गोपीनाथ मुंडे साहेबांनी 40 वर्ष गस्ता खाऊन पक्ष वाढवला साहेब रात्री 4 वाजेपर्यंत लोकांना भेटायचे 15 वर्ष विरोधात रहाणं सोप्पी गोष्ट नाही ! आत्ता लोक फुकटचे लड्डू खात आहेत 🙏
@JaydevKhandekar-r8p2 күн бұрын
तुम्ही ibn lokmat मध्ये होतात माहितेय मला
@A_B_P_2 күн бұрын
गोपीनाथ मुंढे ल माहिती असावं धनंजय मुंढे आमदार की सांभाळू शकत नाही कारण म्हणतात लेकराचे पाय पाळण्यात दिसतात काही अनुभव आले असावे त्यामुळे मुंढे नी तिखिट पंकजला दिलं असावं
@deepakjagtap1185Күн бұрын
सध्या जे पोलिस अधिकारी तपास करत आहेत ते पूर्वी पासून वाल्याचे मित्र आहेत पोलिसाचे वाल्या सोबत असलेले फोटो वायरल होत आहेत . आता हे कसा तपास करणार आणि कसा न्याय मिळणार , आता फक्त मीडिया वर भरोसा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AnkitaManmotheКүн бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत वाटेगाव मुंबई रशिया अमरावती स्मारक उभारावे बाबासाहेब गोपले युवा संघ आणि डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा ता सेनगाव जि हिंगोली वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा भारतीय मानवहित लोकशाही आघाडी जय लहुजी जय भारत वाटेगाव 2024-2025 मंगेश लक्ष्मण मानमोठे रा ताकतोडा
@jayhind12802 күн бұрын
Aare jo kaka cha nahi zala samaj hyala aapla mhantoy kay samaj asel ha 😂
@Shawn_39Күн бұрын
पण ह्या सगळ्यात आशिषराव तुम्ही कदाचित जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायला विसरलात की शरद पवारांनीच गोपीनाथ मुंडेना कुटुंब सांभाळा म्हणून सांगितले होते
@chaitanyadhakane21972 күн бұрын
. साहेब एवढं बोलू शकतो का मी गोपीनाथ मुंडे साहेब आहेत जय भगवान जय गोपीनाथ
@user-ks9qb6uy7cКүн бұрын
साहेब तर तालुक्या तालुक्यात आहेत.. गोपीनाथ मुंडे च वेगळंपण काय? काय कर्तुत्व?
@yogeshghuge968Күн бұрын
शरद पवारांनी जे केलं ते त्याच्या पण नशिबी आल.
@user-ks9qb6uy7cКүн бұрын
गोप्याचं काय झालं.. मेलाकी ... कमलाकर राऊत म्हणतात.. गोपीने प्रमोद म्हाजन चा कटा काढला पंकजा आणि आईकडील टीमने गोपीसंपवला. कमलाकर राऊत यांना उत्तर द्या.. प्रत्येक न्यूज चॅनलवर त्यांचा व्हिडिओ आहे उपलब्ध त्यांचा