Pawar Got Death Threats - पवारांना धमक्या का मिळताहेत?

  Рет қаралды 140,257

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 311
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब अचुक विश्लेषण करून जन जागृती केली आहे धन्यवाद
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब दिवसापासून देवेंद्र फडणीस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाला त्यांनी छोट्या-मोठ्या सगळ्यात जातींच्या लोकांना झोपवले तसेच महाराष्ट्रात भांडण लावायचे काम यांचा पूर्वीपासून. निखिल वागळे साहेब खूप छान खूप छान
@vaishaliindustries8689
@vaishaliindustries8689 Жыл бұрын
I 9:25 mm mk mm m mm mm mm mm mm,
@vaishaliindustries8689
@vaishaliindustries8689 Жыл бұрын
I 9:25 mm mk mm m mm mm mm mm mm,
@vaishaliindustries8689
@vaishaliindustries8689 Жыл бұрын
I 9:25 mm mk mm m mm mm mm mm mm, jj
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo Жыл бұрын
पवार साहेबान वर जी गोळी चालेल त्या गुन्हेगारा मागचे मास्टरमाइंड आसलेले एकही संस्था संघटना आस्तित्वात रहानार नाही मुळासकट सर्वनाश अटळ आहे तेव्हा सर्वाना सुबुद्धि प्राप्त होवो ही सदिच्छा !
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
२०१४ नंतर हळूहळू अनाजी पंतांची पिलावळ वाढवायचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत.
@ravindraborse5196
@ravindraborse5196 Жыл бұрын
हे मनुवादी आहेत गेली 3000 वर्षांपासून देश्ला व बहुजन जनतेला छळ कपट करीत आहेत. निच हरामी अनैतिक फेसिस्ट आहेत हिब्लोक
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
पण खंडोजी पंत वाढत आहेत
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
२०१४ नंतर हिंदूच हिंदूंचे बँकेत ठेवलेले पैसे लुटून विदेशात पळून जाणारे खूप वाढले आहेत तेही एकाच राज्यातले.
@puredesi6278
@puredesi6278 Жыл бұрын
महाराष्ट्रातले मोठे प्रोजेक्ट गुजरातला ट्रान्स्फर केले ,, गुजरात मॉडेल 😢😢😢😢
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब जय महाराष्ट्र
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
ज्येष्ठ विश्लेषक निखिल वागळे साहेब आपण खूप छान जुन्या काळातील राजकारण ते आत्ताचे राजकारण अतिशय चांगल्या पद्धतीत सांगितलं राजकारणातील खरा पैलवान शरद पवार साहेब आणि त्यामुळे भाजपवाले शरद पवारांना घाबरतात
@sanjaydeshmukh2416
@sanjaydeshmukh2416 Жыл бұрын
पत्रकारितेतील एकमात्र निर्भिड बुलंद आवाज़ म्हणजेच निखिल वागळे सर🙏💕
@apoliticalpolitics6191
@apoliticalpolitics6191 Жыл бұрын
पत्रकारीतेतील कलंक आहे हा !
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
वागळे सर बरोबर विचार मांडले आहेत शरद पवार साहेब साहेबच आहेत भाजप बोगस राजकारण करत आहे फडणवीसनी महाराष्ट्रची वाट लावली आहे
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलत साहेब शरदचंद्र पवार साहेब शांतीचे सागर आहेत लोकांच्या मनातल्या नेते आहेत असे मला वाटते भाजप नेते पांचट राजकारण करीत आहेत खरं पटत नाही आणि खोट सूटत नाही
@satishchille989
@satishchille989 Жыл бұрын
वाघळे साहेब तुम्ही आमची शान आहात.. असेच हल्ला करा
@ravindraborse5196
@ravindraborse5196 Жыл бұрын
बरोबर आहे रामभाऊ.
@kalgondapatil7387
@kalgondapatil7387 Жыл бұрын
😮😮😂
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Жыл бұрын
फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून राजकारणाची पातळी घसरली आहे। अगदी योग्य विश्लेषण
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
यांच्या हुकूमशाहीला पवार साहेब अडसर ठरत आहेत शह दिल्यामुळे ह्या धमक्या येत आहेत भूतकाळातील घटनेंचे संदर्भ देऊन मुद्देसुद विश्लेषण धन्यवाद सर
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Жыл бұрын
निखळ साहेब असेच जनतेला जागृत करत रहा जय महाराष्ट्र
@smitanalage4217
@smitanalage4217 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले👌
@MrNams
@MrNams Жыл бұрын
छान विश्लेषण,विडिओ मोठा असून सुद्धा कुठेही स्किप करावा वाटलं नाही,प्रत्येक शब्द न शब्द महत्वाचा वाटला
@vijaykhadse8778
@vijaykhadse8778 Жыл бұрын
वागळे साहेब ह्या देशात कायदा कुठे आहे ? जगात सर्वात वाईट कायदा व राज्यव्यवस्था आपली आहे
@snehalwakode5291
@snehalwakode5291 Жыл бұрын
Murkha khadse..
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 Жыл бұрын
कायदा बरोबर आहे मूर्ख माणसा सत्तेवर असणारे कायदा बरोबर चालवत नाहीत
@bhoi.ashokk
@bhoi.ashokk Жыл бұрын
खूप छान सर. उत्तम विचार मांडले
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Жыл бұрын
येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत पवार साहेब प्रमुख विरोधक आहेत 👍👍
@mukimshaikh1706
@mukimshaikh1706 Жыл бұрын
अभिवादन. अभ्यास पुर्ण विवेचन
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 Жыл бұрын
महाराष्ट्राचा निर्भिड वाघ, निखिल वागळे
@पुरोगामीविचारमंच
@पुरोगामीविचारमंच Жыл бұрын
छान विश्लेषण सर
@parshuramkate5101
@parshuramkate5101 Жыл бұрын
Nirbhid...Great Sir
@amarjagtap7957
@amarjagtap7957 Жыл бұрын
Great analysis
@uttamdesai3537
@uttamdesai3537 Жыл бұрын
सत्य कथन
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
फक्त शरद पवार साहेब बाकीच्यांना ओळखत नाही महाराष्ट्र
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
भाचीपा ला धर्माचा नावावर पोरांच्या हातात दगडी देण्यापेक्षा सरकारी नोकऱ्या देऊन हातात नियम आणि कायद्याने काठ्या द्या.. निदान आई वडील आणि देश धर्मासाठी लढतात म्हणून खानदान खुश तरी होईल
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 Жыл бұрын
सुस्पष्ट व योग्य विश्लेषण,राजकारणाचा उत्तम अभ्यास अभिनंदन
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Жыл бұрын
शरद पवार हे एक नंबर चे नेते आहेत एवढेच आम्हाला माहीत आहे.
@deepakhirve7904
@deepakhirve7904 Жыл бұрын
Perfect information, good one,WAGLE SIR.👌👍👊🌹🌲💐
@yogitashitole4790
@yogitashitole4790 Жыл бұрын
@pandharinathdabhade5653
@pandharinathdabhade5653 Жыл бұрын
Vagale sir you are really great.
@prathameshphadtare250
@prathameshphadtare250 Жыл бұрын
Wagle sir🎉
@vertexelevators
@vertexelevators Жыл бұрын
Khup chaan satik ani satya batmi...
@anantamuluk5843
@anantamuluk5843 Жыл бұрын
एक नंबर वागळे साहेब मस्त विश्लेषण
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Жыл бұрын
सर प्लिज राणे कुटूंब ह्या विषय व्हिडीओ करावा अशी माझी विनंती आहें. कारण हे सेनेत असताना मुख्यमंत्री कस काय झाले? त्याचं नेमक कारण काय कृपया ह्यावर व्हिडीओ करा
@ravindraborse5196
@ravindraborse5196 Жыл бұрын
त्याचे कारन मनुवादी च होते त्या वेळीही. हे मनुवादी महा हरामी निच आहेत.
@ssk4115
@ssk4115 Жыл бұрын
पवार साहेब यांच्यविषयी विधान सभेत bjp चे नवीन आमदार अरेतुरेत बोलतात त्याचा दुष्परिणाम होणारच(जरी आमदाराने माफी मागितली तरी)
@ravindraborse5196
@ravindraborse5196 Жыл бұрын
नंतर हिशोब करु. मंगळसूत्र्चोर पडळकर, कोकन्या रान्या बुट्टे ग्यांग व चकन्या हेकन्या सद्यावर्त्या याना सोडायचे नाही.
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Excellent Outstanding
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
धमक्या चुकीचाच आहेत… पण ह्या फार पंचात अण्णी भातुलक्लीतल्या आहेत! ह्या धमक्यांना मी टोमणे म्हणतो!!
@rajendrabhosale2846
@rajendrabhosale2846 Жыл бұрын
मा. शरद पवार साहेब एक वेळ पंतप्रधान व्हावेत अशी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना
@vijaysawant7150
@vijaysawant7150 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण केले साहेब पवार साहेब खूप मोठे नेते आहेत
@priyadongre-ez7lo
@priyadongre-ez7lo Жыл бұрын
Best analysis
@devraodongare
@devraodongare Жыл бұрын
आपण मात्र राष्ट्रवादी पार्टी. मधील एकमेव पत्रकार आहेत
@arvinddorage6742
@arvinddorage6742 Жыл бұрын
खूप छान राजकीय अभ्यास विश्लेषण निखिल जी वागळे साहेब आपले निश्चितच आपले कौतुक किती करावे ते कमीच अनुभवी विचार्वांत साहेब आपण म्हणलात पवार साहेब मराठा नेते 35% नाही 65% मराठा समाज महाराष्ट्रात कोणी बिओबीसी सर्व मराठाच जातींमध्ये तेढ निर्माण करून राजकारण महाराष्ट्रात इतर नेत्यांनी केले परंतु साहेब पवार साहेब यांनी सर्वांना घेऊन योग्य त्या माणसाला नेता बनवले जातीवादी असते तर मराठ्यांना पहिला आरक्षण मिळण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केले असते ओबीसीमध्ये सुद्धा मराठा बसवल असता 50 मराठा बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्या साठी सुद्धा काहीतरी केले असते परंतु ओरिजनल रॉयल पॉलिटिकल लीडर श्री शरदचंद्रजी पवार मॉडन महाराष्ट्राचे निर्माते सुजलाम सुफलाम महाराष्ट्र शेतकऱ्यांचे कैवारी धरणे रोजगार एम आय डी सी शिक्षण संस्था आधुनिक पुरोगामी महाराष्ट्र धर्मनिरपेक्षता शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे पाईक महिला दलित आदिवासींचे रक्षण करते अशी कितीतरी विशेषण लावावं तेवढी कमी असे आमचे साहेब देवेंद्र फडणीस बच्चा है बच्चा ना ग गोरे अण्णा जोशी विठ्ठल राव गाडगीळ विलासराव देशमुख वसंत दादा पाटील आढळराव पाटील विखे पाटील मोहिते पाटील असे कितीतरी बलाढ्य नेत्यांना पाणी पाजणारे न भूतो न भविष्यती नेते म्हणजे शरद चंद्रजी पवार केंद्रामध्ये इंदिरा गांधी सुद्धा त्यांचा धसका घेत होती वाजपेयी सारखे धुरंदर नेते पवार साहेबांकडे अनु चाचणी घेण्याची जबाबदारी तसेच भूकंपग्रस्त लोकांचे मदती कार्याची जबाबदारी साहेबांकडे दिली होती कारगिल युद्धामध्ये सुद्धा साहेबांची विचार घेऊनच युद्ध केले गेले सांगायचं विषय म्हणजे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तरावर महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ नेता म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब तरी मनुवादी आरएसएसचे भारतीय जनता पक्षाचे कडवे हिंदुत्ववादी नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याची जी काय रचना असेल तर ती करू नये अन्यथा औषधाला उरणार नाही धन्यवाद बोलण्यासारखे भरपूर आहे परंतु लिमिट असावे आणि प्रमाणशीर असावे म्हणून समाप्त करतो आपला अरविंद दोरगे महाराष्ट्र तिरंगा प्रतिष्ठान अध्यक्ष पुणे जिल्हा राहुल गांधी विचार मंचचे अध्यक्ष लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष धन्यवाद जय तिरंगा जय काँग्रेस जय राष्ट्रवादी जय संविधान जय भीम जय पुरोगामी जय लहुजी जय ज्योती जय क्रांती जय अहिल्या जय जिजाऊ जय जय सावित्री माई
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Жыл бұрын
खूप बरोबर विश्लेषण. जय महाराष्ट्र जय भारत
@ganpatsadar8373
@ganpatsadar8373 Жыл бұрын
देशात लोकशाही कोठे आहे जो कोणी भाजपच्या विरोधात बोलतो तो एक तर जेलमध्ये जातो किंवा त्याला संपवण्याचे काम केले जाते विरोधकाचा एखादा मंत्री चांगलें काम करत असेल तर त्याला ईडी सीबीआय चौकशी ला सामोरे जावे लागते
@ravindraborse5196
@ravindraborse5196 Жыл бұрын
Bjp हा निच हरामी अनैतिक अहन्कारी फेसिस्ट बहुजन व लोकशाही विरोधी लुटेरी ग्यांग आहे.पक्ष नाहीच.
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
भाजपा सोडून सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत समाधानी रहा
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
वागळे सर आपणाला ही धमकी आली आहे काय D gang
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 Жыл бұрын
Salute to you sir
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Жыл бұрын
Nice Wagle sir ji
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 Жыл бұрын
शरद पवारांनविषयी अदभुत माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
@ashokgarud4470
@ashokgarud4470 Жыл бұрын
खुप छान स्पष्ट आणि निर्भिड वास्तव मांडणी.
@vishnupatil627
@vishnupatil627 Жыл бұрын
Nider पत्रकार म्हणजे एक सह्याद्री चा वाघ म्हणजे निखिल वागळे होय,nikhilji तुम्हाला मानाचा sallute
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w Жыл бұрын
खुपच छान महाराष्ट्र जागा करताय झगडे खुपच वाईट
@prafullawagle4013
@prafullawagle4013 Жыл бұрын
आपण आपण सांगितलेले मला फार आवडले❤
@bgthombare7307
@bgthombare7307 Жыл бұрын
बरोबर आहे
@gauravs728
@gauravs728 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलताय साहेब
@moreshwarbagul3976
@moreshwarbagul3976 Жыл бұрын
शपथ विधि पवार यांनी परवानगी दिल्याशिवाय होणे शक्य नाही. तुम्ही हे का नाही सांगत
@dhanwantaripardeshi669
@dhanwantaripardeshi669 Жыл бұрын
वागळे साहेब,खूप छान, खूप सुंदर विश्लेषण,
@tejasdinkarbhosale9266
@tejasdinkarbhosale9266 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्हाला सलाम खूप खूप चांगले आपण विष्लेशन केले आहे उत्तम प्रकारे जनजागृती केली
@anilvyapari8309
@anilvyapari8309 Жыл бұрын
वागळे एक नंबर सर आम्ही तुमच्या पाठीशी निखिल जी
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Жыл бұрын
Very nice sir ji
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Жыл бұрын
Good revision of political relations of NCP, Shivsena and BJP in Maharashtra since their beginning till date and why Sharad Pawarji is target of BJP and recent threats to him . Now it's open secret that who is behind it. It's to be noted that at present the Home minister of Maharashtra is of BJP and it's their primary duty to find out the culprits behind it and take strong steps against them.
