मनोबोध | मनाचे श्लोक | डॉ धनश्री लेले

  Рет қаралды 83,714

Dhanashree Lele

Dhanashree Lele

Күн бұрын

मनाचे श्लोक या विषयावर डॉ धनश्री लेले यांचे विवेचन

Пікірлер: 362
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 21 сағат бұрын
प्रणाम करतो तुम्हाला. ज्ञान असणे आणि ते स्वतः च्या अभ्यासाने आम्हां पर्यंत पोहचविणे हेच आमचे भाग्य आहे.
@SayaliPimple-m7c
@SayaliPimple-m7c 19 сағат бұрын
प्रकांड ज्ञान काय ते हेच याची पुन्हा पुन्हा प्रचिती... धनश्रीताई नमस्ते आणि प्रणाम आम्हांला श्रवणाची या माध्यमातून संधी मिळवून देता 👍🏻
@shreeawadhootgurupeetham1591
@shreeawadhootgurupeetham1591 19 сағат бұрын
आई ग्रेट आहे.. सतत व्यस्त असते...
@AvinashApte
@AvinashApte 7 сағат бұрын
Man Manas umgat nahi😮
@anjalishastri4442
@anjalishastri4442 16 сағат бұрын
धनश्री ताईना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. खुप खुप सुंदर. साक्षात सरस्वती च आहे त्यांच्या जिभेवर
@manjushaardhapure2349
@manjushaardhapure2349 Күн бұрын
धनश्री ताई मी तुमच्या प्रेमात आहे. मी कायम तुमचे व्हिडिओ मन लावून ऐकते 🙏 अगदी सहज उगवते पणाने तुम्ही विषयाची मांडणी करता. मनाला एक ऊर्जा प्राप्त होते. मनापासून धन्यवाद.
@vedavatihabbu4914
@vedavatihabbu4914 Күн бұрын
खरच सहज सोप्या शब्दात आपण उदाहरणे देऊन विषय समजून सांगता. अगदी पटत
@minalsohani7873
@minalsohani7873 Күн бұрын
तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप great आहात, साक्षात सरस्वती आहे तुमच्यामध्ये.ऐकून खूप भरून आलं,आता आयष्यात as वागता आलं पाहिजे 🙏🏻🙏🏻
@prajakta.mkulkarni6689
@prajakta.mkulkarni6689 Күн бұрын
धनश्री ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. फार सुरेख बोलता तुम्ही आणि तुमची भाषा शैली पण वाखाण्या सारखी आहे.
@swaradawakankar2437
@swaradawakankar2437 Сағат бұрын
1:23:07 1:23:11 1:23:15 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vish8626
@vish8626 19 сағат бұрын
मी शॉपिंग ला निघायच्या आधी तुमचं व्याख्यान लावलं... आणि रमले ऐकण्यात... खरोखर माऊली आहात🙏🙏🙏
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 Күн бұрын
साध्या उदाहरणासहीत अप्रतिम विवेचन . मन लावून ऐकत , गुंतून पडायला होतं , तुमचं बोलणं ऐकतच रहावंसं वाटतं . तुम्हाला , तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . You are great !! Hats off to you . कोणताही विषय तुम्ही इतका खुलवून सांगता . तुम्हाला ऐकणं संपूच नये असं वाटतं . किती गाढा अभ्यास , किती ग्रंथातली अनुरुप उदाहरणं तुम्ही तोंडपाठ , छान explain करता !! मस्तंच !! 👏👌👍🙏
@sh1522
@sh1522 5 сағат бұрын
खूप छान व्याख्यान झाले धनश्री ताई. तुमचे व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण, सुश्रवणीय व वैचारिक मेजवानी असते. असेच आम्ही ऐकत राहो व तुम्ही बोलत रहा. संस्कृत, अध्यात्मिक, अवघड विषय नव्याने लोकप्रिय केल्याने समाज तुमचा उपकृत राहील. खूप धन्यवाद.
@jayashreesattikar4902
@jayashreesattikar4902 23 сағат бұрын
धनश्री ताई खूप दिवसांनी व्याख्यान ऐकून कान व मन तृप्त झाले.ओघवती भाषा व अफाट ज्ञान त्याचा संगम.अप्रतिम छान.तुम्हाला शतशः प्रणाम.
@bhausahebdhumal586
@bhausahebdhumal586 21 сағат бұрын
येथे कर माझे जुळती खूप खूप उधबोधक q🙏🙏🙏
@kamlakarshevatekar3464
@kamlakarshevatekar3464 18 сағат бұрын
हरिॐ नमस्कार .खुपच छान सांगतात आपण आपली सांगण्याची शैली प्रचंड अभ्यास अगदी वाखाणण्या सारखा. सांगण्यात अतिशय गोडवा. सौ.शेवतेकर .
@saprebuilders6492
@saprebuilders6492 Сағат бұрын
धनश्रीताई नमस्ते आणि प्रणाम आम्हांला श्रवणाची या माध्यमातून संधी मिळवून देता ,धनश्री ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. फार सुरेख बोलता तुम्ही आणि तुमची भाषा शैली पण वाखाण्या सारखी आहे.
@jyotijoshi2067
@jyotijoshi2067 Күн бұрын
धनश्रीताई अप्रतिम अवघड पण सोप्या शब्दांत सागितले मनाचे श्लोक खऱ्या अर्थाने आज मला समजले धन्यवाद धनश्रीताई तुम्ही खूप गोड आहात तुमचे शब्द म्हणजे अगदी अमृत तृप्त होतात कान❤❤❤
@SnehalKango
@SnehalKango Күн бұрын
समर्थांचे "मनाचे श्लोक" यामाध्यमातून मनाला निर्गुणा पर्यंत घेवून गेल्यात हाआशयाचा प्रवास खूप आवडला , भावला ,खूप धन्यवाद 🙏
@ratnakardasalkar8293
@ratnakardasalkar8293 5 сағат бұрын
फार मर्म भेदी,किती दूरवरचे बद्ध 🎉,🎉मुक्त प्राप्त,मन लाऊन पुन्हा पुन्हा श्रवन करावे असे प्रवचन.जय श्री राम.
@anjalishirke3154
@anjalishirke3154 5 сағат бұрын
ताई, तुम्ही खरच धन श्री आहात... अगदी मंत्रमुग्ध करून सोडता श्रोत्यांना. खूप खूप धन्यवाद ताई..
@pratimaambekar7977
@pratimaambekar7977 23 сағат бұрын
धनश्री अप्रतिम शब्दातीत ! नेहमीप्रमाणेच फार फार सुंदर बोलतेस ग ❤ सलाम तुला खूप कौतुक वाटते नेहमीच
@meghanashah1263
@meghanashah1263 16 минут бұрын
अप्रतिम आणि नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्वक विवेचन...ऐकतच राहावे असे....🙏
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 21 сағат бұрын
तुम्हाला शतश: नमन.🙏केवळ अप्रतिम. शब्द तुमच्या समोर हात जोडून उभे असतात. आम्हाला तुमच्या वर्गात घ्या...तुम्हाला मनःपूर्वक 🙏
@mangalpuranik5236
@mangalpuranik5236 16 сағат бұрын
नमस्कार धनश्री ताई. मी तुमचे प्रत्येक प्रवचन ऐकते. तुमची भाषाशैली फारच ओघवती व रसाळ असते. मनाला एकदम पटणारे असते. तुम्ही कधी एवढा अभ्यास करता ? हा विचारच थक्क करणारा आहे. तुमच्या प्रतिभेला कोटी कोटी प्रणाम. ❤
@manasithatte6258
@manasithatte6258 Күн бұрын
अप्रतिम विवेचन. आपल्या अमृतवाणीने ह्यातील गोडवा द्विगुणित झाला आहे. समर्थाना शतशः प्रणाम 🙏🙏
@smitasapre6725
@smitasapre6725 Күн бұрын
जयजय रघुवीर समर्थ.श्रीराम समर्थ.
@shubhak7874
@shubhak7874 5 сағат бұрын
❤️🙏🏽
@mangalpuranik5236
@mangalpuranik5236 16 сағат бұрын
खरंच शब्दव्रती ही उपाधी अगदी योग्य तुमच्यासाठी. सरस्वती तुमच्या जिभैवर कायम वास्तव्य करतीय. तिचा वरदहस्त कायम तुमच्यावर राहो.❤
@latachousalkar9778
@latachousalkar9778 8 сағат бұрын
शतशः प्रणाम, एवढे अवघड विषय साध्या सोप्या उदाहरणांनी सहज उकलवून दाखवता, परत एकदा सादर प्रणाम .
@eknathpuri4527
@eknathpuri4527 22 сағат бұрын
स्वामी समर्थ जयजय रघुवीर समर्थ❤❤❤
@medhashete6390
@medhashete6390 16 сағат бұрын
अप्रतीम, प्रवास बद्धाकडून मुक्तिकडचा छान सहज पणे समजावून सांगितला खूप खूप धन्यवाद 🎉
@sayujyachavan1696
@sayujyachavan1696 6 сағат бұрын
अतिशय सोप्या भाषेत विषय समजावून सांगणे खूप खूप धन्यवाद ताई उत्तम प्रसन्न व्यक्तिमत्त्व❤❤❤❤❤❤❤
@vrindapatki5278
@vrindapatki5278 Күн бұрын
धनश्रीताई तुमचे व्याख्यान कधी संपुच नये असे वाटत राहते .तसेच ते आत्मचिंतन करावयासभाग पाडते.त्यामुळे मनाला खूप खूप शांतीसाठी मिळते
@vijayavartak5717
@vijayavartak5717 21 сағат бұрын
धनश्री ताई खूप छान ओघवती वाणी. साक्षात सरस्वती च आपल्या जीभेवर वीणा झंकारतीय. कान तृप्त होतात. धन्यवाद.
@ArchanaSwami-b2p
@ArchanaSwami-b2p 19 сағат бұрын
अतिशय सुंदर विवेचन मंत्रमुग्ध केले तुम्ही 🙏धन्यवाद ताई
@prachiscuisine
@prachiscuisine 2 сағат бұрын
Dhanashree tai - tumhala ekda bhetata yawa Ashi prachanda ichha ahe 😊🙏🏻 Will release it in the universe !
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 Күн бұрын
किती अप्रतिम ,सुंदर रीत्या मनोबोध उलगडला ताई गीता आणि मनोबोधेचे साम्य दाखवले प्रत्येक शब्दातुन नविन विचार देता ताई तुम्ही खुप सुंदर 👌👌🙏🙏🙏
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 Күн бұрын
आदरणीय ताई नावाप्रमाणेच प्रचंड आध्यात्म संपदेच धन आपल्याकडे आहे ऐकून मंत्रमुग्ध होतं आपल्या या संपदेला सास्टांग दंडवत
@kanchanroplekar4748
@kanchanroplekar4748 Күн бұрын
वा वा वा ताई अप्रतिम सुंदर !!! शब्दातीत !!! आपण बोलत राहावे.....आम्ही ऐकत राहावे....या परी काय लिहावे !!!
@geetikavardequreshi1536
@geetikavardequreshi1536 Күн бұрын
Your lecture is simply awesome. किती सुंदर समजावून सांगतायत. खूप खूप धन्यवाद 🙏
@manishatare9067
@manishatare9067 5 сағат бұрын
Sarv santanaa ekart ananyache nek karm🙏🙏🙏
@jayamalapatil8876
@jayamalapatil8876 10 сағат бұрын
ताई, तुमच्या ओघवत्या वाणीने आम्हाला मंत्रमुग्ध करुन टाकता. विषय अगदी सोपा करून टाकता . खूप खूप धन्यवाद 🙏
@hemanthalde8323
@hemanthalde8323 8 сағат бұрын
ताई तुझ्याकडून मनाच्या श्लोकाचा विश्लेषण हीच आंमची खरी दिवाळी, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
@manishatare9067
@manishatare9067 6 сағат бұрын
Dhanashree tai tumhala mana pasun namaskar Dyaneshwarani krishnachi geeta tya kali samanyan padyant dnyaneshwari yoge pohochavali, ani tumhi te amolik vichara ani shabd aattachya sarva samany varga paryant pochavanyache je uchh karya karat ahat, tya baddal khup abhaar. Dyan ani bhashe che dhan tumachya navatach ahe Aikun khup kodi ulagadtat. Khare tar he tumche vivechan pratyek shalantun vidyarthyana aikavave, mulana tyanchya pudhil margasathi upyokt tharatil. ☺🫶🫶🙏🙏
@ManjiriMahajan-m8j
@ManjiriMahajan-m8j Күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन,तुमच्या प्रतिभेला शतशः नमन
@mitkarimanik8309
@mitkarimanik8309 6 сағат бұрын
Kup sundar Aahye manapasun Aavdlye Jay Sadguru Jay Jay Raghuvir Samrath 😊
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 Күн бұрын
मनाला नमवण्यात माझीच काय अनेकांची हयात गेली तरी शक्य झाले नाही मनाने मनालाच साद घालणे म्हणजे स्वतःचा चेहरा आरशात बघावं तर प्रतिमाच दिसते. काही म्हणा धनश्री ताई पुन्हा एकदा समर्थांच्या चरणी लोटांगण घातलं. सोप्या शब्दात सहज खरा अर्थ लागत गेला मनाच्या श्लोकांचा.
@sachindivakar632
@sachindivakar632 17 сағат бұрын
Manalapan namavayche asate he kuthe sangitle aahe?
@kalpanapange3521
@kalpanapange3521 Күн бұрын
धनश्री ताई नमस्कार, तुमचे विवेचन खुप सुंदर, ऐकत रहावे असे वाटते.
@vidyawatve2837
@vidyawatve2837 19 сағат бұрын
नमस्कार धनश्री ताई. तुमचं सुरेल आणि सुश्राव्य व्याख्यान ऐकून धन्य धन्य झाले😊
@milindkatware6170
@milindkatware6170 18 сағат бұрын
अतिशय सहज सुंदर भाव पूर्णतेने समजावून सांगितले आहे. कृती प्रवण करण्यात उद्युक्त केले आहे. 🙏🙏
@rajashriherwadkar2991
@rajashriherwadkar2991 Сағат бұрын
ताई नमस्कार. किती सुंदर सांगता. मला खूप भावत. अगदी मनापासून ऐकत असते मी.
@gaurimallya6648
@gaurimallya6648 17 сағат бұрын
साक्षात सरस्वती जिभेवर विराजमान आहे. साष्टांग नमन तुम्हास!
@SeemaJhagde
@SeemaJhagde Күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
@nayanranadive5312
@nayanranadive5312 9 сағат бұрын
मनाला भिडणार असं मन या विषया वरील व्याख्यान. 🙏🏻🙏🏻
@UjwalSawantbirje
@UjwalSawantbirje 17 сағат бұрын
हे प्रवचन ऐकून मनाला खूप समाधान वाटले धन्यवाद
@viveklanjekar2343
@viveklanjekar2343 Күн бұрын
किती सुंदर.....अवघड पण किती सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे आपण. आपले खूप खूप धन्यवाद.
@kalyanijoshi7364
@kalyanijoshi7364 8 сағат бұрын
व्वा खूप खूप ऐकायला मिळाले. धनश्री ताई जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏👍
@kalpanaaute3644
@kalpanaaute3644 16 сағат бұрын
ताई माझ्या कडे तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत. तुमच्या मधाळ वाणीतून प्रत्येक ओळीचे वर्णन/ विश्लेषण ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. तुमचे मराठी, हिन्दी व इंग्रजी या भाषांवरच प्रभुत्व व पाठांतर वाखाणण्याजोगे आहे. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच. सौ. धनश्री ताई तुमचे मनापासून धन्यवाद.🙏U R really God gifted. ❤❤❤❤
@vasanthaldankar6382
@vasanthaldankar6382 16 сағат бұрын
फार छान कथा आहे माऊली
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 4 сағат бұрын
खूप आभार , तुम्ही सगळं सहज व सोपं करून सांगता , इतकं सुंदर की डोळयांत पाणी येत
@ashokshivpuje4925
@ashokshivpuje4925 11 сағат бұрын
माई माय माझी आहे. आत्मा एकच आहे ..आमचं एकत्व सिध्द झाले आहे.माऊलीचे आशीर्वाद आम्हाला अखंड लाभो अशी प्रार्थना करुया.... --दादा....
@sandhyabade2050
@sandhyabade2050 Күн бұрын
फारच सुंदर.ऐकताना आपोआप मी माझ्या मनाची अवस्था काय आहे हे पाहत होते.आपल्या संतांनी किती मोठं भांडार उघडुन ठेवलं आहे आपल्या साठी.🙏🙏
@vasantikulkarni7194
@vasantikulkarni7194 Күн бұрын
धनश्री ताई अप्रतिम, सुरेखच.जीव्हेवर सरस्वतीच वास करतीये
@anjalikhaladkar7335
@anjalikhaladkar7335 Күн бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय सोपे पण उत्तम विवेचन केले आहे ताईंनी 🙏🏻🙏🏻
@gayatrig5818
@gayatrig5818 Күн бұрын
ताई अप्रतिम, तुमच्या ज्ञानाने आमचे मन , बुद्धी शुद्ध केली, तुमचे शतशः आभार
@kirtijoshi4944
@kirtijoshi4944 22 сағат бұрын
धनश्री ताई आपले व्याख्यान ऐकून मन आणि कान तृप्त होतात. साक्षात सरस्वती आपल्या वाणीत आहे.
@geetarele742
@geetarele742 23 сағат бұрын
धनश्री ताई तुमच्यावर सरस्वती प्रसन्न झाली आहे. तुमचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही किती सोप्या भाषेत समजावून सांगितले.
@MrudulaShahana
@MrudulaShahana 7 сағат бұрын
धनश्रीताई तुमच्या रूपात आम्हाला रामच भेटतो व आमच्याशी बोलतो,मार्गदर्शन करतो असे मला नेहमी जाणवते. तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे इच्छा आहे. कधी होणार ती रामरायाच्या हाती 🙏🏼
@sudhakarvihitkar
@sudhakarvihitkar 16 сағат бұрын
ताई आपण केलेले प्रवचन अगदी अप्रतिम सुंदर सोप्या भाषेत विश्लेषण केले याबद्दल धन्यवाद.
@shobhahoskalle
@shobhahoskalle 21 сағат бұрын
धनश्री ताई वाग्देवता तुमच्यावर प्रसन्न आहे मनोबोधा वर सुंदर विवेचन तुम्ही केलंत ऐकून मन प्रसन्न झालं
@mayasamant168
@mayasamant168 Күн бұрын
अप्रतिम श्रवणीय विवेचन आणि मार्गदर्शन, खूप धन्यवाद ताई
@snehaltaklikar8438
@snehaltaklikar8438 18 сағат бұрын
ताई तुम्ही खूप रसाळ बोलता ऐकत राहावे वाटते 👌👌👍👍🌹🌹
@umadeviamkar537
@umadeviamkar537 21 сағат бұрын
धनश्री..किती..ग.. सहजसुंदर.. साध्या सोप्या.. उदाहरणातून..अबोध.."मन"..!!
@nitatailorspecialistfor9va329
@nitatailorspecialistfor9va329 Күн бұрын
खुप छान बोललात ताई आणि तुमचा अभ्यास छान आहे .ऐकतच रहावे असे वाटत होते.सांगण्याची पद्धत खुप छान आहे.जसकाहि एक आई आपल्या लेकरांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे असं वाटतं होते.खुप सुंदर सांगितले.धन्यवाद😊
@yashrudrakar160
@yashrudrakar160 18 сағат бұрын
किती सहज आणि सुंदर, खरंच धन्यवाद ताई..🌼🙌
@ashashinde2481
@ashashinde2481 2 күн бұрын
धनश्री ताई खूप खूप आनंद वाटला.धन्यवाद.प्रेम.शुभेच्छा.❤❤❤❤❤
@VandanaPhalle
@VandanaPhalle Күн бұрын
खूपच सुंदर
@dilipbidwai1566
@dilipbidwai1566 5 сағат бұрын
ताई नमस्कार 🙏🏿अप्रतीम निरूपण. सोप्या शब्दात अतिशय अर्थपूर्ण सांगतलंत 👌🏿🙏🏿🙏🏿
@vidyatawde5613
@vidyatawde5613 Күн бұрын
मी आज पहिल्यांदाच आपले प्रवचन ऐकले मनाला खूप समाधान वाटले आणि अजून पुढे ऐकायची इच्छा आहे
@rutaraikar687
@rutaraikar687 19 сағат бұрын
खूप खूप छान अतिशय प्रतिभावान विवेचन धनश्री ताई. खूप खूप धन्यवाद 🙏
@OmDehadray-pm8cd
@OmDehadray-pm8cd Күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤
@vimalfirke2534
@vimalfirke2534 19 сағат бұрын
खूप खूप छान समजावून सांगितले आहे अशा लोकांची गरज आहे धन्यवाद
@UjwalSawantbirje
@UjwalSawantbirje 17 сағат бұрын
मनाच्या श्लोकांचे सार ऐकून मनाला खूप प्रसन्नता वाटले
@prakashmore4810
@prakashmore4810 Күн бұрын
ताई धन्यवाद आपल्याला मला अध्यमात मध्ये आवड आहे मला आपल्या वाणीने मला कळलं मी कुठे अभ्यास कमी होतो ते तुमच्या मुळे कळाले परत एकदा धन्यवाद आपल्या 🙏🙏🌹🌹
@sharayujoshi3225
@sharayujoshi3225 Күн бұрын
धनश्री ताई... अफलातून विवेचन करता तुम्ही ..खूपच सुंदर, आखीव रेखीव... अभ्यासपूर्ण आणि अगदी मनापासून ..👌👌👌❤
@sushmachitre5963
@sushmachitre5963 5 сағат бұрын
अप्रतिम! ऐकुन मन तृप्त झाले
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 Күн бұрын
अप्रतिम विवेचन नेहमीप्रमाणेच.👌🏻
@dattaraodeshmukh8078
@dattaraodeshmukh8078 Күн бұрын
🎉ताई आपल्या चरणावर डोक टेकतो माउली आपण धण्ये आहात खुपच छाण सांगता माझ झे विळच्यार ठप झाले रामकृष्ण हरी विठल केशवा मंत्र हा जपा्वा सर्व काळ. साईराम.
@sadhanalaghate2635
@sadhanalaghate2635 19 сағат бұрын
वाह!नेहमी प्रमाणे अप्रतिम ताई😊..आनंद..
@anaghajoshi4646
@anaghajoshi4646 Күн бұрын
खूप सुंदर आणि अगदी चपखल समर्पक शब्दांत सांगता ताई तुम्ही, अगदी मनापासून धन्यवाद
@meghanamavinkurve337
@meghanamavinkurve337 Күн бұрын
You are too good. Enjoy your each & every talks . Thank you so much. God bless you.
@aumkarsanskarkendra-asmitadev
@aumkarsanskarkendra-asmitadev Күн бұрын
विलक्षण सुंदर ! एका वेगळ्याच भावविश्वात नेऊन ठेवलंत तुम्ही श्रोत्यांना !
@ashwinithombare8477
@ashwinithombare8477 Күн бұрын
धनश्री ताई "मनापासून" धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल. खरंच २०५ श्लोकांची विस्तृत विवेचन मालिका ऐकायची इच्छा आहे.... रामराया ते ही करून घेईल ही खात्री आहे. असंच सखोल व्याख्यान "करुणाष्टके" हा विषय घेऊन करावे ही विनंती 🙏🙏
@neetadeshpande2167
@neetadeshpande2167 Күн бұрын
खूप सुंदर ओघवते मनाला एक वेगळीच अनुभूती देणारे प्रवचन ऐकून मी एका वेगळ्याच भावाविश्वात राममाण झाले. या कृतज्ञतेत राहायला खूप आवडेल. धन्यवाद खूप लहान शब्द आहे 🙏🙏🙏
@manjushag9581
@manjushag9581 Күн бұрын
अप्रतिम, निशब्द करणारे विवेचन 💐💐💐💐💐
@varshamavani854
@varshamavani854 2 күн бұрын
I was waiting for this....
@ChaitaliWakode-m5l
@ChaitaliWakode-m5l Күн бұрын
धनश्री ताई,नमस्कार,तुमची सांगायची पद्धत फार छान आहे,जिभेवर सरस्वती मातेचा वास आहे
@aditikarkhedkar3675
@aditikarkhedkar3675 20 сағат бұрын
🙏फारच छान !! मनाचे श्लोक म्हणायला सोपे पण त्यातील गूढ, गहन अर्थ सोपे करून श्रोत्यांसमोर किती विनम्र होऊन मांडले आहेत. ,🙏
@kusumpandit6980
@kusumpandit6980 Күн бұрын
ताई तुम्ही खरच खूप खूप छान सांगतात अगदी ऐकून मन प्रसन्न होतं
@rameshmohape4721
@rameshmohape4721 23 сағат бұрын
अतिशय समर्पक उदाहरणासह मनाचे स्वरुप त्याचे गुणधर्म, व त्या मनावर विषयांपासून विजय कसा मिळवायचा, षड्रिपू व त्यांची ओळख, ध्यान, संतुलन, काय कराव, काय करु नये, ई. बाबत व्यवस्थित पटवून दिलात. शत:शा धन्यवाद !
@kundamhatre6785
@kundamhatre6785 23 сағат бұрын
अतिशय सुंदर विवेचन भाषेवरील प्रभुत्व जबरदस्त केवळ उत्तमच आपल्याला शतश: नमस्कार
@sushamapatwardhan8850
@sushamapatwardhan8850 Күн бұрын
आम्हाला कधीच वाटले नाही की हा विषय तू प्रथमच बोलती आहेस इतके तुझे बोलणे अप्रतिम आणि परिपूर्ण नेहमीच असते
@jayashreekurumbhati1485
@jayashreekurumbhati1485 19 сағат бұрын
धनश्री ताई खुप खुप आनंद घेत ऐकले खुप तन्मयतेने शब्दच सुचत नाहीत 😊
@mdlk602
@mdlk602 22 сағат бұрын
धनश्रीताई 🙏🙏 किती सुंदर तुमच्या प्रतिभेला शतशः नमन 👌
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
मौन | धनश्री लेले
32:18
Dhanashree Lele
Рет қаралды 374 М.
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Celebrity Katta
Рет қаралды 86 М.
Marathi Short Play | Asharit | आश्रित | Ep 32
36:36
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 280 М.
उपाशी राहा पण अशी चूक करू नका | Anandache Siddhant | Namdev Shastri | Dnyaneshwari Bhavkatha
27:44
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 55 М.
कोणाच्या घरचे जवाब ! रोहिणी ताई परांजपे कीर्तन rohini tai paranjape kirtan
29:36
कैवल्य साम्राज्य official. kaivalya samrajya
Рет қаралды 128 М.
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН