ट्रायकोडरमा स्लरी तयार करण्याची पद्धत. हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी तयार केला आहे कोणाची प्रचार प्रसिद्धी करण्याचा अजिबात हेतू नाही. या व्हिडिओतील काही भाग जर बापरायचा असेल तर परवानगी घ्यावी.
Пікірлер
@gajanangayakwad81573 жыл бұрын
अतिसुंदर भाई
@rameshphule41 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती
@pankajpatil77242 жыл бұрын
Khup changli mahiti dili dada
@balajideshmukh85834 ай бұрын
ऐक नंबर आहे ट्रायकोडर्मा मिरची ला वापरले आहे परभणी विद्या पिट मधून आणले होते मर रोगासाठी
@user-ep1yv3hs7pАй бұрын
सर महाबीज trichoderma viride पावडर आणले आहे. तुमच्या सारखी स्लरी बनवता येईल का.
@midhnanded72893 жыл бұрын
🙏🙏👌👌
@dineshahire335 Жыл бұрын
Kiti divasa prant thevu sakto sar
@roshanpagar47642 жыл бұрын
Aapan kutlya company che ghetle
@dayanadchautmal43423 жыл бұрын
डी कंपोजर वापरते जमते का
@rajuneel89553 жыл бұрын
💯💯💯💯
@madankadam26063 жыл бұрын
हळदीचे फुटवे मरतात व हुमनी अळी आहे काय सोडावे सांगा