Medicine plant. चमत्कारिक औषधी वनस्पती. life in jungle. Marathi discovery. इन्स्टाग्राम लिंक. invitescon... फेसबुक लिंक. profile.php?... Email. dattamorase@gmail.com.
Пікірлер: 23
@minanathraut31773 ай бұрын
सर माहिती खुप छान दिली पण सर व्हिडिओ आठवड्यात एक तरी टाका आतुरतेने वाट बघत असतो 🙏🙏
@lonnirohnov60843 ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ
@prachigandugade16422 ай бұрын
🙏
@shamlatakedia5583 ай бұрын
सर आपण खूप गॅप घेत आहेत
@snehalmahadik76473 ай бұрын
Thank you sir this is very useful information about jack fruit... it's a rare information
@varshajoshi34273 ай бұрын
पिकलेल्या फणसाचे गरे खाल्ल्यावर विड्याची/(नागवेल)पान, विडा खाऊ नये. पोट फुगते, माणूस दगावू शकतो.
@sukhdevchougle3 ай бұрын
सर जंगली प्राण्यांचं माहिती आणि विडिओ टाका नवीन
@anilwalam9376Ай бұрын
सर दुपारी मी एक व्हिडिओ पाहिला त्या मधे असे होते की फणस हा डायबिटीज साथी चांगला अस्तो, पण त्या मधे ऐसे नाही वर्णन केला होता की कपा खावा की बरका खवा
@anandraojambhulkar70623 ай бұрын
सर फणस खाल्ल्यानंतर किती वेळाने आपण सांगितलेले पदार्थ खावेत
@Aditi_3373 ай бұрын
Mathgaon ch jungle mdhe konte prani ahet
@ushapotdar12863 ай бұрын
आपल नाव काय
@sakharammohite48863 ай бұрын
पिकलेल्या फणसाचे वासाने माझे पोटात दुखते, मग काणे तर दूरच, असे का होते
@marathidiscovery3 ай бұрын
अँलर्जी
@sunilchaudhari40993 ай бұрын
सर फणस जळगाव जिल्हा उत्तर साईट उगवत नाही त्याला काय करावं लागतं
@marathidiscovery3 ай бұрын
देशी एकवर्षाची उगवलेली झाडे लावा . जगतात.
@sunilchaudhari40993 ай бұрын
@@marathidiscovery धन्यवाद
@prasadpandit15323 ай бұрын
कोकणात फणसाबरोबर शहाळं/नारळ पाणी खोबरं खातात त्याचा काही बरा/वाईट परिणाम होतो का ?
@marathidiscovery3 ай бұрын
नाही. खोबरे पाणी चांगले.
@nitinsatghare57613 ай бұрын
Shreemanji Alambfanas aushad milate Kay tumchya bhagat