@baburaoshete285
@baburaoshete285 Жыл бұрын
,
@vishnupatil627
@vishnupatil627 Жыл бұрын
शरद Pawar खरोखर मराठी/ महाराष्ट्र चे अप्रत्यक्ष खूप मोठे हितचिंतक आहेत ते पडद्या मागून सेना आणि मराठी हितचिंतकांना पाठिंबा देतात पण ते मार्केटिंग करत नाहीत त्यामुळे त्यांना क्रेडिट दिलं जात नाही,मार्केटिंग करणारे stage var बोलतात परंतु मराठी लोकांचे कांहीच हित करत नाहीत
@amitkulkarni6837
@amitkulkarni6837 Жыл бұрын
Nikhil congratulations on being appointed as spokesperson of NCP.
@uttampanpatte107
@uttampanpatte107 Жыл бұрын
Very nice explanation 👌
@shantilalkharade4347
@shantilalkharade4347 Жыл бұрын
निखिल वागळे.साहेब यांनी फारचं छान विश्लेषण केले आहे.व पवार साहेब हे महाराष्ट्र चे भुषण आहेत.हे कोणीही नाकारू शकत नाही.व त्यांच्या सारख्या जेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे महाराष्ट्र चया जणतेला रुचनारं नाही.हयाची भाजप ला जनता धडा शिकवलया शिवाय राहणार नाही.
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 Жыл бұрын
Very intelligent person Mr.. nikhil wagle sir.....jay maharashtra
@banduvaidya7063
@banduvaidya7063 Жыл бұрын
धन्यवाद
@atmarampaul2520
@atmarampaul2520 Жыл бұрын
वागळे सर अगदी बरोबर विषलेशन केले आहे पवार साहेब हे जेष्ठ नेते आहेत
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Жыл бұрын
सत्तेमध्ये कोणताही पक्ष असला तरी ते त्यांच्या पक्षातील कार्यकत्यांचे चूकले तरी गृहखाते सत्ता पक्षाकडे असल्याने ते आपले कार्यकत्यांना वाचवतात याला इतिहास साक्ष आहे.हे आपणास सुद्धा माहित आहे. हे आपण नाकारु शकत नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. मला कोणत्याही पक्षाचे देणेघेणे नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे. कोणताही पक्ष सत्तेत आला तरी आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कष्ट् करुन पोट भरावे लागते. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही. ज्यांना पक्षाकडून काही आर्थीक फायदा असेल तेच लोक त्यांचा उदोउदो करतात. त्या पक्षाची बाजू घेतात.
@mubarraalsulkar4970
@mubarraalsulkar4970 Жыл бұрын
What not this political leader does our head will just spin
@sajidtamboli8684
@sajidtamboli8684 Жыл бұрын
Khupach Chan sir. 🤗
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
भाजपा आक्रमक पणा करित नाहि वागळे साहेब हा उन्माद आहे.
@rajendradicholker224
@rajendradicholker224 Жыл бұрын
Perfect analysis.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Жыл бұрын
Best analysor
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Жыл бұрын
हा bjp बाबत नेहमी विरोधात बोलतो याच बोलणे काहीच कामाचं नाही
@aum0005
@aum0005 Жыл бұрын
Mr Sharad Pawar is a player no 1 ..there would be many PMs but there would never be another Mr Sharad Pawar
@laxmansagvekar5217
@laxmansagvekar5217 4 ай бұрын
धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र
@RamMore5588
@RamMore5588 Жыл бұрын
Correct analysis
@satishchille989
@satishchille989 Жыл бұрын
वाघळे साहेब आगे बढो😊
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Жыл бұрын
👌
@shankarsalunke848
@shankarsalunke848 Жыл бұрын
Very nice vishleshan
@satishchille989
@satishchille989 Жыл бұрын
वाघळे साहब तुम्ही महार्टरला हवे आहात.
@samyakshambharkar3885
@samyakshambharkar3885 Жыл бұрын
🙏👍🙏
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
Perfect analysis Sir
@homeidea116
@homeidea116 Жыл бұрын
Fadanvis kiti divas fadfad Karel bhagu..
@shaileshjadhav5608
@shaileshjadhav5608 Жыл бұрын
BJP कार्यकर्ता असल्या मुळे त्याला BJP supportive आहेत..... शरद पवार खरच छान नेता आहे कारण तो कोणी कही बोले तरी ते खी बोलत न्हाईत
@rajendrabhosale2846
@rajendrabhosale2846 Жыл бұрын
देश पातळीवर फक्त काँग्रेस व भाजप हे दोनच पक्ष राहिले तर भारताचा विकास होईल हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने वरीष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे
@jvjoshi1247
@jvjoshi1247 Жыл бұрын
निखिल जी दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नाही.तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा
@bashirpatelsaudagar4655
@bashirpatelsaudagar4655 Жыл бұрын
Good analysis
@sushilashrisunder6505
@sushilashrisunder6505 Жыл бұрын
वागळे साहेब कोणता मायी चा लाल या महाराष्ट्र त जन्माला आला.की महाराष्ट्र चया महामेरु ला शरद पवार साहेबांना धमकी दिली आहे.याला आजन्म कठोर शिक्षा देणे अत्यंत गरजेचे आहे.
@sudhakarmusale1347
@sudhakarmusale1347 Жыл бұрын
वागळेसाहेब,गोपीनाथसाहेबांचे,आपघातीमरणकसेझाले,तसांगा.
@siddheshhajare2243
@siddheshhajare2243 Жыл бұрын
Excellent Sir 👌
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 Жыл бұрын
योग्य विश्लेषण
@jeevannagargoje1999
@jeevannagargoje1999 Жыл бұрын
आ निखिल वागळे साहेब अभिनंदन आपणास पणसावधानराहा
@sudarshanbavaskar3462
@sudarshanbavaskar3462 Жыл бұрын
खूप खूप छान विश्लेशन्
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 Жыл бұрын
दोन साधूंना पोलीसांनी जमावाच्या ताब्यात दिलं तेव्हा काय करत होता
@52830645
@52830645 Жыл бұрын
तीसरा साधु IT सेल कडून 2 रूपए वाटत होता आणि चौथा ते घेऊन कमेंट टाकत होता 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Very Serious Issue Dont Take Easy 🌹
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Жыл бұрын
निखिल वागले साहेब सुप्रिया सुळे यांनी महाविखास आघाडीसरखार असतांना एका सर्वसामान्य माणसाला घरात येऊन मारीन आशी जाहिर धमकी दिली तेव्हा तुम्ही निषेधही नाही खोलात
@atmarampaul2520
@atmarampaul2520 Жыл бұрын
फडणवीस आणि भाजपा कार्यकरते हे पवार साहेबां फक्त बदनाम करतात पवार साहेबां एवढे कामे करणारे एक ही नेता नाही साहेबां ईतके कामे करणारा
@pandurangchilgar8842
@pandurangchilgar8842 Жыл бұрын
शरद पवार ने हमि दुतोंडी वागतात आणि धनगर समाजाच्या जिवावर नेहमि निवडुन आले आणि त्या समाजाचि वाट लावली आता बारामती त शरद पवार पराभूत होनार धनगर समाजाचे पाप लागनार
@BalasahebKadam-us4ub
@BalasahebKadam-us4ub Жыл бұрын
खूपच छान,,, 🌺
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
असा खपत नाही म्हणुन असु शकतील कदाचित....
@52830645
@52830645 Жыл бұрын
अर पण ते फेकया भी दचकल होत रे पंजाब मधे पुलावर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 विसरला का रे 🤣🤣🤣🤣🤣
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН