एक सामान्य व्यक्ती अश्या प्रकारे गावू च शकत नाही..मला वाटतं साक्षात तुम्ही सरस्वती चे रुप आहात... तुमच्या आवाजाने जो आनंद मिळाला आहे तो कधीच मिळाला नव्हता.. अंगावर क्षारे आले.. शब्द नाहीत बोलायला आता..❤
@campakola89976 ай бұрын
अगदि बरोबर, साक्षात सरस्वती माँ !!
@deeppatil42826 ай бұрын
❤❤
@rahulnagvekar13166 ай бұрын
❤
@pradipsonkamble86096 ай бұрын
Hya गीताच्या khrya gaika आशा ताई ahet❤
@vampirogaming69406 ай бұрын
Khar bhava 😢❤
@kamlakarthakare9180 Жыл бұрын
हे गाणे दररोज ऐकले तरीही ऐकावेसे वाटते, खुपचं अप्रतिम गाणे.
@somasundarkadur17792 жыл бұрын
My mother tongue is not Marathi, but having lived in Maharashra for 15 years, I learnt this Melodius language, I can speak Marathi, this language is close to my heart. This singer has a Melodius voice, Sahitya of the song is excellent. Let More number of songs emenate from this singer. I have full collection of Bapuji's Songs (Sudhir Padke ) right form Geet Ramayan, Sugam sangeet, film songs etc. Sudhir padke,s son has same voice as his Great Father. I appericiate his efferts that he is contnuing his Father' s works. I wish Sridhar padke all the best.
@swamidasdalvi48457 ай бұрын
Melodious language? I hope u aren't talking about Konkani? Marathi is as rough and tumble as they come. 😂
@pratikkadam33902 күн бұрын
My friend i really wanted to tell you this guy is non maharashtrian and understands Sudhir Phadeke by his voice.he talked about melodious songs and language yes it is a full of melodious song plus marathi language is very melodious and decent we maharashtrian never talk aggressive firstly.🎉I thought you don't understand this song as much as he.I think he appreciated marathi classical song and you need to appreciate.
@rutujaa105 ай бұрын
रेडिओ + सायंकाळ आणि हे गाणं = स्वर्ग सुख. मराठी माणसाला आनंद द्यावे असे सुर.❤❤
@BhomkarPravin5 жыл бұрын
अंगावर काटा येतो सुंदर गीत ऐकताना...धन्य महाराष्ट्र भूमी इथं जन्माला आलो..वाद्यवृंद अप्रतिम😘
@pravinwaghmare3284 Жыл бұрын
खरंच 👍 भाऊ
@darshanpatil76235 ай бұрын
Khara ahe saheb. Khup punyai aahe marathi maatit & bhagwat dharmaat janamlo. Parmeshwarala hech prarthana ahe janam dyayava tar marathi maatit ani bholya mansancha sangtit
@aishwaryamanepatil71222 жыл бұрын
खरेच ,नववधू च्या मनातली आर्तता किती तरल पद्धतीने नकळत समजून येते या गीतातून!!! 👌हे सर्व याहून सुंदर शब्दांत मांडता येणे म्हणजे दिव्य च जणू....🤍❤️
@shubhamsunilsonawane71886 ай бұрын
या कलियुगातील सर्वात साक्षात खरी एकच देव युगातिल आवाज म्हणजे या आईचे स्वर म्हणजे आई सरस्वती चा आवाज म्हणजे आई विभावरी आई😘
@deeppatil42826 ай бұрын
🙏🏻वा दादा खुप छान ❤❤
@tejassable1212 ай бұрын
क्या बात 👍🙂🙏
@mjmali3695 жыл бұрын
मराठी भाषा, गाणी, कविता, साहित्य सर्वांनी कस मोहुन टाकल आहे या मराठी मनाला. अभिमान आहे या पतिभाशाली कलेंचा.!!!
@prajaktajadhav7978 Жыл бұрын
Soo true....💯
@akshaypatil64516 ай бұрын
❤😊
@bhaskarpatil48303 жыл бұрын
जेवढा स्वर कर्णमधुर आहे तेवढेच संगीत तसेच गीताची शब्दरचना ही लाजबाब आहे.मन प्रफुल्ल करणारे गीत.फारच मस्त!!!!!
@shankarjath275310 ай бұрын
Jivan khup sundar vatta hai ganyne
@rugvedthakur7774 ай бұрын
साक्षात देवी सरस्वती अवतरली असा भास झाला विभावरी ताईंचा आवाज ऐकून.. कान,मन आणि अंतरात्मा सगळे तृप्त झाले.. महाराष्ट्राच्या मातीत असे बरेच हिरे दडलेले आहेत...
@jyotikachare1814Ай бұрын
रील्स मुळे या पीढी ला छान छान गाणी माहीत होतायतात ही छान गोष्ट आहे .
@maheshkarhade71665 жыл бұрын
विभावरी चा आवाज नुसताच गोड नाही तर त्यात एक फील देखील आहे..सर्वसामान्य लोकांना गाणं समजण्यासाठी ते फार महत्वाच आहे..
@mahendradhamne12855 жыл бұрын
Mahesh Karhade right right right
@MusicAcademy-i6d21 күн бұрын
अगदी खरंय
@Suxcess_AI5 жыл бұрын
श्रीधर फडके यांना live ऐकायचा योग कधी आला नाही खूप लहान असल्यामुळे पण vinus च्या माध्यमातून इतकी सुंदर कलाकृती ऐकून धान्य झालो मी,श्रीधर जी माझा नमस्कार स्वीकारावा
@ankushpawar83084 жыл бұрын
श्रीधर जी खुप सुंदर मला खूप आनंद वाटेल तुम्हाला भेटण्याचा मला. खुप ईच्या आपणास भेटण्याची
@pm20y105 жыл бұрын
विभावरीने फारच गोड गायले आहे हे गाणे!! जिलेबि,बासुंदी,बर्फी सर्व पदार्थ मस्तच असतात, यांची तुलना करु नये,फक्त आस्वाद घ्यावा, जसे की,लता,आशा आणि विभावरी आणि अश्या अनेक सुमधुर आवाजांची देणगी मिळालेल्या गायकांच्या आवाजाचा ,कलेचाआस्वाद !!
@mahendradhamne12855 жыл бұрын
Madhav Phatak वा ! किती गोड प्रतिक्रिया ?
@rameshchintawar42332 ай бұрын
अगोदर 25, 30 वेळेस ऐकूनही आज 2024 मध्ये पुन्हा एकदा ऐकतो आहे। अत्यंत गोड आणि मधुर आवाज। आवाजातील गोडवा, शालीनता अप्रतिम। एवढा गोड कंठ देवानेच दिलाय, त्या विधात्याने भरभरून दिलेय। श्रीधर फडके यांची पेटीवर साथ, लाजवाब।
@pallavigangarde19457 жыл бұрын
खुपच छान विभावरी ताई ...अप्रतिम...मन अगदी मोहून जाते तूमच्या आवाजाने आणि ...प्रत्येक गाण्याने..........
@shubhadapatil28856 ай бұрын
That line प्रित ही, प्रित ही उमजेना, जडला का जीव हा समजेना... Perfect song and singer 👌
@campakola89976 ай бұрын
अगदी सरस्वती माते चा रूप आहे विभावरी ताई, काय सुरेख गायन, काय सुंदर भाव, सूर-ताल-लय...सर्वच अप्रतिम..... <a href="#" class="seekto" data-time="115">1:55</a> साजण स्पर्शाचा , खूप सुरेख हरकत 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼✨✨✨
@anirudhnaig194 ай бұрын
Yes, that harkat was so cute and amazing!
@RudraTathe-x3c22 күн бұрын
Vibhavari aai khup chan ..😊 😊😊gata tumhi❤
@amolrupnar89984 жыл бұрын
so lucky people who listen this song live ...what a melidious voice ...what an golden era of life ...no mobile phone no other distarbance just music and joy
@UlhasMK Жыл бұрын
मराठी संगीत विश्वातील एक अजरामर आणि सदाबहार गीत👌
@kshitijingle65354 күн бұрын
रेडिओ + सायंकाळ आणि हे गाणं ...❤
@swatipatil33765 ай бұрын
शांत वाहणाऱ्या नदी प्रमाणे आतिषय शांत पणे गाणे सुंदर गायले आहे. अगदीच निरागस चेहरा तसेच हावभाव तसाच आवाज...❤
@tejassable1212 ай бұрын
आहा.... सुंदर comment 👍🙂🙏
@deepaktribhuwan54402 күн бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.हृदयाला थेट साद घालणारा सुमधुर गोड आवाज चपखल भावविभोर शब्ध आणि कान तृप्त करणारे संगींत.
@visheshvijay16284 жыл бұрын
मैं मराठी तो नहीं जानता,गीत संगीत से बेहद रुचि है इस गीत ने अलौकिक आनन्द दिया।सिंगर की आवाज बहुत खूबसूरत है, लता जी आशा जी की आवाज़ से कम नहीं। इस गीत को डाउनलोड करने की शर्त बताइए हिन्दी में,,,,
@santoshtondwalkar17394 жыл бұрын
Y2mp3 online Google download
@bajiraovasudev42022 жыл бұрын
Tai aprtim aawaj ahe tumcha
@Rahul-c2g1v12 күн бұрын
खूप सुंदर प्रस्तुती.... मन प्रसन्न झाले ... तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे ताई 🙏
@sasmitsakhare33254 жыл бұрын
मन मोहुन टाकणारे विभावरी ताई यांचे गायन !!
@prashantbudgude6086 ай бұрын
कोण कोण रिल बघून आलंय 😂😂😂😂
@siddheshsawant78716 ай бұрын
Me...mast aahe song redio chi athvan ali.he song rediovr lagaych..😊😊
@dattaharidhage82416 ай бұрын
😅
@sonmai98326 ай бұрын
👍👍
@ganeshmangale39276 ай бұрын
Same here 😅
@rajchavan37896 ай бұрын
Kharach itka sundar prakare gana Gayla aahe .. rahavla Gela nahi... Kiti chaan gana aahe.. ❤
@pradnyabaste88315 жыл бұрын
फारच सुंदर, अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा आवाज
@shrijinde39482 жыл бұрын
श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमाला तोडच नाही दिवाळी पहाट ची आतुरतेने वाट पाहतो रसिक प्रेक्षक
@champof644 жыл бұрын
Ms.Vibhavari Apte, I simply love your voice. So melodious, some places it's like you're smiling, but watching you in the video you aren't smiling at t that time!! I had never heard this song. After hearing first time in your voice, I heard original. But with due respect to the singer there, there wasn't any magic!! I can hear this song continuously back to back. God bless you with all that you wish for.
@shashikantpundalik12712 жыл бұрын
Thx for nice words champa ji.
@cardoctormrsuraj97054 ай бұрын
मी रील पाहून आलोय.... अजून कोण कोण आल आहे ?
@amarpatil4492 ай бұрын
जा परत लवड्या
@ROHANSARMALKAR-io2nc2 ай бұрын
🙋♂️🙋♂️
@ganeshkamde10712 ай бұрын
I am also
@prashantpawar23332 ай бұрын
मी पण
@kedar062 ай бұрын
Mi pan
@rajeshsawant63725 ай бұрын
हळव्या माणसांना हे गाणं वेगळ्याच भावविश्वात घेऊन जात...❤❤❤
@shreeshinde09097 күн бұрын
मंत्र मुग्ध ❤
@ЕваНовик-о5у3 жыл бұрын
Боже! Какой звучание, какая гармония!...ласкает слух , какая кладезь мелизматики!!! А чувство ритма у ЛЮДЕЙ за таблой! А МУЗЫКАНТОВ - ИНСТРУМЕНТАЛИСТОВ!!!..За гранью нашего просто детского европейского музыкального восприятия!..... Какой же тончайший музыкальный эфир индийской музыки!!!!!!! Jai Hind!!
