फक्त शासनाच्या योजना यशस्वी राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम आहे का?

  Рет қаралды 9,554

Active Karishma

Active Karishma

Күн бұрын

फक्त शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवणे हे अंगणवाडी सेविकांचे काम आहे का? अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करून त्यांना ग्रहण किती आहे सरकारकडे विनंती आहे.

Пікірлер: 38
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 6 күн бұрын
सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात.मग त्याचे मानधन कां वाढवत नाही सरकार,
@jaya6686
@jaya6686 6 күн бұрын
मानधनात वाढ झाली पाहिजे आम्ही काम करतो कमी मानधणात
@SurekhaGore-d8c
@SurekhaGore-d8c 6 күн бұрын
बरोबर आहे ताई तुम्हाला खूप आशीर्वाद लाभतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होओ तूम्ही आमची बाजू मांडल्या आहेत
@SurekhaWani-o5e
@SurekhaWani-o5e 6 күн бұрын
खरं आहे मानधन वाढलच पाहिजे.
@mukhtarshaikh7332
@mukhtarshaikh7332 6 күн бұрын
मानधन वाढीचा GR काढा आधी ?
@shobhapatil2019
@shobhapatil2019 6 күн бұрын
कामे सांगता लाज नाही वाटत पगार वाढवायलाच लाज वाटते यांना
@ChandrakalaChudhari-w4i
@ChandrakalaChudhari-w4i 6 күн бұрын
केन्द्रीय मंञी आहेत ते मग केन्द्रीय मध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस चे मानधन का वाढवत नाही नुसते वाह वाह करुन पोट भरत नाही मंञी साहेब
@jijajagzap3788
@jijajagzap3788 6 күн бұрын
छानच आहे मॅडम अगदी बरोबर आहे निवेदन देण्यात आले होते लाडकी बहिण चे फॉर्म चे 100रु प्रमाणे देण्यात यावी
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p 6 күн бұрын
ग्रेट मॅडम 👍
@jijajagzap3788
@jijajagzap3788 6 күн бұрын
जगण्या ईतके मानधन देण्यात आले पाहिजे मॅडम
@kamalvidhate2995
@kamalvidhate2995 6 күн бұрын
बरोबर आहे ताई अजुन सुध्दा लाभार्थी फार्म भरण्यासाठी फोन करतात एवढे काम करून सुद्धा शासन आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांचे नेमके काय चालले आहे आपल्या अंगणवाडी ताई मदतनीस यांच्या विषयी काम करून घेतात परंतु मानधन वाढवत नाही
@ArchanaKawalkar-rt3lw
@ArchanaKawalkar-rt3lw 6 күн бұрын
Brobar ahe Tai शासन फक्त फुकट काम करून घेते आणि युनियन त्याचा फायदा घेते
@user-nk2oz9ky4p
@user-nk2oz9ky4p 6 күн бұрын
हो हे सगळ्यांनाच माहीत आहे पण सरकार ला केव्हा समजेल काम आले कि वरुन च धमकी वजा हुकुम शासनाने सेविका ना लादायचे मानधन वाढवून देण्याची वाढविण्यासाठी बुध्दी देवो
@NamdevWatgure
@NamdevWatgure 6 күн бұрын
सर्वांत जास्त काम करीत आहे यांच्या कडे लक्ष द्या
@kanchangurav3389
@kanchangurav3389 6 күн бұрын
इतकी कामे आहेत की श्वास घ्यायला वेळ नाही तरी शासन अंगणवाडीतील ताई कडे दुर्लक्ष करतात खर तर प्राथमिक शिक्षक एवढा पगार द्या आंदोलन मोर्चा काढून कंटाळा आलाय
@ShakuntalaMali-yy3yt
@ShakuntalaMali-yy3yt 6 күн бұрын
खरं आहे मॅडम तुमची सरकारला केव्हा कळणार
@chandrkalagaikawad7126
@chandrkalagaikawad7126 6 күн бұрын
Barobar bolata Tumi Tai
@jijajagzap3788
@jijajagzap3788 6 күн бұрын
ताई संघटना प्रमुख चे नाव नाही घेतले आम्ही निवेदन दिले आहे जे निवेदन मध्ये आहे ते खूप छान वाचन केले ताई खूप खूप धन्यवाद संघटना प्रमुख जिजाबाई जगझाप हे नाव आहे येवला
@user-yy9wi9mi1d
@user-yy9wi9mi1d 3 күн бұрын
फक्त अंगणवाडी सेविका यांच्या पगारासाठी सरकारला फुकणी फुकली गेलेली आहे फक्त कामाचं सांगतात ते
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 6 күн бұрын
Right Tai
@DipakPawar-i4h
@DipakPawar-i4h 3 күн бұрын
शासनाने मानधन वाढवल तरच बीजेपीला मतदान करा अन्यथ सर्व आमदारांना घरी पाठवा
@kalimsayyad3765
@kalimsayyad3765 6 күн бұрын
कशाला सरकार च्या बातम्या देता हे सरकार काही करू शकत नाही
@shobharupnar
@shobharupnar 6 күн бұрын
Gr kadha mandhan vadhicha
@SurekhaGore-d8c
@SurekhaGore-d8c 6 күн бұрын
सगळी कामे सेवीकार लादा पण त्याचे मानधन कधीं वाडवाल आम्ही लाडक्या बहीणी नाही का
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 6 күн бұрын
50 रुपये देत नाहीत फॉर्म भरून काढण्यासाठी
@anitapatil3867
@anitapatil3867 3 күн бұрын
हरबऱ्याच्या झाडावर चढवतात गोड बोलून काम करून ghetat आंगणवडी सेविके कडून सर्व योजनांचे
@ManishaGunjal-g5c
@ManishaGunjal-g5c 5 күн бұрын
बरोबर आहे ताई मग फक्त वरचावर बोलतात का
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 6 күн бұрын
एवढेच काम करून मानधन का वाढवत नाही
@shyamtayade230
@shyamtayade230 6 күн бұрын
Modi la samjat nhi ka 1500ru vadvle तेव्हापासून 1ru वाढविला न्ही
@LalitaChaudhari-v8s
@LalitaChaudhari-v8s 6 күн бұрын
माझी लाडकी बहीण फार्म भरला नवीन फॉर्म भरला जात नाही नविन लिंक पाठवा.
@Activekarishma
@Activekarishma 6 күн бұрын
सध्या फॉर्म भरण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आहे इतर कोणी फॉर्म भरू शकत नाही
@chandrashekharvhanmane3588
@chandrashekharvhanmane3588 6 күн бұрын
युनियन ला पैसे देवू नका ताईने हे युनियन चे लोक पैशासाठी ताईना फसवतात यांच्या नादी लागु नका ई
@Laxminitinarakh-l1r
@Laxminitinarakh-l1r 6 күн бұрын
Yes Tie
@mangakyedge96
@mangakyedge96 6 күн бұрын
पगरवाढवा। नुसत्या बातम्या नको ❤
@sachinbhivsane9216
@sachinbhivsane9216 6 күн бұрын
अंगणवाडी सेविका मदतनिस लोकांची सेवा करतील आणि तुम्ही मेवा खा
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 59 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН