Рет қаралды 136,609
कोणतीच अडचण येणार नाही | कोणतेच काम अडणार नाही | चमत्कार घडेल
परमेश्वर हा खूप दयाळू आहे तो सर्वांवर कृपा करत असतो सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी घरात असतो परंतु या सगळ्या गोष्टी घडवून येण्याचे एक सूत्र आहे हे सूत्र खुद्द भगवंताने सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये या सूत्राविषयी विवरण करण्यात आलेले आहे हा व्हिडिओ पूर्ण श्रवण करावा म्हणजे आपल्या आयुष्यात निश्चितपणे चमत्कार घडवून येईल जय जय रघुवीर समर्थ| श्री राम समर्थ| श्री सद्गुरू कृपा| श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू | श्री सद्गुरूदेवदत्त
#chamtkar
#nirupan
#dasbodh
#gurucharitra
#चमत्कार
#दासबोधनिरूपण
#मनाचेश्लोक