बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे.. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.. जेणेकरून लोकांना या खेळाची आवड निर्माण होईल.. जास्तीत जास्त लोक या खेळात सहभागी होण्यासाठी खिलार बैलांची पैदास करतील.. त्यांचे संगोपन आणि संवर्धन करतील.. ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलांचा वापर शेतीसाठी फार कमी प्रमाणात होऊ लागला आहे.. त्यामुळे आता खेड्यामध्ये खिलार बैल हे फार कमी प्रमाणामध्ये दिसू लागले आहेत.. महाराष्ट्र राज्य सरकारने जर बैलगाडा शर्यतीला राज्य खेळ म्हणून घोषित केले तर बैलगाडा शर्यतीसाठी का होईना खेड्यातील लोकांचा खिलार बैल पालना कडे कल वाढेल.. नाही तर काही वर्षांनी खिलार बैल नक्कीच नामशेष होतील