उपयुक्त आणि सुंदर माहिती सर खुप खुप धन्यवाद अशीच माहिती देत रहा आपल्याकडून अशीच जनसेवा रुग्ण सेवा घडो हिच स्वामी चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏
@SavitriBai-p3s4 ай бұрын
Gg❤
@panditsarwadikar978210 ай бұрын
खुपच छान माहिती दिली डॉ साहेब, धन्यवाद!👍
@PrabhaNair-ov7rcАй бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली सर!!!🙏🏻
@vijayanandraut74193 ай бұрын
अप्रतिम आयुर्वेदिक औषधी वनस्पती उपचारासाठी प्रबोधन
@AnilBathe-nz2vl10 ай бұрын
आतिशय महत्वाची माहिती दिली वैद्य जी
@archanagawade9551 Жыл бұрын
खूप छान माहिती.धन्यवाद डॉ
@muktabairajale1194 Жыл бұрын
सर पित्ताशयत खडे कसे तयार होतात व त्यांवर उपाय सांगा खूप छान मागदर्शन केले आहे सर तुम्ही धन्यवाद
@KumudiniBotreАй бұрын
डौंआजचा हिडीओ खुप छान वाटला धन्यवाद
@SarlaGaikar-q3wАй бұрын
सर खूपच चांगले व सोपे उपाय आहे. धन्यवाद सर
@surekhakate876 күн бұрын
Great 👍🙏🙏
@ajeenkyaadeshmukh74504 ай бұрын
Very well explained... we were unaware of the causes symptoms and remedy.. thank you so much
@vilasmane68122 ай бұрын
एकदम बरोबर आहे. धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
@sugandhapathre8158 Жыл бұрын
सर मला पित्ताचा त्रास खुप आहे.या माहिती द्वारे फायदा होईल धन्यवाद
@nitinnikalje13262 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर,
@Bharatkamble-o4y4 ай бұрын
जबरदस्त उपाय पित्तावर सांगितले बदल धन्यवाद सर....
@kishorantapurkar2464 Жыл бұрын
** !! Dr. Sushant Aajacha Pitta Viishaiecha Video Khup Kupach Mahatvacha Hota , Aapanh Dilelya Sarva Suchana Aamhi Palhu - V - Pitta Pasun Nakkich Sutaka Karu. !! ** !! Jay Shree Krishna Jay Shree Dhanwanyar . ** !! 🌹👏🌹🐧
@DthTV10 ай бұрын
Ati sudar, Very good information, am faceing with IBS, Acidity is very very denger kindly avoid Ignorance.
@vijaylimkar961611 ай бұрын
डॉक्टर खुप खुप आभार , छान माहिती दिलीत मला सुद्धा गेले 25 वर्ष पित्ताचा त्रास होतोय .
@PariTaheteАй бұрын
सर पित्तावर औषध सांगा
@nikhilshivajipawara9954Ай бұрын
Thanks 🙏sir mala पित्ताचा त्रास aahe chhan mahiti dili
@ashagaikwad8081 Жыл бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद
@narendrakhadse8500 Жыл бұрын
पित्त कमी करने बाबत छान माहिती दिली आहे, धन्यवाद!❤
@theanimekid600011 ай бұрын
फार सुंदर माहिती मिळाली. मलाया पित्ताचा वारंवार त्रास होतो लवकर बाहेर पडत नाही. उष्ण पित्त आहे. काय करू.
@latasudhirbhalwankar20083 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मला शित पित्ताचा खूप त्रास आहे कमीच होत नाही
@mangaljangam55404 ай бұрын
Khup sundr mahi मिळाली धन्य वाद
@lovelyheart35409 ай бұрын
khup chan sir ❤
@DamodarGangal Жыл бұрын
डॉक्टर साहेब, नमस्कार. अप्रतिम. धन्यवाद!
@shraddhachewoolkar7831 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती पूर्ण विवेचन आपण केले पित्तावर डॉटर 13:28 साहेब. कुठेही हातचं राखून सांगितले गेले नाही.कारण काही जण उपाय सांगत नाहीत.आमच्या क्लिनीकला या सांगतात. सगळ्यांनाच ते शक्य होत नाही.धन्यवाद सर.
@marotibhute89333 ай бұрын
Sabse Behatar Best
@govardhanjoshi97664 ай бұрын
धन्यवाद डॉ. नगरकर
@pushpakulkarni33 ай бұрын
Very very useful information.Thank you very much Dr.
@vinayraje65148 ай бұрын
अतिशय सुंदर पणे तुम्ही explain केले आहे. थॅन्क्स 🙏
@ramdasdeshmukh91238 ай бұрын
पीत् प्रमाणांत कसे ठेवायचे व त्यावर उपाय काय ही छान माहिती दिली आभार
@leenakhare77063 ай бұрын
खूप मार्मिक माहिती धन्यवाद
@ShravanMemane9 ай бұрын
सर आपण खूप सुंदर माहिती दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमचा हा मेसेज मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन
@dipikadalavi Жыл бұрын
Khup Chan mahiti sangitli sir dhanevad
@sagar4420 Жыл бұрын
Hi
@ushapatil99017 ай бұрын
धन्यवाद dr साहेब खूप चांगली माहिती दिली 😊
@sarangdharvyavahare2850 Жыл бұрын
Upay khup barobar sangitla dhanyavad sir
@ShekharMoghe-k6y4 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब मी तुमचा आभारी आहे
@ujwalakatore45964 ай бұрын
Khup chhan sir.mala migran cha Khup tras ahe.mala Khup chhan watle video baghun.thnks sir