हे नुसतं गाणं नसून आमच्या गावातल्या रा. जी. प शाळेतला आमच्या साळवी गुरुजींनी केलेला संस्कार आहे अजून तो क्षण आठवतो ते दिवस सोनेरी पुन्हा मिळणार नाहीत म्हणुन जीव तुटतो 🫠🫠आम्हाला भेदभाव हा शब्द माहित च नव्हता कारण जंगम गुरुजी ब्राम्हण तर साळवी गुरुजी बौद्ध आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला आणि वाईट ही वाटत काही राजकीय आणि संगतीच्या द्वेषी मानसिक तेच्या नव बौद्धाना अजुनहीं तिथेच त्याच काळात अडल्यागत वागताना पाहतो तेव्हा.
@pralhadchapaitkar9822 Жыл бұрын
👌👌👌👍
@Samrat_akash Жыл бұрын
अच्छा जातिभेद कोनते लोक करतात , हे सांग न मग बोल २०२३ चालू आहे तरी पण जातीचा माज नाही जात आहे, जाती मध्ये पन उंच नीच पहनारे, धर्म च तर सोडूनच द्या.
@AbhishekGagangras Жыл бұрын
MI pan 2nd year madhye ahe Ani amhala pan gawade guruji hote te dekhil alipaline Ashish geete mhanun ghyayche Heche khare sanskar
@montigaikwad3230 Жыл бұрын
Angala kata ala bhau he gana aikun ani aathvni hi taja zalya😊
@nehajangam4105 Жыл бұрын
रा जि प मध्ये कोणत्या शाळेत शिक्षण घेतले तुम्ही..
@kirankhargaonkar5980 Жыл бұрын
मी जिल्हा परिषदेचा शाळेत असताना रोज म्हटली जाणारी एक प्रार्थना. 🙏🙏😍😍😍
@vaishnavipatil46004 ай бұрын
💯hoo Aani pratteck divsachi vegli prathna
@kalyanikayde7992 Жыл бұрын
शांत स्वरातील हृदयस्पर्शी प्रार्थना. लहानपणी साने गुरुजींचे साहित्य वाचलेले आहे ...सगळे पुन्हा डोळ्यांसमोर आले.
@nikhilgadgil911 Жыл бұрын
साने गुरुजींच्या ह्या शिकवणीची आज नितांत गरज आहे. युद्धामुळे जगात शांतता नांदेल हा भ्रम नष्ट करायला हवा आहे.
@aparnapatil984711 ай бұрын
खूप वाईट वाटलं कि इतका सुंदर चित्रपट आला.. ज्याची ट्रेलर नंतर प्रेक्षकांनी वाट पहिली.. पण आपल्या महाराष्ट्रातच एवढ्या चांगल्या कलाकृतीला थिएटर मध्ये मात्र जागा नाही दिली... दिवसातून एखादा 2 रा शो भेटणं ही अशक्य झालं💔
@fakirdalbhagat3164 Жыл бұрын
प्रत्यकाच्या हृदयाला पाझर फुटावा असं गायलं आहे महेशजी तुम्ही 🙏 भावस्पर्शी गायन
@narayanwattamwar6372 Жыл бұрын
मी शामची आई हे पुस्तक 71वेळा वाचन केले.त्याची खरी अनुभूति तुमच्या या गीत गायनातून आली . खरंच महेश दादा आवाज खूप गोड आणि हृदय स्पर्शी.धन्यवाद
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
आम्ही शाळेत म्हणत होतो 🙏🏻 फारच छान वाटतेय आपल्या स्वरात #maheshkale सर 🙏🏻👏❤️ प्रसन्नता
@ANURAJ2022 Жыл бұрын
इतकी सुंदर प्रार्थना लिहीणारे साने गुरूजी यांची आज या देशाला जास्त गरज आहे तुम्ही साने गुरूजीं वर चित्रपट बनवला... चित्रपटात काम करण्यारया सर्वांचे मनपूर्वक आभार 🙏🙏
@sachinsuryawanshi102 Жыл бұрын
दादा क्रांतिकारी विचार मांडून तुम्ही नवीन युगाचे क्रांतिकार झालात, गाणं खूप भावपूर्ण आहे आणि मनाला आनंद देणारे आहे, मी तुमच्या गाण्यानी फार inspire, झालो आहे, खूप खूप धन्यवाद दादा 👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻👌❤️❤️💐😢
@Fergie068 Жыл бұрын
This song is written by sane guruji himself not by Mahesh kale
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
अगाध अज्ञान, शाळेत कधी गायले नाही का?