@ND-jw1xj3 жыл бұрын
Can you translate this in English
@ЕваНовик-о5у3 жыл бұрын
@@ND-jw1xj русский язык. Гугл в помощь!
@Rajislive7666 Жыл бұрын
@@ND-jw1xjदेवा! काय आवाज, काय सुसंवाद!... कानाला ठेच लावतो, काय मेलिस्मॅटिक्सचा खजिना!!!! आणि तबल्याच्या मागे असलेल्या लोकांना तालाची जाणीव असते! आणि संगीतकार - वादक!!!.. आमच्या बालिश युरोपियन संगीताच्या जाणिवेच्या पलीकडे!..... भारतीय संगीताचा किती सूक्ष्म संगीतमय ईथर!!!!!! जय हिंद !!
@ND-jw1xj Жыл бұрын
@@Rajislive7666 thank you
@ravindradhakwal5514Ай бұрын
मी हे गाणे मुळशी ते माणगाव प्रवास करताना नेहमी ऐकतो. कमी रहदारी चा रस्ता त्याच्या बाजूला सुंदर तलाव, सह्याद्री रांगा,शांतता आणि हे गाणे म्हणजे स्वर्ग सुख.
@prithvirajsakat91576 ай бұрын
शब्दा मागचे भाव कळले , सुरांशी घट्ट मैत्री , आणि सुरांसाठी संपूर्ण समर्पण असल, की आपलं गायन प्रेक्षकांना अस मोहित करून टाकत, 🙏🙏
@VinitKamble-z6w4 ай бұрын
माझ्याकडे literally शब्दच नाहीयेत❤ काय बोलू? "मंत्रमुग्ध सुरेख pure" आयुष्यभर हे गाणं ह्या आवाजात ऐकायला मी तयार आहे. काय जादु आहे ह्यांसारख्या मराठी गाण्यात. धन्य आशा भोसले ताई आणि श्रीधर जी❤
@musicalyardofchetan83004 жыл бұрын
महान संगीत तर आहेच....पण काय गोड आवाज. दर्जा.... 💯% pure honey
@kamleshtambeofficial5 ай бұрын
😍✌🏻 खरंच जेवढा वेळ ऐकतोय मन च भरत नाही किती छान आणि पूर्ण मन गाण्यामध्ये टाकून तुम्ही गाणं गायलंय 😊👍🏻खरंच या गाण्याला तुमच्या आवाजाने पूर्ण मन प्रसन्न केलंय खूप छान आवाज 🥰❤️❤️❤️✌🏻✌🏻
@pratikshivane734 Жыл бұрын
साजन स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे! यानंतर सेक्सोफोन चा जो स्वर लागला आहे, खरच अंगावर शहारा आल्यावाचून राहत नाही... गाण्यात अशाच खूप साऱ्या जागा आहेत जिथे असाच अनुभव येतो. जसे जडला का जीव हा समजेना...! ओ हो किती आणि काय सांगावं अदभुत स्वररचना🎵🎵🥰
@SuvarnaSurvase-n9y7 күн бұрын
अप्रतिम आवाज 🤩
@CroyanceExecutiveSearch5 ай бұрын
ह्या गाण्याचं संगीत, त्याचे शब्द, गायकी, गायक, वाद्यवृंद सगळंच अदभूत 😍😍😍😍
@ravindradeshpande1576 жыл бұрын
खूपच छान. आणि हो प्रत्येक गाण्याची तुलना लता व आशाच्या आवाजाशी आपण करत राहिलो तर आपल्याला कोणाचेही गाणं आवडणार नाही. तेव्हा इतरही चांगल्या आवाजाचे कौतुक करावे असे मला वाटते.
@jayrajjoshi28436 жыл бұрын
Sabeb shuddha tup khalyananter Dalda sweat nahi
@anuradhajoshi16736 жыл бұрын
खूप छान
@pamputalentcomedyactor15725 жыл бұрын
Good
@deepakghube5 жыл бұрын
अप्रतिम
@chandukandhare69925 жыл бұрын
khup chhan
@shrirangtambe6 жыл бұрын
Apratim. Surekh. Tks to everyone, singer, lyricist, composer and whole team like instrumentalists for such a beautiful song.
विभावरी madam तुमच्या आवाजात साखरे सारखा गोडवा आहे. तुमची सर्वच गाणी मी आवर्जुन ऐकते.माझे भाऊजी अजय मदन यांच्या एका प्रोग्रॅम मध्ये तुमचं गाणं live ऐकण्या चे सौभाग्य मला प्राप्त झाले. शिवाय तुमच्या बरोबर फोटो काढण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात वक्त करता येत नाही. Down-to -earth म्हणजे काय ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही.
@pratikwankhade31745 ай бұрын
2024मध्ये कोण कोण गाणे आयकत आहे लाईक करा
@BalramPawar-xn5mn5 ай бұрын
Mi😅
@maheshsutar55977 күн бұрын
Mauli khup chan voice ahe tumcha
@pallaviraut3826 жыл бұрын
खरच खूप छान आवाज आहे तुमचा 😍😘
@namdevmoim42462 ай бұрын
खरोखर निःशब्द झालो. जेव्हडा आवाज गंगामाईच्या वाहत्या पाण्यासारखा तेव्हढेच निरागस डोळे आणि चेहरा.
@sitaramvajha66043 жыл бұрын
GREAT SINGER ..CHI.VIBHAVARI APTE..JOSHI..AND SRIDHAR PHADKE..WELL DONE ALL THE SUPPORTING TEAM . I m HIGHLY GRATIFIED.. Kk
@yuvrajranmale65892 ай бұрын
गाण्यातील भाव आणि चेहऱ्यावरील भाव याचे अप्रतिम संगम या गाण्यातून...विभावरी आपटे यांची खुपचं सुंदर प्रस्तुती...👌👌👏👏☺️
विभावरी ताई आणि श्रीधरजी यांनी स्वर्गीय आवाजात गायलेली ही गाणी मन हेलावून टाकतात या कार्यक्रमाचे निवेदन कोणी केले आहे त्यांचाही आवाज खूप छान आहे.
@jitendrasaingar61264 жыл бұрын
प्रविण दवणे
@jitendrasaingar61264 жыл бұрын
प्रविण दवणे
@surajdhurve8848 Жыл бұрын
Tai tumch gan eikun original singer la pn tumi mage takale ahe.
@kalpesh_saindane1085 ай бұрын
ते म्हणतात ना कीं सगळं जुळून आल्यावर काय तयार होत तर.. हे तयार होत... बापरे अप्रतिम गाणं झालंय हे.. शब्द नाहीयेत.. 💐🙏
@Suxcess_AI5 жыл бұрын
कोणत्या वाद्या चा कसा आणि कधी उपयोग करायचा अप्रतिम संगितकार
@ShankarGaydhaneАй бұрын
खूप छान खूप गोड आवाज आहे गायिकेचा वाद्यवृंदा सहित सर्वांचे अभिनंदन
@aartisatardekar97144 жыл бұрын
फारच सुंदर गाण आहे मन रमुन जाते ऐकताना
@samadhansuryawanshi51084 ай бұрын
हळव्या मनाच्या माणसाला हे गाणं वेगळ्याच दुनियेत घेऊन जात.....मन असं भावनिक होत ❤❤❤❤
@satishsuryavanshi58312 жыл бұрын
फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या शकुनाचा मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे झुळूक वार्याची आली रे लेऊन कोवळी सोना फुलेसाजण स्पर्शाची जाणिव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे या वेडाचे नाचरे भाव बिलोरे मेहंदीने शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशिम काटे तुझे मनमोराचे मनमोराचे जादूभरे हे पिसारे मेहंदी ने मेंदीने हो शकुनाच्या रीतही प्रीतही समजेना जडला का जीव हा उमजेना कशी सांगू मी कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेहंदी ने हो शकुनाच्या भुलले रे क्षण माझे भुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मस्त भारीच काव्यरचना आहे ही रचनाकार आला संगीतकाराला आणि गायकाला माझे शतशत कोटी नमन 🙏🙏🙏
@kishorkamble95482 ай бұрын
खरच श्रीधर फडके यांनी किती अजराअमर गीत गायले आहे सारख आयकावेशे वाटते
@nagendrarao95987 жыл бұрын
GEET MAALA 654 Sundar Marathi Bhaav Geet Lyricist : Nithin Aakhave , Music : Shridhar Phadke Singer :Vibhavaril Apte- Joshi फुलले रे क्षण माझे फुलले रे .... मेंदीने,ओ ... शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे .... झुळूक वार्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे ll या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे ... ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या ऊरात, स्पर्शात, रेशिम काटे तुझे ll मनमोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे सजले रे क्षण माझे सजले रे .... रीत ही, प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना ll कशी सांगू मी, कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे ll मेंदीने, शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे
@AvtarsingSisodiya6 жыл бұрын
Nagendra Rao supar Sahebh
@adityakshirsagar68885 жыл бұрын
Chan lekhan
@shetkarabhijeete07625 жыл бұрын
Can you explain the meaning of lyrics? At least something in brief? I am from Goa.
@tarubalathakur73275 жыл бұрын
श्री.शेटकर, तुम्हाला मराठी समजतं का? ह्या गाण्यातून, नवविवाहित नवरीने तिला तिच्या नवर्याच्या सहवासात लाभलेल्या गोड क्षणाच्या अनुभवांचं वर्णन केलेले आहे .
@prashantkalake48604 жыл бұрын
आपला आभारी आहे
@surajkoli30302 ай бұрын
काय आवाज आहे ताई तुझा. वाह अप्रतिम, खुप छान, असा वाटतो गाणी ऐकतच राहावं. किती वेळा गाणी ऐकला तरी मन तृप्त नाही होत.
@rohitdive13606 жыл бұрын
काय गाणं आहे.... ऐकतच रहावं वाटतं....
@dipalipatankar39492 ай бұрын
विभावरी जोशी खूप सुंदर गातात, अतिशय साधे सुंदर व्यक्तिमत्व आहे.
@sg221119506 жыл бұрын
Sudhir Garde - kharach, latabai ani ashatai yanni gayleli gaani, vibhavari ani bela sarkhe itar kalakar hi jeev otun gaatat . Tyanchehi kautuk karayla pahije.
@anuragchivilkar6846Ай бұрын
pure...just pure... unhindered... unsurpassed
@sunilmalwade18185 жыл бұрын
खूप सुंदर रेशीमस्पर्शी गीत 🌹🌹🌹🙏
@mangeshborhade74662 жыл бұрын
खूप छान आवाज आहे ताई अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती हो ही साई चरणी प्रार्थना
@sanjivanigarje56316 жыл бұрын
my most favorite song.excellent singing by vibhavaritai.
@adityakshirsagar68885 жыл бұрын
Hi sanjivani
@adityakshirsagar68885 жыл бұрын
Hi sanjivani
@harishpawar69254 жыл бұрын
Apratim .....ase gane gayla kamit kami 25 varshachi tapashya lagti ....god bless u .....nakalat thakwa jato ani dolyat pani ete ashe gaane aikun ... Lve u all
@rushiraut81096 ай бұрын
<a href="#" class="seekto" data-time="94">1:34</a> to <a href="#" class="seekto" data-time="123">2:3</a> खूप खूप छान 🫡👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sulabhaprabhudesai86342 жыл бұрын
Nav vadhuchi swapn ,tumachya aawajat umatali. Ekdam surekh . 🙏🏼
@happyliffeee4 жыл бұрын
Vibhavari cha aawaj khup chaan ahe...
