Vima Bharpai : विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिले तर जास्त भरपाई मिळते का? | Agrowon

  Рет қаралды 73,557

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #cropinsurance #nuksanbharpai
सध्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढल्याने पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत भरपाई मिळते. पण नव्या निकषानुसार पीकवाढीच्या कोणत्याही टप्प्यात नुकसान झाले तरी पूर्ण संरक्षित रक्कम गृहीत धरून भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे एक पूर्वसूचना दिली तरी चालेल पण शेतकऱ्यांना वाटत असेल तर ते पुन्हा पूर्वसूचना देऊ शकतात. विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिले म्हणजेच भरपाई जास्त मिळते, यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
At present, increased crop losses due to rainfall are covered under the local natural calamity trigger of crop insurance. But according to the new norms, compensation will be given assuming the full protected amount regardless of the loss at any stage of crop growth.So even if one notice is given it will work but if the farmers feel like they can give another notice. The Agriculture Department has appealed not to believe that the representative of the insurance company has been paid, which means that the compensation is higher.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 195
@ashokshelke4651
@ashokshelke4651 13 күн бұрын
पंचनामा करणारे एजंट शेतकऱ्यांकडून प्रती व्यक्ती 500 घेत आहेत,,खूप लुट चाललय
@vlog2299
@vlog2299 12 күн бұрын
14447 call kara
@shrikantbhalerao6169
@shrikantbhalerao6169 13 күн бұрын
आमचे पंचनामे झाले नाहीत 2 सटेबरला तक्रार केली आहे
@keshavdeshpande9431
@keshavdeshpande9431 12 күн бұрын
शेतकर्याला क्लेम साठी 72 तासाची अट आहे, मग सर्वे करायला विमाकंपन्याना पण 72 तासाचीच आट का नाही.
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad 12 күн бұрын
एकदम बरोबर
@Raj-ll6li
@Raj-ll6li 12 күн бұрын
Barobar
@PramodKale-f8v
@PramodKale-f8v 13 күн бұрын
मी यवतमाळ जिल्हा महागाव तालुक्यातील शेतकरी असून पिक विम्याचा 2 सप्टेंबर रोजी क्लीन केला होता परंतु आज पर्यंत माझा शेताचा सर्वे करण्यासाठी कंपनीची प्रतिनिधी आली नाही त्यानंतर मी तीन वेळा टोल फ्री क्रमांक वर कंपनीला कळविली तरी पण आजपर्यंत कंपनीची प्रतिनिधी सर्वे करा आली नाही करायला आली नाही
@user-GkThakare93
@user-GkThakare93 13 күн бұрын
आमचं पण असंच झालं
@keshavjagannathkulkarni7303
@keshavjagannathkulkarni7303 12 күн бұрын
खूपच उपयोगी माहीती... समजावून सांगण्याची पद्धत, शैली अप्रतीम.... .. अभिनंदन . मन:पूर्वक धन्यवाद... ...
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 13 күн бұрын
मी पैसे दिले नाहीत मला आले हे 5000 ज्यांनी पैसे दिले त्यांना आले 15000
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 13 күн бұрын
या वर्षीचे आले का पैसे...
@dattamunde568
@dattamunde568 13 күн бұрын
पैसे द्यायचे न राव काय तुम्ही पण 200 घेतात ते तुमचे कर्म जसे आहेत तस तुम्हाला फळ मिळते कुठे चेंगुस रहीच कुठ खर्च करायचे हे माहिती असाय पाहिजे
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 13 күн бұрын
@@dattamunde568 बरोबर
@anilpeche59
@anilpeche59 13 күн бұрын
5 hajar rupee bhetle nahi tar 5paise bhetle naste nuksan farch kami lokanchi pan te sarvanach nuksanit dakhvite
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 12 күн бұрын
देवा लागते कारन ते यतात तों पर्यंत नूक्सान दिसत नाहिं
@samadhandhengale810
@samadhandhengale810 13 күн бұрын
तुमचे व्हिडिओ मात्र खूप हिट असतात हे मात्र खरं.. आणी मोजून मापून गरजेची गोष्ट यातून मिळते. भारी आहे अग्रोन
@SPPASPIRANT
@SPPASPIRANT 12 күн бұрын
हा खुप महत्त्वाचा प्रश्न चे उत्तर दिले. धन्यवाद
@BhagwatBarse
@BhagwatBarse 13 күн бұрын
एकदम महत्त्वाची माहिती सांगितली दादा आज धन्यवाद
@prakashvb3258
@prakashvb3258 3 күн бұрын
सर मी 500रू दिले मला 2,5 एकर ला 28400रु आले आणि त्यानी दिले नाही त्याना आजून पन आले नाही ते आता दयाला पाहिजे होते आस म्हणत आहे
@SomeshwarBirajdar-es8rv
@SomeshwarBirajdar-es8rv 13 күн бұрын
धन्यवाद आभिनदन जोरदार स्वागत नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
@PallaviSuroshe-d5o
@PallaviSuroshe-d5o 12 күн бұрын
Nahi ghetle Khup Chan serve kela maza माझं शेत रस्त्यापासून पाच किलोमीटर दूर होतं तरीसुद्धा विम्याचे प्रतिनिधी पाच किलोमीटर दूर चालत चालत माझ्या शेतापर्यंत चालत आले मी त्यांना पैशाची ऑफर केली पण त्यांनी घेतले नाही... Good job...
@rajpatil706
@rajpatil706 4 күн бұрын
साहेब 💯 % खर आहे, ज्या लोकानी पैसे दिले त्याचे पैसे जास्त आले आहेत
@RameswarRajdev
@RameswarRajdev 12 күн бұрын
खूप छान आहे तुमची माहिती सर
@riteshwankhede9090
@riteshwankhede9090 13 күн бұрын
माझ्या गावात पैस घेतले असे मला समजल्या नंतर मी कृषी अधिकारी व AI विमा कंपनी वरिष्ठ याकडे तक्रार केली मग त्यांनी जेव्हड्याचे पैस घेतले होते ते द्यायला भाग पाडलं
@gangadharkhadse235
@gangadharkhadse235 12 күн бұрын
हो आम्ही पैसे दिले 300 रुपये
@sachinbadwar6957
@sachinbadwar6957 13 күн бұрын
पिक विमा कंपनीला तक्रार देऊनही कोणीच अधिकारी बघायला आलेले नाही तरीही पिक विमा मिळू शकतो का
@Aapla377
@Aapla377 12 күн бұрын
खरंतर जमिनीत कोणतीही हमी नसताना लाखो रुपये ओतनारा शेतकरी यांच्या भावना असतात की केवळ शंभर पाचशे मुळे आपल्याला विमा कमी येऊ नये म्हणू नाईलाजाने ते विमा प्रतिनिधींना पैसे देत आहेत आणि यामुळेच प्रत्येकजण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत.केव्हा थांबेल हा खेळ देव जाणे.
@Babasaheb_Shirsath.
@Babasaheb_Shirsath. 12 күн бұрын
आम्ही पहिली तक्रार केली आणि एक महिन्याने विचारलं पीक पाहण्यासाठी करून आले नाही तर त्यांनी सांगितले की तुमचा क्लेम बाद झाला आहे तुम्ही दोन-तीन वेळेस कम्प्लीट केली आहे तरी मी कम्प्लीट केली नाही यासाठी काय करावे लागेल
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 12 күн бұрын
हो हे खर आहे ज्यांनी पैसे दिले त्यांना हरभरा विमा 10हजार एकरी असा आला, मला एकरी 2500रुपये आले. आणि असे एकदा नाही माझ्यासोबत दोन वेळेस झाले आहे. सिंदखेड राजा, बुलढाणा
@abdulnaseerbilolikar5825
@abdulnaseerbilolikar5825 12 күн бұрын
I salute you - thanks
@yogeshshingote6277
@yogeshshingote6277 12 күн бұрын
खऱ्या अर्थाने सर ज्यांचे नुकसान झालेले नसते तेच लोक पैसे देतात
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc 12 күн бұрын
आमच्या गावा मध्ये जवळ पास 70% शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले व विशेष म्हणजे जवळ जवळ सर्वच शेतकरयांनी तक्रार नोंदवली पण फक्त 23 शेतकऱ्यांचे नावे आले आहेत.माझी ॲग्रोवनला विनंती आहे की या विषयावर व्हिडिओ बनवावा
@madhavbhutale2402
@madhavbhutale2402 13 күн бұрын
मी २३ तारखेला क्लेम केलं.तर अप्रुवल येईल का? सध्या पेंडिंग दाखवतय.
@sunnys.kokare518
@sunnys.kokare518 13 күн бұрын
Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....? Please reply me... 🙏
@afrozchahdhari6405
@afrozchahdhari6405 13 күн бұрын
सर, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मदत संबधित एक महिना होत आलेला आहे अद्याप तरी कोणता ही शासन निर्णय घेण्यात आला नाही. धनंजय मुंडेंनी तर 8 दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं पण अनेक बैठकी झालेत, अनेक GR निर्गमित झालेत पण अतिवृष्टी बाबत कोणताच निर्णय नाही. याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा. अनिल जाधव सर.
@eknathkharche3815
@eknathkharche3815 13 күн бұрын
आम्ही 2 सप्टेंबरला तक्रार केली परंतु कापूस या पिकाची नुकसान पटली 40 ट्टके टाकली नुकसानीच्या यादीत नाव आले नाही 70 80 ट्टकके नुकसान टा कलेल्यांची नाव यादी मध्ये आले
@NarayanNarwade-q4j
@NarayanNarwade-q4j 13 күн бұрын
तक्रार केली पण पचंनमासाठी आले नाहीं काय करावे
@gauravgadhe4352
@gauravgadhe4352 12 күн бұрын
सर मी पिक विमा ला कम्प्लीट केल्यावर आणखीन पण सर्वे करायला कोणी आलं नाही याचा काय अर्थ असेल
@rajkumarrakte1616
@rajkumarrakte1616 12 күн бұрын
आणखी एक गोष्ट तुमच्या विडिओ माध्यमातून मि सांगु इच्छितो की विमा कंपनी लोकांना पैसे मागितले आहे तुम्हाला पणं सर्वांना आत नवीन निकषानुसार 75% विमा कंपनी लोकांना कशाला पाठिंबा दिला आहे कषी अधीक्षकांनी
@dipakwanare6633
@dipakwanare6633 12 күн бұрын
Mahadbt मार्फत मिळणाऱ्या nano dap साठी प्रती bottle १०० रु. मागत आहेत. पण ते तर १००% अनुदानित आहे.मग हे पैशे कशाचे घेत आहेत? काही मार्गदर्शन करावे.
@shubhamgawande2850
@shubhamgawande2850 12 күн бұрын
Kote milate
@shubhamgawande2850
@shubhamgawande2850 12 күн бұрын
Kute milate
@shubhammalewar1547
@shubhammalewar1547 2 күн бұрын
Sir, कोण कोणत्या नुकसानीची भरपाई मिळतो...,
@achyutwalse4523
@achyutwalse4523 12 күн бұрын
पूर्व सूचना एक सप्टेंबर रोजी दिली सरसकट 25% विमा मंजूर झाला आहे व बाकी राहिलेल्या 75% पिक विम्यासाठी पूर्व सूचना द्यावी लागेल का
@vinodtonge3347
@vinodtonge3347 12 күн бұрын
आमच्याकडुन नाही घेतले पैसे प्रामाणिक पणे survey kela . चंद्रपूर 🙏बल्लारपूर🙏
@pandurangkhule289
@pandurangkhule289 13 күн бұрын
सर नमस्कार. सन 2017-18 चा खरीप पिक विमा. अद्याप मिळालेला नाही आपण मिळवून दिल्यास प्रयत्न करावे व विषय गाजवावे
@roshanchavhan4316
@roshanchavhan4316 13 күн бұрын
Sir mi vima pratinidhi la 1000 rs dile mala total amount 37000 ale Ani sagal tyanchy ch hati asate
@vakilpadmor9668
@vakilpadmor9668 12 күн бұрын
Kiti jamin hot and kont pik hot dada
@sanjivangaikwad3184
@sanjivangaikwad3184 13 күн бұрын
नुकसान टक्केवारी टाकताना 100% टाका कोण तुम्हाला धरून नेणार आहे 😂
@rakeshkoti
@rakeshkoti 13 күн бұрын
😂
@RaviG-e8u
@RaviG-e8u 13 күн бұрын
Dhanyavad agrowon,shetishi night savach maritime tipanyogya shetkaryanparyant pohchavun shetkaryanchya samshyche nirakaran Karter, MI purvasuchana veesdivas advice dillinger ahepan sure zala nahi
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l 13 күн бұрын
2022 च्या तक्रारी केल्या होत्या, कुठले फोन आला नाही आणि सर्वे ला पण कोणी आले नव्हते व चौकशी केली असता विमा कंपनी ने तक्रार रिजेकट केली आहे
@badriharne2705
@badriharne2705 13 күн бұрын
हिंगोली जिल्हा अग्रीम पिक विमा मंजूर झाला पून्हा क्लेम केला तर चालेल का
@keshavuthore89
@keshavuthore89 12 күн бұрын
Paisycha hi anubhav tr aahech pn company ne tharvun diley ki ya mandalat 50-69%nulsan dyayche tya pramane te agent karat aahet mg kunache jast nuksan zale tari aani kapsache tr para jast nuksan aata kapus bondatach ugavtoy
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 13 күн бұрын
, माझ्याकडून नुकसान झाले आहे दिसत आहे तरी पण २०००रु घेऊन गेले नाही दिले तर नुकसान विमा मिळणार नाही असे म्हणतात
@TukaramInamkar
@TukaramInamkar 12 күн бұрын
जाधव सर गेल्यावर्षी चे नुकसानभरपाई अनुदान कधी नक्की देनार की बोलाचीच कडी बोलाचाच भात म्हणून झोपाव कि संसदेत बसलेना झोपवाव ते पण सांगा🎉🎉🎉🎉
@shankarbhusari6830
@shankarbhusari6830 13 күн бұрын
मी 2024 खरीप पिकाची stand crop loss ची नुकसान केली आहे तरी माझी तक्रार पीक विमा कंपनीनी सर्वे केला नही
@GaneshPatekhede
@GaneshPatekhede 13 күн бұрын
आम्ही दोन सप्टेंबरला तक्रार केली पण आमची चौकशी झाली नाही
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l 13 күн бұрын
आम्ही ऍप च्या माध्यमातून तक्रार केली होती, आमच्याकडे रॅडम सर्वे झाला अजुन विमा आला नाही
@amolbali4467
@amolbali4467 13 күн бұрын
रब्बी पिक विम्याचे काय झालं 2023
@rohandahake8066
@rohandahake8066 13 күн бұрын
आम्ही तर तीन चार वेळा पूर्वसुचना देऊन दोन महिने होऊन पण कोणी अजुन बघायला आले नाही
@ankushjadhav103
@ankushjadhav103 12 күн бұрын
हिंगोली जिल्हा अतिवृष्टी ची भरपाई मिळणार आहे का
@tarachandgitte2079
@tarachandgitte2079 12 күн бұрын
Parli v. Beed district 2023 che karip / Rabi pik vima / Aanudan 27/092024 la milel ka sanga Aaplya Aagrovan chya Madyamatun Mi Cha Divasa purvi aaplela comment takali hoti
@PandurangKalamkar-u4u
@PandurangKalamkar-u4u 11 күн бұрын
पीक विमा कंपनीचे अधिकारी ऐका पिकाचे 100 रू. प्रमाणे पैसे घेतात,एखाद्या वेक्तीचे चार पीक असतील तर चारही पीक ऐका ऐका अधिकारयाकडे द्यावीत.दोन पीक ऐका अधिकाऱ्याकडे आणि दोन पिके दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देऊ नये अशाने शेतकऱ्याची खूप परेशानी होते ती पीक विमा कंपनीने करू नये..
@dhammaprakashgaikwad7584
@dhammaprakashgaikwad7584 12 күн бұрын
मी 7हेक्टर चा पीक विमा काढला क्लेम केला पाहणी झाली परंतु त्यांनी 2 हेक्टर चे नुकसान दाखवून 70 तक्के दाखविले
@SachinBhoyar-cc4hs
@SachinBhoyar-cc4hs 12 күн бұрын
Sir.. Amhi Klem karun dekhil amcha sarve aajun zala nahi
@HimmatKaware-k2p
@HimmatKaware-k2p 12 күн бұрын
मी 2/9/24लआ तक्रार केली आहे तरी पण त्याच पंचनामा केला नाही
@AmayPadwe
@AmayPadwe 13 күн бұрын
विमा प्रतिनिधी यांचे कृषी विभाग यांच्याशी संगनमत असते व विमा प्रतनिधी पैशांची मागणी करतात यांच्या अमिषाला बळीराजा बळी पडतो कारण की शेतीला हमी भाव नाही कुठून तरी दोन पैसे मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो
@ajaywakankar7174
@ajaywakankar7174 12 күн бұрын
Aamchi takrarr accept Keli ka nahi te kase pahave
@शेतकरीराजा-ढ7ल
@शेतकरीराजा-ढ7ल 13 күн бұрын
आमच्या गावात पण पैसे घेतले नाही दिले तर तक्रार पण घेत नाहीत आणी . फॉर्म पण देत नाहीत हॉटेलवार बसून कंपनीवाले तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर हॉटेल वर बोलवतात..किंवा c.s.c. सेंटर वाला मार्फहात हे पैसे.घेतात.
@chaptergamer9567
@chaptergamer9567 13 күн бұрын
Amhi 2 tarik la Bima claim kelela tarihi 25diwas zaleahe panchename zale nahi .
@chandrabhanbochare6711
@chandrabhanbochare6711 11 күн бұрын
तक्रार नोंदणी करून एक महिना झाला तरी अजून पर्यंत विमा प्रतिनिधी पंचनामा करायला आले नाही...
@prabhugavhad1984
@prabhugavhad1984 12 күн бұрын
तक्रार केली पण बघायला कोणीच आले नाही मागच्या पाण्यामध्ये तक्रार केली होती.
@shwetasonpir1786
@shwetasonpir1786 12 күн бұрын
सप्टेंबरच्या दोन तारखेला नुकसानीची सूचना क्रॉप इन्शुरन्स मार्फत केली आहे तरीपण पंचनामे ला कोणी आलेलं नाही
@cdrathod13
@cdrathod13 6 күн бұрын
Mi 300 dile 40000 jama झाले soyabin 2023
@chaptergamer9567
@chaptergamer9567 13 күн бұрын
😊
@Krishnaakhare247
@Krishnaakhare247 11 күн бұрын
पुर्व सुचेना दिली नाही तर विमा भरपाई मिळनार नाही का
@Shubham-124
@Shubham-124 13 күн бұрын
आमच्या गावात तर दर वर्षी पिकविमा प्रतिनिधी पैसे लुटून नेते दर वर्षी पैसे दे म्हणते पिकविमा प्रतिनिधीचे लोक?
@VinodJadhav-jo6ld
@VinodJadhav-jo6ld 12 күн бұрын
1 सपटेबंर ला पूर्व सुचना देऊनहि पाहनि करायला अजुन आले नाहि.
@shamkhopde4782
@shamkhopde4782 12 күн бұрын
मी पारस ता बालापूर जि अकोला येथील असुन सोयाबीन पिकांचे 100% नुकसान झाले आहे 100% विमा मिळेल का?
@Shubh650
@Shubh650 12 күн бұрын
Aho saheb complaint deun suddha bgayla ale ni kuni insurance agent
@farmingwork3254
@farmingwork3254 12 күн бұрын
पंचनामा करनारे प्रति ७/१२ २०००रु मागुण मंजुरी देतो म्हणतात, तेवडेच रुपये लागतात तरच पंचनामा करतो , असे ऊत्तर देतात व सर्रास वसुली करत आहेत.
@balajibirkure-e9b
@balajibirkure-e9b 13 күн бұрын
विमा क्लेमं करून सुद्धा आमच्या पिकांची पंचनामे झालेली नाही म्हणून आम्ही दोन वेळेस पाऊस झाला मनुनं दोन वेळेस क्लेमं. केल
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 13 күн бұрын
🙏
@AkshayPatga-lu9hp
@AkshayPatga-lu9hp 12 күн бұрын
आमचे पंचनामे झाले नाहीत 1 सप्टेंबर तक्रार केली आहे
@vaishalikale6330
@vaishalikale6330 13 күн бұрын
Sir,maze satat chy pawasamule 3 ekra paiki 70 gunthe shenga bharlyach nahi,kahi karnastav claim kela nahi ,aata karta yeil ka,reason Kay dyave, Chandur railway, amaravati
@babybrain8633
@babybrain8633 13 күн бұрын
Ho karta yeete
@mayurghotkar6891
@mayurghotkar6891 13 күн бұрын
आम्ही दोन सप्टेंबरचला तक्रार केली आहे पण पंचेनामे केले नाही
@satishande3907
@satishande3907 12 күн бұрын
Mi paise dile nahi pan tyana chaha ani nasta karayala lawala pan maz 100 takke nuksan zal hot ani bharpai milali 6607 ani jyani paise dile tyana nuksan bharpai milali 30000-40000-50000-60000-70000 ani tyanch kahich nuksan zal nawht. Jyanch nuksan zal tyanchyawar ha ek aannay ahe vima pratinidhi ni jyannch nuksan zal tyanchach shetiche panchname karave ani tyani kam pramanik pane karave.
@chandrakantzargad9633
@chandrakantzargad9633 11 күн бұрын
Online तक्रार दिली पण विमा कंपनी चे लोक आले नाहीत
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 12 күн бұрын
नुकसान टक्केवारी ही बांदावर आलेला विमा प्रतिनिधी ठरवत असतो. त्याला पैसे दिले नाही तर तो आपली नुकसान टक्केवारी कमी करतो नेमका शेतकरी तिथेच नागवला जातो. जो शेतकरी पैसे देणार नाही त्याला पैसे कमी येतात हे सत्य आहे
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 12 күн бұрын
तक्रार करणार कुणाकडे असा कोणता शासकीय अधिकारी धुतल्या तांदळाचा आहे. मंत्री ते विमा कंपनी, कंपनी प्रतिनिधी ते शेतकरी अशी सर्व लाईन पैसे खाते. जो तक्रार करतो तोच बळीचा बकरा होतो आणि आपलें नुकसान करून घेतो, स्व अनुभव आहे
@sadanandsolanke-o2n
@sadanandsolanke-o2n 13 күн бұрын
आम्ही क्लेम केलेत पण ते बघायला आले नाही म्हणून आम्ही डबल क्लेम केले
@mahen1255
@mahen1255 13 күн бұрын
Yes mi paise dile 1300 rs companyche Peatinidhi nuksan Dakhvnar nahi ase boltat
@sonajihiwale3025
@sonajihiwale3025 12 күн бұрын
तक्रार करुन पन पंचनामा करत नाही विमा प्रतिनिधी सा गताकी तुमचं नाव आलं नाही शेतकऱ्यांनी काय करावं मग सर
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 12 күн бұрын
मि पण पुणर सुचना केली पण मला पण तेच उत्तर मिळाले पीक विमा कंपनी कडुन
@jaganpawar6050
@jaganpawar6050 12 күн бұрын
आमच्या शेताचे सर्व्हे झालेच नाही शेतात पहायला कोणीच नाही आले
@diwakardeshmukh-r6v
@diwakardeshmukh-r6v 7 күн бұрын
घोटा गावातील काही लोकांनी पैसे दिले मी पैसे दिले नाही मला विमा मिळेल का
@HaleemShaikh-i7g
@HaleemShaikh-i7g 12 күн бұрын
पूर्व सूचना दिलया पण एक महीना अल्टऊन सर्वे करायला कोन्ही आलच नही
@TulshiramBhoyar-ey6db
@TulshiramBhoyar-ey6db 12 күн бұрын
मी पॆसे दिले नाही तरी मला दोन यकर सोयाबीनं ला 30हजार रुपये मिळाले.
@dineshpatil2640
@dineshpatil2640 7 күн бұрын
प्रत्येकी शेतकरी पैसे घेतातच .त्याशिवाय मंजूर करतच नाही विमावले
@RameshwarIngle-o4y
@RameshwarIngle-o4y 12 күн бұрын
सर मी तक्रार दिली ती पण बघायचा आले नाहीत
@maheshnakhate6842
@maheshnakhate6842 13 күн бұрын
मी दोन वेळा दिले तरी पन पिक नुकसान बगायला आले नाही
@prakashjoshi5641
@prakashjoshi5641 12 күн бұрын
mazya शेताचा सर्वे झाला पण अप्रूवल आले नाही
@pramodjadhav7449
@pramodjadhav7449 13 күн бұрын
Sar karj maf hoil ka
@chandumalipatil
@chandumalipatil 13 күн бұрын
पैसे लेट देणारा सुदा कारवाई करा
@SurendraChothale-xj8nd
@SurendraChothale-xj8nd 12 күн бұрын
केंद्र सरकारने कोणते निकष लावले ते काँमेंट मध्ये किंवा आपल्या चॅनला पाठवा, मणजे आम्हाला सुद्धा पुराव्याची गरज आहे.
@sampatthorat1451
@sampatthorat1451 13 күн бұрын
तक्रार दिली पन तक्रार नंबर दिला नही त्यानी मग काय करावे
@AjabraoGade
@AjabraoGade 11 күн бұрын
तक्रार केली पण प्रतिनिधि आले नाही
@bagano13
@bagano13 13 күн бұрын
२ सप्टेंबर रोजी क्लेम करून सुद्धा विमा कंपनीचे लोकं सर्वे करायला आलेच नाहीत
@rajkumarrakte1616
@rajkumarrakte1616 12 күн бұрын
मी सुद्धा पैसे दिले नाहीत तर मला तर एक रूपया आलं नाही
@JanrdanAkhade
@JanrdanAkhade 13 күн бұрын
माझ्याकडून शंभर रुपये घेतले आहेत जाधव सर
@anilpeche59
@anilpeche59 13 күн бұрын
Tu kashala dile, tune tar tuzach fayeda bhaghla. Ka jabardasti keli
@vickysingpardeshi-dy8tx
@vickysingpardeshi-dy8tx 13 күн бұрын
सर मला 2023 चा आजून मिळाला नाही
@ravindrafupare2252
@ravindrafupare2252 12 күн бұрын
Jha setkran piesa dila tanach piesa miyale
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 24 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 76 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 24 МЛН