फडणवीसांच्या चक्कर मुळे,भूजबळ घर के ना घाट के !

  Рет қаралды 240,556

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 354
@nandkishornaikwade5977
@nandkishornaikwade5977 3 ай бұрын
अगदी सटीक विश्लेषण 👍
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 3 ай бұрын
मंत्री पदावर असताना जातीचे राजकारण आणि मंत्री पदाचा दुरुपयोग करने हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा अवमान आहे
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 ай бұрын
अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे
@yashodipchavan6098
@yashodipchavan6098 3 ай бұрын
खूप चान स्पष्टीकरण केलेत सर तुमही 🙏
@tanajiraoahirrao7707
@tanajiraoahirrao7707 3 ай бұрын
एकदम बरोबर साहेब धन्यवाद
@ShripatiGaikwad-u3h
@ShripatiGaikwad-u3h 8 күн бұрын
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 3 ай бұрын
राजू पाटील आपण जी मांडली मांडणी की योग्य आहे आपला हार्दिक अभिनंदन
@gopalkardale2211
@gopalkardale2211 3 ай бұрын
पाटील सर खूप छान आपले धन्यवाद
@madhukardeshmukh7963
@madhukardeshmukh7963 3 ай бұрын
अतियोग्य विश्लेषण वाह
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 3 ай бұрын
जरांगेने ओबीसी मधून आरक्षण मागितलं.चर्चेला विरोधीपक्षनेते का आले नाहीत.
@madhukarjadhav4828
@madhukarjadhav4828 21 күн бұрын
जक ,, ह❤❤❤😂🎉😊😊 ङलअःऋअः.फ 😢ऐ 13:37 जकक😢😢 ध षग​ग
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 3 ай бұрын
छान विश्लेषण केल साहेब 👍👍
@sunilraut5519
@sunilraut5519 3 ай бұрын
छगन भुजबळांच्या बाबतीत आपण केलेलं विश्लेषण १००% खरं आहे. ....घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली आहे 😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
फडणवीस साहेबांमुळे भाजपला लोकसभेत महाराष्ट्रात चांगलाच पराभव पत्करावा लागला
@satishjamdade5669
@satishjamdade5669 3 ай бұрын
तरीपण अजून म्हणतय नाक कापल तर भॉक हाय की?
@DigambarTrimbake
@DigambarTrimbake 12 күн бұрын
Jui akter Hossain ol😊😊😊😊😊😅😅😮😮😮😮😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 3 ай бұрын
अचूक आणि सटीक विश्लेशन ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤ सर अतिशय योग्य मांडनी आणि विषयाची चिपाड आपण केली आहे. फडनीस कशा पद्धतीचे राजकारण खेलून मुळ विषयाला कुठले कुठे बगल देउन नाजूक विषय कसा पाठवतायत. जंरागे पाटील समाज बांधवा समवेत त्यांचेच गावात उपोषनाला बसले आसता मराठा आया बहीनीवर अमानुषपने लाठी मार केला .स्वतावर आलेवर कॅबिनेट मंत्री आसलेले भुजबळ यांना प्रती अंदोलन उभे करायला लाउन उघड मराठा समाजा बदल विखारी बोलून obc ×मराठा वाद उभा केला . खुद dcm फडनीस सुद्धा obc हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असे उघड बोलून दोन्ही समाजात तेढ वाढवली . ...आणि. भुजबल भलतेच बडबड करत आहेत चाले करत आहेत ... पवार साहेब गेली 60 वर्ष महारास्ट्राचे केंद्र बिंदू म्हणून राजकारण करत आहेत .आजही तेवढ्याच रुबाबात पवार साहेब आहेत .त्यानी आसले फडके राजकारण कधी केले नाहीं ही त्याची साक्ष आहे .... म्हणून सर अतिशय योग्य मांडनी सरल विषय मांडून आपण महारास्ट्रा समोर आनला .महारास्ट्र आपले आभारी राहील .आपले अभिनंदन. ❤🎉❤🎉
@anilmathure8676
@anilmathure8676 3 ай бұрын
फडणवीसांवर ज्यानी विश्वास ठेवला तो मेला.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 ай бұрын
राजु पाटील आपले अभिनंदन आपण खरी आणि योग्य माहिती दिली
@yogeshkatare4371
@yogeshkatare4371 3 ай бұрын
राजू पाटील अभ्यास पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@dr.suryakantshinde7832
@dr.suryakantshinde7832 3 ай бұрын
याला जो पक्ष प्रवेश देईल तो पक्ष संपल्यात जमा
@बाबाजीशिंदे-ह6ठ
@बाबाजीशिंदे-ह6ठ 3 ай бұрын
छगन भुजबळ मंत्रिपदावर असुन समाजात तेढ निर्माण केली याला निच राजकारण म्हणतात
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
मंत्री पदावर राहून एका जातीचा बाजू घेणे घटना विरोधी आहे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 ай бұрын
पत्रकार सर तुम्ही सत्यमाहिती दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन तरच लोकशाही वाचेल , जय शिवराय
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
अगोदरच्या दिवशी जहरी टीका आणि दुसऱ्या दिवशी बिन बुलाये मेहमान. एवढं घाणेरडा राजकारणी कोण असेल?
@Navnathkokate2024
@Navnathkokate2024 3 ай бұрын
धन्यवाद साहेब खूप छान व सत्य बोललात रिंगण चे आभार
@pralhadbharkad4777
@pralhadbharkad4777 3 ай бұрын
राजू पाटील तुमचे अभिनंदन ही भुजबळ व फडणवीस यांची माहिती दिली. पुर्ण महाराष्ट्र पाहतोय. धन्यवाद भरकड आप्पा.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
very good inforrmation sir 👌
@laxmanmore1375
@laxmanmore1375 3 ай бұрын
खरच राजु पाटील तुम्ही रोखठोक बोलाता
@yogeshkatare4371
@yogeshkatare4371 3 ай бұрын
अभ्यास पूर्णमत होतसर🎉🎉
@pitamberbhosale1608
@pitamberbhosale1608 3 ай бұрын
Correct Sir❤
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 3 ай бұрын
ब्लॅकमेल करण्याच्या ओबीसी नेतृत्वाच्या नाटकात भुजबळांचा फडणवीसांनी ठरवून बळी दिला
@YuvrajPatil-we9wd
@YuvrajPatil-we9wd 3 ай бұрын
छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस ऐकून महाराष्ट्राचं नातवाला
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
अनाजीपंताने महाराष्ट्र नासवला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 ай бұрын
करे तर फडणवीस आणि अजित दादाने तेव्हाच छगन चा राजीनामा घेयला पाहिजे होता किमान लोकं सभेत एव्हडा फटका कदाचित बसला नसता अजून वेळ गेली नाही अजित दादाने छगन ची त्यांच्या पकक्सातून हाकल्पट्टी केली पाहिजे ते पण 2/3 दिवसात
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 3 ай бұрын
मोठा नेता होता भुजबळ... पवार साहेब सारख्या जोहरीने ओळखले पारखले जवळ घेतले पैलू पाडले सर्वोच्च किंमत प्राप्त करून दिली...पण दगा देणे हा त्या मोठ्या नेत्याच्या रक्तातच गुण होता.
@sheshrars
@sheshrars 3 ай бұрын
बसा न घरी भुजबळ साहेब, सर्वांनी आपल्याला चांगले ओळखले आहे.😂
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 3 ай бұрын
संपला भुजबळ आता....
@sambhajipatil472
@sambhajipatil472 3 ай бұрын
​@@sheshrars❤❤😮❤
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 ай бұрын
फडवनीस सर्व डावपेच पवार आबा ने संपुष्टात आनले.
@kundtank
@kundtank 3 ай бұрын
स्वभावातील दोषामुळे आपण अजून पाच वर्षे शरद पवार यांची तळी उचलत रहा.
@kishornaik623
@kishornaik623 3 ай бұрын
भुजबळाचे अंदोलन, मंत्रीपदावर रहाणे,शरद पवारांना भेटणे ,हे फडणवीस आणि अजित पवारांना कसे चालते?
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 ай бұрын
सर आपले आभार आपण खरा आणि योग्य सांगितले ❤ छगन चा कचरा झाला आहे आता हे साऱ्या महाराष्ट्र ला माहित आहे आणि हे खरे आहे की छगन ज्यांच्या सोबत राहील तो पक्ष येत्या विधान सभेला संम्पलेला असेल छगन सहित
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 ай бұрын
छगन कमळ पाहून झाल आता जेल बघ ...साहेब मला वाचवा...😂😂😂😂
@abhijitkadam130
@abhijitkadam130 Ай бұрын
😂😂😂😂
@Indian4213
@Indian4213 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 3 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण सर....
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 ай бұрын
सत्य बोलत साहेब धन्यावाड छगन्या ना घरका ना घाटका
@gopalkardale2211
@gopalkardale2211 3 ай бұрын
आपल्या सारखे खर बोरनारे खूप कमी आहेत
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
शेंडगे, पडळकर,टी.पी.मुंडे यांना क़ोण बरोबर घेत होतं
@dagdumagar4343
@dagdumagar4343 3 ай бұрын
त्याला ओबीसी चे येवढं देन घेणं नाही स्वहिता साठी गेला असेल,,, पाटील साहेब औसा विधानसभेचा तुम्ही केलेला पोल सर्वे जाहीर करा
@balasahebmane6855
@balasahebmane6855 3 ай бұрын
Dhanyvad sar🎉
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 3 ай бұрын
उलट, भुजबळ मुळे देवेंद्र फडणवीस ना घर का ना घाट का झाले आहे.भुजबळामुळे देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी पासून बीजेपी चा कोअर व्होटर मराठा दुरावला.
@baburaosolanke561
@baburaosolanke561 3 ай бұрын
खुप छान माहिती सांगीतली
@janardhancholake5349
@janardhancholake5349 3 ай бұрын
Chaan vishleshan sir
@nitindeshmukh-y1c
@nitindeshmukh-y1c 3 ай бұрын
Exactly you prescribed it. Thanks
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 ай бұрын
आग स्वतः लावायची आणि विझवायला मोठमोठ्या नी बोंब मारायची. अशी अवस्था भुजबळ यांची झाली आहे.
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 3 ай бұрын
ज्यांनी आग लावायला सांगितले व ती ज्यांनी विचार न करता लावली आता ती विझवण्या साठी कोणीही येणार नाहीत. हा त्यांना गोरगरीब मराठा समाजाचा शाप लागला.आसाच तो देवेंद्र फडणवीस यांना पण शाप नक्कीच लागेल.
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 3 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या नखाची सर करू शकत नाही Armstrong... सत्तेचा मलिदा खाऊन सामान्य अति सामान्य शरीराने मनाने धनाने कमी असलेल्या माणसाला बोलतोय. मनोज जरांगे पाटील यांनी जिंदाबाद
@sharadchandra7937
@sharadchandra7937 3 ай бұрын
Jarange सरकारला black mail करीत आहे ,मराठा हे मागास नाहीत ते उच्च जातीचे आहेत ,कोणीही मराठा आरक्षण देऊ शकणार नाही ,दिले तरी Supreme Court मध्ये कॅन्सल होणार हे नक्की.
@rajendradeshmukh6667
@rajendradeshmukh6667 3 ай бұрын
GREAT💪🚩💪MARATHA​@@sharadchandra7937
@SakshiMutkule-f5b
@SakshiMutkule-f5b 3 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली
@Digambarwankhede1973
@Digambarwankhede1973 3 ай бұрын
धन्यवाद
@mansinghpol7775
@mansinghpol7775 3 ай бұрын
आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना एक दिवस भाजपमधूनचनव्हे तर. या दोघांना राजकारणातून पाय उतार व्हावे लागेल. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 3 ай бұрын
भुजबळ ची केसेस काढा
@gulabgarud5154
@gulabgarud5154 3 ай бұрын
Great speech
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 3 ай бұрын
राज्यात लोकशाही / संविधान आहेच कुठे...अघोषित हुकूमशाही सुरू आहे उच्चवर्णीयाकडून बहुजनांवर...
@krushnamapari701
@krushnamapari701 3 ай бұрын
बरोबर आहे एकच दादा मनोज दादा
@sopanchoudhary-ld1pq
@sopanchoudhary-ld1pq 3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@vasantbiradar3505
@vasantbiradar3505 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण.
@kailas_patil7863
@kailas_patil7863 3 ай бұрын
भुजबळ साहेबांनी रिटायरमेंट घ्यावी असे मला वाटते 👈🚩🙏
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 3 ай бұрын
Only one buzbal saheb Boss
@bharatjadhav3673
@bharatjadhav3673 3 ай бұрын
सत्य आहे.
@sanjaykurhade3870
@sanjaykurhade3870 3 ай бұрын
अतिशय अचूक, सटीक, परखड, अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद
@prafulgawande2287
@prafulgawande2287 3 ай бұрын
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी एक म्हण आहे हिंदी मध्ये.जंग लगी तलवार को धार लगानी होगी,कुछ लोग औकात भुल गये उन्हे याद दिलानी हो..गी.आठवण आयुष्य भर राहील कारण मी मराठा आहे.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
भुजबळ याने महाराष्ट्रात जातीवाद तयार केला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
@NareshDhawane-z6h
@NareshDhawane-z6h 3 ай бұрын
भुजबळ साहेब तूम्ही खूप चूकला चूकीला माफी नाही आता एकच ऊपा😢शेडगेने काढलेल्या पक्षात सामील होवून पक्ष वाढवून आपली ताकद दाखविले आपण चौसष्ट टक्के आहोत तर आपले पन्नास टक्के आमदार निवडून आणने हाच उपाय
@dilipshinde3645
@dilipshinde3645 3 ай бұрын
Bhujbhal kaslela neta nahi tar to kujlela Neta bhrust aani Maratha dweshi neta
@ashokkadam23
@ashokkadam23 3 ай бұрын
छगन भुजबळ महायुतीचा पराभव करनार
@bhaskarthakare3335
@bhaskarthakare3335 14 күн бұрын
माहिती दिली त्या बदल धन्यवाद साहेब
@HappyGamingHeadset-eg6qt
@HappyGamingHeadset-eg6qt 3 ай бұрын
साहेब बर झालं याच aasch झालं पाहिजे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 ай бұрын
धन्यवाद पाटील साहेब
@omprakashkadam7367
@omprakashkadam7367 3 ай бұрын
नवा गरीब नेता नवा नवीन आमदार तरच शासन जामदार
@shaikhrashidpeaplsupsausa496
@shaikhrashidpeaplsupsausa496 3 ай бұрын
Right
@आबासाहेबदातार
@आबासाहेबदातार 29 күн бұрын
अगदी बरोबर आहे धन्यवाद सर
@HDG25
@HDG25 3 ай бұрын
खुप छान विसलेशन सर
@arunshelake8349
@arunshelake8349 3 ай бұрын
पाटील साहेब भुजबळांनी दुसऱ्याचे घर पेटवायला बघीतलं पण त्यांचेच घर पेटलं.पवार साहेब यांनी मोठे केलं त्यांनाच भुंकायला लागले आहेत. बेडूक बैलाची बरोबरी करायला गेला आणि फुगून फुटून गेला. अशी अवस्था भुजबळांची झाली आहे.
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 3 ай бұрын
छगनला obc चा नेता कुणी केले, हा केवल गुंडगिरी व पैश्याच्या जीवावर निवडून येतो, 2024 ला समजेलच पवारांनी सापाला जवळ केले होते
@PrakashD-z6o
@PrakashD-z6o 3 ай бұрын
Verynice information
@pitamberbhosale1608
@pitamberbhosale1608 3 ай бұрын
Khup change sir❤
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 3 ай бұрын
राजु पाटील खुप छान विश्लेषण.
@omkarmohite3597
@omkarmohite3597 3 ай бұрын
चांगली माहातो दिली धन्यवाद जय शिवराय🚩🚩
@vilastajne3572
@vilastajne3572 Ай бұрын
एकतर्फी विश्लेषण, बीडची जाळफोळ कोणी केली हे पण सांगावं, सहा महिन्यापासून जरा गे समर्थकांनी महाराष्ट्रात दादागिरी चालू केली होती ती भुजबळ साहेबांनी मोडून काढली, जय ओबीसी मागासवर्गीय
@vijaysirsath4457
@vijaysirsath4457 3 ай бұрын
करेक्ट विश्लेषण सर😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 3 ай бұрын
एका नालायकाला दुसऱ्या नालायक आणि पाठिंबा दिल्यामुळे हे सर्व प्रश्न उभे राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये
@dattahumbe2636
@dattahumbe2636 3 ай бұрын
Chagan.is.villan.in.maratha.reservision
@dilippatil2416
@dilippatil2416 3 ай бұрын
त्याला स्वतःची अक्कल होताना?
@nanabhauarsul3728
@nanabhauarsul3728 3 ай бұрын
वा साहेब खूप सत्य आहे,
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 3 ай бұрын
योग्य विश्लेषण केले आहे
@GaneshKalaskar-m9c
@GaneshKalaskar-m9c 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर
@bhagwatikkar735
@bhagwatikkar735 3 ай бұрын
सर तुम्ही योग बोले आहे
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
सरकारी खर्चातून आंदोलन करतोय
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 3 ай бұрын
साहेबांचे मार्गदर्शन घेऊनच मराठा आरक्षण मिळेल .त्यांच्याकडे पुढारीपण द्यावे. नाहीतरी एकेकाळी संधी असूनही त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही असे म्हणतात.
@bharatbarde-fd5px
@bharatbarde-fd5px 3 ай бұрын
भुजबळ साहेबांना कळलं असतं तर असं काही घडलंच नसतं भुजबळ साहेबांनी राजीनामा देऊन बोलावी
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 3 ай бұрын
राजू पाटील साहेब तुमचं आभार मानवा तितके कमी योग्य विश्लेषण केला आहे असे पत्रकार खूप कमी राहिले आहेत पत्रकारिता ही विकाऊ झाली आहे तुम्ही असेच खरे विश्लेषण करीत जावा महाराष्ट्राला योग्य दिशा देत जावा तुमचे अभिनंदन
@ravirajdhumal3310
@ravirajdhumal3310 11 күн бұрын
सर छान विस्लेशन केलं आहे ❤❤❤
@vishwanathsalve4077
@vishwanathsalve4077 3 ай бұрын
सर अगदी बरोबर आहे
@kailas_patil7863
@kailas_patil7863 3 ай бұрын
छगन भुजबल यांची पळा पळी का चाललीय आधी पवार साहेब आता राहूल गांधीना पण भेटणार कारण काय साहेब विचार करा.
@DattaAwargand-pt3mx
@DattaAwargand-pt3mx 15 күн бұрын
1 maratha 100000;; maratha १
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 3 ай бұрын
Jai Bhujbalsaheb 🙏💐
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 13 күн бұрын
Yes its real🎉
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
कशामुळे देशभर ओळखतात
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
विधानसभेत फडणवीस साहेबांमुळे भाजपचे जबरदस्त नुकसान होईल.२५ उमेदवार निवडून येणे अशक्य आहे.भाजपला सत्तेच्या बाहेर रहावे लागेल.
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 3 ай бұрын
त्याला कोणत्याही पक्षात जायचे नाही त्याने स्वतः चा पक्ष प्रकाश शेंडगे च्या नांवावर पक्ष स्थापन केला आहे त्यानी सोय पूर्ण करून ठेवलेली आहे तो ओबीसी पक्षाचे उमेदवार उभे करून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Lakshvedhi । जरांगे विष का पेरताय ?
34:17
Jai Maharashtra News
Рет қаралды 326 М.
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН