रक्षकच भक्षक झाले आहेत . बीड परभणी परळी . लातूर सामान्य लोक याच्यात जात आहेत . आरोपी मोकाट आहेत .
@मयूरेश्वर0012 күн бұрын
तुमने क्या चूड़ियां पहने हैं क्या
@rasikbambole1852 күн бұрын
भावी आंबेडकरवादी वकीलाचा सरकारने बळी घेतला. सोमनाथ सूर्यवंशी ला भावपूर्ण श्रद्धांजली...🌹.🙏
@ReshmaSagavikar3 күн бұрын
आता मृत्यू कोणामुळे झाला आहे हे स्पष्ट झाल्यामुळे त्या पोलिसांना अटक करण्यात यावे
@harishpsadekar41012 күн бұрын
Sutvath koni keli gadhva?
@RajuS-y3n3 күн бұрын
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कविता म्हणण्यात गुंग झाले त्याला समाजाशी काही घेण देण नाही त्याला जय भीम म्हणायची लाज वाटते
@arvindduryawanshi40013 күн бұрын
खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे 😢😢😢😢😢😢😢 एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाणे अत्यंत निंदनीय घटना आहे खऱ्या अर्थाने रामदास आठवले साहेबांनी या घटनेबाबत काहीतरी बोलायला हवे होते
@vijayhable85963 күн бұрын
दीपक केदार साहेब जयभीम 🙏सोमनाथ ला न्याय मिळेपर्यंत तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या मागे राहणार आहात काय? अशी अनेक प्रकरणे झालीत पण त्याचे पुढे काय झाले हे आम्हा सर्वसामान्य लोकांना समजत नाही 🙏
@VinayakMohite-b2r3 күн бұрын
हा सोमनाथ चा अंत्यविधी नाही हा भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा विधी आहे.... भारतीय समाज आणि खास करून आंबेडकरी समाज हे बलिदान कधीच विसरू शकत नाही... सोमनाथ च्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी क्लास 1ची नोकरीं सरकाने द्यावी हि आंबेडकरी समाजाची मागणी आहे.. जय भीम... जय भारत जय संविधान.
@Manjshyanis3 күн бұрын
Danga zala kashavarun? Eka mathefiune savidhan vitambana keli nuksan ani gadya koanchya fodlya jyancha sampurn ghatneshi kahi sambandh navhta garib lokani potala chimte kadhun tayar kelele udyog dhulit milavle
@sachinkhandare89343 күн бұрын
दिपक भाई 1000%खर आहे
@mamatachandrashekhar19602 күн бұрын
Jay Bhim Jay Mulnivasi Dipak Kedar Dada All are with you please reach the bottom of those artificial things ..... We want justice.... Your role is main for all brothers and sisters....
@kacharutribhuvan76653 күн бұрын
जाती वादी मुख्यमंत्री आहे
@DkSonawane-ol1uf3 күн бұрын
जुन्या पॅन्थर ची आठवण येत आहे.. जुना पॅन्थर म्हणजे क्षणात न्याय..
@Prem-0113 күн бұрын
पोलीस कोण होते याची यादी काढा बाकी भीम सैनिक पाहून घेतील 😢😢😢😢😢
@GautamIngle-y9z3 күн бұрын
💯✅👍
@VishawasTripure3 күн бұрын
काय शेट्ट वाकडे होत नाही तुमच्या च्या ने 😀😁😀😀😀😀😀😀😀😀😀😁😁😀
@VijaySonawane-n2p2 күн бұрын
@@VishawasTripure sagle vakde Karu amhi tu Nako amcha vishai madhye tension ghevu
@vinodbhalerao-yz9mo2 күн бұрын
@@VishawasTripuretu ata paryant konachi upatlis bhatachi ka
@rajshreeshahuraje19102 күн бұрын
@@VishawasTripureKDk re bhai Sahi chhatrapati ka mavla 💪💪
@Armanmomin293 күн бұрын
आठवले कुठे आहेत न्याय मंत्री झोपलेत का
@aslamrizvi19983 күн бұрын
Te shayari karat aahe tyanna jar bhim samuday chi fikir aasate tar te kontyahi pakshya mabhe shamil zale nasate