@abhishekbane95462 ай бұрын
कान आणि मन प्रसन्न झाले. अतिशय सुंदर
@suyogmane93214 ай бұрын
Reels viral zalyavr alele like kra ❤
@ratanyadkikar70935 ай бұрын
विभावरी पहिल्या पासूनच माझी आवडती गायिका आहे. अप्रतिम गायलं आहे ❤❤❤. Love you Vibhavari ❤️ GBU 🙌🙌
@ajaydhone33335 жыл бұрын
Sadhepana madhe godva aasto🌹🌹🌹
@pankajhirway3 ай бұрын
No auto tune, no artificial processing, no artificial enhancement. Just pure melody, talent and orchestra.
@deepakkadam63242 жыл бұрын
सुंदर आवाज सुंदर संगीत ❤️🙏
@aniketumate6097Ай бұрын
एवध जून गान आज पन मि ऐकत अहो मला गर्व आहें मि मराठी असल्याचा ...❤
@surajsonawaneАй бұрын
Theek ahe🎉😅
@kamalakardhamba8 жыл бұрын
ऐकताना मन मोहुन टाकते आणि भान विसरावयाला लावते ते गोड गाणे. आशाताईनी गायलेले गाणे गोड आहेच, पण विभावरीनी गायलेले गाणेही काही कमी गोड नाही.
@shivdarshansadakale64137 жыл бұрын
Khupch chan
@sagarkhade37837 жыл бұрын
khup chaan. I love this song
@amitkatkar.92227 жыл бұрын
वा
@uttampandav86366 жыл бұрын
Kamalakar Dhamba well comments
@amolkamble22875 жыл бұрын
Lovely💕😍
@nileshmatere78945 ай бұрын
जुन ते सोन असतंच ते कधीच वाया जात नाही पूर्ण लोकांच्या मनावर तेच राज्य करत, नवीन गाणी कितीही आले तरी जुन्या गाण्याची संगीत रचना मन भारावून टाकते❤
@ankitak.65005 жыл бұрын
U have a such beautiful voice mam....
@govindchoudhary8528Ай бұрын
मला आशाताईंच गायलेल गाणे ऐकतोय असा भास झाला..वाह वाह...
@archananirmal27196 жыл бұрын
waaa mast, very nice, your voice 👌👌
@acharya575ma2 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌 एकदम सौम्य आवाज आणि चेहऱ्याचे भाव पण तसेच ! एकदम ऐकत च बसावं वाटत
@sheetalshivaraman41435 жыл бұрын
Awesome song, lovely voice 👌👌
@visheshvijay1628 Жыл бұрын
मराठी जानता तो नहीं हूं, लेकिन इस गीत की मिठास ने मुझे खींच लिया है, आपके दूसरे गीत भी सुनना चाहता हूं,❤❤❤🎉🎉🎉
@subhashmahajan14897 жыл бұрын
aasha tai sarakha aavaj ahe aapla aikun man maje pulalere...
@dhirenavashia25724 ай бұрын
Vibhavariji is excellent in singing.......She looks very cultured and pious....She is a gift to our world from Godess Sarswati... Blessings to her and family besides her musical talant..
@Royal_Vipss_Vlogs6 ай бұрын
Kon kon reels bagun aalay
@nehaha234 ай бұрын
No we know this master piece before 9 yrs😅
@mandarmandlik51524 ай бұрын
😂😂❤
@sanjaykakade8575Ай бұрын
खूप खूप छान मन खुश झाले गाण ऐकून अप्रतिम अस वाटत एकतच राहावं.