फडणवीसांच्या मौनाचं कारण काय? | Parag Karandikar |

  Рет қаралды 675,967

Think Bank

Think Bank

Күн бұрын

शिवसेनेत फूट का पडली? एकनाथ शिंदेंना आमदारांनी पाठींबा का दिला? धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना जाणार? फडणवीस या सर्व घडामोडींवर गप्प का आहेत? हा सर्व शिवसेनेचाच प्लॅन आहे का? शरद पवार इतकेदिवस गप्प का होते?
महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची मुलाखत.

Пікірлер: 1 000
@prathmeshkhadap4700
@prathmeshkhadap4700 2 жыл бұрын
सद्यस्थितीत वर आत्ता पर्यंतच ऐकलेला सर्वोत्तम विश्लेषण 👏👏👏👏
@dineshdeshmukh4417
@dineshdeshmukh4417 2 жыл бұрын
खूप छान रितीने विश्लेषण केले आहे.खुपच खास वाटले.मी प्रथमच सरांचे राजकीय विश्लेषण ऐकले.
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा "पोत "बदलला हे विधान खुप खुप "सत्य "आहे 🙏
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 2 жыл бұрын
हिच इच्छा सर्वसामान्य माणसांची होती
@ShreenathSteelYard
@ShreenathSteelYard 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आहे. तुम्ही खूप छान लोकांना बोलवता.तुमचा चॅनेल अशाच प्रगती पथावर राहो.💐
@makarandadke7973
@makarandadke7973 2 жыл бұрын
गोपनीयता म्हणजे पत्रकारांना पण शून्य कल्पना होती... आघाडी सरकार बरोबर माध्यम पण झोपेत होती.
@shrikantinamdar9781
@shrikantinamdar9781 2 жыл бұрын
झोपेत न्हवती करंदीकर सारखे संपादक सरकार दरबारी मनेग्रा रोजंदारीवर होते... दोन वर्ष किती उत्तम कारभार.नंबर एक मुखमांत्री ...
@unpat
@unpat 2 жыл бұрын
पत्रकार manage केले की आपल्याला पाहिजे तसे narratives set करता येतात या भ्रमात ठाकरे पवार वावरत आहेत. अजूनही बघा ठाकरे रडले, त्यांनी फायर आजीशी गप्पा मारल्या असल्या पाणचट पणातून बातमीदारी बाहेर येत नाही.
@michaeldsouza238
@michaeldsouza238 Жыл бұрын
Sir,your knowledgeble speech 100%purely followed by Shivsena Chief Sir U.B. Thakare Sir.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
उध्दवजी अत्यंत अहंकारी माणूस आहेत त्यामुळे कोणाचाही सल्ला घेत नाही.
@shripadkulkarni4744
@shripadkulkarni4744 2 жыл бұрын
बायको चा
@ratnakarjoshi2765
@ratnakarjoshi2765 2 жыл бұрын
Hech vakya fada20 gelya don varshapasun jahir sangat hote
@dipakmane96
@dipakmane96 2 жыл бұрын
@tumhi pn Thod Swtachya narycha salla gheun comments krt java..
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
तुम्ही दिलेला वाटतं
@loveraw5041
@loveraw5041 2 жыл бұрын
@@shripadkulkarni4744 tuzi baiko dete ka 😂
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 жыл бұрын
सरकार बद्दल च समर्पक, वास्तव चित्र करंदीकर साहेब आपण मांडलं 👌अगदी सोप्या भाषेत, खुप खुप आभार 🙏 धन्यवाद
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 жыл бұрын
आता मात्र छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकिय बाजारात होणारा वापर लोकांनी ओळखावा आणि जनमत जागृत करणे आवश्यक आहे. व्यासपीठावर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तासबिरी किंवा पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात यावे. मराठा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संगठना काढून त्यात स्त्री पुरुष विद्यार्थिनी विद्यार्थी असे नावे पत्ते नोंदवून सर्वांना ओळखपत्रे देण्यात यावीत. मराठा समाजाचे वर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सर्वांनी ह्या संगाठणेच्या नावाने अन्याय निवारण लढा सनदशीर मार्गाने आंदोलन करीत द्यावा.
@Me_AkashJadhav
@Me_AkashJadhav 2 жыл бұрын
शिवसेनेचे नुकसान स्वतः उध्दव आणि त्याचा दरबारी याने केलं आहे...आणि एकदम छान interview घेतलाय..अभिनंदन पराग जी..एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन🚩🚩🚩🚩🚩
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
म्हणजे शिंदे ने फडणवीस ने खूप छान केले असे तुम्हाला वाटते.
@sunildingankar8657
@sunildingankar8657 2 жыл бұрын
बहुतेक बातम्यांमध्ये मुंबईतलं चित्र दाखवतात. मातोश्रीवर जमलेले शिवसैनिक दाखवतात. अर्थात ते मुंबईचे असतात. पण मुंबई-ठाण्याबाहेरच्या ज्या भागातले आमदार फुटले आहेत, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे?
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 2 жыл бұрын
Kolhapur che video bagha एकदा, जळगाव चे बघा
@rakeshthakare6835
@rakeshthakare6835 2 жыл бұрын
खरे आहे
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 2 жыл бұрын
महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी, शिवसेनेचे मतदार (त्यात माझ्यासारखे युतीचे धरले तरी) एक कोटी असतील. मात्र मुंबईची कालची गर्दी एक लाखापेक्षा नाही. असो गर्दी म्हणजेच मतदार हे गणित बरोबर नाही.
@jdjjdd620
@jdjjdd620 2 жыл бұрын
@@pushkarstraveldiary tumchya mahiti sathi sangto mi swata jalgoan cha ahe jalgoan che shivsena che MLA layki nastana jinkun aley Karan ek bjp ani bjp la vote back up ka tr yach Karan ahe jalgoan jilha che purn pane karj multi zaleli bjp kalat
@jdjjdd620
@jdjjdd620 2 жыл бұрын
Ekdam perfect
@unpat
@unpat 2 жыл бұрын
ही फूट फक्त शिवसेनेची नाही आहे तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये सुद्धा आहे. त्यामुळेच पवार हादरलेत.
@MyAkshay009
@MyAkshay009 2 жыл бұрын
मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमदार आणि खासदार पक्ष सोडून का गेले नाही भाऊ
@arnav_93
@arnav_93 2 жыл бұрын
@@MyAkshay009 कारण राष्ट्रवादीचे आजही पक्ष प्रमुख पवार साहेब आहे, आणि राहिला प्रश्न काँग्रेस चा तर यांना फक्त सत्ता हवी, मग ती कशीही असो, यांना विरोधी बाकांवर बसवलं जात नाही.. मुळांत सवयच नाही शिवसेनेचं मुळचं आंदोलन आहे आणि कुठेतरी शिवसेनेचा हा बाणाचा संपत चालला आहे, आणि हे मान्य शिवसेनेतील नेत्यांना होणारच नाही, पण एक दिवस हे जाणवेल त्यांना असो शेवटी काय तर ! सत्ता हि लालसा जाते,मग हा असा विद्रोहाचा अनुभव येत जातो
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 2 жыл бұрын
@@MyAkshay009 wait and watch
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
@@MyAkshay009 rashtravadiche pawar marayla vat bghtayat.
@unpat
@unpat 2 жыл бұрын
@@MyAkshay009 तुम्ही जर पाहिलत तर फडणवीस हे राष्ट्रवादी मधील एका गटाला target करत नाहीत या मध्ये अजितदादा, धनंजय मुंडे इत्यादी येतात. गृहखाते राष्ट्रवादी कडे आहे. एवढी मोठी हालचाल झाली आणि गृहखात्याच्या नजरेत आली नाही हे शक्यच नाही. शिवसेनेच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही कारण एकूणच उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनावरील पकड, त्यांची तब्बेत यामुळे यावर बरीच चर्चा उपलब्ध आहे. शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक नंतर मान्य केले की फडणवीस यांचे वैयक्तिक संबंध प्रत्येकाशी उत्तम आहेत ( हे उध्दव ठाकरेंना टोमणा होता असे काही जणांचे मत आहे). त्याशिवाय सरकार मधील बारीकसारीक माहिती फडणवीस यांना पुरवली जात होती, आहे. ज्यावर पवार, ठाकरे यांनी निरबन्ध आणण्याचा खूप प्रयत्न केला. या सर्वावरुन वाटतं की हा शरद पवार यांना हादरा आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस मध्ये फूट आहे म्हणून सर्व फुटीर गुवाहाटी ला जातील यात काहीच तथ्य नाही. एक लक्षात घ्या भाजपला सरकार पाडायचंय आणि स्वबळावर यायचंय. ते 40-50 फुटीरांच्या जीवावर सरकार बनवणार नाहीत. अर्थातच हे सर्व अंदाज असतात. खऱ्या गोष्टी कळणं कठीण आहे
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
आज त्यांचे फेसबुक लाईव ऐकले त्यात ते म्हणाले की मी जर खरोखरच नालायक असेल तर पक्ष प्रमुख पद आत्ताच सोडतो. आणि ते खरोखरच नालायक आहेत हे त्यांनीच कबूल केले. पक्ष व प्रशासन दोन्ही चालवायला ते अयोग्य पणाचा उत्तम नमुना आहे.
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 Жыл бұрын
अरे मुर्खा, ते तुला नाही म्हणाले, शिवसैनिकांना म्हणाले. ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे 200000/- रु. कर्ज माफ केले ते वाईट का ? बीजेपी जेंव्हा मुंबई गुजरातला मिळून देईल तेव्हा तू व तुझी पुढची पिढी भीक मागेल हे लक्षात ठेव. बीजेपीला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. हे तरी लक्षात घे. जाऊदे, मी कोणासी बोलतोय ? 🚩🔥🚩
@babasahebjagtap9323
@babasahebjagtap9323 2 жыл бұрын
महाराष्ट्र ची लोक इमोशनल आहे पन मूर्ख नाही तेव्हा मास्टर स्ट्रोक हा फक्त मराठी मिडिया साठी
@Kals1005
@Kals1005 2 жыл бұрын
Still playing same game again trying to play emotional card like kaka getting wet in rains and giving speech
@PramodChoudhari
@PramodChoudhari 2 жыл бұрын
Marathi media has started playing PR for UT. Victim card, Emotional stories n all
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
उध्दवजींनी स्वपक्षाच्या आमदारांना सुध्दा अपमानास्पद वागणूक दिली.
@adhikshinde1852
@adhikshinde1852 2 жыл бұрын
Good.joob
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 8 ай бұрын
उद्धवच्या घमेंडखोरीने पक्ष रसातळाला नेला.
@kotankars
@kotankars 2 жыл бұрын
"बंडखोरांना किंमत मोजावी लागेल" १९७८ ला काँग्रेसचे ३८ आमदार फोडून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनणारा आज ज्ञान पाजळतोय
@nileshkunjir2666
@nileshkunjir2666 2 жыл бұрын
त्यावेळी.. पवारांनी जनता पार्टी (आजची भाजप) सोबत सत्ता बसवली होती....
@jalgaonravikoli
@jalgaonravikoli 2 жыл бұрын
Right 👍
@ABC-vo2ub
@ABC-vo2ub 2 жыл бұрын
True and 1978 is the time when it was easy to rebel because "Anti defection Law" did not exist that time.
@dattachavan6878
@dattachavan6878 2 жыл бұрын
अगदी खरे आहे हीच खरी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे तिथूनच ही कीड आज पर्यंत पसरत चालली आहे पवारानी शेकाप आणि जनता पार्टी असे छोटे छोटे पक्ष गद्दारी करून संपवले जे पेरलं तेच उगवत आहे.
@dadabhagat4464
@dadabhagat4464 2 жыл бұрын
Aaj hey band kinva gaddari nvhech... Gaddari tr tevha zali jevha yuti mhnun nivdun alela paksh uddhav raut ne sharad pawaranchya davnila bandhli.. Ata je hotay te yogych👍
@vijaykumarswami4766
@vijaykumarswami4766 2 жыл бұрын
आदरणीय पराग करंदीकर साहेब.. एक अभ्यासू व्यक्तिमत्व.. 💐🙏
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 2 жыл бұрын
म्हणजेच संजय राऊत रोज सकाळी उठून अंघोळ न करता पत्रकारांसमोर अत्यंत गलीच्छ आणि शीवराळ भोषेत ओकार्या करत होते ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे.
@akshaysingh9717
@akshaysingh9717 2 жыл бұрын
LAVANDEYE Veer Sanjay Raut Heych SONIASENA la Budavnar
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
परवा त्यांचा रडकुंडीला ( घाट नव्हे) आलेला चेहरा पाहून लय भारी वाटले 😁
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
पण एका दृष्टीने बरे झाले की सामान्य जनतेला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. आणि तो त्यांचा हक्क आहे.
@ramanjadhav2657
@ramanjadhav2657 2 жыл бұрын
आदेश करायच सवय सेनेला आहे लोकशाही त आदेश चालत नाही
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
लोकशाही आहे का deshyat ?? ?? ?? ?? 2014:ला संपली लोकशाही. मरा हुकूमशाहीत
@the_invisible__
@the_invisible__ 2 жыл бұрын
@@Raysons2232 तू रडतच रहा 😂
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
@@Raysons2232 मग जा जिकडे लोकशाही आहे त्या देशात, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण इराक चांगले ऑप्शन आहेत तुम्हाला
@abhi9029
@abhi9029 2 жыл бұрын
सारांश :- मुख्यमंत्र्याला अक्कल नाही.
@pravinsonawane8967
@pravinsonawane8967 2 жыл бұрын
अक्कल नाही...असं नसून याला comfort zone मध्ये राहणे असं बोललं हे सत्य
@abhi9029
@abhi9029 2 жыл бұрын
@@pravinsonawane8967 तेच ते अक्कल नाहीच, ज्याला अक्कल आहे, तो comfort zone मधे कधीच नाही राहत, कारण त्याला माहित असत कि comfort zone चे काय नुकसान असतात ते.
@eric-theodore-cartman6151
@eric-theodore-cartman6151 2 жыл бұрын
Akkal ahe, fakt vaprat nahi
@shivanandbore1640
@shivanandbore1640 Жыл бұрын
8íùii
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 Жыл бұрын
@@abhi9029 tu kay rajyapal lagun gelakay
@onkarthorat5000
@onkarthorat5000 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने पराग सराने विश्लेषण केलं. हे विचार आजच्या नव्या पिढीने ऐकायला हवं, जे काही विचार न करता कुठल्याही नेत्याला लगेच दोष देऊन मोकळे होता.
@vasantingale1403
@vasantingale1403 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे दुर्दैव असे की मुख्य मिडिया कायमच सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात असतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे नुकसान तर होतेच पण राज्याचे ही नुकसान होते.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
महाराष्ट्राचं नाही, देशाचं!😢
@shailajadhule2
@shailajadhule2 2 жыл бұрын
याच्या मागे आर्थिक स्थिती आहे.
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 2 жыл бұрын
MONEY MATTERS
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
Bharat deshache mhana
@aditikhair7725
@aditikhair7725 2 жыл бұрын
ठराविक मराठी वाहिन्या चालू कराव्यात वाटतच नाहीत. लोकांच्या दिशाभूल करणारी बातमी.
@eknathtelang5649
@eknathtelang5649 2 жыл бұрын
कांही लोकांना काही न करता फुकटात सर्व गोष्टी हव्या आहेत
@maheshdhomkar
@maheshdhomkar 2 жыл бұрын
What a beautiful interview series. All TV News channel reporters should learn from Vinayak
@vishwanathjape8609
@vishwanathjape8609 2 жыл бұрын
उहग Cह
@vishwanathjape8609
@vishwanathjape8609 2 жыл бұрын
@saiindap421
@saiindap421 2 жыл бұрын
एकदम बरोबर !
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
फडणवीस साहेबांच्या नखाची सुध्दा सर नाही या साहेबांना.
@ajitchavan1811
@ajitchavan1811 2 жыл бұрын
खरय
@santoshwagh969
@santoshwagh969 2 жыл бұрын
👍👍👍
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
खरोखरच
@kirandeshmukh778
@kirandeshmukh778 Жыл бұрын
सत्य 🚩
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली... धन्यवाद..!
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
फडणवीसच्या ट्रॅप मध्ये मविआ सरकार आडकले...विरोधी पक्ष नेता आसावा तर देवेद्र सारखा..
@anantkhandelwal7387
@anantkhandelwal7387 2 жыл бұрын
कसे काय विस्ताराने सांगा
@नानाNSK
@नानाNSK 2 жыл бұрын
@@anantkhandelwal7387 new baghat ja ky challay maharastra madhe baght ja sagla samjel,as kuthe pn yeun kunalahi vicharaych yala ky arth,matdan kartana pn bajuchyala vicharun matdan krnar ka tumhala swatala kahich samjat ny😂
@akashsale1175
@akashsale1175 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏 एक सेकंद सुद्धा कंटाळवाणा वाटला नाही
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 жыл бұрын
Main stream media la खरंच मीडिया म्हणायला लाज वाटते खरचं....तमाशा आहे आजचा main stream मीडिया ज्याला एथिक्स नावाची गोष्ट माहीत नाही मीडिया चा काम काय हे माहिती नाही...कोणता पक्ष किंवा नेता तुकडा फेकतो त्याकडे पळायचे स्वतः चे असा काही राहिलाच नाही.
@awardanshuman6900
@awardanshuman6900 2 жыл бұрын
उद्धव साहेब असेच करतात नेहमी ... पक्षात एखाद्याचे महत्व वाढू लागले की पद्धतशीर त्यांना बंड करण्यास भाग पडतात. हा इतिहास आहे... आणि राहिला प्रश्न एकनाथ शिंद्यांचा आणि आमदारांचा त्यांनी कधीच म्हटलेलं नाही की आम्ही पक्ष सोडला किंवा त्यांना CM, पक्षप्रमुख हे पद पाहिजे आहे त्यांना Problem आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीशी ... उगाच आता नको त्या गोष्टी मीडिया ला हाती धरून पसरवायला चालू आहेत ... पण कायपण म्हणा पवारांनी सेनेचा करेक्ट कार्यक्रम केला... आता शिवसेना या पक्षातील बंड म्हणे पवार साहेब मोडून काढणार आहेत असे विश्वप्रवक्ते बोलत आहेत... झालं आणखीन काय दुसरं हवं होतं पवार साहेबांना... यांच्या पक्षाच्या बैठखिला पावर साहेब,सुप्रिया सुळे, वळसे-पाटील... यांच्या विरोधात कोण बोलू लागलं की लगेच यांना शिवसेनेचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान... यांनी व यांच्या आजूबाजूच्या बडव्यांनी नको नको ती कामं करायची आणि त्याच्या विरोधात कोण बोललं की बोंब मारायला सुरू....त्यांच्यामुळेच आज ही वेळ आलीये ..निष्ठावंत शिवसैनिक आज यांच्यापासून दूर झालेत आणि लाळघोटू तुमच्या आजूबाजूला आहेत . आणि पवार साहेबांचं म्हणाल तर काँग्रेस सोडला तर बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष हळूहळू करत संपवले हा इतिहास आहे आणि आता शिवसेनेचीही तीच अवस्था. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर केंद्रात सत्तेत राहण्याची ती शिडी आहे तरीपण संधी मिळाल्यावर अधूनमधून काड्या करतच असतात साहेब...
@सत्यमेवजयते-प1छ
@सत्यमेवजयते-प1छ 2 жыл бұрын
एकंदरीत मुलाखत छान वाटली आहे. मुख्यमंत्री उद्धव यांचा अडिच वर्षाचा काळ व एकंदरीत भाषा शैली जर पाहिली तर एक घमंडी व्यक्ती आणि सतत ईतरांना टोमणे मारणे हेच सतत दिसुन येते. मुख्यमंत्री म्हणून सर्वसाधारण पणे देवेंद्र फडणवीसच उत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना केली जाईल. .
@akshaynikam9118
@akshaynikam9118 2 жыл бұрын
Ka fadvnis? Gadkari bare asel tya peksha...
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 2 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण .... पुढील मुलाखतीला राजू परुळेकर यांना बोलवावे ही विनंती......
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 2 жыл бұрын
मी आज आपले सएव बोलणं खरे झालेलं पाहतो आहे। proud of u sir
@reenakulkarni9805
@reenakulkarni9805 2 жыл бұрын
Quality content, indeed. Thank you
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 жыл бұрын
साहेब आम्ही हिंदुत्व या विचाराने B. J. P. व शिवसेना या पार्टी ला मते दिली.. परंतु यांनी राष्ट्र. काँग्रेस व काँग्रेस बरोबर hat मिळवणी करून सरकार केले.. तर शिवसेना यांनी मतदाराला फसविले... Paw. साहेब.. वर खुप विश्वास ठेवला. आम्ही मतदार त्यांना मानत नाही... धन्यवाद
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Baaaaapshahi badlun lokshahi yeet ahe hi anandachi bab ahe.
@gopalnaik5549
@gopalnaik5549 2 жыл бұрын
कप्टी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरे म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापना करण्यात आली.
@prashantmodsing8763
@prashantmodsing8763 2 жыл бұрын
राष्ट्रवादी नी वाट लावली सिवसेनेची
@KAKA-ok9my
@KAKA-ok9my 2 жыл бұрын
2019 ला जनतेन भाजप आणि शिवसेनेला निवडून दिल होत, आणि सरकार आघाडी बसल यात जनतेचा दोष काय .
@swamini9151
@swamini9151 2 жыл бұрын
दोष सेनेचाच
@ameyapathak2008
@ameyapathak2008 2 жыл бұрын
At 30:55...he literally told Shinde will be next CM...that shows his political grasp on ground 👍
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 2 жыл бұрын
नशिबानं आलत पण कोरोनाने नेहल 🤣💤🥳😭
@vishalniungare4428
@vishalniungare4428 2 жыл бұрын
मस्त झाला इंटरव्ह्यू.. सखोल माहिती अनुभवी संपादक 👌... पहिल्या संपादका पेक्षा ही मुलाखत छान झाली...
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 2 жыл бұрын
सुंदर विवेचन.
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण, अभ्यासपूर्ण विचार.👍
@arjunchavan2012
@arjunchavan2012 2 жыл бұрын
जनतेला मतदान युती म्हणून मागितले होते, उध्दव जीं एवढा आत्मविश्वास होता निवडणूक वेगवेगळ्या घ्यायला हवी होती, तात्पुरते , मुख्यमंत्री पदासाठी तथाकथित दिलेल्या वचनामुळे अख्खी शिवसेना, हिंदूत्व, सेनाप्रमुख चे विचार पायदळी तुडवले, आता पश्चात्ताप करून काय उपयोग,,,
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
फडणवीस तर काहीच करत नव्हता शेतकऱ्यांचे पैसे खाऊन गुजराथ ला पैसे पुरवत होता .
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
सर्वांना मीळत होत स्वता शिंदेनीच सांगीतल सरनाईकनेही तेच सांगीतल शिवसेनेचे काही लोक सोडले तर सर्वांनाच सरकार पाडाय साठी ई डी चा दबाव टाकत होते .
@RoyalShetkari1214
@RoyalShetkari1214 2 жыл бұрын
@@rameshpatil287 fadanvis sarkar kititari changle hote. Hya choran peksha.
@crazzzyyyy1239
@crazzzyyyy1239 2 жыл бұрын
2014ला वेगळीच लढली होती शिवसेना आणि 63 जागा होत्या. 2019 मध्ये युतीत लढले त्यापेक्षा जास्त
@omkarmankame5523
@omkarmankame5523 2 жыл бұрын
Fadnvis kahich karat navhte ki nahi te maharashtrachi janta tharvelach. Pan Gujrat la paise purvat hota he vidhan sadysthit chukiche ahe. Sadhya 10 paiki 9 business he gujrati mansanche ahet. Khar sangayche tar tyana Maharashtrachya paishyachi garaj nahi. Pan ho kiti tari maharashtrian gujratyankadech pot Bharat ahet hich vastusthi ahe. Kimbhuna mumbachi tari. So mala nahi vatat Maharashtrachya paishanvar gujrati mansacha dola ahe. He vidhan saf chukiche ahe. Shivay Maharashtian pekshya kityek pattine gujrati out of India business Ani corporate madhe khup mothya hudyvar ahet so tynchyakade sadya sthitila sravat jast paise ahet he sampoorna Bharat deshala manya karavech lagel. Ethlya shetkaryachya paishvar Gujarat chaltoy asa jar tumhala bhram asel tar ekda gujrat la javun baghach. Mi suddha Marathich manus ahe pan vastivikta swikarne yogyach. 🙏
@chandegupt4651
@chandegupt4651 2 жыл бұрын
Very simply explained by Parag sir. Keep inviting him. 👍👍
@26994532
@26994532 2 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री आजवर तुम्ही केलेल्या कामाच आम्हाला अभिमान आहे , तुमच्या मुळेच आम्हाला खरा महाराष्ट्र अनुभवयाला मिळाला, तुम्ही जी काई फोटोग्राफी करत होता ती अप्रतिम होती, आमहाला तुम्हाला परत फोटोग्राफर झालेले पाहिचेय...... या परत ya, आपण वडापाव खाऊन दिवस काढू --एक बाळासाहेबांचा सैनिक
@varshashendye8826
@varshashendye8826 2 жыл бұрын
पुत्र मोहामुले ही परिस्थिती उदभवली
@diliphardasmalani8721
@diliphardasmalani8721 2 жыл бұрын
Very true. Very depth analysis with facts.
@laxmikanthrao8600
@laxmikanthrao8600 2 жыл бұрын
Mr Sanjay rauth, the arrogant has to blame for this. No need to blame BJP
@शिक्षणधारा-स5च
@शिक्षणधारा-स5च 2 жыл бұрын
Yes, BJP is going right on its way as a opposition party.
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
बरोबर आहे, आणि अनेक लोक सांगत असतानाही उद्भव ठाकरेंनी राऊतना दूर केले नाही आणि अतिशय arrogant attitude नी सरकार चालवले.
@prashantjathar9161
@prashantjathar9161 2 жыл бұрын
स्वत:ला मराठा नेता म्हणवणारे मा. पवार साहेब हे देशमुखांच्या पाठिशी खंबीरपनै ऊभे रायले नाय पन नबाब मलिकाच्या पाठिशी हुभे रायले... ह्यातच काय ते समजूण घ्या जनता हो
@subodhgokhale5026
@subodhgokhale5026 2 жыл бұрын
अतिशय योग्य आणि वास्तव दर्शवणारे विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@subhashshirke8459
@subhashshirke8459 2 жыл бұрын
साहेब, योग्य आणि वास्तव्यवादी विश्लेषण धन्यवाद.....
@bhaskar441
@bhaskar441 2 жыл бұрын
Very nice analyses
@ujwalaachrekar1301
@ujwalaachrekar1301 2 жыл бұрын
Very well explained in simple launguage Thanks to Think bank & to Mr. Karandikar
@prathmeshkhadap4700
@prathmeshkhadap4700 2 жыл бұрын
या चॅनल च भविष्य खूप उज्ज्वल आहे, Orginal content काय असतो ते या चॅनल वर येऊन बघा 👏👏👏👏
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या एकूण राजकीय बाबींचं सूचक दर्शन आणि विश्लेषण.
@vaishalithakare774
@vaishalithakare774 2 жыл бұрын
राऊत म्हणतात आता पवार वाचवतिल सेने la.. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत 🤣 उद्धव डोळे उघडा.. राऊत la हकला शिंदे गट परत येईल..
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 жыл бұрын
उद्धव ठाकरेंएवढा बालीश, बिनडोक, अहंकारी, निष्क्रिय आणि बेजबाबदार मुख्यमंत्री आजवर झाला नाही
@nitinaher8727
@nitinaher8727 2 жыл бұрын
अगदी बरोबर....
@ramanandpadiyar3958
@ramanandpadiyar3958 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन 👌👌👏
@mundeniks1
@mundeniks1 2 жыл бұрын
Nice one better than any top news channel ... love to listen Very happy
@amolk251
@amolk251 2 жыл бұрын
रास्त विश्लेषण
@amolk251
@amolk251 2 жыл бұрын
वर्षा निवासस्थान सोडणे हां निर्णय हा प्रशासकिय स्तरावरील थोडसा अडचणी विषय मुख्यमंत्र्यांसाठी ठरेल कि काय असा प्रश्न निर्माण होतो
@pacfoodntravel
@pacfoodntravel 2 жыл бұрын
Atishay barobar vishleshan
@MrAniruddhajog
@MrAniruddhajog 2 жыл бұрын
अतिशय डिटेल्ड चर्चा Good work Vinayak 👍🏼👌🏽
@ashoksonje8627
@ashoksonje8627 Жыл бұрын
Bjp mukt maharashtra zalach pahije ...
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Avery Frank and objective analysis of Thakre by Karandikar.Laudable.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@rajendraaphale7089
@rajendraaphale7089 2 жыл бұрын
Very detailed, intelligent Analysis . Nicely explained. Excellent
@ashokshah4184
@ashokshah4184 2 жыл бұрын
अत्यंत सुरेख विश्लेषण
@mayurkhatal5085
@mayurkhatal5085 2 жыл бұрын
उदय निरगुडकर सरांना पण या विषयावर ऐकायला आवडेल,
@tukaramphandsir.9108
@tukaramphandsir.9108 2 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण,सहज,सरळ,सुसूत्र समीक्षन
@ganeshminde8207
@ganeshminde8207 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण पराग सर
@shri2256
@shri2256 2 жыл бұрын
Karandikar Sir,very nice study about politics.👍👍👍👍
@bharatharale4009
@bharatharale4009 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण करंदीकर सर ..ग्रेट शो थिंक बँक
@sirsanjaymadhekar4996
@sirsanjaymadhekar4996 2 жыл бұрын
Very impartial.without unnecessary excitement
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 2 жыл бұрын
सर्वसामान्य जनतेला तुमच्या माहितीमुळे खरं राजकारण काय असतं हे आता कळायला लागले आहे धन्यवाद
@swaradachitale3979
@swaradachitale3979 2 жыл бұрын
Excellent Analysis! ... can be made into a management case study for Leadership / Top Management Team / Strategy Dynamics
@DevavratRaval
@DevavratRaval 2 жыл бұрын
Agree!
@prabhakarshelar4731
@prabhakarshelar4731 2 жыл бұрын
करंदीकर साहेबाची समीक्षा खूपच घेण्यासारखी
@shriramjoshi5626
@shriramjoshi5626 2 жыл бұрын
its actual management study... how to avoid failures?
@NishadKelkar
@NishadKelkar 2 жыл бұрын
Management strategies are everywhr, cricket, politics , corporate !!!
@rohitbakshi5459
@rohitbakshi5459 2 жыл бұрын
Leadership in crisis situations and how should a leader drive multiple teams together.
@Boss4380
@Boss4380 2 жыл бұрын
Eknath Shinde is Great
@preetitanksale6459
@preetitanksale6459 2 жыл бұрын
मस्त interview आहे.करंदीकर सरांचा स्वताहाचा काय अभ्यास आहे..एकदम intresting
@rajeshshah4491
@rajeshshah4491 Жыл бұрын
Very nice. Paragji
@sagarchougule1302
@sagarchougule1302 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेबांनी
@anantaidale2423
@anantaidale2423 2 жыл бұрын
Sir very very very correct vivechan ani Andaj Aj 21 Julyla khara tharala Good and currect Andaj Sir Dhannyawad 21 july 2022
@vidyavantdeshpande7030
@vidyavantdeshpande7030 2 жыл бұрын
Perfect analysis unbiased wonderful matathi . .
@sachindeshpande1
@sachindeshpande1 2 жыл бұрын
Very good analysis. Very much logical and reasonable.
@yuvarajsurve936
@yuvarajsurve936 2 жыл бұрын
साहेब संपूर्ण social मीडिया सांगत होता फील्ड वर काम करा पण cm ते दुर्लक्षित केले सेनेच्या संपण्यासाठ मेन स्टीम मीडिया कारणीभूत नाही का मेन मीडिया ने सरकारच्या चुका हायलाईट केल्या नाहीत
@vijaykathale7061
@vijaykathale7061 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@arvindpatil1792
@arvindpatil1792 2 жыл бұрын
Very very thanks and salute for this talented person Mr. Karandikar.
@virajchormale8071
@virajchormale8071 2 жыл бұрын
Khup chan vishleshn
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 2 жыл бұрын
Nice explanation 👌 good, so many things disclosed. 👏
@rashmisawantsawant1403
@rashmisawantsawant1403 2 жыл бұрын
Parag karndikar . Mast .news boaring zalyat. Me man laun aikala.chhan.
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 2 жыл бұрын
सगळे नेते अरबपती कसे होतात तेवढ सांगा
@nilesh4973
@nilesh4973 2 жыл бұрын
Dhandyache ganit koni sangT ka bhau
@kishornirhali3994
@kishornirhali3994 2 жыл бұрын
जेव्हा एखादा पक्ष प्रमुख दुसऱ्या पक्ष्याच्या पक्षप्रमुकला मुखमंत्री म्हणून बसवतो तिथेख खेल खल्लास
@sarjeraoahirrao1013
@sarjeraoahirrao1013 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली थँक्स
@babasahebjagtap9323
@babasahebjagtap9323 2 жыл бұрын
काही पन म्हने बीजेपी ची मत फुटली आहे? 5व्या उमेदवार प्रसाद लाड ला बीजेपी ला देयला एकही मत नव्हत तरी ते निवडून आले फक्त महा आघाड़ी ची मत फुटली बीजेपी ची नाही
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
खूपच छान चर्चा झाली.
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 2 жыл бұрын
शिवसेना प्रमुखांनी त्या थर्ड क्लास संजय राऊत वर अतिशय जास्त विश्वास ठेवून डोक्यावर घेतले ते एक महत्त्वाचे कारण आहेच!!
@santoshdabhade3588
@santoshdabhade3588 2 жыл бұрын
Gap re eknath ni kay kele
@kishorkarekar7968
@kishorkarekar7968 Жыл бұрын
आघाडी सरकार मद्ये किती सुंदर व इमानदार व्यक्ती होत्या ते जनता समजून आहे जय श्री कृष्ण
@amitamnekar7627
@amitamnekar7627 2 жыл бұрын
सामना चे अग्रलेख हुबेहूब छापणारे.. राऊत बद्दल काय बोलणार?
@rameshpatil9226
@rameshpatil9226 2 жыл бұрын
Proud. To. Be. Parag. Sir. Excellent. Explanation. Given.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
अहो फडणवीस ते फडणवीसच. हीरा आहे तो. कोळशाला काय सर येणार त्याची.
@babasahebjagtap9323
@babasahebjagtap9323 2 жыл бұрын
हिडिस राजकारण होत आहे हे खर आहे पन याला जबाबदार महा विकास आघाड़ी आहे
@maheshponkshe5573
@maheshponkshe5573 2 жыл бұрын
appreciable information & good language keep it up
@vikramsunke361
@vikramsunke361 2 жыл бұрын
Khup cchan vishleshan the best
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 жыл бұрын
WoW!!! Excellent indepth analysis 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Much better than news channels This man must have lot of experience in political analysis
@rajeshshah4491
@rajeshshah4491 Жыл бұрын
Very nice PARAGJI
@jamanabawa9354
@jamanabawa9354 2 жыл бұрын
Beautiful quality analysis...!!
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
पराग जी,उत्कृष्ट निष्पक्ष विश्लेषण,मटा ची वेगळी ओळख आपल्यामुळे च टिकून आहे
@vkkontam2293
@vkkontam2293 2 жыл бұрын
Very nice information & narrations.
@bhumipatil8175
@bhumipatil8175 Жыл бұрын
Dada ek no विश्लेषण
@ganeshprasadnikam8201
@ganeshprasadnikam8201 2 жыл бұрын
Excellent interview with lot of insight. 👌
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 47 МЛН