सर गाडीची सर्व्हिसिंग करताना नक्की कोणत्या गोष्टींची सर्व्हिसिंग केली जाते, कोणत्या गोष्टी आम्हाला माहीत असाव्यात यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.. 🙏🙏
@sbcorporation2146 Жыл бұрын
साहेब आपली माहिती अचूक आहे पण थोड करेक्शन करू इच्छितो जर तुमची परमिशन असेल तर
@santoshtakalkar861911 ай бұрын
Khup chan 🎉
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
शासनाच्या वाहने किती धूर सोडतात त्याना कोणता नियम नाही का? का फ़क्त सामान्य लोकांनाच नियम आहेत का?
@vijayasankh5608 Жыл бұрын
Very useful information..
@krishtydicosta8034 Жыл бұрын
Khoop chan mahiti dili thank you so much
@manoharkbankarvlog5104 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली 👍
@rajutulve5647 Жыл бұрын
🙏 sir ji for the information
@prakashdhamane4780 Жыл бұрын
छान माहिती
@pradeepmore7787 Жыл бұрын
Chan info.. Thank you 🙏
@tukaramalat8402 Жыл бұрын
👍
@subhashjadhav3241 Жыл бұрын
Far chhan
@Pritam043 Жыл бұрын
PUC कधीपर्यंत Valid आहे हे आपण स्वतः कोणत्या App वर चेक करु शकतो का ?
@swamikantwasnik30307 ай бұрын
गाडी घेतलावर किती दिवसांनी puc काढावी
@prasadsurpur1522 Жыл бұрын
मलाही असा मेसेज आला हाेता पण माझ्याकडे valid certificate, valid center reg हाेते त्यामुळे मी काही जास्त लक्ष दिले नाही
@sudhakarsakhare9340 Жыл бұрын
सर फोर विहीलर cng पेट्रोल असेल व गडी घेवून एक वर्ष झाले तर puc सर्टिफिकेट कम्पल्सरी आहे का
@tukaramalat8402 Жыл бұрын
सर तुमची गाडी 2022ची असेल तर शोरुम ऑनलाइन पीयूसी फ्री दिसते वाहन परिवहन च्या साईटला गाडी नंबर सर्च केला की प्ले स्टोअर मध्ये सर्च करा M P R परिवहन आप मी पण एक पीयूसी ऑपरेटर आहे धन्यवाद सर
@Pritam043 Жыл бұрын
@@tukaramalat8402 कृपया App चे नाव व्यवस्थित सांगा कारण M P R परिवहन नावाने कोणतेच App PlayStore वर नाही