मराठा आरक्षणाचे कर्दनकाळ कोण? नामदेवराव जाधवांचा पवारांवर गंभीर आरोप... | Namdev Jadhav Sharad Pawar

  Рет қаралды 81,503

LOKMAT

LOKMAT

7 ай бұрын

मराठा आरक्षणाचे कर्दनकाळ कोण? नामदेवराव जाधवांचा पवारांवर गंभीर आरोप... | Namdev Jadhav Sharad Pawar
#namdevjadhav #sharadpawar #marathaaarakshan
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 383
@hirachandjadhav1925
@hirachandjadhav1925 7 ай бұрын
शरद पवारांनी मराठा समाजाला अंधारात ठेवले होय
@mohanpatil8063
@mohanpatil8063 7 ай бұрын
श..र...द.... ओ...बी....सी.... आताचं समाजातील लोकांना जागरुकतेमुळे लक्षात आले नामदेव जाधव महोदयांना सपोर्ट आहे
@slkulkarni7664
@slkulkarni7664 7 ай бұрын
शरद पवार हे कट्टर मुस्लिम समर्थक आहे तरीही मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला, या माणसाने मराठा समाज साठी काहीही केले नाही.
@aniruddhachandekar1894
@aniruddhachandekar1894 7 ай бұрын
म्हणजे मराठा समाज चू आहे 😂
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 7 ай бұрын
हे कोण बोलतय तर कुलकर्णी. आरे तुमचा शरद पवार साहेबांच्या वरचा राग पूर्ण महाराष्ट्र जाणतो.
@kedarpatil444
@kedarpatil444 3 ай бұрын
​@@aniruddhachandekar1894😅😅😅
@ARUNPAWAR-sv8rp
@ARUNPAWAR-sv8rp 7 ай бұрын
अभिनंदनीय जाधव सर सत्य बोलनारा चांगला माणूस सत्य परेशान हो सकता पराजित नही.
@user-uq3ru3mn3w
@user-uq3ru3mn3w 7 ай бұрын
100% हे विधान खर आहे
@uttamhambre4142
@uttamhambre4142 7 ай бұрын
शरद पवार मराठा समाजाची वाट का लावली
@shyamchirkhe3493
@shyamchirkhe3493 7 ай бұрын
जाऊद्या भाऊ आता आपलेच लोक गद्दार आहे
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 7 ай бұрын
शरद पवारांनी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z 7 ай бұрын
काय हिरा आहे नामदेवराव जाधव,सत्य बोलायला सुद्धा हिंमतच लागते,
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 7 ай бұрын
शरद पवार ने यशवतरावां सारख्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला, आणि शरद पवाराने समाजात जातीय तेढ निर्माण केला, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्याला शरद पवार हाच जबाबदार आहे
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 7 ай бұрын
जाधव सर शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आता ते मराठ्यांची नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 7 ай бұрын
जाधव साहेब सत्य आहे
@samrudhdh6701
@samrudhdh6701 7 ай бұрын
Jadhav sir is simply great 🎉
@utkarshpatil3690
@utkarshpatil3690 7 ай бұрын
Yes but our own people don't deserve him.
@shankarkale5724
@shankarkale5724 7 ай бұрын
नामदेव जाधव एक नंबर बोलता ही राजकारी माणुस काहीही करु शकतात
@prafulpandya7094
@prafulpandya7094 7 ай бұрын
शरद पवार नी त्यांचे 50 वर्षा चा राजकीय प्रवास करताना मराठा समाज चा वाटोला च केला आहे.4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते तरी मराठा समाज चा भल नाही केला.
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 7 ай бұрын
तुम्ही मराठी तर नाहीत महाराष्ट्रीयन पण नाहीत मग यावर कस बोलताय? का bjp चे it cell चे मेंबर आहेत.
@prafulpandya7094
@prafulpandya7094 7 ай бұрын
प्रत्येक भारत चे नागरिकांना संविधानानी बोलयच व वाणी स्वतंत्र चा हक दिला आहे,त्याप्रमाणे शरद पवार मोदीजी व भाजपा चे नेत्यांन ची टिका करतात,तस माला सुध्दा शरद पवार चे खोटे कामा ची खरी टिका करण्या चा अधिकार संविधाना नी दिला आहे.आणि त्या प्रमाणे त्यांची टिका केली आहे.
@rohidaspawar576
@rohidaspawar576 7 ай бұрын
शरद पवार मराठा विरोधी दोन हजार चोवीस ला दाखवून देऊ मराठा काय करतो ते
@Gsk3587
@Gsk3587 7 ай бұрын
झाकलं तरी झाकलं जाणार नाही,आज सत्य समोर आले आहे आणि हे त्रिवार सत्य आहे
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl 7 ай бұрын
जाधव साहेब 100% खरं बोलत आहेत..
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 7 ай бұрын
अप्रतिम प्राध्यापक साहेब
@abhimanyupokharkar2562
@abhimanyupokharkar2562 7 ай бұрын
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठी माणसाने मतदान करू नये...
@Gkk547
@Gkk547 7 ай бұрын
नामदेवराव साहेबांना पोलीस सुरक्षा पुरवावी
@empiresubhyt261
@empiresubhyt261 7 ай бұрын
सत्य सांगितलं त्यामुळंच आम्ही सगळ्याच राजकारणी मंडळी ना RIP केले
@manojdeshmukh5152
@manojdeshmukh5152 7 ай бұрын
शरद पवार यांच्या मुळे मराठा समाज आज या हलाखीत आहे
@sandeepgite5462
@sandeepgite5462 7 ай бұрын
शरद पवार हे किती निच राजकारणी आहेत हे जाधवांनी आज जनतेसमोर मांडले आहे 😂
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 7 ай бұрын
अभिनंदन साहेब असेच बोलतनारा माणूसे पाहिजे धन्यवाद माऊली
@nanamirge
@nanamirge 7 ай бұрын
वा नामदेवराव जाधव साहेब मराठा समाजाची खूप मोठी सेवा करत आहात...
@harinamveli
@harinamveli 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 100 % बरोबर
@parshramjadhav1031
@parshramjadhav1031 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@SSJ1998
@SSJ1998 3 ай бұрын
नव्याने मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट झाल्याबद्दल तमाम मराठा बांधवांचे हार्दिक अभिनंदन ! 🎉🎉🎉
@govindnagargoje5023
@govindnagargoje5023 7 ай бұрын
अरे पत्रकार दादा मी सुद्धा नामदेवराव जाधव यांना गेल्या चार-पाच वर्षापासून ओळखतो तो तुम्ही पण जाऊन थोडं youtube वर बघा व्हिडिओ त्यांचे काही पण उलटे प्रश्न विचारू नका गोल फिरवून😊
@sagarpawar4872
@sagarpawar4872 7 ай бұрын
खूप छान स्पष्टीकरण दिले आहे 🙏
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायला पवारांना लाज वाटते , पवार महाराजांचे नाव कधीच घेत नाही कोणत्या ही सभेत...
@user-ge5sh8tp7m
@user-ge5sh8tp7m 7 ай бұрын
शरद पवार ने कोळी महादेव समाजाची ही पूर्ण वाट लावली... हेही सत्य आहे
@vlogs8172
@vlogs8172 7 ай бұрын
ग्रेट जाधव साहेब....मस्तच..जनतेला आता उल्लू बनवू शकत नाही
@user-uq5rc4zj2i
@user-uq5rc4zj2i 7 ай бұрын
जाधव खर आहे पण खरच मराठा समाज वाटोळ झालंय
@RameshAwakale
@RameshAwakale 7 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@pavanchayal4917
@pavanchayal4917 7 ай бұрын
1000% Barobar Bol Le Aahe Namdev Rao Jadhav Saheb
@rameshmagar8128
@rameshmagar8128 7 ай бұрын
I support namdev jadhav sir
@marotikadam8986
@marotikadam8986 7 ай бұрын
मराठ्यांचा कर्दनकाळ शरद पवार
@amitdongre2339
@amitdongre2339 7 ай бұрын
खरं बोलत आहे तुम्ही साहेब
@user-vn8el7ju2u
@user-vn8el7ju2u 7 ай бұрын
Great speech jadhav sir
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 7 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 7 ай бұрын
एक पत्रकार सगळे एकालाच प्रश्न विचारतात दुसऱ्याला काय विचारत नाही त
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 7 ай бұрын
बरोबर आहे जाधव साहेब
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 7 ай бұрын
एक पत्रकार मती ने बाराचा दिसतोय
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 7 ай бұрын
हे पत्रकार शरद पवार यांचे समर्थक दिसतात
@santoshjoshi834
@santoshjoshi834 7 ай бұрын
एक नंबर ❤ ॐ श्री स्वामी समर्थ
@user-rv1bi4ru3b
@user-rv1bi4ru3b 7 ай бұрын
मी तुमच्यासोबत
@sitaramkolte1283
@sitaramkolte1283 7 ай бұрын
मराठी बांधवांनो यापुढे शरद पवारांना कुठल्याही प्रकारे मतदान करायचे नाही एक मराठा लाख मराठा
@amarnalawade9754
@amarnalawade9754 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@fun23076
@fun23076 7 ай бұрын
शलद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा नेत्यांची लाँबी तयार केली
@Official-bg1dt
@Official-bg1dt 7 ай бұрын
जाधव सर बरोबर बोलत आहेत
@rohidasghadge5479
@rohidasghadge5479 7 ай бұрын
50 वर्ष राजकारणात असून काय उपटले, तेव्हा काय हाताला कापरी भरलेली. कोणी अडवलेले
@chatrbhujkaple
@chatrbhujkaple 7 ай бұрын
जाधव खर बोले
@chandrakantmohan1019
@chandrakantmohan1019 7 ай бұрын
Great maratha sir
@pandittandle1533
@pandittandle1533 7 ай бұрын
जाधव साहेब अगदी बरोबर आहे
@bhausahebbavche4842
@bhausahebbavche4842 7 ай бұрын
तुला कोन्ही पाठवले मुलाखत घ्यायला. खरोखरच मराठा समाजाचे कैवारी जरांगे पाटीला करता अभ्यासू विचार श्रेणी नामदेवराव जाधव.
@abcd76958
@abcd76958 7 ай бұрын
नामदेवराव जाधव निर्भिड मानुस, सत्य सांगितले बेडरपणे,
@asramkhupse179
@asramkhupse179 7 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही ग्रेट आहात
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 7 ай бұрын
पत्रकार पत्रकार प्रश्न दोघांना विचारायचे असतात
@surajkapse3801
@surajkapse3801 7 ай бұрын
बरोबर बोललात
@chaitalisabale6873
@chaitalisabale6873 7 ай бұрын
बरोबर...
@rajendradange3219
@rajendradange3219 7 ай бұрын
सगळं इतरांना वाटून बसला, आता हातात काहीच नाही. आता नक्राश्रू काढून काही उपयोग नाही.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
🛑🛑🛑🛑 महत्वाचे 🛑🛑🛑🛑 मराठ्यांना OBC मधूनच आरक्षण का पाहिजे कारण 1. काही जण म्हणत आहेत EWS आहे की पण EWS ला OBC,SC,ST सारखे सगळे फायदे नाहीत उदाहरणार्थ: Age relaxation in exam,Attempt for Mpsc,upsc Age relaxation आणि attempt open प्रमाणेच आहेत. अजून असे बरेच कारणे आहेत. 2. सरकार Choclate दिल्या सारखा SEBC आरक्षण देईल पण लक्षात ठेवा SEBC फक्त state[Maharashtra] पुरता मर्यादित आहे. केंद्र पुढे तुम्ही open वाले महणूनच गणनार. 3. काहीजण म्हणत आहेत आरक्षण मर्यादा 50% वरून 75% वर न्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या हो दया परंतु मागणी एवढीच आहे मराठा ओबीसी मध्ये जोडा तस तर तो आधीपासूनच आहे आत्ता फक्त अंबलबजवणी करा आणि आरक्षण 75% काय 90% वर न्या मग काय सगळ्या नाच फायदा. 4. OBC आरक्षण राज्य आणि केंद्र दोन्हीकडे Valid आहे. 🛑आरक्षण ची मर्यादा वाढवून SEBC आरक्षण देण्या पेक्षा OBC तून आरक्षण दया आणि OBC आरक्षण 27% वरून 40% काय 50% वर न्या काय problem नाही. 🛑म्हणून माझी प्रत्येक मराठ्याला विनंती आहे हे EWS,SEBC चोकलेट आहेत. मागणी फक्त आणि फक्त एकच एकच mission obc तून आरक्षण 🛑मनोज जारांगे पाटील योग्य मागणी करत आहेत त्याच्या पाठीशी उभे रहा. #एकच mission Obc तून आरक्षण🚩🚩 🛑 सगळ्या मराठ्यांना Forward करा
@PrabhuBhochare
@PrabhuBhochare 3 күн бұрын
नामदेवराव जाधव साहेब तुम्ही राहा पुढे तुमच्या पाठीमागे आहे मराठा 1994 चा जीआर चांगला पोस्टमार्टम करून दाखवा सगळ्या जगाला
@saxirannavara5211
@saxirannavara5211 7 ай бұрын
बरोबर बोललात जाधव साहेब
@P.Sarate
@P.Sarate 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे. 'जाणता राजा' म्हणे, काय चाटायचा का?
@sachinphadatare7036
@sachinphadatare7036 7 ай бұрын
राजकारण पण धोकाधडीच केलं आणि maratha समाजाला पण धोकाच दिला
@rajmane9573
@rajmane9573 7 ай бұрын
Great thought
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 7 ай бұрын
ग्रेट
@bapushendage6784
@bapushendage6784 7 ай бұрын
जय शिवराय
@user-by1ju7ck6o
@user-by1ju7ck6o 7 ай бұрын
Great 💯
@rahulraut1942
@rahulraut1942 7 ай бұрын
जनता किती बिन बुद्धी आहे कॉमेंट्स वाचल्यावर कळते आहे 😊🎆
@rakeshdeshmukh9006
@rakeshdeshmukh9006 7 ай бұрын
What he says is correct.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 7 ай бұрын
नामदेव सर तुम्ही बरोबर बोलत आहात. पूरावा सोडून ते बोलतात. आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवा म्हनता. 😂😂😂 सर्वात कोणी जर विश्वासघातकी असेल तर ते नाव शरद पवार. 😂😂😂 म्हनून त्याना कोणी PM बनवायला तयार नाही. 😂😂😂
@prashantborate2164
@prashantborate2164 7 ай бұрын
जाधव साहेब खरय पण पैसा बोलतोय
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 7 ай бұрын
अरे पत्रकार भावा पवारांना पन प्रश्न विचारा यांनाच काय जाब विचारताय
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 7 ай бұрын
जाधव साहेब सकल मराठा समाज तुमच्या बरोबर आहे आणि कैलास रणवरे हा सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु खरं बोललं की सख्ख्या आईला सुधा राग येतो
@SantoshWankhede-st5lc
@SantoshWankhede-st5lc 7 ай бұрын
बरोबर आहे
@balwanththote5036
@balwanththote5036 7 ай бұрын
💯👌
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 7 ай бұрын
धन्यवाद सर मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 7 ай бұрын
Great. Namdev rav
@shivajidevkatte7717
@shivajidevkatte7717 7 ай бұрын
शरद पवार एकटेच दिसतात का इतर नेते नाहीत का जबाबदार जसं शरद पवार वर बोलता तसं इतर मराठा नेत्यावर पण बोला मग आम्ही समजू जसं शरद पवार चे दाखले दाखवता तसे इतर नेत्यांचे पण दाखले दाखवा तेव्हा तुमचे खरे समजू
@saishelke9461
@saishelke9461 7 ай бұрын
Barobar
@shantoshdhupe5120
@shantoshdhupe5120 7 ай бұрын
जय जिजाउ शिवराय🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shashikantkilledar8847
@shashikantkilledar8847 7 ай бұрын
Agdi barobar .
@bharatpatole7903
@bharatpatole7903 7 ай бұрын
Great Jadhav sir 👍
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 7 ай бұрын
जाधव साहेब बरोबर आहे
@dattarayhande7179
@dattarayhande7179 7 ай бұрын
Namdev, Jadhav jay,ho
@prashantkarulkar3390
@prashantkarulkar3390 7 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही, या चाय बिस्कीट वाल्या एजंट्स ना कितीही सांगा, उपयोग होणार नाही
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 7 ай бұрын
जर 1993 ला मराठा आरक्षणाची मागणी नव्हती,असे काही म्हणतात,तर 1982 पासूनच मागणी होती.परंतु राजकीय इच्छा शक्ती नव्हती असे सिध्द होते.तसे पाहिले तर आज 1993 पासून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.आज तरी पुढाऱ्यांची राजकीय इच्छा शक्ती आहे का ? आज सुध्दा सतरा जण विरोध करतात.एवढे मात्र खरे की 1993 ला मराठा कुणबी असा शब्द असता तर प्रश्न इतका बिकट झाला नसता.
@balbhimlomte4222
@balbhimlomte4222 7 ай бұрын
Deep knowledge and deep study salute to u, jai hind
@sagarchavan-hf1bf
@sagarchavan-hf1bf 7 ай бұрын
एकच नंबर...
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 7 ай бұрын
अगदी बरोबर जाधव साहेब
@DattatrayDagade-ly4os
@DattatrayDagade-ly4os 7 ай бұрын
Jadhav sir Aapan je kam kartay te khup chyan karat ahe jai shivray
@samrudhdh6701
@samrudhdh6701 7 ай бұрын
Jadhav sir aapn marmavar bot theval , aamhi aplya sobat
@sagar3907
@sagar3907 7 ай бұрын
Firvun firvun tumhich bolat ahaat saheb...purava nai kai nai...ugach Marathan chi disha bhul karnyachi garaj nahi...he saral saral..Maha vikas aghadi che IMP neta pawar saheb na Maratha virodhi ghoshit kanyacha paryatna chalu ahai ani he sagala natak na kalnya itpat Maratha samaj ha adnyan rahilela nahi...Jai Shivray 🙏
@samadhandeshmukh3331
@samadhandeshmukh3331 7 ай бұрын
मराठा आरक्षणाचा कर्दन काळ शरद पवार😢 शरद पवार😢
@govindsagde6388
@govindsagde6388 3 ай бұрын
अगदी खर सांगीतले
@amolpawar1332
@amolpawar1332 7 ай бұрын
Jai shivray
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 7 ай бұрын
जाधव साहेब 10001% खर बोलत आहेत शालीनी तायी पाटील यांनी फक्त आरक्षण मराठी समाजाला मिळाव असा प्रयत्न केला होता तर त्यांच राजकारण कोणी संपवल याचा पण विचार व्हायला पाहिजे.
@krishansawant9360
@krishansawant9360 7 ай бұрын
मराठी नाही मराठा
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 7 ай бұрын
@@krishansawant9360 बरोबर साहेब एक मराठा लाख मराठा.
@saxirannavara5211
@saxirannavara5211 7 ай бұрын
शरदपवार यानी पन्नास वर्ष राजकारण केल मोठी मोठी पदे भोगली मराठ्यांसाठी काय केल
@tukaram204
@tukaram204 7 ай бұрын
या. पत्रकारांना. पैसा. मिळालेला.दिसतो.आहे. पत्रकार.मराठाच.आहे.का.लाज.वाटली.पाहिजे.असे.प्रश्न.विचारताना.२०२४.मराठा.समाज.काय.आहे.ते. कळेल
1❤️#thankyou #shorts
00:21
あみか部
Рет қаралды 88 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 3,1 МЛН
1❤️#thankyou #shorts
00:21
あみか部
Рет қаралды 88 МЛН