताही अभिमान नसणार व्यक्तिमहत्व❤
@sandeepchavan3439 Жыл бұрын
🏡
@sandeepchavan3439 Жыл бұрын
णझमच
@ddbhutekar5459 Жыл бұрын
....एका चांगल्या माणसाला....गोत्यात आणतात....डक सर साधारण माणुस....👍👍👍
@KingMakers333 Жыл бұрын
जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि परभणीत सेलू ... 👍
@gopaldakhore2030 Жыл бұрын
आज पयत 99% डख सराच्या अंदाज खरा ठरतो.मी तर 100%डख सर च्या अंदाज वर वर पेरणी करत असतो त्याच्या मण्या प्रमाणे माझी पेरणी 27 तारखेला च झाली. हे जे काही प्रश्र्न विचारणारी आहे त त्यातील मला तर नाहि वाटत 1तरी शेतकरी असेल म्हणुन . कारण एक जरी शेतकरी असता तर त्यांनी असे प्रश्न विचारले नसते. याच व्हिडिओ ला किती अशा कमेंट आलेल्या आहेत एक तरी डख सरा बदल गलत कमेंट नाही कारण की हे सर्व शेतकरी आहेत एवढी जर शेतकऱ्या ची काळजी असती तर. हे नकली खते बियाणे फवारे येत आहे त त्याच्या वर थोड तरी लक्ष दिल असत
@nitinbhalerao8478 Жыл бұрын
पत्रकार साहेब,डख साहेबांचा आत्मविश्वास ही आमची ताकद आहे
@san_1705 Жыл бұрын
💯
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
अंदाज कुठेच चुकलेला नाही, शेतकऱ्यांनी घाई केल्यामुळे स्वतः चे नुकसान करून घेतले
@Patil-0807 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात डंक साहेब भरपूर अभ्यास करून हे अंदाज निसर्गाच्या सान्निध्यात राहून केलेल्या आहे शेतकऱ्याची डंक साहेबा वर भरोसा आहे तसं बी शेतकर्याला तसं नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी कोणीच घेणार नाही डंक साहेब अंदाज सांगणे बंद करु नका चालू ठेवा तुमचे काम
@kaka-ys9bj Жыл бұрын
ABP माझा ने असेच प्रश्न राजकारण्यांना विचारले असते तर शेतकयांवर एवढी वाईट वेळ आलीच नसती... कारण या हवामानतजज्ञाननपेक्षा राजकारणी शेतकरांच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत
@suresh-pt4cv Жыл бұрын
डख सरांचे नैसर्गिक पद्धतीने निरीक्षणाअंती सांगितलेले अंदाज खरे ठरतात म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी फॉलो करतो उगाच विज्ञानाच्या नावाखाली मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने शहाणपणा करू नये असंच एक दिवस हवामान खात्यातल्या तज्ञांना बोलावून चुकणाऱ्या अंदाजा विषयी प्रश्न उत्तरे करा
@AtulKadam-iq4vp Жыл бұрын
ABP माझा यांना विनंती आहे जेव्हा कोण्ही नेता येईल त्यांना असच कडक भाषेत घ्या. 👍👍👍 आणि हवामान खात्याला पण तुमच्या माझा ओट्यावर बोलवा. आणि विचारा शेतकऱ्यांच नुकसान केलं त्याची भरपाई देणार का.
@maheshthorhate6935 Жыл бұрын
अगदी बरोबर
@aazaddairy7766 Жыл бұрын
देव मानुस पंजाबराव डख साहेब
@santoshmusale4815 Жыл бұрын
राजकीय मंडळी भ्रष्टाचार करतात एवढं सखोल विचारत नाही हवामान खात्याने पैसे दिले काय
@shivajipanchal885 Жыл бұрын
राजकारणी लोकांना विचारा ना प्रश्न तुम्ही किती भ्रष्टाचार केला पंजाब डख सारख्या माणसाला काय चायला
@vikrant8835 Жыл бұрын
Ti patrakar tr magach lagli hoti tila rajkarnyana vicharaila lava prashna
@vikaskamble1807 Жыл бұрын
👍👍
@ranajitpatil3850 Жыл бұрын
मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
@ganeshdawalebje853 Жыл бұрын
Ya midiya Wale pan paise ghetat
@SP-jh8bk Жыл бұрын
ही मॅडम हवामान विभागाची प्रतिनिधी आहे वाटतं.... फक्त तुमचा अंदाज चुकला एवढंच सांगतीये 😂😂
@sonwanefamilycreationandar8644 Жыл бұрын
ज्यावेळेस हवामान विभागाचे अंदाज 90% चुकतात त्यावेळेस एबीपी माझा झोपलेला असतो का?