पाचनई पाड्यावरचे "आनंदी जीवन"|Lifestyle of Pachnai Village|Harishchandragad

  Рет қаралды 263,579

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

पाड्यावरची सुखी माणसे...❤️
पाचनई गाव - जिल्हा अहमदगर तालुका अकोले
सुखाच्या शोधात फिरताना रान वाटेवरील एका गावात मला भेटलेली ही माणसे..
खेड्या पाड्यात निसर्गाच्या कुशीत चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन आणि समाधानात आनंद मानून सुंदर जीवनशैली जगणारी माणसे माझ्या देशाच्या प्रत्येक भागात आहेत...ह्यांच्याकडून घ्यावी जगण्याची प्रेरणा...हीच माणसे आणि ह्यांची पर्यावरण पूरक जीवनशैली आपल्या देशाला जागतिक तापमान वाढीच्या वाढीच्या भयाण संकटपासून वाचवू शकते....
खेड्यातील माणसे...The Indegenous people of rural India
Subscribe our channel Konkani Ranmanus ..

Пікірлер: 566
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 3 жыл бұрын
आदिवासी समाजाची संस्कृती खरंच भारी आहे आणि ती कायम राहावी हीच अपेक्षा ...जय आदिवासी 🙏🙏
@ronalddmello9321
@ronalddmello9321 3 жыл бұрын
शहरातील लोकं ताण दूर करण्यासाठी विरंगुळा म्हणून गावाकडे जातात, पण गावाकडली लोकं शहरात येतात तेव्हा त्यांना गावाकडे जायची इच्छा होते.. माणसाचा जन्म निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी झालाय.. शहरामध्ये आनंद म्हणून ज्या गोष्टींच्या मागे माणूस लागलाय तो सर्व चंगळवाद आहे.. खरं सुख निसर्गात राहण्यातच आहे..
@melodiouswhatsappstatus5156
@melodiouswhatsappstatus5156 3 жыл бұрын
सध्या स्वतःच्या पूर्वजांचे अनुकरण करणारे गावठी झालेत..आणि इतरांचे(परकीय) अनुकरण करणारे standard झालेत. लोक ज्याला आंनद समजतात तो आनंद नसून चंगळवाद आहे.
@the_invisible__
@the_invisible__ 3 жыл бұрын
True.... खर आहे
@vaibhavdeshmukh599
@vaibhavdeshmukh599 3 жыл бұрын
👌
@sawantsawant3061
@sawantsawant3061 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात रेश्माजी...
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 жыл бұрын
खर आहे.
@jasrajrajput716
@jasrajrajput716 3 жыл бұрын
Agdi barobar tai ....... Aapla rich culture sampat chal ly . Ani culture japnare lok gaundal kivva junya vi4ranche vattat saglyanna ani payala mati n lagu denare forward vattat 😌
@humptydumpty8984
@humptydumpty8984 3 жыл бұрын
माणसाची खरी गरज फक्त अन्न, वस्त्र आणी निवारा आहे. परंतु माणूस एवढी मेहनत करतो ते ज्या गोष्टींविना तो जगू शकतो ते कमवण्यासाठी. खरंच अजब आहे माणूस.
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 3 жыл бұрын
आवाज खूप सुंदर आणि निस्वार्थी तळमळ
@nehamirajkar350
@nehamirajkar350 3 жыл бұрын
Prasad tu khùp chañ explain kartos
@sayajipatil6175
@sayajipatil6175 3 жыл бұрын
आपले अगदी बरोबर आहे
@girishbhai5238
@girishbhai5238 3 жыл бұрын
Began ola
@uptrends6477
@uptrends6477 3 жыл бұрын
खूप निरागस आणि खूप सुंदर जीवनशैली, शहरात राहून मी काय मिळवलं तेच कळत नाही.
@pallavi9646
@pallavi9646 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच विषय मांडणी ,चित्रीकरण खूप उत्तम. खरी श्रीमंती आणि अगदी खराखुरा आनंद पाहता आला. धन्यवाद प्रसाद 🙏
@pranalikamble3764
@pranalikamble3764 3 жыл бұрын
प्रसाद दादा खूप छान माहिती दिली.👌👌.आदिवासी जीवनशैली ही जुनाट नसून निसर्गाचा विचार करून जपलेली विकसित जीवनपद्धती होती आणि आपण ती गर्वाने जोपासली पाहिजे..
@pappumhatre3016
@pappumhatre3016 2 жыл бұрын
खरंच जगणं किती सोपं असतं ते ह्या माणसांना बघितल्यावर कळते
@madhavdeshmukhvlogs3571
@madhavdeshmukhvlogs3571 3 жыл бұрын
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
@swapniljadhav861
@swapniljadhav861 Жыл бұрын
खरोखर प्रसादभाऊ आपण स्वतः प्रगत समजत समजत आपल्या संस्कृतीपासून ,आपल्या राहणीपासून इतके बदललोय ना ,नका विचारू, करोडो-लाखोंचे बंगले पण त्यात 10 रुपयाचा पण आनंद नाही, हल्ली लोकांकडे पैसा झालाय पण प्रचंड घमंड आलाय, ह्या मातीच्या घराची ,कौलांची सर हल्लीच्या सिमेंट concrete च्या घरात नाही..अन राहायला घर असताना सुद्धा लोक नव्या जागेत जाऊन घरे बांधत आहेत नुसता Urbanisation चाललंय, पण मी शब्द देतो मी जेव्हा घर बांधायला काढेल तेंव्हा असे पर्यावरण पूरक व जुन्या पद्धतीनेच बांधणार..
@meghapatil8200
@meghapatil8200 2 жыл бұрын
दादा तुमचा संवाद ऐकून खूप स्पूर्ती मिळते वैफैल्य ग्रस्त असलेले मन खूप प्रसन्न होत तुमची भाषा शैली खूप छान आहे प्रेरणा मिळते तुमचे व्हिडिओ पाहून
@shonkumarraut-ge7kr
@shonkumarraut-ge7kr Жыл бұрын
प्रतेकाची सुखाची संकल्पना वेगवेगळ्या आहेत मीत्रा. तु खुप छान. तुझ बोलण पन सुंदर. Always happy to all.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
डांगाणात तुझं स्वागत आहे दादा. तु पहिल्यांदाच या दृष्टीकोणातून येथील जीवनशैली दाखवली आहे. खोट्या सुखाच्या जाहिरातींनी आज माणूस खरं जीवन जगायचं विसरलाय. हे जीवन येथील आदिवासी पाड्यांमध्ये आजही पहायला मिळते. येथील लोकं देखील खुप प्रेमळ आहेत. याचा अनुभव तु घेतलाच असेल. कधीतरी कोकणी रानमाणसाची नक्की भेट घ्यायची आहे. Much love from #डांगाण_सोन्याचा_आंगाण 🙏❤️
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 жыл бұрын
तुझा आवाज कडक आहे. आणि कडकच पाहिजे. खूप सुंदर व्हिडीओ बनविलास 👌👌🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@smitanile5120
@smitanile5120 3 жыл бұрын
खरच ही आदिवासी जीवनशैली खुपच पर्यावरण पूरक आहे.आपण शहरी लोक किती निसर्गा पासुन दूर गेलो आहे हे आता कळू लागल आहे.खरं सांगायचं तर सुखी हेच लोक आहेत जे निसर्गाशी जुळवून घेतात.धन्यवाद प्रसाद आम्हाला त्यांची भेट घडवली याबद्दल.
@VedaPisa
@VedaPisa 3 жыл бұрын
प्रसाद खरंच मनापासून सांगतो , व्हिडिओ नाही बघितला तर शाश्वत आधुनिक जीवशैली अनुभवली. मी पण नेहेमी कोकणात माझ्या गावी गेल्याच्या नंतर अस जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरंच जगायला खूप समाधानकारक आणि आनंददायी वाटत. आणि ते जीवन आपण आपल्या गावी तरी त्या निसर्गात जगल पाहिजे.😊
@starmavchi1715
@starmavchi1715 2 жыл бұрын
मित्रा आपण धुळे जल्ह्यातील साक्री तालुक्यात नक्की भेट दया उमरपटा भागात या भागातील आदिवासींचे जीवनशैली कडेल खरच खूप चांगलं आहे निसर्गात राहणं .......... जय आदिवासी
@machindralohakare9758
@machindralohakare9758 Жыл бұрын
एक नंबर दादा असा व्हिडिओ कोणीच बनवत नाही खुप छान 👍
@mushtaqchougle6683
@mushtaqchougle6683 2 жыл бұрын
साहेब मी (Mushtaq Chougle )ओमान वरून हा विडिओ पाहत आहे. Beautiful life of Adiwasis. आणि त्याच्या पेक्षा सुंदर तुमचा आवाज (voice) सॅल्यूट you and adiwasi
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
सध्या तरी सुख म्हणजे भारताच्या सगळ्या समृद्ध गोष्टी आणि सगळ्या सुंदर जीवन शैली तुझ्या व्हिडिओमध्ये पाहून जगण्यात आणि तुझ्या आवाजातून ऐकण्यातच आहे .. खरे सुशिक्षित आणि खरे विकसित हेच लोक आहेत जे खेड्यापाड्यात राहातात .. आणि निसर्ग देवतेचे रक्षण करतात🙏
@jitendragambhire4289
@jitendragambhire4289 2 жыл бұрын
खुप छान आदिवासी आमचं जीवन मी या तालुक्यातला आहे.लव्हाळी.पाचनई अगदी जवळ आहे.हरिचंद्राच्या पायथ्याशी .खुप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे .खरं तर एखादा सुंदर चित्रपट बनविला पाहिजे .आदिवासी जमातीवर.
@nikhildongre2034
@nikhildongre2034 3 жыл бұрын
Tumcha Avaj aikun Swargiya Vilasrao Deshmukh yanchi athavan zali ani Tynchya pramane Tumi sangatana mandani suddha keli shabdanchi...khup Khup Abhinandan
@sandipjadhav7034
@sandipjadhav7034 2 жыл бұрын
कॅमेरा समोर बोलताना ही तु तसाच बोल जसा तु बॅग्राउंड मधे बोलतोस धीर गंभीर.तु लीहीतोस खुप छान.
@umakande8006
@umakande8006 2 жыл бұрын
दगडी पाटा, वरव्हता , मसाला वाटून केलेली भाजी खूपच चविष्ट लागते , आमच्या लहानपणी आम्ही , असाच मसाला वाटायचो, ती चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे , आज माहेरची आठवण करून दिलीस दादा ... मन हलउन टाकले , हेलावले,
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 3 жыл бұрын
खुपच छान निसर्गाचा र्‍हास न करता आनंदी जिवन जगणार्‍या रानमाणसाना सॅल्युट
@thamarawate4103
@thamarawate4103 3 жыл бұрын
आदिवासी समाजाला रान माणूस म्हणणे म्हणजे आदिवासी समाजाचा अपमान आहे रानटी तर हिंस्र प्राणी असतात. तुमचा शब्द प्रयोग चुकला आहे . समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे शब्द प्रयोग होता कामा नयेत
@madhavimulay4022
@madhavimulay4022 2 жыл бұрын
तुमचा उपक्रम चांगला आहे, फक्त माणसांचा राबता वाढला तर कचरा होऊ देऊ नका.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
प्रसाद तु मानतोस आणी जगतोस त्यातच खर सुख सामावलेले आहे हे अगदी खर आहे. पण आम्ही शहरात रहाणारे आमची एक जीवनशैली तयार झाली आहे. हे सर्व आम्ही मजबुरीने जगतो आहोत असही कुठेतरी मनाला जाणवत असत.आज आवड असुनही अस जगण शक्य नाही होत पण पुढे केव्हा तरी शक्य होईल तेव्हा तुझ्या सारख जगायला नक्कीच आवडेल. तुझ्या निसर्ग संरक्षणाच्या कार्यात सहकार्य मात्र आमच्या परीने यापुढेही करण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहु. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@tanmaeevighe81222
@tanmaeevighe81222 2 жыл бұрын
अगदी हेवा वाटावा इतकी सुखी अन् समाधानी माणसं आणि त्यांचं साधं जीवन!🌟🍁
@amoltipugade5076
@amoltipugade5076 2 жыл бұрын
हेच जीवन भारी। ती माणस तेच प्रेम हे जगाया नशीब लागत मस्त
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n 3 жыл бұрын
One of the best video I have ever seen . खूप सकारात्मक ....ह्यांना खरचं आपली गरज नाही. त्यांच्या शांत आयुष्यात कुणी अतिक्रमण करू नये....छान मांडणी
@sunitabaste6335
@sunitabaste6335 2 жыл бұрын
खुप छान धन्यवाद हर हर महादेव जय भोलेनाथ ओम शान्ति 🙏 तुला भरभरून यश लाभो ओम शान्ति 🙏
@pareshmhatre4019
@pareshmhatre4019 3 жыл бұрын
ज्या पद्धतीचे तुझे जीवन आहे माझ्या सारख्याला ईर्षा होणे स्वाभाविक आहे! तुमच्या कडचे बरेच लोक या भागात उपजीविके साठी आपला स्वर्ग सोडून येथे नाईलाजाने राहतात! वाईट वाटतं त्यांच्या बाबतीत, येथे जंगले साफ झाली आहेत, प्रदूषण आपल्या चरमसीमेवर आहे, डोंगरांनी आपले रूप पालटून ते गोदाम, व इमारती झाले आहेत!
@honest8543
@honest8543 3 жыл бұрын
प्रसाद दादा तू आणि इतर youtubers यांची तुलना होऊच शकत नाही.
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
बरोबर आहे
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
खुप छान दादा खेडे ही पुर्विपासुन खेडे हे स्वयंपूर्ण आहेत तसेच कोणतीही पैशाची हाव नाही निसर्गप्रेमी
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 жыл бұрын
खुप भावनिक केलस आम्ही राहतो सांगलीला पण आमचे गाव राजापूर तालुक्यात गगनबावडा पायत्याला आहे तिकडची आठवण आली सध्या तिकडे जाता येत नाही,👍💐
@vishalthikane555
@vishalthikane555 3 жыл бұрын
Me mirajet rahato
@dadytohidhalagale915
@dadytohidhalagale915 3 жыл бұрын
मी पण असेच जीवन जगत आहे , साधेपणानं जगले तर मजा खूप येते ( सिंधुदुर्ग मधील कुंब्रल गावात जाऊन बघा)
@shamchavan8410
@shamchavan8410 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आत्ताचे पिढीला जाण हवी हे पहा लोक सुंदर जीवन जगतात फार छान प्रसाद
@suhaspavaskar84
@suhaspavaskar84 2 жыл бұрын
खूप सुंदर आदिवासी संस्कृती जीवनशैली, सुंदर चित्रीकरण, निवेदन तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन
@satishgavali9717
@satishgavali9717 2 жыл бұрын
खुप छान दादा ऐकुन मन प्रसन्न झालं
@bebitaiwankhade9402
@bebitaiwankhade9402 3 жыл бұрын
Khupc sunder citrikaran
@malharikasabe6479
@malharikasabe6479 2 жыл бұрын
सदरील निसर्ग जेवढा मनमोहक आणि सुंदर तेवढेच आपले निसर्ग आणि निसर्गवाशीयां विषयी चे विवेचन ही... आज खरोखरच खेड्या कडे परतण्याची आवश्यकता आहे...
