...म्हणून फडणवीस केंद्रात जाणार नाहीत? । Prashant Dixit | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 141,383

Think Bank

Think Bank

Күн бұрын

येत्या काळात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना आव्हान ठरतील का? भाजपला महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सत्ता आणणं शक्य आहे का? २०२४ मध्ये भाजपसाठी लोकसभेपेक्षा विधानसभा महत्त्वाची?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, प्रशांत दीक्षित यांची मुलाखत... भाग २.
#devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 391
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Жыл бұрын
"मनुष्य कितीही गोरा असला तरीही, त्याची सावली ही सदैव काळीच असते ..!! "मी श्रेष्ठ आहे" हा आत्मविश्वास आहे परंतु... "फक्त मीच श्रेष्ठ आहे" हा अहंकार आहे!"
@Anonymous12576
@Anonymous12576 Жыл бұрын
हे सुसभ्य विश्लेषण ऐकून दीक्षित साहेब हे भाजपा चे लाभर्ती असल्याची प्रचिती होते 😂
@rameshahir4649
@rameshahir4649 Жыл бұрын
🐕 म्हणा भाउ
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
महाराष्ट्रारातील सर्वात मोठा पक्ष (BJP) विरोधी विचार सरनी बरोबर गेला 2.5 दिवसात चुक समजली व परत फिरला. *महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा पक्ष* विरोधी विचार सरणी बरोबर गेला 2.5 वर्षात चुक कळाली व माघारी फिरला, पण त्यांच्यातील एक मोठा नेता घरा बाहेर पडला. 56 पैकी 15-16 आमदार 16 पैकी 3-4 खासदार बरोबर घेऊन म्हणाला, मला माझे *नवे सवंगडी* _(2 कांग्रेसी)_ *नविन मार्गदर्शक* _(पावर साहेब)_ *नविन विचारधारा* _(सेकुलरवादी तुष्टीकरणाची)_ *नविन पक्ष* _(स्वत:च्या पुर्ण नावासह)_ *नविन चिन्ह घेऊन* _(मशाल!)_ *नविन ओळख मिळवण्यासाठी* *नव्याने सुरूवात करणार आहे* असे करून *नविन रंगत आणली आहे* महाराष्ट्राच्या राजकारणात. *2019 मध्ये मतदारांनी भाजप 🌷 सेनेला 🏹 159 जागा घेऊन पुर्ण बहुमत दिले होते ते पुन्हा सत्तेत आले व मतदाता विजयी ✌🏻 झाला* 🚩🙏🏻 ☺️👍🏻
@rameshahir4649
@rameshahir4649 Жыл бұрын
@@jaydeepghodake9979 तू पण फक्त भाजपा आरएसएस चा 🐕 दिसतोस
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
@@rameshahir4649 *रमेश माझ्या गोड भावा , जनावरांचे नाव इतर भावंडांना प्राथमिक 👦 शाळेतील मुलं देत असतात.* *माझ्या माहिती नुसार तुम्ही इतके लहान नाही आहात.* 😔☺️🚩🧘🏻‍♂️
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
@@rameshahir4649 *उद्धव साहेबांनी पण पक्ष विरोधी भुमिका उगीच घेतली .* *सर्वांना सोडेन पण दोन्ही कांग्रेस ना नाही* *त्यांनी इतकी टोकाची बाजू घ्यायला नको होती.* पण पवार साहेबांनी महाराष्ट्रातील 3 नंबरच्या पक्षाला आपल्या हुशारीने 2 नंबर चा पक्ष बनवला. तर उद्धव साहेबांनी 2 नंबर चा पक्ष सोडून आपल्या हट्टाने 5 नंबर 💪 चा आपला 'नविन पक्ष' बनवला. *राज साहेबांनी आपला 'नवीन पक्ष' 5 नंबरचाच 💪 बनवला होता.* _सहानुभूति च्या पहिल्या राउंड मधे ११-१३ आमदारा सह ५वा नंबरचा बनला पण नंतर मनसेची दमछाक झाली._ *Out of Box जाऊन नवीन कांही करण्याची हिम्मत दोन्ही ठाकरे भावंडांनी दाखवली* 🤗
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 Жыл бұрын
बागी लोक जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. 2024 ला याची प्रचिती येईलच.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*पवार साहेब कांग्रेस चे आधी बागी तर आता भागी*
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 Жыл бұрын
@@jaydeepghodake9979 पवार साहेबानी काँग्रेस सोडली नसती तर ते निश्चित पंतप्रधान झाले असते.बागी पणाची शिक्षा त्यांना मिळाली.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
@@manikchaudhari9070 खरे आहे आपले *उद्धव साहेबांनी पण पक्ष विरोधी भुमिका उगीच घेतली .* *सर्वांना सोडेन पण दोन्ही कांग्रेस ना नाही* *त्यांनी इतकी टोकाची बाजू घ्यायला नको होती.*
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
@@manikchaudhari9070 *उद्धव साहेबांनी पण पक्ष विरोधी भुमिका उगीच घेतली .* *सर्वांना सोडेन पण दोन्ही कांग्रेस ना नाही* *त्यांनी इतकी टोकाची बाजू घ्यायला नको होती.* पण पवार साहेबांनी महाराष्ट्रातील 3 नंबरच्या पक्षाला आपल्या हुशारीने 2 नंबर चा पक्ष बनवला. तर उद्धव साहेबांनी 2 नंबर चा पक्ष सोडून आपल्या हट्टाने 5 नंबर 💪 चा आपला 'नविन पक्ष' बनवला. *राज साहेबांनी पक्ष आपला 'नवीन पक्ष' 5 नंबरचाच 💪 बनवला होता.* सहानुभूति च्या पहिल्या राउंड मधे ११-१३ आमदारा सह ५वा नंबर पण नंतर दमछाक झाली. *Out of Box जाऊन नवीन कांही करण्याची हिम्मत दोन्ही ठाकरे भावंडांनी दाखवली* 🤗
@ashwini7815
@ashwini7815 Жыл бұрын
​@@jaydeepghodake9979 Tyana congress chi sobat sodaychi ki nai tyana mahit pn BJP ne Shivseneche 40 MLA padle yacha rag ani dhoka samjun ghevun bajula zale. Karan Apakshya umedvaracha prachar BJP chya karyakartyani kela hota jo Shivsena cha karan apekshit hot tyanchi uti hoti tar.
@deepakdoke
@deepakdoke Жыл бұрын
काय बोलता, गॅस, पेट्रोल दर किती वाढलाय ? इन्कम् टॅक्स कसले पैसे वाचले त्याची सेविंग सवय मोडीत काढली
@suryakntmundhe
@suryakntmundhe Жыл бұрын
आहो कमळी (130) नाही तर नुसते (30) आले तर भरपूर झाल. मिंधे भोपळा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@aki-un8jw
@aki-un8jw Жыл бұрын
केळ घे
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Uddhav 3 ala tr khup zal😂
@arvindmashalkar8358
@arvindmashalkar8358 11 ай бұрын
औरंगजेब प्रेमी उध्दव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी वाकरे होऊन जगावे लागेल आणि ते तसे करायला 2019 पासून शिकले आहेत.
@umakantsankpal5352
@umakantsankpal5352 Жыл бұрын
कोणीही याच्यावर विश्वास ठेवणार नाही
@iamsrk104
@iamsrk104 Жыл бұрын
या पुढे महाराष्ट्र BJP vote नाही
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Жыл бұрын
खरे आहे पण त्यांना चांगलें सहकारी यांची गरज लागेल 🌹❤️
@rdchavan3533
@rdchavan3533 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाच विश्वास घात केला आहे
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता Жыл бұрын
थेरड्या उद्धव नी केला तो विश्वासघात आहे
@rdchavan3533
@rdchavan3533 Жыл бұрын
सता सोडून निवडणूक लढवून दाखवावी खरं समजून येईल
@kamleshshirdhankar6329
@kamleshshirdhankar6329 Жыл бұрын
हें पत्रकार म्हणजे अंधभक्त आहेत ते वातावरण निर्मिती करतायत पण सामान्य जनतेच्या मनात मात्र उद्धव साहेबानं प्रेम तर बीजेपी विषयी राग आहे हें निश्चित
@chhayavengurlekar9353
@chhayavengurlekar9353 Жыл бұрын
एवढी मोठी मोठी project महाराष्ट्र बाहेर गेली त्याचं काय, अदानी च काय कोणालाच महाराष्ट्र राज्याचे काही पडलेले नाही
@arunpurigosavi5394
@arunpurigosavi5394 Жыл бұрын
फक्त आमदार शिंदे बरोबर गेलेत, शिवसैनिक उध्दव साहेबांन सोबत आहेत,
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
शिवसेना फोडल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे गेल्यावर ऐनवेळी मुख्यमंत्री होणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांना समजले.
@pravinbhabal4626
@pravinbhabal4626 Жыл бұрын
दिक्षित यांचा फडणवीस यांच्या बोलण्यावर खुपच विश्वास दिसतोय,पण आजच्या घडीला महाराष्ट्र राजकारणात बेभरवशी,अविश्वासु,घातकी माणूस म्हणजे फडणवीस आहे, त्याची प्रत्येक कृती ही स्वार्थी असते.
@arjunnaik1089
@arjunnaik1089 Жыл бұрын
दिक्षीत हा पूर्ण पणे भाजपा धार्जिणा आहे.
@manojmadale9051
@manojmadale9051 Жыл бұрын
BJP सोडून महाराष्ट्रात सत्तेत कोणी पण चालेल......
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Жыл бұрын
शाब्बास , अगदी योग्य बोललात !!
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
thanks
@padmakarchavan6925
@padmakarchavan6925 Жыл бұрын
कोल्हापूर दौऱ्यात शहा यांच्या सोबतची बॉडी लँग्वेज पाहता शिंदे यांनी उमुख्यमंत्री यांना केंव्हाच मागे टाकले आहे हे दिसत.
@sunilk_
@sunilk_ Жыл бұрын
पत्रकार हे एकनाथ गुरुजी चे पक्के भक्त आहेत असे वाटते 😊😊
@bn745
@bn745 Жыл бұрын
अभ्यास खूपच कच्चा आहे।दगडच दगडाला पूजत आहेत।
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ताबडतोब शिंदे गटाला भारतीय जनता पक्षात विलीन करून घेतले पाहिजे. आणि मनसे बरोबर युती केली पाहिजे., आतापासूनच माननीय नितिन गडकरी यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले पाहिजे. आता असे केले तर लोकसभेत संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखातील घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्राचे राजकारणात झाली आहे.
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Kon v4 kartey tyacha😂
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
लुटारू महा विनाश आघाडी नको उध्वस्त च काय
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Bjp brastachari party no 1 all over India
@PuneClassics
@PuneClassics Жыл бұрын
गॉसिप म्हणजे मनाचे श्लोक आहेत... 😅
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
Khup chan vishleshn
@abcstarvlog
@abcstarvlog Жыл бұрын
शिवसेना +VBA vanchit bahujan aaghadi
@digambarchavan5513
@digambarchavan5513 Жыл бұрын
Very good explamention
@yogkamal1073
@yogkamal1073 Жыл бұрын
बरं...
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 Жыл бұрын
६० वर्षांत काँग्रेसने कसं राज्य केले, हे ९ वर्षात मोदी मुळे जनतेला कळले आहे
@Insightful_Truth
@Insightful_Truth Жыл бұрын
Yes, very bad 60 years of congress
@ganeshkhond185
@ganeshkhond185 Жыл бұрын
काँग्रेस ने 60 वर्षे राज्य केलं तरी त्यांना माज आला नाही यांना 7 ते 9 वर्षात माज आला
@priyankapathak7570
@priyankapathak7570 Жыл бұрын
महाराष्ट्रात भाजप शिंदे च येतील.
@mdtodkar7204
@mdtodkar7204 Жыл бұрын
हि भट खूप कपटी असतात
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Жыл бұрын
टरबूज व रिक्षावाला कधीच यापुढे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. महाराष्ट्राची अधोगती ला घेऊन चालले आहेत.
@vishalbhosale5520
@vishalbhosale5520 Жыл бұрын
दीक्षित आहे म्हणून भाजप भाजप करतोय
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Suhas Palshikar la bolao
@sagarsase8280
@sagarsase8280 Жыл бұрын
म्हातारं भाजप चं दिसतंय 🤣
@kunal9730
@kunal9730 Жыл бұрын
देवेंद्र आणि एकनाथ🔥🔥🔥संपूर्ण महाभकास आघाडी ला जड जाणार बास्स फिनीश!!
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 Жыл бұрын
Dixit seems to b spokesperson of Devendra Fadnavis n BJP
@anandicooking8232
@anandicooking8232 Жыл бұрын
शेतकऱ्याची वाट लावणारा फडणवीस
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
गूड.
@dilipjambhale40
@dilipjambhale40 Жыл бұрын
फडणवीस व भाजपा उतरती कळा लागली,त्यामुळेच घाबरून अशी चर्चा घ्यावी लागते.
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Only ajit pawar ❤
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
सुरेख विश्लेषण
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
शिंदे गटाला जवळ करण्यापेक्षा मनसेला सोबत घेतले असते तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली असती.
@vinayakshastri5198
@vinayakshastri5198 Жыл бұрын
Dixit sir next time lavkar ya 💐💐
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP Жыл бұрын
@Think Bank राजकीय विषय सोडून इतर विषय घ्या हो.
@anandnagpur111
@anandnagpur111 Жыл бұрын
पैसे आले की करायचा एपिसोड.
@sandeepkap3110
@sandeepkap3110 Жыл бұрын
We support only Thackeray
@SumitBarve1
@SumitBarve1 Жыл бұрын
कोणी ही जिंकेल किंवा कोणी ही हरेल, पण संविधानाचा जो खून केला जातोय हा होता कामा नये....
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Savidhan 😂😂kay manus ahe😂
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Жыл бұрын
या पुढे भाजप मिदें गट महाराष्ट्र येणार नाही
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण.विशेष करून एकनाथ शिंदेन विषयी केलेलं भाकीत खरे ठरवण्याच्या दिशेने एकनाथरावाची पाऊले पडत आहेत.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Gaddar no 1
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@swami_smartha swami samarth donghi ek no.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
फडणवीस कुठेच जाणार नाही . झाले सारले राजकारण त्याचे .
@anilmulay2839
@anilmulay2839 Жыл бұрын
शिंदे प्रकरणामुळे भाजपा ला फटकाच बसनार आहे. ईलेक्शन पर्यंत मजा करुदेत, पुढच्या वेळी ह्या चाळीस पैकी दहा सुध्दा निवडून येणार नाहीत, हे नक्की।
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
खरं काय 😂 शिल्लक सेना पुढे येणार काय मग आता
@Hemantsav
@Hemantsav Жыл бұрын
BJP la pan tech aahe.....2024 la BJP + NCP yenar he nakki....
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Жыл бұрын
2024 la Maharashtrat Aaghadi Sarkar Yenar he nakki aahe. Jai Maharashtra.
@sssarmukadam
@sssarmukadam Жыл бұрын
In maharashtra main problems for DF is that he is not getting enough support from other leaders of maharashtra &his Brahmin cast.
@anandnagpur111
@anandnagpur111 Жыл бұрын
ब्राम्हणांच्याच मुळावर उठले आहेत फडणवीस. कुलकर्णी बाईंना बाजूला काढलं, कसबा पण घालवला. बापट पण आता बाजूला सारले जाणार. ब्राम्हणांच्या वाईट दिवसांसाठी फडणवीस जवाबदार आहे.
@Mayasworld243
@Mayasworld243 Жыл бұрын
Main problem for DF is his wife Who is terrible singer and downgrade her Husband by all means 😁
@AB-bk6xx
@AB-bk6xx Жыл бұрын
DF is the problem
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
गेला तो उडत.
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
Eknath shinde is mass leader, nobody knows devendra. just a product of nepotism and RSS
@parshurambhadsawle7913
@parshurambhadsawle7913 Жыл бұрын
भाजप नेते हुशार आहेत आणि त्यांना हा सारा अभ्यास आहे..आणि महाराष्ट्रात मराठी माणूस म्हणून शिवसेना महत्वाची आहे...
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Жыл бұрын
गेले काही वर्षे शिवसेना मराठी माणसाला विसरली आहे. ठाकरे कुटुंबाचं हितं हेच आता उबाठाचं काम आहे. शिंदे हे ठाकरेंची जागा घेऊ शकतात. पण शिंदे यांनी सावध राहावे.
@ashokkolage3843
@ashokkolage3843 Жыл бұрын
ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही जेव्हा महाराष्ट्र फिरतील तेव्हा कळेल त्याची टाकत
@sandeepinamdar8726
@sandeepinamdar8726 Жыл бұрын
हे समाजवादी पत्रकार अजून पण सडक्या मानसिकतेत जगत आहेत .त्यांना काही भाजप पुढे गेलेला बघवत नाही
@ashoksurve6432
@ashoksurve6432 Жыл бұрын
बंद दारा आड अमित शहा बरोबर काय ठरल होत ते तुम्ही का बोलत नाहीत. आम्हाला माहीत आहे. तुम्ही भाजप वाले आहात.
@kishorpatil5883
@kishorpatil5883 Жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रस्तावित 5000 कि.मी चे एक्सप्रेस वे हा महत्वाचा मुद्दा असणार आहे (त्यातला 701 कि.मी चा समृद्धी महामार्ग झाला आहे) तसेच येत्या दीड वर्षात महाराष्ट्रात अनेक वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. ही दृश्य स्वरूपातील कामे मतदारांना BJP कडे आकृष्ट करतील.
@Ginies120
@Ginies120 Жыл бұрын
80℅ वंदे ट्रेन खाली जातात एवढ महागडे तिकीट काढून जाणार नाही. भाजपा नुसते फुसक काम करत आहे
@nandkumarpednekar9294
@nandkumarpednekar9294 Жыл бұрын
Mahagai che kay saheb
@ashwini7815
@ashwini7815 Жыл бұрын
Samriddhi mahamarg ha agodar zala aahe he lokana kalat. Udghatan kadhihi kara pn kam kdhi zal aahe he lokana kalat. Saglech murkh nastat
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Жыл бұрын
फडणवीस यांनी महापालिका शिवसेनेला दिली हे बरोबर तर शिवसेनेने मुख्यमंत्री पद फडणवीस यांना दिले हे पण बरोबर आहे
@uttamwadkar7486
@uttamwadkar7486 Жыл бұрын
ThinkPad la ase discussion nai shobat
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 Жыл бұрын
राज्यात किंवा देशातील निवडणूकीत युपीए पासुन भाजपाला मुळीच धोका नाही. उलट सर्व पक्ष एकत्र येऊन भाजप/ एनडीए बरोबर लढले तरी एनडीए सन २०१९ पेक्षा २०२४ ला जास्त जागा जिंकेंल
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Жыл бұрын
शेवटी शिंदे ह्यांचं मूळ आणि कूळ भाजपच्या मूळावर येणार नाही ह्याची दक्षता घेणे महत्त्वाचे कारण आत्ताच तिन दशकांच्या युतीत सर्व आयतं मिळवणाऱ्यांच्या विश्वासघाताची प्रचिती भाजपला आलीच.
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 Жыл бұрын
विश्वासघात हा भाजपने प्रथम केला, विश्वासघातकीत भाजप एक नंबर आहे, आम्ही गेली तीस वर्षे भाजपचा मतदार होतो परंतु भाजपचे खायचे दात वेगळे आहेत. आपण ह्यांना लोकशाहीतील पळवाटा बंद करून लोकशाही भक्कम कशी होईल ह्यासाठी निवडून दिले परंतु हे तर पळवाटाचा वापर करून फक्त सत्तेच राजकारण करतात.
@wishme8739
@wishme8739 Жыл бұрын
@@shashikantahirekar8660 agdi barobar. Sahakari Pradeshik pakshanchi mule kapayache kaam bjp padhatsheer pane karte.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
भाजप पण काय रामाचा अवतार नाही. सगळे हरामी स्वाते
@ganeshkhond185
@ganeshkhond185 Жыл бұрын
मला वाटते 2024 ला BJP 40 ते 50 वर थांबेल
@suhasphansalkar8716
@suhasphansalkar8716 Жыл бұрын
मस्त विनोद!
@amolgurav8564
@amolgurav8564 Жыл бұрын
महाराष्ट्रात . . .म वि आ. . . ची सत्ता येईल . . .
@rklagwankar
@rklagwankar Жыл бұрын
फडणवीसांना फरक पडत नाही, महाराष्ट्राचं, देशाचं भलं हे फडणवीसांना महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्यात प्रगती हे साम्य असेपर्यंत दुही होणार नाही.
@vasantmane7594
@vasantmane7594 Жыл бұрын
फडणवीस म्हणजे गुजरात धार्जिणा आणि महाराष्ट्र द्रोही व कपटी माणूस आहे.
@jagadishbhusuri5661
@jagadishbhusuri5661 Жыл бұрын
Hi
@harishmoghe509
@harishmoghe509 Жыл бұрын
शिंदे फार ambitious माणुस नाही
@rohinikokane7477
@rohinikokane7477 Жыл бұрын
Only udhav Balasaheb Thakre
@crankfrank3274
@crankfrank3274 Жыл бұрын
Brahman Adel tar thobad band kar
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
Eknath shinde saheb is better leader than fadanvis.
@mandardeo3367
@mandardeo3367 Жыл бұрын
Anchor tumi kadhi rastyar utrun sympathy baghitali? Pratyaksh veli UT naa sympathy aahe mahnun bolata.
@laxmithakur998
@laxmithakur998 Жыл бұрын
मांजराचे डोळे एकवीस दिवसात उघडतात पण एकनाथांचे नाही
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
२०२४ विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब यांचे सह २०५ जागा विजयी होणारच, भाजप फक्त ५५ जवळपास विजयी होणारच आहे महाशक्ती शिंदे साहेब यांचे प्रयत्न फक्त ५५ जबरदस्त जागा मिळणार आहे.
@bhushandivekar7148
@bhushandivekar7148 Жыл бұрын
Out of syllabus
@sandeepinamdar8726
@sandeepinamdar8726 Жыл бұрын
याला मनाचे मंडे म्हणतात
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
महाराष्ट्रारातील सर्वात मोठा पक्ष (BJP) विरोधी विचार सरनी बरोबर गेला 2.5 दिवसात चुक समजली व परत फिरला. *महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा पक्ष* विरोधी विचार सरणी बरोबर गेला 2.5 वर्षात चुक कळाली व माघारी फिरला, पण त्यांच्यातील एक मोठा नेता घरा बाहेर पडला. 56 पैकी 15-16 आमदार 16 पैकी 3-4 खासदार बरोबर घेऊन म्हणाला, मला माझे *नवे सवंगडी* _(2 कांग्रेसी)_ *नविन मार्गदर्शक* _(पावर साहेब)_ *नविन विचारधारा* _(सेकुलरवादी तुष्टीकरणाची)_ *नविन पक्ष* _(स्वत:च्या पुर्ण नावासह)_ *नविन चिन्ह घेऊन* _(मशाल!)_ *नविन ओळख मिळवण्यासाठी* *नव्याने सुरूवात करणार आहे* _(घरा बाहेर निघुन)_ असे करून *नविन रंगत आणली आहे* महाराष्ट्राच्या राजकारणात. *2019 मध्ये मतदारांनी भाजप 🌷 सेनेला 🏹 159 जागा घेऊन पुर्ण बहुमत दिले होते ते पुन्हा सत्तेत आले व मतदाता विजयी ✌🏻 झाला* 🚩🙏🏻 ☺️👍🏻
@n.jgaikawad6417
@n.jgaikawad6417 Жыл бұрын
तुम्ही आशावादी नाही तर आशाभुत आहात.....
@krishnachavan7814
@krishnachavan7814 Жыл бұрын
​@@n.jgaikawad6417 l
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Жыл бұрын
एकनाथ शिंदे किंवा बीजेपी चा कोणताही नेता भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तरी आनंद आहे. फडणवीस यांची गरज राष्ट्रीय स्तरावर आहे. फक्त वसुली सरकार, साखर कारखाने हडप सरकार नको.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Bjp brastachari party no 1 all over India
@rshivramjadhav
@rshivramjadhav Жыл бұрын
बीजेपी नको
@vishalshingate5141
@vishalshingate5141 Жыл бұрын
Jaudya ho
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 Жыл бұрын
एक नाथ शिंदे वर गेले 3वर्ष केलेली मेहनत वाया जाऊ देणार नाही.
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 Жыл бұрын
ठाणे येथील विवेकानंद केंद्रात जात असत का?
@bhagwanthorve1629
@bhagwanthorve1629 Жыл бұрын
काँग्रेस होतो की काय नाहीं भाजपा काँग्रेस झालाय
@rajanbhope7178
@rajanbhope7178 Жыл бұрын
Only MVA Ban EVM
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Жыл бұрын
Good discussion
@rameshsathe4726
@rameshsathe4726 Жыл бұрын
बोगस मुलाखत
@rdjadhav5745
@rdjadhav5745 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणतो मला शीवसेनी त्रास दिला पण मागच्या पाच वष्रे तु काय केले जे तुम्हाला मीळलेत त्यांचे व्हीडीओ आमच्या जवळ आहेत राजीनामे खीशात घेऊन फीरणारे हेच आहेत
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Жыл бұрын
फडणवीस साहेब पक्षासाठी काम करतात व पक्ष सांगेल तसेच ते करतील. मुख्यमंत्री होणार म्हणून करत नाही. ते खूप शिकले आहेत गेल्या अडीच वर्षांत.
@indianagriculture93
@indianagriculture93 Жыл бұрын
Correct
@Gshsekekndbdbdbxb
@Gshsekekndbdbdbxb Жыл бұрын
Correct
@Allyours.695
@Allyours.695 Жыл бұрын
त्यामुळेच बाकीचे नेते कचरा पेटीत गेले 😂
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
MI punha yehil MI punha yehil 🍉 Kon bomba marat hot
@JayanbansodeMahkin
@JayanbansodeMahkin Жыл бұрын
kahi shiklele nahit...ajun ahyas chalu ahe
@sudanambhore6042
@sudanambhore6042 Жыл бұрын
भाजप व शिंदे यांना २०२४ ला ५० पेक्षा जास्त मिळणार नाहीत.
@cndubepatil9981
@cndubepatil9981 Жыл бұрын
Sahnubhuti Thakre kade ahe
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 Жыл бұрын
राज्याची प्रगती करण्यात जड गेले तर आनंदच आहे.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
शिंदे व इतर यांनी शिव सेना सोडली याच्या मागच कारण ई डी हे न समजण्या एवढी जनता मुर्ख नाही, तसेच एका हाताने देने दोन्ही हाताने ओरबाडने हि भाजप ची नितीही जनतेला समजते, करातली सौलत व गैस,पेट्रोल, इतर महागाई जनता विसरत नाही, आपली विचारधरा भाजप धार्जिनी आहे असे दसूनन येते
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 Жыл бұрын
महाराष्ट्रात देवेंद्र आणि एकनाथ शिंदे याची एकी राहिल असं वाटतं. तरी ही भाजपाने डोळयात तेल घालून पुढील काळात काम केले पाहिजे. कारण शिंदे गटातील काही लोकांकडून धोका होऊ नये.
@pravinpatil9336
@pravinpatil9336 Жыл бұрын
असने
@ravindramulay994
@ravindramulay994 Жыл бұрын
Devendra is hopeless and shameless
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 Жыл бұрын
Nirmala na cut to size kela jayil like piyush goyal. Jast confident hovun tyancha nuksan ahe
@ParagD-l4k
@ParagD-l4k 9 ай бұрын
शिंदे आणि अजित पवार आता फडणवीसला पुढे जाऊन देणार नाही असे मला वाटते. एकदा हातात आले तर शिंदे, अजित पवार सहजासहजी सोडणार नाहीत.
@amrutavartak7283
@amrutavartak7283 Жыл бұрын
Sir jo aaplyla mithe kele tya Balasaheb ani udhav yana phasoo shaktat te Bjp la changlech mahit aahe.
@sachinshere2476
@sachinshere2476 Жыл бұрын
भाजप धरजींन माणूस आहे वाटतं हे दीक्षित साहेब
@commenterop
@commenterop Жыл бұрын
100 टक्के
@pravinpatil9336
@pravinpatil9336 Жыл бұрын
What about ADANI
@jakirpathan2960
@jakirpathan2960 Жыл бұрын
Modiji,an,tyanche,kattar,sahkari,Aamitsahaji,fadanvis,Yanni,kadhich,Iemane,etbare,rajkaran,sattakaran,karit,nahi,aaplyach,mitrpaxanna,gidkrut,karne,ed,it,ne,mitrpaxat,fuut,padun,satta,prasthapit,karne,hech,bjp,che,mukkhy,dheyy,aahe,
@narendragongale8945
@narendragongale8945 Жыл бұрын
Eknath shinde aani phadanvis yanche uttam sambandh aahet Karan doghe hi atishay mehanati aahet
@wishme8739
@wishme8739 Жыл бұрын
Jase uttam sambandh fadanvis and thakrey yanche hote
@Coders_World
@Coders_World Жыл бұрын
​@@wishme8739 Pn Thackeray Mehnati nahit. Ani Dhokebaaz ahet 😂
@sanjeevkoparde7144
@sanjeevkoparde7144 Жыл бұрын
असले प्रश्न विचारून दोघांत भांडणं लावून काय मिळतं 🤔
@sourabhmate1411
@sourabhmate1411 Жыл бұрын
Haha 😄
@sourabhshindekar823
@sourabhshindekar823 Жыл бұрын
Vinayaks Burps in video are very disgusting and irritating please work on it.
@udaykhare7437
@udaykhare7437 Жыл бұрын
एकनाथ शिंदे यांना CM करणे हि एक अजितदादा यांना बीजेपीला साथ देण्यासाठी एक फट निर्माण करून दिली आहे. पुढे वेळ आली तर अजितदादा याना CM पण होता येईल असा आशावाद त्यांचा मनात जागृत केला. जर शिंदे सेना फोडून CM होऊ शकतात तर मलाही चान्स आहे पुढे राष्ट्रवादी फोडून.
@vishaldarekar5361
@vishaldarekar5361 Жыл бұрын
Dixit labharthi disatat Asale chayatu lok naka bolawu Hasayale yete Donach nete maharashtrat Udhaw saheb Pawar saheb
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
राज ठाकरे हेच शिंदे गटाचे पक्ष प्रमुख होणार होते.पन लोकसभेत अल्प मताचे सरकार आले.सात खासदार शिंदे सोबत.त्यामुळे शिंदे ची मर्जी भाजपा ला सांभाळावे लागते.दरम्यान पक्षाच प्रमुख पद काय असते याची जाणीव शिंदे यांना झाली.पुर्वी ते दोन नंबर होते.आता ते एक नंबर वरून दोन वर का जातील
@arjunnaik1089
@arjunnaik1089 Жыл бұрын
भाजपाला फक्त ५० जागा मिळतील
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 110 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 57 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
Ep : 1 | Left and Right Wing Political Ideologies | By Dr. Vikas Divyakirti
1:47:11
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН