आजोबा सलाम आहे तुम्हाला की एवढ्या दिवस संयम ठेवला. एखादा प्रन घेवा तर तो असा..❤❤
@SunilJadhav-qp6yt2 күн бұрын
❤ बाबाजींचा मोदी साहेबांच्या हस्ते सत्कार झाला पाहिजे खरंच एकनिष्ठ चारही बाजूने कट्टर काँग्रेस नेते असतानाही बाबाजींनी खरंच भाजप टिकवला
@uttammore143Күн бұрын
दादा साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब दादा साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@satishugale9641Күн бұрын
भीमराज दादा तुम्ही खूप महान काम केलं यावेळेस
@dadasahebkale8303Күн бұрын
काँग्रेस हटावा देश वाचवा..आपल्या संकल्पनेला सलाम...
@amarpatil228814 сағат бұрын
गुजरात चा लाचार गुउ खाऊ कुत्रा आहे
@ankushshinde48812 күн бұрын
याला म्हणत्यात सुजय विखे पाटीलचा दणका थोरात चालला होता शिर्डीला विखे पाडायला
@sunilmasalkar42632 күн бұрын
परंतु हाच आपटला ,
@arjunvarpe23902 күн бұрын
भिमराज तुझी मुलाखत ऐकून मला आपले मागील दिवसांना उजाळा मिळाला मलापण आपले दिवस आढले गुजाळसाहेब कसे पाडले हे सारे आपलया पिढीला माहीतच आहे हे सारे शंबर टके बरोबर आहे आभार
@balasahebpawase664215 сағат бұрын
लबाडांना पॅलेट पेपरवर निवडुनिका याच साठी पाहिजे पेट्या पळवुन निवडुनिका जिंकायच्या
@venunathchaudhari10772 күн бұрын
नंबर एकच काम केलं
@devyanipatil6696Күн бұрын
मी कट्टर कांग्रेसचा कार्यकर्ता होतो , पण 2002 नंतर मोदींना हिंदुंचा रक्षणकर्ता बघून, 2002 नंतर कधीच भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीला मतदान केले नाही, मग ती गावातील विकास सोसायटी असो , ग्राम पंचायत असो , पंचायत समिती असो , जिल्हा परिषद असो , विधानसभा असो अथवा लोकसभा फक्त जय श्रीराम बोलायचे व मतदान भाजपला करायचे.. जय जय श्रीराम ..
@RahulSonar-j5k13 сағат бұрын
एक नंबर युवा नेते
@JayMaharashtra0772 күн бұрын
संगमनेर ची बुलंद तोफ भिमराज अण्णा ⛳
@vishnushinde46192 күн бұрын
शाब्बास आजोबा
@nandkishoritraj877Күн бұрын
हे खरे कार्यकर्ते.. निष्ठा.. काय असती ते बघा...❤🙏🙏
@tanajidhapte45782 күн бұрын
Salute to you Very Great 👍
@dadaraoingle39064 сағат бұрын
थोरात वंचित बहूजन आघाडी ने पाडले आहेत.महविकास आघाडीला कमालीचा गर्व झाला होता. आलं तुमच्या लक्षात. नाही तर दाढीत ऊवा पडे पर्यंत बुढया ला दाढी काढताच आली नसती हे मात्र खरं.
@KnowledgeCity9Күн бұрын
वसंता राव देशमुख लय खुश झाले असतील😅
@chandugorde31502 күн бұрын
बाळासाहेबांना जनतेनी कांग्रेसी आहे म्हणून हरवले आहे, आता ह्यापुढे कांग्रेसला कधीच लोक भिक घालनार नाही,
@bharatmhalas91092 күн бұрын
हिंदू विरोधी काँग्रेस कधीच निवडून येणार नाही मग विधान सभा असो लोकसभा निवडणूक असो
@RaviSable-px6fhКүн бұрын
अभिनंदन। आजो बा
@sunilkulkarni4810Күн бұрын
तुमच्या आमच्या सारखे सच्चे मतदार आणि कार्यकर्ते आहेत म्हणून नरेंद्र पंतप्रधान आणि देवेंद्र मुख्यमंत्री झाले सत्याचा विजय एक दिवस होतच असतो
@jaypalgirase76402 күн бұрын
राहुल गांधींचा भावबंध ला आपटलया बद्दल हार्दिक अभिनंदन धुळे जिल्ह्याच्या वतीने राम राज्य आले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaylagad7924Күн бұрын
Great Sirji, congratulations 😂🎉
@बीआरडोंगरेКүн бұрын
भावी जि.प सदस्य अण्णा
@sachinkothavale703Күн бұрын
थोरातचे "खायचे दात वेगळे ,दाखवायचे सुळे वेग ळे "
@SunilSuseКүн бұрын
बाबा अगदी बरोबर बोललात 💯💯
@ajaykarad3934Күн бұрын
सहनशीलता भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवली
@mohanirajmulay4979Күн бұрын
धन्यवाद गुरूजी ग्रेट लीडर अशी भूमिका असावी पण फ़क्त मी पणा आणि माझं कुटुंब दुसर्या कुणालाही महत्त्व द्यायचे नाही अशी घराणेशाही नकोच
@sunilkulkarni68608 сағат бұрын
अभिनंदन बाबा वा ! स्वंवरासारखा पण
@PrakashPatil-nc1goКүн бұрын
Great man of sangamner
@govinddeshmukh12852 күн бұрын
थोरात लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार.दाढी परत चिकटवा.
@ramkarpe9817Күн бұрын
😅😅
@DnyneshwarChavan-cy5hp9 сағат бұрын
Chagale hoil Hindu dharmat yetil bjp mahanje Hindu 😂😂😂😂😂😂😂
@sanjaydhangar3672Күн бұрын
आदरणीय दादांना साष्टांग प्रणाम 🌹🌹🌹🙏🙏🙏
@AshokLanghe2 күн бұрын
दाढी सहित फोटो दाखवा बाबांचा
@rajurajgure7571Күн бұрын
दादा माझी पण इच्छा आहे मोदी साहेबांच्या हस्ते सत्कार करावे मी पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे
@yuvrajdeshmukh79202 күн бұрын
Great
@SunilSuseКүн бұрын
अगदी बरोबर 💯
@सामान्यमाणूस-स4घКүн бұрын
पराभव नाही पडले हो 😂😂😂
@gorakshanathgagare24682 күн бұрын
वा बाबा चाळीस वर्ष वाढलेली दाढी बघायला खुप छान वाटेल. Please बाबा त्या दाढी सह असलेला एखादा फोटो व्हायरल करा की राव. तुमच्या प्रणाला नक्कीच सलाम पण तो चाळीस वर्ष न केलेल्या दाढीचा फोटो बघायला नक्की आवडेल
@babasahebberad72247 сағат бұрын
मानलभाऊ. निष्टपणा. कमळ कमळ. एक. भारतीय. सैनिक...
@YogeshSanap-l6sКүн бұрын
विखे इतक्या दिवस कोणत्या पक्षात होते.
@vishalsawant3449Күн бұрын
👌
@ganeshghare3630Күн бұрын
Great Baba
@suneelpawar687515 сағат бұрын
काँग्रेस,इंग्रज आणि मोगल हे सगळे सख्खे भाऊ .... 'थोरात' या व्यक्तीपेक्षा 'काँग्रेस' या विचाराचा सत्यानाश झाला याचा अधिक आनंद होत आहे.
@ashokkhond3327Күн бұрын
भीमराज दादा यालाच म्हणतात ऐकनीष्ट .....
@Vajrapani-MaitreyКүн бұрын
खूपच छान झाले थोरात पडले ,थोरात यांनी दुष्काळी भागात पाणी आण्यासाठो काहीच केले नाही ,थोरात किरकोळ माणूस आहे हे खर आहे
@दादापाटील-व8भКүн бұрын
बाळ्या थोरात लय नालायक आहे दिसाय नुसता गरीब आहे जनतेने बरोबर त्याचा करेक्ट कार्यक्रम केला धन्यवाद संगमनेरकर❤
@amarpatil228814 сағат бұрын
मोदी शाह हटवा शेतकरी माहाराष्ट्र देश बचाव
@sagarhake175419 сағат бұрын
बाबा सलाम तुम्हाला
@nileshjagtap1008Күн бұрын
तुमचा सत्कार हा अण्णा हजारेंचा हास्ते घ्याला लागेल. 😂😂😂😂😂😂😂.
@shivajigavade513914 сағат бұрын
आशा एकनिष्ठ माणसाला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी न्याय द्यावा कायम पक्षावर निष्ठा ठेवणारे हे माणूस आहेत
@meghshamdeshpande-yx4gdКүн бұрын
आजोबांना नमन🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@Ujwa85925Күн бұрын
Super
@vijayvaman26972 күн бұрын
बाबा विखे साहेब पाच वर्षांपासून भाजपात आहे
@aparnadixit476619 сағат бұрын
जय श्री राम..काँग्रेस ने लुटले ह्या पवित्र देशाला आणि ईथल्या हिंदू लोकांना .काँग्रेस मुक्त भारत करणे हे ध्येय सद्या पुर्णत्वास येत आहे .सनातनी हिंदू नी साथ द्यावी.
@ganeshugalepatil85412 күн бұрын
वाटतंच नाही.... भीमराज आण्णा चत्तर ए....डायरेक्ट 25 वर्ष तरुण दिसताय....
@KarimShaikh-b3t9 сағат бұрын
याला गोल्ड मेडल द्या
@kamalkumar-gk1lx19 сағат бұрын
सदर म्हातारं मनोरुग्ण आहे...
@ganeshrathod89062 күн бұрын
आतापर्यंत चाळीस वर्षे काय केले विलास केला नाही तर 40 वर्षे कसे काय निवडून आले
@दादापाटील-व8भКүн бұрын
दहशतीवर
@nileshjagtap1008Күн бұрын
प्रामाणिक लबाड नसणाऱ्या पक्षाचा तसेच फोडाफोडी न करणाऱ्या एडीचे लिंबू वापरणाऱ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते आहात का...?
@sharadsalunke50162 күн бұрын
👌
@DineshDeore-yn3ttКүн бұрын
बाबा 👍🙏
@shivajiwadekar771916 сағат бұрын
Wa,wa
@arunabhale1598Күн бұрын
हे राजकारणी असच बोलतात थोरात जर बीजेपी मध्ये गेले मग काय करती आता तळेगाव गटातील पाणी प्रश्न किती दिवसात सुटल्यावर लक्ष द्यावे आपण जिंकलात परंतु काम करण्याची लवकरात लवकर तयारी ठेवावी
@bhagwatnagare6363Күн бұрын
अहो तुम्ही पडल्या नंतर काही बोलू शकता पण बाळासाहेब थोरात साहेब सारंखा माणूस नाही तुम्हाला कळनार
@GaneshSonawne-fc4fb2 күн бұрын
टायगर आला बिबटे पलाले आता 😂😂
@KarbhariKhandagale-z2q2 күн бұрын
माणसं न फेकाव पण इतकं, 40वर्ष हे जरा जास्त वाटत, थोडकमी नाही का करता येणार.
@sahilgunjal6603Күн бұрын
नाही फिक्स भाव आहे...😂😂
@jaypalgirase76402 күн бұрын
विखे कुटुंब सच्चे दिलदार आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@GangadharJamdhade-hi5mcКүн бұрын
बाबा राम राम ❤
@surendragiri4221Күн бұрын
आजरोजी साकोरी गावात चार ते पाच दिवसाने पिण्यास पाणी येत आहे मी दिनांक 12/12/2024 ला उपासनी मंदिरात दर्शनास गेलो असता सत्य आहे.
@marutipatil3192Күн бұрын
🙏🏻🙏🏻
@kishorpathare55722 күн бұрын
बाबा डोळे मिटून शांत बसून विचार करून मनोरंजन होईल असे वाटते प्रसिद्धीसाठी काहीपण
@somnathjondhale7678Күн бұрын
मी पण इथला ही खरी गोष्ट आहे
@Jaishankar12345Күн бұрын
आता थोरातांचे कमबॅक खूप अवघड आहे.
@SandipKandekar-c5e2 күн бұрын
❤
@nileshjagtap1008Күн бұрын
प्रभू EVM का कमाल 😂😂😂😂
@nileshjagtap1008Күн бұрын
जिकलो किंवा हरलो आम्ही एकनिष्ठ 👑...शरद पवार
@GaneshPokharkar-f5bКүн бұрын
स्वतःचा प्रतिष्ढे साठी हे सगळे खोटे आणि चुकीचे बोलणे आहे. हे सगळे खोटे खोटे बोलत आहे. जिंकणे हारणे हे खर आहे पण हे सगळे बोलणे योग्य नाही खोटे आहे.
@jaypalgirase76402 күн бұрын
सलाम तुम्हाला आजोबा ह्या भंगरि थोरात ला आपटला बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shekharbhalekar4187Күн бұрын
बर झाल शेतकरी विरोधी सरकार ला मतदान केल
@SangamnerrКүн бұрын
याला थोरात साहेब आमदार झाल्या झाल्या कळलं होतं का लोक विकासापासून वंचित राहणार आहे असं
@Jjhhhhhvvhhbng2 күн бұрын
❤❤❤❤
@GABAJISONUNRКүн бұрын
❤🎉🎉
@nitinphatangare3796Күн бұрын
40 वर्षात दाढी पायात नाही अडकली
@narendrakasabe579317 сағат бұрын
Evm ghotala mule nivdun aalay
@balnathghuge3287Күн бұрын
जुने दिवस आले परत 😂😂
@dilipbhalerao8443Күн бұрын
चाळीस वर्षे काय केलं
@anandgadade8212 күн бұрын
Dadi cute ahe
@rajuwakchoure8878Күн бұрын
BJP जिंदाबाद 🎉🎉🎉
@kailassaskar8273Күн бұрын
हया बाबाला काय राधाकृष्ण विखे पा.किती वेळेस पक्ष बदललेत हे दिसत नाही का? ते कोण आहे याचे.
@GaneshPokharkar-f5bКүн бұрын
आमदार झाल्या दिवसा पासून पण केला होता हे कुठ शक्य आहे का. आणि चाळीस वर्षे जर खरच दाढी केली नसती तर ती दाढी किती लांब झाली असती विचार करून बघा.
@sureshthoke664Күн бұрын
शीख लोकांची दाढी बघा,उत्तर तिथेच मिळेल,गाढव.
@mandafande7813Күн бұрын
जय श्रीराम जी
@dinkaraher478Күн бұрын
मधी मुंडे साहेबचे सरकार आलेहोते.
@maheshkarante4602Күн бұрын
दादा थोरात पडल्याशिवाय दाढी करणार नाही असा प्रण घेतला होता बाबाजींनी थोडं तरी वापरा
@aniruddhahandibag6687Күн бұрын
चांगल्या कामा साठी शपत घेतली असती तर pm किंवा cm झाले असते
@santoshpawar39912 күн бұрын
बाबा इंदिरा आवास योजनेच्या घरात राहातात ते नाही सांगितले
@chhayahande73972 күн бұрын
तर काय झाल हक्कच आहे
@दादापाटील-व8भКүн бұрын
इंदिरा आवाज फक्त तुझ्या 10 पास नालायक काँग्रेस लोकांना मिळाले होते पहिले आता बघ मोदी मोदींनी करोडो घर वाटले आहेत
@arunnaik685619 сағат бұрын
Thorat 40 varsh lutle bs gharat,
@ahilajigaikwad3023Күн бұрын
राजकारण.
@ravindrabhutambare4402Күн бұрын
बाबांचे माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आपण खुप संयम ठेवून आदरणीय विद्यामान आमदार मा. अमोल खताळ साहेबांना खंभिर पाठिंबा देऊन मोठे परिवर्तन घडवून आणले.जय भगवी टोपी जय शिवराय जय आदिवासी
@Manoj-e7c5tКүн бұрын
हे आहे....EVM
@vaibhavumbarkar3712Күн бұрын
भाजपचा कार्यकर्ते असेच कट्टर असतात😊
@ghugegorak62822 күн бұрын
काही फेकाफेकी करताय दाढी जवळजवळ 100फुट लांबली आसती 🤭🤭🤭🤭
@chhayahande73972 күн бұрын
पूर्ण काढली नसेल कापली असेल
@bhagwanchoudhar2576Күн бұрын
Yeda distos
@balasahebbachkar352Күн бұрын
आम्ही समक्ष भेटलो तुझ्या पेक्षा हुशार आहे@@bhagwanchoudhar2576