@@dnyaneshwarmalamkar7353hat pasarun sheput ghalnarynchya ganimi kavyapeksha bhari😂😂...upta Kay uptaychi ti...
@anjanasawant90202 ай бұрын
जनतेने सावध व जागृत राहूनच आपलं मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाही व संविधान वाचवणे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
@mohammedhussainpatel44082 ай бұрын
निर्भिड , परखड आणि अचूक विश्लेषण करणारे निडर पत्रकार म्हणजे "रवींद्र पोखरकर " भाई धन्यवाद !
@mukunddalvi40192 ай бұрын
फडणवीस साहेब यांना शाब्बासकी द्यायलाच हवी कारण, त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची जनता एकत्रित येत आहे, भाजपच्या नेत्यांना घरी बसवण्याची वेळ झाली आहे। यांनी महागाई वाढवून महागाईचा डोंब उसळत आहे, जनता त्रस्त आहे, फोडाफोडीचे वादळ महाराष्ट्रात प्रदर्शित केला, जय हो फडणवीस साहेब।
@somnathudawant13222 ай бұрын
आता फक्त महाविकास आघाडीच निश्चित जिंकणार!
@asw73092 ай бұрын
बरोबर 😂
@SS-pf2ev2 ай бұрын
टरबूज फुटणार आहे
@aratighodke8720Ай бұрын
@@SS-pf2evtarbujya sobat ti ghan kokila pan Nagpur la pathwa 😂
@gokulsuryawanshi92092 ай бұрын
अभिनंदन पोखरकर सर सत्य माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली. भाजपचा सुपडा साफ करणे फार आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वाचेल.
@anandpurohit41872 ай бұрын
S@@gokulsuryawanshi9209
@anandpurohit41872 ай бұрын
सूर्यवंशी साहेब. भाजपचा सुपडा साफ होईल हे तुमचे दिवस्वप्न आहे. भाजप हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विचार असलेला हिंदुत्ववादी पक्ष आहे. तोअसा तसा नष्ट होणारा पक्ष नाही. उलटपक्षी तो वृद्धिंगत होणारा पक्ष आहे. म. वि.. आ. ने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय दिवे लावले हे दिसलेच आहे. केवळ उभा आडवा महाराष्ट्र लुटला या लोकांनी. तुमचे ते अनिल देशमुख त्यांनी तर गृहमंत्री कसा नसावा याचा परिपाठच घालून दिला. एक अतिशय अन्याय्य आणि जुलमी राजवट त्यांच्या पापाचा घडा भरल्याने उल्थवून टाकण्यात आली हे एकाअर्थीरेच झाले. शिंदे आणि फडणवीस हे ऊत्तम कार्य करीत आहेत. दोघांनी भ्रष्टाचार केल्याचे एकतरी उदाहरण दाखवा. घरात बसून ते नसतात. विकासाच्या योजना रद्द करण्यापलीकडे यांनी काय केले? कधी नव्हता इतका जातीयवाद या लोकांनी उभा केला. मराठा आरक्षण हा विषय काँग्रेस अथवा श. प. यांना का सोडवता आला नाही? आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर ते समाजातील सर्वांनाच मिळेल आणि जातीयवादी दृष्टी संपुष्टात येईल. थोडा या बाबींचा गंभीरपणे विचार करा. फडणवीस सत्तेवर असले म्हणजेच मोर्चे निघतात. पण मराठा आरक्षण त्यांनीच दिले व हायकोर्टात टिकवले देखील. सुप्रीम कोर्टात साधा वकीलही तुमच्या लाडक्या म. वि. आ. सरकारने दिला नाही. म्हणून म्हणतो नीट विचार करून मत ठरवा. देवाभाऊ हे करतृत्ववान नेता आहेत. त्यांनी पक्ष फोडले असे म्हणता मग शिवसेना आणि भाजप यांनाच स्पष्ट ब हुमत देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना साफ नाकारले होते अशा वेळी शिवसेनेला लालूच देऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचे षडयंत्र कोणाचे होते? असा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना घरी बसवले तर काय बिघडले?
@jitendradevalekar80062 ай бұрын
पोखरजी आता फक्त आणि फक्त महा विकास आघाडी सर खुप परखड आणि आचुक विश्लेषण केलेत 🙏✍️❤️
@RajendraKadappa2 ай бұрын
आजचा एपिसोड व आजचे विश्लेषण जबरदस्त होते सर त्याबद्दल तुमचे अभिनंदन🎉
@devenrananaware89232 ай бұрын
२०१९ आधीचे आणि नंतर चे फडणवीस साहेब हे एक राज्यकर्ता स्वतःला सत्तेच्या हव्यासापोटी कसा उद्ध्वस्त करून घेतो याचे छान उदाहरण आहे
@BalkrishnaBhosale-v1j2 ай бұрын
माफ करा चामडी, दमडी चोर, स्वार्थी लोक,जवळच वावरतात,लक्ष ठेवून रहा .
@BalkrishnaBhosale-v1j2 ай бұрын
चामडी आणि दमडी याचे उत्तम उदाहरण आहे
@ravindravilankar56472 ай бұрын
धन्यवाद पोखरकरजी,संविधान धोक्यात आहे याचा धडधडीत पुरावा आपण सदर व्हिडीओ प्रसारीत करुन लोकांना योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिलात.सत्ता बदल झाल्यावर सर्वप्रथम युतीसरकारच्या २०१४पासून जे शासकीय अधिकारी असतील त्या सर्वांच्या बदल्या करणे काळाची गरज आहे.हे येणाऱ्या सरकारने लक्षात घ्यावे.
@sureshjagtap74922 ай бұрын
निर्भिडपणे सत्य मांडणारे खरे देशप्रेमी साहेब,नमन आहे आपल्याला.सत्य असणाऱ्या सर्व जनतेचे आपल्याला आशीर्वाद.
@nitingare64442 ай бұрын
देवाभाऊ तुम आगे बढो महाराष्ट्र के लोग तुम्हे नीचे खेचनेके लीये तैयार हैं😂
@yogeshwarchavan7672 ай бұрын
👌अप्रतिम विश्लेषण केलात सर, बीजेपी आणि फडणवीस यांनी आपली सर्व लाज सोडली आहे, महाराष्ट्र पहिलायंदा असं गृहमंत्री पहिला जो ठोकायची भाषा करतो, हेच ह्यांच्य अंगाशी आता आला आहे, अजून 15 दिवसात हे काय करतील सांगता येत नाही, असो जनता ह्यांचा कार्यक्रम करेल 🙏
@shaileshpawar35262 ай бұрын
आद. रविंद्र पोखरकर साहेब खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏 मुंबई.
@atmaramgore25792 ай бұрын
अतिशय परखड विश्लेषण ,धन्यवाद
@shashikantsalunkhe3582 ай бұрын
नमस्कार पोखरकर साहेब 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩 फडणवीस म्हणजे लाकडाला जशी वाळवी लागते तशी महाराष्ट्रला लागलेली राजकीय वाळवी आहे आणि ती वाळवी महाराष्ट्तील जनतेने मतदानरूपी औषधं मारून संपवून टाकणे ही काळाची आणि महाराष्ट्रची अस्मिता जपण्यासाठी गरजेची आहे.. 🙏
@SopanDaundkar-vm9ir2 ай бұрын
खरंच एकच नंबर साहेब धन्यवाद मी देतो तुम्हाला वार्ताहर तुम्ही म्हणजे खरंच वार्ता आहात
@KantChendkale-ob5sr2 ай бұрын
सुंदर आणि बिना पाण्याने हजामत कशी केली जाते याचे विश्लेषण सर आपण केले धन्यवाद सर.🎉🎉
@ScientificZoom2 ай бұрын
👌👍🎉✨
@SopanDaundkar-vm9ir2 ай бұрын
माझा आपल्याला पूर्णपणे 101% पाठिंबा साहेब
@vilaskamble43502 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण पोखरकर सर तुमच्या परखड पत्रकरिकतेला सलाम 👍👍
@namdevkutte52542 ай бұрын
जय जिजाऊ साहेब परखड विश्लेषण तुमच्या पत्रकारितेला मानाचा जय जिजाऊ
@STTeaching2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी....! हा माणूस ज्या समाजात (जात नव्हे, तर महाराष्ट्रीयन म्हणून मराठी समाज) जन्मला त्या समाजालाच काळीमा फासण्याचे काम केले याचेच वाईट वाटते...! धन्यवाद पोखरकर सर!💐
@MobinBaig-ug3gt2 ай бұрын
रविंद्र पोखरकर यांचं आभार व अभिनंदन.जय संविधान ..
@chandrakanthase41882 ай бұрын
अत्यंत उपयुक्त चपराक मारली त्या बद्धल धन्यवाद साहेब
@bhagwantrangole3932 ай бұрын
फडणवीस कितीही बोंबलत बसला तरी महाराष्ट्रातील जनता त्यांना जागा दाखवणार.
@laxmanmadye13522 ай бұрын
अभिनंदन पोखरकर साहेब
@sanjaynevase44432 ай бұрын
निर्भीडपणे सत्य मांडणारे खरे देशप्रेमी साहेब, नमन आहे, जबरदस्त विश्लेषण केल्याबद्दल चॅनल व पोखरकर सर आपले आभार 🙏🙏👍
@bharatatram17762 ай бұрын
जैसी करनी वैसी भरणी, आता वेळ आली जनतेला बेटिंग करण्याची आणि यांची विकेट पाडण्याची. जय फुले, शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र.
@dnyaneshwardevde-f8c2 ай бұрын
नावा प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोकशाहीच्या संवर्धना साठी आपली पत्रकारीकता कामी येईल. आपणांस खूप खूप धन्यवाद ....!🙏👌
@ashokathawale18012 ай бұрын
अगदी योग्य निर्भीड विश्लेषण खूप खूप धन्यवाद पोखरकर साहेब
@arunsurayvashi99172 ай бұрын
रवींद्र पोखरकर तुम्ही अचूक निर्भयपणे विश्लेषण केले आहे. ही फडणवीस ची सत्तेची मस्ती आहे. त्यांना महाराष्ट्र पूर्ण बिघडवून टाकायचा आहे. महाराष्ट्राचे पिल्ले वाट लावल्याशिवाय हे भाजप शांत बसणार नाही. 🙏
@devidasbankar49802 ай бұрын
अभिव्यक्ती निर्भीड वक्तव्य, आपले अभिनंदन. 👍👍👍
@shriramjadhav65822 ай бұрын
आद . पोखरकर सर आपणास धन्यवाद🙏
@bharatpatil19112 ай бұрын
फडणवीस हा असा माणूस आहे जो सत्तेसाठी काहीही करू शकतो. महाराष्ट्र सुद्धा गुजरात्यांना विकू शकतो.
@pralhadsonar872 ай бұрын
विकास कोण करतो हे जनता जाणते,हा प्रवाक्ता कमालाचे फुल इतके ठळक पणे दाखवत याचेही मनात तेच आहे😂😂😂😂😂
@shashbenurwar25082 ай бұрын
तो काय उबाठा आहे? निवडणूक लढवायची बीजेपी बरोबर आणि मुख्य मंत्रीपद नाही मिळालं की बाळासाहेबांच्या कट्टर शत्रु काॅन्ग्रेस बरोबर घरोबा करायचा?
@dnyaneshwarmalamkar73532 ай бұрын
@@pralhadsonar87१०वर्ष पासून जनता जाणते!😅
@chandrashekharjagtap32562 ай бұрын
फडणवीस यांना महाराष्ट्रातील राजकारणातून तडीपार करून या महाराष्ट्र द्वेशी माणसाला हद्दपार करा.
@shashbenurwar25082 ай бұрын
@@chandrashekharjagtap3256 का, उगाचच, का तो ब्राह्मण आहे म्हणून. महाराष्ट्रात त्याने मेट्रो, हायवेज्,नवीन विमानतळ,कोट्यावधी रूपयांची परदेशी गुंतवणूक आणली म्हणून? कशासाठी हटवायच आणि आणायचं कुणाला स्वतःच्या ईगोसाठी ज्यानं मेट्रो रखडवली त्याला की अख्खी हयात ज्यानं फक्त बारामतीचा विकास करण्यात घालवून कायम नकारात्मक राजकारण केलं त्या जाणत्या शेतकऱ्यांला? जे पुत्र/ पुत्री प्रेमाने आंधळे झालेत!
@vijaykhandare93242 ай бұрын
व्वा पोखरकर सर काय अभ्यासू विश्लेषण ,धन्यवाद सर 👌👌
@dilipraut32022 ай бұрын
निर्भीड पत्रकार, सॅल्यूट to you.
@tanajikawale84642 ай бұрын
पोखरकर सर... अतिशय योग्य व न्याईक माहिती देत आहात आपले मनःपूर्वक आभार.
@chandrakantshivalkar63422 ай бұрын
खूप छान सत्य विश्लेषण सर
@chandrsengalphade71912 ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केले 🍉🍉🍉 खरोखर बिथरले
@SRN20232 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण साहेब 👏👏
@rohitkamble55402 ай бұрын
Very nice analysis Sir. Maharashtra need people like you to protect democracy.
@vasantraomohite7832 ай бұрын
किती नीचपणा दाखवणार हा महाराष्ट्राचा गृहमंत्री.अक्षरश: कळस गाठला आहे. मतदारांनी याचा माज उतरायला पाहिजे.मतदारानो संधी दवडू नका.
@sanjayDhiwar-u6h2 ай бұрын
खुप छान विशलेशन केले आहे साहेब.
@dadasahebpatil94192 ай бұрын
हिंदूंच्या नावाने भिक्षा मागायची आणि हिंदू पक्ष फोडायचे वाह रे हिंदुत्व
@sanjivhaldankar63982 ай бұрын
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. खरच खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vilaskadam93012 ай бұрын
सत्य व संयमित विश्लेषण.. 👍🙏
@riyazpachhapure39422 ай бұрын
सर आपले परखड आणि अभ्यासपूर्ण विचार नक्कीच लोकशाही जिवंत ठेवण्यास पूरक ठरतील असेच प्रभोधन निरंतर राहावेत आपणास मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐
सर,तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा आहे. अशीच निर्भिड पत्रकारीता करत रहा, सर.
@dadaraoshejwal81242 ай бұрын
पोखरकर सर सलाम तुमच्या निर्भीड विचारला
@mackshirsagar80852 ай бұрын
पोखरकर जी खूप छान विश्लेषण..❤❤
@dskalantri2 ай бұрын
जे जे माजले ते ते या मराठी जनतेने मातीत घातले, महाराष्ट्र धर्म राहिला केवळ तुम्हा कारणे हे सिद्ध करण्याची गरज आहे. जय महाराष्ट्र.
@SBAgoneАй бұрын
पोखरकर साहेब यांचं आभार व अभिनंदन.जय संविधान ..
@SanjayNaik-wy9op2 ай бұрын
सडेतोड विश्लेषण अभिनंदन
@yatharthsolarservices99312 ай бұрын
100% सत्य मांडलेय श्री पोखरकर सर 👍🙏
@sunilk_2 ай бұрын
Absolutely eye-opener video Sir 👌👌🙏🙏🔥🔥🚩🚩👍👍
@mamamalandkar4522Ай бұрын
श्रीमान पोखरकर साहेब आपणांस मनापासून आभार,आपले परखड विचारांना सलाम.दोन गुजराती व रात्रौ वेशांतर करून संपूर्ण महाराष्ट्रा नासवला आहे.
@paragvaishampayan95012 ай бұрын
अचूक सुंदर विश्लेषण ❤
@rameshwarpawar38962 ай бұрын
खूपच चांगले विचार mandle सलाम व धन्यवाद patrkarashee
@devidasbankar49802 ай бұрын
फडणवीस आता तू गेलारे......
@harishkedar89922 ай бұрын
खूप छान विश्लेषण करतात सर तुम्ही अगदी शांत आणि संयमी शब्दात हीच अपेक्षा मिडिया कडून अपेक्षित आहे पण ती बघायला मिळत नाही म्हणून तुम्हाला follow केलं आहे शक्य तो vedio like करतो असेच कार्य तुम्ही पुढेही कराल ही अपेक्षा ठेवतो 🙏🙏🙏🙏
@arvindatale57822 ай бұрын
मागे मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली होती ! एकनाथ शिंदेंनी मोठ्या बॅगा आणल्या होत्या! भ्रष्ट्राचाऱी आहे भाजप!
@Sharadthokal232 ай бұрын
पोखरकर साहेब खूप छान माहिती दिली. राज्यातील सुज्ञानी जनतेने मनुवादी मानसिकता गाडण्यासाठी सज्ज रहा!
@vilasnarayane42382 ай бұрын
Ravindraji namaskar aaplya pardarshak patrakarita la dil se salute
@PandurangGavhane-k4r2 ай бұрын
खर आहे सर
@rajaramkashilakr80182 ай бұрын
सर खूप छान विश्लेषण 👍.. फडणवीस हे 2014पर्यन्त खूप छान बोलत होते. जनता त्याना मानत होते. पण सतेत आलेवर अहंकारी. झाले. खरे जातीवादी तेच अहेत. त्याचे प्रयश्चित. त्याना घ्यावे. लागणार. चांगला माणूस. सत्तापिपासू. झाला. हा मेजेज. समाजात. गेला आहे.. राजकारण. चांगले केले असते. तर. जनतेला आवडले असते
@kisanraojadhav78702 ай бұрын
उनके कथनी और करनी मे फरक है.
@arvindkharche12762 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण. ❤
@kalidas4562 ай бұрын
Thank you Pokharkar saheb.
@TatyasoYadav2 ай бұрын
पोखर जी सर बिना निर्मा साबणाच चांगलं धुतलं हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@PhilomenaDsouza-k1i2 ай бұрын
Excellent analysis 👏 👍 👌
@ashutoshtorne69382 ай бұрын
सुंदर आणि निर्भीड विश्लेषण .सर आपले अभिनंदन .
@vishwasbendre15362 ай бұрын
खूप चांगले काम करत आहात आपण.
@rakhimudliyar36692 ай бұрын
सत्य आणि परखड विश्लेषण.
@shahajishinde84922 ай бұрын
विरोधकांना ईडी सिबीआय आयकर चुणा आयोग व सर्व सरकारी संस्था सत्ताधारी यांच्या बरोबर लढावं लागतं
@KrantiSury39432 ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन नागरिकांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद सर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@pravinnimbalkar56262 ай бұрын
रवींद्रजी एकदा भाऊ तोरसेकर यांच्याबददल पण मंथन करा छानपैकी
@vitthalborude65802 ай бұрын
नको, तोरसेकर समाज सुधारक नाहीत ,ते एकांगी ,एका पक्षाचे तळी उचलून सामाजिक तेढ निर्माण करतात.
@pravinnimbalkar56262 ай бұрын
@vitthalborude6580 म्हणूनच ना, म्हातारं वायफळ बडबड करतं आणि कॉमेंट बंद करून ठेवतो म्हणजे लोकांच्या तिखर प्रतिक्रीया ऐकायची हिम्मत नाही.
@sunnybarmukh84052 ай бұрын
Bhau torsekar che subscribers pokharkar peksha 3 pat aahe samjun ja
@pravinnimbalkar56262 ай бұрын
@sunnybarmukh8405 ते कोण आहेत हे सगळ्यांना माहित आहे.भाजप प्रेम आणि विरोधी पक्ष व्देष एवढच असतं त्याच्या व्हिडीओत. पोखरकरांकडे वैचारिक बैठक आहे, तोरसेकर कडे ती प्रगल्भता नाही
@sureshsolat31042 ай бұрын
तोरसेकर भाजपचा पेड न्युछ पत्रकार 😊
@sudhakarnagare60322 ай бұрын
साहेब आपली निर्भीड पत्रकारिता खूप आवडते. आपले मुद्दे म्हणजे आमचेच मनातील मुद्दे 🙏👌
@Dr.Mahadeo2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर
@devidasmore13402 ай бұрын
नमस्कार , साहेब आज अशी पत्रकारांची खूप गरज आहे
@bhushanhendre95042 ай бұрын
खरंच खूप छान विश्लेषण❤
@vikasshewale61222 ай бұрын
खूप छान आणि सत्य परखड विश्लेषण
@sebastiandsouza95582 ай бұрын
अगदी परफेक्ट विश्लेषण, 💐
@ganpatshirke26382 ай бұрын
पोखरकर सर,आपल्या निर्भिड पत्रकारितेला सलाम. 🙏🙏
@tusharbagade49262 ай бұрын
अति परखड मत मांडले सर आपण खूप छान
@suryakantzende8312 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण सरजी सलाम आपल्या पत्रकारितेला
@ghonsalodsilva69182 ай бұрын
कोणाला काय फरक पडत नाही. कोण आलं नि कोण गेलं. सर्वसामान्य माणूस आपलं जीवन जगतो. घाम गाळतो आणि आपल्या परिवाराचा गाडा चालवतो. हा माझ, ही गर्मी, ही उर्मी फ जास्त काळ टिकत नाही. माणूस जे काही बरं वाईट करतो त्याचं फळ भोगतो.
@ShivajiMane-ok7zuАй бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही
@ghonsalodsilva69182 ай бұрын
आयुष्याच्या शेवटी सर्व काही सांगावं लागणारच आहे.
@dr_mayookh_dave2 ай бұрын
First class, ravindra. Book on vivekananda by dabholkar is excellent. Thanks for the good suggestion.
@sakhaharipathare10052 ай бұрын
अभिनंदन सडेतोड विश्लेषण पठारे श्रीरामपूर
@santoshnagwanshi9811Ай бұрын
❤❤❤❤❤ थँक्यू साहेब मनापासून धन्यवाद
@babasopatil59832 ай бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@mahadevtat30952 ай бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