Рет қаралды 397,205
देव जेव्हा आपली परीक्षा बघतात तेव्हा असे घडू लागते ! | देव अश्या लोकांचा ऋणी असतो
भगवंताची परीक्षा पाहण्याची पद्धती वेगळीच असते देव जेव्हा परीक्षा पाहू लागतो आणि त्या परीक्षेमध्ये एखादा भक्त उत्तीर्ण होतो तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही बदललेले असते .या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर निरूपण करण्याचा श्री समर्थ कृपेने प्रयत्न केलेला आहे.
#nirupan
#bhakti
#marathi
#samarth