Рет қаралды 48,688
forms.gle/kbM9N5hg2iCV6YzY8
तळकोकण आणि गोव्यातील निसर्ग संपन्न गावांमध्ये वसंत ऋतू चा उत्सव "शिगमो" रुपात साजरा केला जातो.. गोव्याच्या पेडणे डिचोली सत्तरी वाळपाई आणि सिंधुदुर्गात सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला भागातील indigenous communities चा हा नैसर्गिक ऊर्जेचा अद्वितीय सोहळा अनुभवता येतो...
प्रत्येक गावाची एक निराळी प्रथा असते... सांगेली गावात फणसाच्या देवाचा , कुणकेरी गावात हुडो , साळ (गोवा ) गावात गडे, नेरूर चा मांड उत्सव आणि झोळंबे गावातील न्हावान अश्या हर एक गावाच्या परंपरा आजही जपल्या गेल्या आहेत ....
निसर्गाला देव मानून जगणाऱ्या लोकांचा हा वसंतोत्सव आणि त्यामागील निसर्ग शास्त्र ( ecological significance) अनुभवयाला येऊ इच्छिणाऱ्यांनी खालील लिंक वरून जाऊन आपली उपस्थिती निश्चित करावी
Contact
94209 83371 Omkar Gawade , Zolambe
forms.gle/kbM9N5hg2iCV6YzY8 ni