"मदत करायला खूप लोक तयार असतात, तुमची चालायची तयारी आहे का?" हा प्रश्न ऐकून भारत ते India प्रवास करताना माणूस आणि नट म्हणून प्रगल्भ झालेलं हे व्यक्तिमत्त्व असं का आहे याची पुरेपूर ओळख पटते. Waiting for next episode!!
@TWIGmarathi Жыл бұрын
❤️❤️
@choutopatil8964 Жыл бұрын
❤😂
@nivruttichaudhari7356 ай бұрын
जमिनीवर पाय असलेला आपला माणूस.
@vitthalpalve8768 Жыл бұрын
आमच्या पाथर्डी तालुक्याची व बीड जिल्ह्याची शान म्हणजे मकरंद भाऊ अनासपुरे!!! मराठी मातीतील कलाकार खूप छान व्यक्तीमहत्व!!!
@abhishirsath Жыл бұрын
पुढील भागासाठी excited आहे. माऊली ला जेव्हा मुलाखत झाली तेव्हा येऊ शकलो नाही. Channel वर upload केलं, बरं केलं! ✌️
@akshaydeshpande8741 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ❤ माणूस मोठा कशामुळे होतो, हे मकरंदजींची ही मुलाखत पाहून कळते. 👌
@ravirajmeche4374 Жыл бұрын
महाराष्ट्र ची शान...❤❤❤ अनासपुरे ❤❤❤❤❤
@ganeshbabu1670 Жыл бұрын
शब्दाला अनुभवाची जोड ❤❤❤
@suvarnakadekar9904 Жыл бұрын
Khup ch chan mulakhat ..ek umdya manacha saccha manus !ha programme miss zala hoto..Thanx for sharing !
@TWIGmarathi Жыл бұрын
दुसरा भाग लवकरच अपलोड होणार आहे. दुसऱ्या भागाचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा.
@UmeshHunashikattiАй бұрын
💐💐👌👌👍👍 Umesh hunashikatti Bagalkot Karnataka
@sanjaykanade1803 Жыл бұрын
मुलाख १ नंबर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@arunadeshpande3655 Жыл бұрын
पॉडकास्ट छान होता. 👍
@prabhakarshelke56274 ай бұрын
देता अंधार की करू अंधार..दासू वैद्य सरांनी एक टाक्की लेखन..मकरंद भाऊ ग्रेटचं झाले.
@TWIGmarathi3 ай бұрын
दासू वैद्य 👏🏻✨
@pranavdeshpande2347 Жыл бұрын
Interesting…😍 Waiting for 2nd episode
@TWIGmarathi Жыл бұрын
Podcast cha 2nd Part is ala ahe... nakki bagha
@aamirinamdar9513 Жыл бұрын
पॉडकास्ट छानच..👌
@TWIGmarathi Жыл бұрын
😊✨
@vrushalinirmal5238 Жыл бұрын
अतिशय छान मुलाखत झाली
@TWIGmarathi Жыл бұрын
😊
@मराठाआरक्षणअपडेट9 ай бұрын
❤
@cine9981 Жыл бұрын
Waiting for next episode.....
@akshaytemkar5341 Жыл бұрын
Waiting for next episode ❤
@sambhajiwagh6461 Жыл бұрын
खूप छान 👌
@anitaathawale7509 Жыл бұрын
बातम्या मधून वाईट सगळ ऐकून उदास व्हायला होत.पण तुमच्या सारखी,नानान सारखी,मोदीजीन सारखी माणसे आहेत तुम्हाला ऐकून परत उभारी येते.