@mijprasadrane7005
@mijprasadrane7005 2 жыл бұрын
मस्त छान माहिती ऐकायला मिळाली.Thanks
@CREATIONS-ez3sx
@CREATIONS-ez3sx 3 жыл бұрын
खरंच खूप समाधानी जीवन असते माझ्या खेड्यात संस्कृती रूढी परंपरा जपल्या जातात खरंच सर्वांनी या धावपळीच्या जीवनात आपली संस्कृती जपायला हवी
@shubhamshirole3360
@shubhamshirole3360 3 жыл бұрын
✨सुंदर.. वर्णन केलं आहेस अप्रतिम निसर्ग राहणीमान जीवन शैली
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 3 жыл бұрын
विषय मांडणी, शब्दांची सांगड 👍 एकदम मस्त
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 жыл бұрын
हे जीवन आम्ही तळ कोकणात एकेकाळी जगात याच्या पेक्षाही जास्त गवता पासून बनलेल्या घरात आमचे जीवन जगत होतो ती मजा काही औरंच होती खुप मिस करतो त्यावेळी चे दिवस i love माझं गाव
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 жыл бұрын
Jay Jay rghuvir samrath🌷 Sukhe &Shanti.🙏🙏
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 3 жыл бұрын
मित्रा व्हिडिओ खूपच छान आहे.स्वच्छ पाणी,हवा,निसर्ग सानिध्य हे आदिवासी जीवनाचे वैशिष्टय ,हेवा वाटावा असे आहे.गडावर येणाऱ्या पर्यटकांना हे जीवन अनुभवायला निश्चित आवडेल,हे मी स्वानुभवाने सांगत आहे .मात्र त्यांना तशी संधी आपणच उपलब्ध करून दिली तर आनंदच आहे.
@shobhabidnur8832
@shobhabidnur8832 3 жыл бұрын
Simple life and lots of happiness Only thing is that they have to keep clean their cattles 👍👍 Great video 🙏🙏
@groworganiccookorganic969
@groworganiccookorganic969 2 жыл бұрын
खुप छान वाटलं तुम्ही नगर ला explore केल. विशेष जी सध्या हरवून गेले ली जुन्या काळात वापरात येणारी kitchen tools आता मिळत नाहीत पण ती खरंच आरोग्य साठी चांगलीं होती. मी पण जुन्या किचन tools che collection करती पुण तुमच्या vidoe मधील काठवत गेली 8 महिन्यान पासून शोधती ये ती अजुन मिळाली नाहीं खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून
@rupashrirramwar4962
@rupashrirramwar4962 3 жыл бұрын
खुप सूंदर आहे आपला महाराष्ट्र इतक सूंदर निसर्ग सौंदर्य पहायला मिळाला धन्यवाद.
@suhashnamaye4464
@suhashnamaye4464 3 жыл бұрын
25 ते 30 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही असे जीवन आम्ही अनुभवले आहे. आता तस नाही आहे.
@manojrokade3144
@manojrokade3144 3 жыл бұрын
हे भारतीय माणसाच्या जीवनशैलीचे सुंदर सांस्कृतिक दर्शन आहे.
@budhatalpade4061
@budhatalpade4061 3 жыл бұрын
आपले video खूप अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. मी अकोले तालुक्यातच रहातो.या परिसरावर video बनविल्याबद्दल धन्यवाद.
@abhijitjadhav8571
@abhijitjadhav8571 3 жыл бұрын
Dada tuja sutra sanchalan khup buari wata tujya avajat godva aahe khup bhari
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Prasad Dada mala shetichi khup avad ahe naturally inveromentally beautiful vlog adivasi pada pachanaie gaon khupch mast 👌👌👌
@smitachavan3655
@smitachavan3655 3 жыл бұрын
प्रसाद तुज्या मध्मातून आम्हाला आज सुदर गाव बघायला. मिळाले 👌👌
@nirmalatukaramkachare
@nirmalatukaramkachare 3 жыл бұрын
खूप छान आहे येगदा भेट द्या खूप आवडेल
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खूप छान दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण खुप छान विषय मांडलात........ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@guruduttagraphicsbyvijaysa5237
@guruduttagraphicsbyvijaysa5237 3 жыл бұрын
खूपच छान मला तुमची व्हिडिओ आवडली. मलाही खूपच निसर्ग आवडतो. अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत जावा. गावाकडची गोष्ट ही निराळी असते, ही फक्त निसर्गप्रेमीला कळू शकते. माझा तुम्हाला फूलं सपोर्ट आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rajashreedivekar8548
@rajashreedivekar8548 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग तशीच तिथली सुंदर माणस 👍👌 धन्यवाद दादा 🙏
@anandv4163
@anandv4163 3 жыл бұрын
अती सुंदर अपलोड. God bless you.
@pritisawant6947
@pritisawant6947 3 жыл бұрын
मसाले ठेवण्यासाठी जे भांड होतं.. ते एकदम मस्त.. अमेझॉन किंवा ऑनलाईन शॉपिंग website वर याची price 1000 च्या वर असेल.. आपली लोक आता हिच भांडी showpiece म्हणून वापरायला मोठी किंमत देऊन विकत घेतात..
@akshatabane6259
@akshatabane6259 3 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ असतात श्री स्वामी समर्थ 🙏👌👍
@ajaydarde9588
@ajaydarde9588 3 жыл бұрын
कोकणी रानमाणूस चे व्हिडिओ निसर्गाच महत्त्व सांगून देतो
@deepakaher6687
@deepakaher6687 3 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली प्रसाद.. तुझे ब्लॉग नेहमीच पहात असतो. नव नवीन माहिती मिळते आणि आपले गाव खेड्यांची महायती मिळते... खूप खूप शुभेच्छा ❤❤
@kundatandel4378
@kundatandel4378 2 жыл бұрын
Vedio lai bhari thanks🌹🙏
@arunbhosale8716
@arunbhosale8716 3 жыл бұрын
उच्च विचार ,रोखरोख मांडणी आणि मनापासूनची आत्मीयता हेच तुझ्यातील गुण आणि धडपड मला फार आवडतात.
@vinayakkamat4832
@vinayakkamat4832 3 жыл бұрын
Thank you. Living in harmony with nature. Peaceful exhistance.
@anilkasar946
@anilkasar946 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा, खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे ,मला आवडलं, मी तुला भेटू इच्छितो,👍👍👍👍
@user-si4vs5uo5p
@user-si4vs5uo5p 3 жыл бұрын
फार सुंदर आवाज आहे तुमचा 💐💐💐
@maheshmudliyar5447
@maheshmudliyar5447 Жыл бұрын
अप्रतिम,सूदंर,छान👍💐💐
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
बाळा खरंच तुझे शब्द काळजात शिरतात एक एक तुझे वाक्य अप्रतिम..... 💚❤
@poojahatkar6133
@poojahatkar6133 2 жыл бұрын
खूप सूंदर गाव पाडा.. निसर्ग उदार आहे ह्या लोकांवर..
@sandhyapawar4589
@sandhyapawar4589 2 жыл бұрын
Tyani Nisarg rakhala aahe.
@sachinrajenimbalkar4820
@sachinrajenimbalkar4820 3 жыл бұрын
खूप खूप स्वर्ग सुंदर अस ठिकाण दाखवलं आभारी आहे भाऊ आणि तेथील आपल्याला बांधवांच जिवन आणि सगळे बांधव खूपच छान आहेत जय भवानी जय शिवराय
@kapilgaitonde6593
@kapilgaitonde6593 3 жыл бұрын
Quite impressive. Well said. Keep going. Thanks
@DeepaliSatale-nl6og
@DeepaliSatale-nl6og Жыл бұрын
Khup ch Sundar mahiti deta tumhi sir khup ch chan
@omprakashkamble9678
@omprakashkamble9678 2 жыл бұрын
Prasad sir kharach tumchi bhashya shaili mandani khupach sundar ahe awesome
@ujjwalasavant9369
@ujjwalasavant9369 2 жыл бұрын
Wow ,kay mst mandani ahe shabdanchi kharach 👌👌
@varshacomputer54
@varshacomputer54 3 жыл бұрын
जगण्याची पद्धत बिघडवून टाकेल एवढीही प्रगती नको. सिबिल स्कोअर, लीक चे हप्ते, बँक बॅलन्स, शेअर्स, मोबाईल... सर्व सोडून अशा गावात जाऊन राहावं असं वाटतं. पण आता मुश्किल आहे. एकदा का या सो कॉल्ड प्रगतीच्या जाळ्यात गुंतलो की गुंतलोच..!!! खुप छान विडिओ..!!!👌👌👌🙏🙏🙏
@nitinlingoji9392
@nitinlingoji9392 3 жыл бұрын
Hi mansa khup jivala jiv lavtat... Atishay sundar jivanshaili dakhvliys Tu prasad.... Thank you
@pareshmandrekar1435
@pareshmandrekar1435 3 жыл бұрын
खूप असे व्हिडिओ पाहिले मी कोकणचे दर्शन घडविणारे.पण तुझे व्हिडिओ सदाच काहीतरी नवीन शिकवून जातात.तुझी ती तळमळ असते ना ति मनाला खूप भावते.आजचा हा व्हिडिओ खूप मनाला भावला.रानंमाणूसचा अर्थ आज कळला.🙏🙏
@surekhadevadiga6881
@surekhadevadiga6881 3 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम निशब्द
@santoshmadye7517
@santoshmadye7517 3 жыл бұрын
खुप सुंदर. हेवा वाटतो या लोकांचा. खरच ही संपत्ती जपली पाहिजे आपण.
@Abhijeet_Bondkar
@Abhijeet_Bondkar 3 жыл бұрын
खूप मस्त वाटत तुला ऐकायला... 🙏
@Indianbudgettraveller9.
@Indianbudgettraveller9. 3 жыл бұрын
Ground level la jaun tumhi tyanchi jeevanshayli dakhavli mastch ❤️👍🙏
@hemants.1039
@hemants.1039 3 жыл бұрын
छान भावा... ❤ तू म्हणजे अक्षरशः सत्यनारायणाचा प्रसाद ...
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
प्रसाद... छान व्हिडीओ... निसर्ग एकदम कोकणासारखाच....
@minakshisarang1376
@minakshisarang1376 3 жыл бұрын
तुमचा आवाज खुप छान आहे. आणि बोलन्याची पद्धत तुमची निसर्ग टिकवण्याची धडपड खूपच छान. 🙏🙏
@pallavikete2102
@pallavikete2102 2 жыл бұрын
Khup chan wattl video bghtanna. 😊 chan mahiti milali..
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 3 жыл бұрын
Chan video tu aasacha aandi raha khup Aasirvad ani subechhya
@amolpatil6938
@amolpatil6938 3 жыл бұрын
दादा तुझा आवाज फुल्ल नाना सारखा आहे. खूपच सुंदर निसर्ग .खरचं रानमाणूस म्हणून जीवनात जगायला नक्कीच आवडेल 😊 Love from Bhopal MP
@smitat2444
@smitat2444 3 жыл бұрын
खरेच खूप आनंदी आहेत लोक काही अपेक्षा नाही डामडौल नाही .
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
भाऊ तुझे बोलणे आम्हाला खुप आवडते आमच्या जवळुन शुभेच्छा 💐💐🌹💐💐
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 жыл бұрын
मित्रा हे फक्त आतापर्यंत एवढ्या बारकाईने आणि आपुलकीने तूच दाखवलं आहे नाहीतर बाकीचे लोक फक्त गडावर फिरायला नाही तर ट्रेकिंग साठी च येत असतात पण तिथली लोकांची जीवनशैली तूच दाखवलीस तुलाच सुचलं हे त्याबद्दल तुमचे धन्यवाद
@vanitagurav2605
@vanitagurav2605 3 жыл бұрын
Dada khup mast 👌👌👍👍 very nice video 👌
@rautharshada26
@rautharshada26 3 жыл бұрын
Kiti mast.....!
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 3 жыл бұрын
फार सुंदर आहे हे सर्व धान्य वाद
@dattatrayachavan8809
@dattatrayachavan8809 3 жыл бұрын
आपल्या माध्यमातून छान माहिती मिळते आहे... Well done मित्रा....
@kirandeshpande8482
@kirandeshpande8482 3 жыл бұрын
अरे व्वा ..खूप छान वाटल..माझा 26/27 वर्षांचा मुलगा असच आणि बराच काही सांगत असतो..आम्ही गप्पा करतो तेव्हा त्याच्या बोलण्यातही गाव ..शेती ..जमीन.. गाई पालन.. असेच topic असतात तसाच तुझही बोलणं खूप छान आहे ..
@kiransawant6102
@kiransawant6102 3 жыл бұрын
Atishy sundar ase thikan very nice
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 12 МЛН
Nigudwadi / most beautiful village of Ratnagiri / Maharashtra.
13:41
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 74 М.
КЕПКА КОМАРОВ
0:16
KINO KAIF
Рет қаралды 15 МЛН
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 1,6 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 4,8 МЛН