@vijayhable85963 күн бұрын
या प्रकरणावर त्याना हवी तशी चारोळी सुचत नसेल म्हणून गप असतील अजून
@vinodbhalerao-yz9mo2 күн бұрын
To modi Ani shah chya gotya tondat gheun jhopla ahe udya konti Kavita karaychi ya vicharat ahe
@ravipalav34632 күн бұрын
भाजपा गोमूत्र घेऊन झोपला आहे पाठवले 😮
@siddharthchavan94973 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर तिथे उपस्थित होते त्यांनी जबाबदारी घेतली असावी त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे केदार भाऊ तुम्ही अगदी योग्य बोलताय
@nirupamaborkar62183 күн бұрын
बेशरम सरकार निवडून दिल्याचे हे पडसाद आहेत. ज्या माऊलीचा मुलगा गेला तिच्या वेदनेला कोण जबाबदार आहे. गृहमंत्री गेला कुठे. पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे 😔😔🙏💙
@deshmukhbalraj2 күн бұрын
सरकार निवडून दिले नाही ई व्ही एम मूळे आले आहें
@deshmukhbalraj2 күн бұрын
मित्रानो हे लक्षात घ्या पूर्वी मनुस्मृती मूळे गुलामी आली आता ई व्ही एम मूळे येत आहें एम आर,मराठा आनी मुस्लिम एकत्र येऊ नये म्हनूनं ही ई व्ही एम सरकार काय वाट्टेल ते करील
@anilgaikwad22022 күн бұрын
Mauli ha dalit virodhi shabda nako jay bhim jay mim
@milindkamble94543 күн бұрын
जेवढे पोलीस बोलावले होते ते सर्वसस्पेंड करा
@SandipZarade3 күн бұрын
अगदी बरोबर आहे. दादा जय भिम 🙏🏻🙏🏻
@dikshagawai85483 күн бұрын
सरकार तर दोषी आहेच पण पोलिस सुद्धा तेवढेच दोषी आहेत.....माफ नाही करणार देव यांना
@vimalakarkamble95932 күн бұрын
साहेब आपण आपला समाज एकत्र येत नाही म्हणून हे घडत आहे.आणि इथून पूढे आपण एकत्र आलो नाही तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.हे समाजाने समजून घेतले पाहिजे नाही तर उद्या आपला सुर्यवंशी होणार आहे.
@kamleshwankhade4853 күн бұрын
आम्ही पोलीसांच खुप आदर करतो पण ज्यांनी त्यांचा जीव घेतला असलं त्यानां पण ठेचलं पाहीजे अन् ज्यांनी आदेश दिले असतील त्यांना पण....
@Username-e3s4s2 күн бұрын
ही ज ड्या देवेंद्र फडणवीस चा 😡😡😡😡😡😡😡 जाहीर निषेध ..
@chandrakantgaikwad55863 күн бұрын
हे कुणाच्या इशाऱ्यावर झालं ते समाजाला सांगण्याची गरज नाही,
@Dmdjbxdjjx2 күн бұрын
मुख्यमंत्री चा राजीनामा घ्या
@rupexxhvid3 күн бұрын
कुठेच न्याय दिसत नाहीये किती घाई चालू आहे आणि जे अजून पण आत मध्ये आहेत त्यांना बाहेर सोडावं
@ravipalav34632 күн бұрын
फार गंभीर परिस्थिती आहे?????
@SndhiyaPandit-mo2jl3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित 🌹🌹🌹🙏🙏
@ArjunDeshmukh-m5l3 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस एक नंबर
@asoka82383 күн бұрын
का रे भावा मस्साजोगला सरपंच देशमुख च्या खूना मागे पोलिसांचा हात होता.
@Daiuhare28042 күн бұрын
राईट केदार sir खूब वाइट झाले,रक्सेकच भक्षक बनले
@KnowledgeMantra1642 күн бұрын
जिव परत येणार नाही, खुप वाईट आहे माणसाची किमत शुन्य झाली का
@ashoktembhare46012 күн бұрын
अतिशय योग्य भूमिका।
@गजाननगजभिए3 күн бұрын
Right
@RahulPokharkar3 күн бұрын
योग्य माहिती काढून योग्य ती कारवाई झाली पाहिजे गुन्हेगार वर पोलीस आसो का कोनिपण जय भिम जय संविधान.
@SanjaykumarGupta-y9l2 күн бұрын
Jay.bhim bhim.armi.karwai.kar.jay.bhim
@ratnakarkhade9842 күн бұрын
तुम्हाला पन आलक पक्ष खोललाय आधी एक व्हा समाजाला तुमची पन गरज आहे
@kishorkhandare19562 күн бұрын
फडवणीस हटाव महाराष्ट्र बचाव
@vikasbhagwat34952 күн бұрын
Jay shivray Jay bhim
@kalimkaifchikhli44882 күн бұрын
Zahir Nishedh Ahet
@shesheraobhadre37002 күн бұрын
Yes
@babulpadasalagi2896Күн бұрын
Good 👌👌
@ajitgaikwadsingingchannel51083 күн бұрын
Right sir
@shamraokakade76362 күн бұрын
पुलिस के ड्रेस में RSS के लोग हो सकता हैं और इसके लिए, महाराष्ट्र राज्य क होम मिनिस्टर पेशवा सरकार का हात हो सकता हैं, इसलिए बहुजन समाज के नेते, और समाज बंधु कभी United, एकता, करके सता हशील करना चाहिए और आल इंडिया नेते, पार्टी या एकता करो, देशका गरीब फूडशे, Latishe, Thandshe, Lacharishe Moutte हो रही हैं, yeh कब रूकेगा?. Jai maharashtra.
@PrashantPatil-h8w2 күн бұрын
जय शिवराय जय भीम
@sameertamboli15252 күн бұрын
रामदास आठवले यांना विचारले तर बरं होईल
@pravinmore73783 күн бұрын
Nishedh.... निषेध
@NarayanLimbajiUgale3 күн бұрын
1000.2000.रूपये घेऊन मतदान करताना लय बरं वाटतंय
@ReshmaSagavikar3 күн бұрын
पुढचा पिक्चर ही काल करणे सांगत आहे
@Chokharam112 күн бұрын
@फौजी का जय भीम
@BhagwanJogdand3 күн бұрын
दादा खर आहे ❤❤
@balabhaupoharkar30413 күн бұрын
दादा तुम्ही असे बोलतायत, आवाज द्या, तरच तूम्ही नेते नाहीतर बोलू नका soryy, जय भीम.
@chandajagtap94172 күн бұрын
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना समाजाची काय चाललंय ते त्यांना नाही कळत का कि ते डोळ्यांनी आंधळे कानाने बैरे झालेत का अत्याचार विरोधात काहीच करणार नसेल तर त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा जय भीम जय संविधान
@hemamalinijanrao68963 күн бұрын
Bolun upyog nahi karvae zale l paheji Jay bhim Jay Savidhan
@sunilwaghmare93463 күн бұрын
राज्य महिला आयोग; sc and st आयोग कुठे झोपी गेले आहेत वाटते !!!
@vinodbhalerao-yz9mo2 күн бұрын
Mahila ayog rupi chya khatevar gela ahe
@budhay20163 күн бұрын
जय भीम जय संविधान ❤
@Yraypgdargfg2 күн бұрын
परभणी आणि बिड ची घटणा दुःखत आहे
@maheshmarathe15173 күн бұрын
शांतता भंग नको करू भावा नीट पडताळणी करणे गरजेचं आहे
@suhaskadam7757Күн бұрын
सर मी जय भिम वाला सर्वसामान्य व्यक्ती आहे आज जय भिम वाल्याना पण कळूदे आपण ज्या पक्षाला पाठिंबा देतोय त्याच फळ काय मिळतंय ,सर जर त्यांना जय भिम करायचा आहे तर करा पण आमच्या रक्तातून भीमा कोरेगाव चा इतिहास घडवायला भाग पडू नका .
@sandeepmohite88143 күн бұрын
जातीय गुड टेरेरेस पेक्शा मोठ कोनत मनाच व डोक्यातल टेरेरेस नाहि
@umesh44182 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हजर असताना पोलिसांनी गडबड केलीच कशी
@vishalmore70882 күн бұрын
पोलिसांनो जनता कसा विश्वास ठेवणार तुमच्यावर..तशी पण तुमची प्रतिमा अगोदर पासून मलिन आहे
Dada jay Bhim yachi sakhol chaukashi karun janate samor yene garajeche aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@NandedkarHimaytnagr2 күн бұрын
Jay bhim sir
@vilas_patil2 күн бұрын
रामदास आठवले तुमचा आहे . सत्तेत आहे त्या ला विचारा .
@r1revan6482 күн бұрын
जाहीर निषेध पोलीस प्राशन च
@GopalChavhan-zi6ls3 күн бұрын
जय भीम❤
@BKCREATORS-mb6dn3 күн бұрын
गोरगरिबांच्या दुकानांची खूपच तोडफोड झाली त्याच्याबद्दल पण बोल जरा,, जॉय बीम
@sureshMH373 күн бұрын
अगोदर मराठी नीट लिहायला शिक... रानटी माणसा. शासन जबाबदार आहे. तोडफोडीला कारण हे काही पहिलं आंदोलन नव्हतं महाराष्ट्रात...! तसा पोलीस बंदोबस्त करायला हवा होता प्रशासनाने....! सर्वस्वी शासन जबाबदार असल्यामुळे शासनाने व्यापारी वर्गाला नुकसान भरपाई करून द्यायला हवी...!
@rekhakadam35653 күн бұрын
Shemnyya mansachya jivapeksya tula nuksan pahije ka tya devyala mag jaun tyanch he sagl ghadun anly
@VishawasTripure3 күн бұрын
@@sureshMH37 भिमटयाहो तुमचे घरदार विकून नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे 😀😁😀😁😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@shashisatpute26102 күн бұрын
@@sureshMH37अरे व्वा. तुम्ही तोडफोड करणार आणि पोलिस तुमच्या हाता पाया पडून असे करु नका म्हणतील. जेव्हा ओपन आणि तुमचं भांडण होतं तेव्हा मात्र पोलिसांनी न्याय दिला पाहिजे. भारी तत्वज्ञान आहे ब्वॉ. चालू द्या.
@anitamore29732 күн бұрын
माहिती नाही यांनी तोडफोड केली की नाही पण दुकान दुरुस्ती होऊ शकते जीव परत येईल का
@vilas_patil2 күн бұрын
तुमचे लोक चांगलं आहेत पण त्यांनीच सरकार निवडले . आता पाच वर्ष शा त बसा .
@ravideosthaledeosthale82183 күн бұрын
वंचित नेते हजर आहे
@tryambakmore72683 күн бұрын
Condemed
@Kavyagode-z1b2 күн бұрын
Police नि केला काही समाज कंटाकाणी केला आहे किती दंगल झाली तोड फोड किती झाली आहे कोण जबाबदार आहे
@niteshchavan67632 күн бұрын
Adhi karvi karala pahije 🙏🙏
@rekhakadam35653 күн бұрын
Agadi brobr ahe bhau tumch jay bhim picharsarkch kel pn bhau tumi pud houn aplya samajala nyay dya ani ata morchyamde baykanahi samil kra
@Kavyagode-z1b2 күн бұрын
Police ची काहीच चूक नाही दिसत आहे vedio मध्ये
@nileshghosalkar64142 күн бұрын
Encounter zhala ahe ha
@yuvrajshivsharan4893 күн бұрын
Soamnat bhala Bhavpurn Srdhanjli 🌹🌹🌹police yachyaci doan hat karnyachi jaibhim walyan ganimikayane tyarikeli pahije.Dr.babasahebansthi meletir chalel jaibhim
@swayambansode17292 күн бұрын
Amhala fakt nyay hava nete kahi karnar ahet ka
@harishpsadekar41013 күн бұрын
Shahid nahi patthabaz . Samvidhan tumhalokanchi property ahe kai?
@KamleshWasnik-k8x2 күн бұрын
Ya sarkar cha jahir nishedh
@shardagund4593 күн бұрын
आठवले फक्त एक पुतळा आहे.पद म मिळाले की झा
@pandurangkherodkar43883 күн бұрын
Nishedh aahe sarkar cha
@ankushnikam5869Күн бұрын
Doshilokawar karwai zaleech pahije
@diti_smita_2233 күн бұрын
Kharach agaadi barobar bollat ,ya madhe je je doshi aahet ,tyanchyavt karvai hi zalich pahije 😢
@Shrutipaikrao88842 күн бұрын
MANUWADI JATIWADI PRASHASHAN DOSHI AAHE
@AashvinPadvi-t2e2 күн бұрын
Rait
@bhauraojangle8613 күн бұрын
🏴🏴
@pramilainamdar27042 күн бұрын
Deepak bhau barober bolta jo peryannt police yanna nilambit krt nahi toe peryannt prayt haatat ghyachaych navtey serve doshiver karvai zali pahijay