@vrushaligharat1137 Жыл бұрын
महेश सरांचा आवाज हृदयस्पर्शी आहे🙏❤️
@vaishalimokashi2697 Жыл бұрын
खरच... खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... आणि तुम्ही तुमच्या सुरेल आवजतून सगळ्या रसिक श्रोत्यांना भरभरून प्रेम देत आहात.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🌹💜💜
@krishna-n5w Жыл бұрын
खरा तो एकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे.🙏
@rajaramajetrao3795 Жыл бұрын
Hi
@anjaligadve1307 Жыл бұрын
श्रवणीय!!! काय बोलावे तेच कळत नाही!!! खूप सुंदर!!! Hats off to you ❤❤ As a music director म्हणून पण खूप मोठ्ठे काम करावे अशीच आशा आहे!!! बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
@rutujaa10 Жыл бұрын
काय सुंदर संगीत आहे.महेश सरांचा आवाज म्हणजे दैवी अनुभुती❤ शाळेतील परिपाठाची आठवण आली❤माय मराठीत अशी गाणी होतं राहिली तर संस्कृती,परंपरा आपोआप जपल्या जातील.खूप सुंदर गाणं.चित्रपटासाठी शुभेच्छा.❤
@arutasalunkhe4931 Жыл бұрын
आजच्या मुलांना हे नकीच ऐकिवला हवे
@prashantkhude8671 Жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.. महेश दादाचा आवाज म्हणजे दैवी अनुभूती ही प्रार्थना ऐकताना डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ
@shubhadaratnakar506 Жыл бұрын
प्रार्थना माहीत होती,पण सर तुमच्या चालीने आणि तुम्ही गायल्याने कान तृप्त झाले❤
@varadbakshi Жыл бұрын
संगीत मनामनात रुजावे सुखाला अमरत्व यावे मनी संस्कार फुलावे | जगाला प्रेम अर्पावे | मनाला समाधानाची गोडी विवरा आपुलकीची जोडी माणुसकीचे सुर मिळावे | जगाला प्रेम अर्पावे | अप्रतिम @maheshkale सर मला खूप आवडलं composition
@swatighuge2648 Жыл бұрын
साने गुरुजी सांगुन गेले या जगाला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....🙏
@maithilee12282 Жыл бұрын
अप्रतिम कविता आहे थोर गांधीवादी साने गुरुजींची. आजच्या भारतीय समाजाला ज्या धर्मांधतेच्या विषाची बाधा झाली आहे त्याचा योग्य उतारा आहे ही सुंदर कविता.
@rahulgend7187 Жыл бұрын
खूप छान आवाज दिलाय महेश सरांनी, अगदी भावना शब्दात जशाच्या तशा व्यक्त केल्या आहेत.
@VedashreeHi309 Жыл бұрын
महेश दादा आम्ही ही प्रार्थना शाळेत म्हणायचो आमच्या आईच्या वेळेस ते पण शाळेत म्हणायचे पण ती चाल वेगळी होती. तुम्ही दिलेली चाल खूप वेगळी, सोपी आणि कोणीही सहज गाऊ शकेल अशीच आहे. ज्या गाण्याला तुमच्या कंठाचा स्पर्श होतो ते अतिशय रसाळ आनी श्रवणीय असतेच. आता तर याचे संगीत संयोजनही तुम्हीच केले आहे म्हटल्यावर काय बोलावे...... आता हा चित्रपट खूप गाजणार 🎉❤ खूप खूप शुभेच्छा पुढच्या संगीत दिग्दर्शनासाठी आणि सर्व प्रवासासाठी 💐👍
@jyothijoshi9275 Жыл бұрын
Didn't know that this was a prayer. But world needs more love for sure. Thank you for this beautiful song.
@pragatimusale8557 Жыл бұрын
माझी शाळेतली प्रार्थना आहे,खूप दिवसांनी ऐकली खूप खूप समाधान वाटले ❤
@Right1512 Жыл бұрын
खूप आवडलं गाणं!. खूप अपेक्षा आहेत या चित्रपटाकडून! जितक्या अपेक्षा आहेत त्याहून कितीतरी पट शुभेच्छा!
@saritadamle6078 Жыл бұрын
खूप खूप छान, अतिशय भावपूर्ण, शब्द नाहीत, डोळ्यात पाणी आलं गाणं संपलं तरी ऐकू येत राहत, तुमच्या आवाजात ईश्वर आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते 🙏
@thefilmythings10 ай бұрын
हे गाणं प्रतेक भारतीयाच्या मना मनात रुजवण्याची गरज आहे
@smitagamre Жыл бұрын
खूपच सुंदर चाल आणि महेश सरांच्या गाण्या बद्दल आम्ही काय बोलणार 😊अप्रतिम ❤️
@rajpattern Жыл бұрын
लहानपणातली, शाळेतली प्राथना ❤
@bhargavijoshi6063 Жыл бұрын
उत्तम शिकवण मिळवून देणारी निखळ प्रार्थना.. 👏😇🙏💐
@pratikkulkarni777 Жыл бұрын
खूप खूप भारी आहॆ सर प्रार्थना खरच आणि ती तुम्ही गायल्यामुळे अजून ऐकायला भरारी वाटते आणि तुम्ही जी चाल दिली ती पण एकदम मस्त ही चाल तुम्हीच देयू सकता आम्ही शाळेत असताना म्हणायचो भारी वाटायचं तुमच्या गाण्याने ते दिवस आठवले
@vaishalimesta283 Жыл бұрын
Saral,sundar,atyant komal,vatsalyamayi ani bhavuk karnara chaal ahe. It perfectly blended with the picturisation. Proud of you Guruji. Such a blissful music composition. This will be definitely another Prarthana hit song. Stay blessed always Sir🙏 Also congratulations to the entire team and best wishes.
@harshadKamble45 Жыл бұрын
महेश सर काय आवाज आहे तुमचा सर 😊❤️ माझी आवडती प्रार्थना
@vinaypawar468 Жыл бұрын
आत्मिक आनंद देणारं, श्रवणीय गीत! सात्त्विक भाव अगदी ओतप्रोत भरलेला आहे या शब्दांत, नव्या चालीत आणि महेश दादाच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आवाजात!! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️❤️
@rashmik378 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभूती कालच सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमात ऐकले सर गाताना तुमच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आहेत सारखं ऐकावसा वाटतं खूप खूप शुभेच्छा ❤
@ajinkyajalewar8520 Жыл бұрын
खरच खूप सुंदर झाली प्रार्थना..... खूप खूप खूप ( तब्बल 11 ते 12 वर्षा नंतर) वर्षानंतर परत आज ऐकली, लहान असताना शाळेत रोज म्हणायचो......ह्या प्रार्थने सोबत खुप आठवणी आहेत... आज जुनी आठवण पण खूप आली..... शांत स्वरात अजून जास्त भारी वाटत आहे.... धन्यवाद ❤❤...👍👍👍👍
@gk19909 Жыл бұрын
शाळेत असताना ही कविता मी गायले होते एका स्पर्धेत आणि मला पहिले बक्षीस मिळाले होते… याचे शब्द अगदी सोपे पण खूप अर्थपूर्ण आहेत … ही चाल सुध्दा खूप छान आहे 👌🏻👌🏻
@sumitjadhav1208Ай бұрын
खूप छान
@namitawarang8963 Жыл бұрын
saral, sundar, nirmal and hridayas thet bhidnare shabda, chaal ani avaaj😍 Mahesh Kale ji's music and voice is just pure magic🌟
@realsantoshkaradkar Жыл бұрын
As usual awesome Mahesh Dada , you took me back to school days . We used to sing this prayer everyday before start of School 🙂
@mahadevkshirsagar1242 Жыл бұрын
खूपच सुंदर प्रार्थना आणि त्यातून महेश काळेचा आवाज आहाहहह शब्द नाहीत नुसतं डोळे झाकून मंत्रमुग्ध झालो
@shantarambedekar2029 Жыл бұрын
सुंदर विचार हा प्रत्येकाला शाळेत मिळालेला असतानाही सगळे सारखेच का जगताना वागताना दिसत नाहीत... साने गुरुजींना कोटी कोटी नमन.. अशी माणसं झाली म्हणून तर हे महा....राष्ट्र आहे 🙏
@reenashinde498 Жыл бұрын
Wow !!! It’s a great treat … What a song !! Feeling Nostalgic!!! Loved the new version … Thank you 🙏🙏🙏
@meghanasant9942 Жыл бұрын
महेश सर तुमच्या आवाजात ही प्रार्थना ऐकून खूप छान वाटले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤🎉
@vidyatopinkatti4410 Жыл бұрын
खुप सुंदर झाली आहे प्रार्थना, ऐकतच राहावी असे वाटते , मी कालच सूर नवा ध्यास नवा ला बघितली . म्हणायला पण सोपी आहे . मी आमच्या योगा क्लास मधे गाणार आहे सर. तुमचे खुप आभार , आणि पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. 💐🙏
@creativeweddingstory1549 Жыл бұрын
😂
@VishnuWaghdhare-os7ps Жыл бұрын
Kh
@VishnuWaghdhare-os7ps Жыл бұрын
Hlii🥰🥰ओं ६o
@shamingle748 Жыл бұрын
@@VishnuWaghdhare-os7ps😂😂😊8
@sanskrutpriyah Жыл бұрын
कारुण्य ओत पोत भरलंय या गाण्यात... शब्दांत, स्वरांत... सर्वत्र...
@pritikajarekar4739 Жыл бұрын
महेश सर तुम्ही गाणे अतिशय सुंदर गायले आहे न चाल ही खूप छान आहे. मन शांत होते हे गाणे ऐकल्यानंतर. धन्यवाद 🙏
@anjaligadve1307 Жыл бұрын
Actually काल live बघतानाच लई भारी वाटलं!!! कारण तुमचे expressions pan बघायला मिळाले❤
@baldevwankhade9866 Жыл бұрын
खुप खुप शुद्ध विचारांचं होते साने गुरुजी यांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम
@leenaautade184 Жыл бұрын
अतिशय गोड आवाजआणि श्रवणीय संगीत दिल्याबद्दल आपले खूप खूप कौतुक, खूप शुभेच्छा. आपल्या आवाजातील ही प्रार्थना दररोज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ऐकवणार आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून खूप खूप प्रेम.❤❤❤❤
@pratibhakulkarni5154 Жыл бұрын
महेश सर, खूप सुंदर, निर्मळ आणि संथ साने गुरूजींची प्रार्थना फारच छान चालीत शांत सुरात गायिली आहे.काल सूर नव्या मधे ऐकून मन भरून आले व असरू अनावर झाले .
@ratishalvemusic Жыл бұрын
Extremely soulful with heart touching 🙏 You are great Mahesh Sir
@radheyaawliya1137 Жыл бұрын
मनाला वेदना होतात.. का माहीती नाही पण अशी गाणी खोलवर रुततात मनात.. साने गुरुजी खुप आवडतात मला❣️❣️
@veenapande9392 Жыл бұрын
खूप छान चाल आणि महेशसरांचा आवाज 👌👌👌,, मला त्यांची गायकी मनापासून आवडते 🙏🏻 असंच ऐकवत राहा....
@kanifnathpandit1706 Жыл бұрын
अप्रतिम फारच छान गायलेली ही प्रार्थना ऐकून खरंच मन प्रसन्न झाले या गाण्यातील भाव मनाला लागून गेला खूप छान महेश सर🎉🎉🎉❤
@preetibaokar7408 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे प्रार्थना. खरंच आत्ता ही अतिशय समर्पक.🙏🙏खूप आवडली चाल. त्यात तुमचा गोड आवाज... म्हणजे पर्वणीच आहे. खूप शोधत होते KZbin वर. Link share केल्या बद्दल धन्यवाद. गायला आवडेल.👍👍❤️
@pradnyapol8602 Жыл бұрын
मला 1954-55च्या दरम्यान शाळेत ही प्रार्थना म्हणून म्हटली जात असत....
@rohitdeshmukh5058 Жыл бұрын
अप्रतिम.... अतिसुंदर... अद्भुत अगदी काळजाला भिडल...❤❤
@amitsurve1613 Жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
@NitinKJalgaon Жыл бұрын
Heart touching prayer by devine voice of Maheshji and music too❤❤❤
@mangeshmane4351 Жыл бұрын
साने गुरुजींनी खऱ्या धर्माची व्याख्या किती सोप्या शब्दांमध्ये आणि अचूक सांगितली आहे, आज हे गाण्याच्या स्वरूपात ऐकून कान तृप्त झाले आणि मन शांत झाले. महेश काळे यांनी हे गाणं खूप छान संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं देखील छान आहे. श्यामची आई चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप सदिच्छा ❤
@seemakulkarni7426 Жыл бұрын
@Mahesh Kale Official Sir सर्वात प्रथम तुमच्या नवीन कारकिर्दीसाठी खूप अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा 👍🏻👌🏻🥰🤗🙏🏻💐जसे तुम्ही बोलला, तसेच की आजच्या काळात ह्याच प्रार्थनेची जास्त आणि नितांत गरज आहे आणि ती ओळखून तुम्ही एक सुंदर, सुमधुर, भावपूर्ण आणि शांत अशी चाल दिली आहे. तुमचा आवाज इतका शांत वाटतो आहे की कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत गेल्याचा अनुभव येतो आहे. आणि जशा काही प्रार्थना आजही जशाच्या तशा आहेत तशीच ही सुद्धा कारण त्यातला भावच फार अर्थपूर्ण आहे आणि तुमच्या संगीताने आणि जादुई स्वरांनी त्याला योग्य न्याय दिला आहे. फारच सुंदर आणि भावपूर्ण 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🤗🤗💐🥰खूप शुभेच्छा 💐🙏🏻
@ShradhaKamat-q7z Жыл бұрын
Mahesh Sir this prayer is Extremely soulful. Everytime I listen to you singing I feel like I should keep listening. So peaceful and heartouching❤
@sumitjadhav1208Ай бұрын
पुन्हा असे जीवन व काळ होणे नाही..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😢😢😢
@varshaghaisas1004 Жыл бұрын
महेश जी कितीतरी वेळा तुम्ही गायलेली हि साने गुरुजींची प्रार्थना डोळे मिटून ऐकली. निर्मळ भावना जाणवते तुमच्या आवाजात. परत एकदा तुम्ही नवीन पिढीला आदर्श दाखवून दिला आहेत. प्रत्येक व्यक्तीने यातील शब्दांचा अर्थ समजून आचरणात आणायला पाहिजे.
@ashakulkarni6356 Жыл бұрын
खूप सुंदर आहे मनाला भावणारे संगीत
@vanmalaharshe2891 Жыл бұрын
Aajchya piidhila aik nyasarkhe v aacharnat aananyasathichi manapasun kelleli praartna aahe tihi tumchyassarkhya premal v god kalakaraksadun khupach chan man. Bharavun gele
@manojrathod8707 Жыл бұрын
School Anthem of This Century 🔥 🔥 🔥 jaga Ani Dusryala Jagva🙌
@JayaSaolapurkar-eh7px Жыл бұрын
खूप छान शांतपणे बस ऐकत राहावेसे वाटते. तुमच्या आवाजाची गोडी अवीट आहे.God bless you
@geetasule4329 Жыл бұрын
शांत स्वरात सुंदर प्रार्थना.
@Mauli_Ingole Жыл бұрын
महेश दादा खूप छान झालीये ही चाल. रोज रोज म्हणणार या नंतर 🙏🏻🥺❤️
@adityasurve810611 ай бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.. साने गुरुजी ह्याचे अतिशय अर्थपूर्ण आणि मनस्पर्शी गीत. महेश काळे यांचे आता काळातील हा स्वरसाजा अतिशय हृदयाला पाझळ फोडतो. जगाला प्रेम अर्पावे.. ह्या गीताचा हा स्वरसाज अतिशय अविस्मरणीय झाला आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@aartikajale3024 Жыл бұрын
अप्रतिम…. मन अगदी शांत आणि प्रसन्न झाले😌👌🏻👌🏻🙏🏻
@komalborawake3766 Жыл бұрын
लहानपणाची आठवण झाली आमच्या शाळेमध्ये हे गाणे शिकवायचे...गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी 😕😕मस्त आवाज महेशदादा नेहमीप्रमाणेच... 👌🏻👌🏻
@smrutidabhole961 Жыл бұрын
Amachya shalechya pustakat abhyasala hoti hi kavita... 20varshani aikali ti hi itaki surel❤
@AdvXenon Жыл бұрын
आज आपण वयाने खूप मोठे झालो पण आज हे गाणं ऐकलं आणि लहानपणाची आठवण झाली... सकाळी सकाळी शाळेच्या अंगणात रोज गायली जाणारी ही आमुची कवीता... धन्य हे गीत आणि धन्य तो साने गुरुजी... ❤
@Indianclassicalmusic791 Жыл бұрын
ऐकून खूप छान वाटलं 🙏🙏 गाणं ऐकल्यावर डोळ्यात चटकन पाणी आलं 🥹🥹
@vaibhavgujar6803 Жыл бұрын
अगदी मनातलं बोललात... आधी शाळेत फक्त प्रार्थना म्हणून म्हणायचो... त्यामागे नक्की अर्थ काय हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही... पण ह्या व्हिडिओ मध्ये साने गुरुजींनी कोणत्या परिस्थितीत गाणे लिहिले आहे हे पण दाखवले... सगळे पाहून खरंच डोळ्यात पाणी आले... आणि वाईट ह्याचे वाटते की का कुणास ठाऊक पण साने गुरुजींचं साध नावही कुणी घेत नाहीये त्यांच्या स्वातंत्र्याच्या योगदानासाठी... त्यांच्या कार्याचा एकही माहिती पट नाही आला आजवर.. आता आलाय....
@sheilarao5183 Жыл бұрын
I got goose bumps the moment I heard the first note of this emotional piece👌👌👌
@kiranpatil131 Жыл бұрын
🙏 श्यामची आई बालपणी आठवणी. 👌👌
@saishdewoolkar5495 Жыл бұрын
Prabhu chi lekari sarii iss just amazing ti harkat khup chan zhaliye😍❤️
@Nileshstrikes634324 күн бұрын
Aaj ha piture bghitla ani shevti he gane aikun aksharsha doltatun pani ale..ha chitrapat bnvlyabddl khup abhar🙏
@bunnypawar8179 Жыл бұрын
बापरे.... खूपच सुंदर गाईल... महेश काळे सरांनी हृदयस्पर्शी
@sumanmahamuni1894 Жыл бұрын
खूऽप...सुंदर अर्थ , आशयघन धन्यवाद!❤
@dnyaneshjoshi9562 Жыл бұрын
साने गुरुजींच्या काव्यातील करुणा जशीच्या तशी आपल्या गायकीमुळे आमच्या पर्यंत पोहोचली,खूप खूप धन्यवाद महेशजी.
@bhushanzanje8416 Жыл бұрын
Reincarnation of purity 🌾🪺 खूपच सुरेल आवाज.
@tanajidevakate9922 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@kalpanamalewadi9915 Жыл бұрын
खूप छान महेश सर ही प्रार्थना आम्ही शाळेत म्हणायचं चाल नवीन असली तरी अतिशय सुंदर असेच राहा धन्यवाद
@आपलीचवाट Жыл бұрын
साने गुरुजींचा पुस्तकातला फोटो बघुन वाटायचं आता जर या काळात ते असते आणि आपण त्यांना भेटलो असतो तर त्यांनी जवळ घेऊन समजावलं असतं..धन्य ती व्यक्ति आणि त्यांची हि प्रार्थना ❤
@naupaka6 Жыл бұрын
आमच्या शाळेमध्ये रोज राष्ट्रगीत झाल्यानंतर ही प्रार्थना होयची.....आज इतक्या वर्षानी ऐकली आणि डोळ्यातून पाणी आल
@deepeshkale352 Жыл бұрын
अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी पहिल्यांदा अस झाल❤. सारंग साठे, ओम भुटकर , महेश काळे🙏.
@krishparekhmusic9631 Жыл бұрын
As much as the world needs such prayer, musical world needs divinity of your composing as well. Praying for beginning of this journey to turn into an endless source of musical transformation through you. Stay blessed 🕉
@andyj8540 Жыл бұрын
Wah.. Mahesh kale voice and this Song ❤ Apratim kharch khup Sunder Shabdach nahit ❤
@khushalsadgir2574 Жыл бұрын
खरं तर लाहणपणी हि प्रार्थना होयाची माज्जाच वेगळिच😊
@rahulpatil5088 Жыл бұрын
सर, लहानपणी ना ताल ना सुर असा ना शब्दांची ओळख! पहिल्यांदा तुमच्या कडून या प्रार्थणेला सुर लागलेला अनुभवाला. ऐकून मस्त वाटलं...
@ashasawant948 Жыл бұрын
खूप आनंद झाला. पाहून, ऐकून. ❤
@bhaskarjawanjal Жыл бұрын
नितांतसुंदर श्रवणीय कलाकृती ✯✯✯✯✯_____________🎼💞
@babajadhav533111 ай бұрын
माझ्या शाळेची प्रार्थना..... महेशजिंच्या आवाजात नव्या चालीत काळजाला आजही भिडते....❤
Congratulations Sir!! This rendition creates an emotional, compassionate 'feel good' factor that highlights the very purpose of our life, that is being human. Sadly, we seem to have forgotten this basic nature and your song would surely act as a reminder to all listeners.. 🙏
@soulyash28736 ай бұрын
MAHESH DADA SALUTE 👋👋🙏
@niksanu1226 Жыл бұрын
Kharach he sagal peace ahe raoooooo superb mahesh sir