हर्षदा ताई काकडे यांचा लोकांशी थेट संपर्क असून त्या जनसामान्यांमध्ये मिसळून काम करणाऱ्या एक कर्तुत्ववान नेत्या आहेत त्यांच्या सारखा लोकप्रतिनिधी शेवगाव-पाथर्डी ला लाभला तर शेवगाव,पाथर्डी च्या विकासाला नक्कीच गती मिळेल .
@pritamgarje9205 Жыл бұрын
सध्या फक्त किसन चव्हाण सर यांचं काम आहे. अणि प्रत्यक्ष करून दाखवतात
@prakashdhayatadak37679 ай бұрын
काकांना आमदार करायचंय
@ganeshdahifale4537 Жыл бұрын
मोनिका ताई पंकजा मुंढे यांचे जीवावर निवडून येतात आता काही म्हणतील त्याना स्वतःला निवडून येत येत नाही पण सगळ्या पाथर्डी ला माहित आहे
@vijayshirsat8841 Жыл бұрын
2024 *ONELY*प्रताप काका ढाकणे आमदार
@aniketpatil2134 Жыл бұрын
सर्व सामान्य जनतेच्या आवाज फक्त आणि फक्त जनशक्ती विकास आघाडी
@prashants3250 Жыл бұрын
प्रताप काका येत असते फिक्स 2024
@babanraobangar3027 Жыл бұрын
प्रताप ढाकणे / हर्षदा काकडे / चंद्रशेखर घुले / मोनिका राजळे / गोकुळ दौड / किसन चव्हाण यामध्ये कोण येईल . देव जाणे🌷☀️☀️🌷
@ajinathbhabad4278 Жыл бұрын
Only Pratap kaka Dhakne
@Viralclips10009 ай бұрын
यावेळी प्रताप काका ढाकणे हेच आमदार होणार
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
फक्त मोनिका ताई राजळे 👍
@AnilFunde-e2n10 ай бұрын
प्रतापकाका ढाकणे आमदार
@avhadmhatardeo7539 Жыл бұрын
सर्व सामन्याच्या नेत्या सौ.हर्षदा ताई काकडे निवडुंन येतील
@sandeshgaikwad5338 Жыл бұрын
Only kisan Chavhan vba
@siddharthadhule75808 ай бұрын
आमदार चंद्रशेखर पाटील घुले 2024
@sagarhake1754 Жыл бұрын
मोनिका ताई निवडून येणार
@ss-hp2yr9 ай бұрын
ह्या वेळेस फक्त काका...✌️
@satishkedar4254 Жыл бұрын
मोनिका ताई यांच कारखाना व पाटपाणी या दोन्ही शेतकर्यांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही कारखान्याचे ऊसतोडणी नियोजनाचा बंट्याबोळ झाला आहे
@shivnathmarkad4221 Жыл бұрын
फक्त मोनिका राजळे च👌👌
@ganeshchane3613 Жыл бұрын
आमदार तर मोनिकाताईच असणार ते पण पर्मनंट
@KishorSabale-cv1hn7 ай бұрын
Kaka❤
@Viralclips10009 ай бұрын
मोनिका राजळे या पंकजाताई मुंडे यांच्यामुळे निवडून येतात
@aniketpatil2134 Жыл бұрын
मा. हर्षदाताई काकडे निवडून येतील
@anilghumare1749 ай бұрын
Only Monika tai fir ek bar
@manishasam4666 Жыл бұрын
PM tai ONLY one boss
@Like_to_explore_the_world2 ай бұрын
काही विकास केला नाही 10 वर्ष सत्ता होती
@jesusislord4596 Жыл бұрын
आता आमदार होतील ते फक्त प्रा. किसन चव्हाण सर (जनतेचा आवाज) चॅनल वाल्यांनी सत्त्याता नीट जाणून घ्यावी.
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
जरा झोप जाऊन घरी
@prashants3250 Жыл бұрын
अरे भाऊ 9598 मत पडलेला माणूस कसकाय निवडून येईल 2024ला
@pritamgarje9205 Жыл бұрын
हर्षदा ताई काकडे यांच्या पेक्षा, प्रा. किसन चव्हाण सर हा माणूस कामाचा मानुस आहे. आणि काकडे पेक्षा जास्त मतं घेऊंन निवडूण येतील.
@yogeshnemane4418 Жыл бұрын
हर्षदा ताई काकडे
@dattasirsat8874 Жыл бұрын
Pankajatai mhantil तो amdar hoil 2024
@ajinathbhabad4278 Жыл бұрын
2024 la MLA Ad Pratap kaka Dhakne
@laxmangolhar399 Жыл бұрын
महाराष्ट्र टाइम्स एवढ बालिश असलं असं मला वाटलं नव्हत. एवढ्या मोठया वातावरणात मोनिका ताई जर 14000 मतांनी निवडून येत असतील तर आता 2024 ला आमदार मोनिका ताई नक्कीच 40000 मतांनी निवडून येतील. आणि हो महाराष्ट टाइम्स तुमच्या यां बालिश पणा बद्दल हसायला येत आहे.
@Balukarale1349 ай бұрын
विकास आहे म्हणून निवडून येतात मोनिका ताई राजळे
@surajkusalkar6924 Жыл бұрын
काकडे ताई शिवाय पर्याय नाही..फक्त जनशक्ती
@shrikantmisal5020 Жыл бұрын
फक्त मोनीकाताई
@sachinmurdare1175 Жыл бұрын
Only ..
@bandugarje53249 ай бұрын
काका
@JyotiDaspute-kd7tn9 ай бұрын
Prathap kaka dhakne
@aniketpatil2134 Жыл бұрын
जनशक्ती विकास आघाडी शेवगाव पाथर्डी
@balasahebnagargoje6083 Жыл бұрын
मोनिका ताई येणार
@dipakdamale9100 Жыл бұрын
प्रताप काका
@mahalaxmiflims4402 Жыл бұрын
Only ghule patil
@xyz1436 Жыл бұрын
2024 yenar ahe ajun madam tumhi adhich kamal fulavle