Police Caught Talwar On Raigad Shivrajyabhishek Sohala 😨

  Рет қаралды 140,313

GAURAV LIVE

GAURAV LIVE

Күн бұрын

Police Caught Talwar On Raigad Shivrajyabhishek Sohala 😨
#raigad #shivrajabhishek #shivajimaharaj
नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचा आपल्या लाडके युट्युब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे गौरव LIVE. 350 वा राज्याभिषेक सोहळा या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. राज्याभिषेक सोहळा 2024 यामध्ये आमची तलवार पोलिसांनी पकडली व अडवली होती तो संपूर्ण प्रसंग या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान आमची राहण्याची सोय जेवणाची सोय व कार्यक्रम कसा पार पडला या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला आहे.
या व्हिडिओचा मुख्य हेतू माहिती देणे व मनोरंजनासाठी आहे.
हा व्हिडिओ माहिती आणि मनोरंजनासाठी बनवलेला आहे.
धन्यवाद 😊🚩🙏
🚩जय शिवराय 🚩
Disclaimer
Video is for educational purpose only. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for" fair use" for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing. Non profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank you so much for watching.☺️🙏

Пікірлер: 83
@pandurangnimse6801
@pandurangnimse6801 Ай бұрын
शीख लोकांप्रमाणे मराठा लोकांना पण तलवार बाळगण्याची मुभा सरकारने द्यावी
@TRex-w3z
@TRex-w3z 14 күн бұрын
प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे
@freestylebhatkanti54
@freestylebhatkanti54 2 ай бұрын
खरच श्रीमान रायगड मिळालेला निधी जातो कुठे , त्या निधी चा पुरेपूर वापर गड बांधणी साठी व्हवा..आता नाही केलं तर आपले महाराजांचे गड किल्ले इतिहास आपल्या पुढच्या पिढी ला कसा दाखविणार😢🚩 जय शिवराय
@its_madhav4720
@its_madhav4720 2 ай бұрын
मंत्र्यांना तर पुरू दे पैसे
@Nik12324
@Nik12324 2 ай бұрын
रायगड समिती ला पैसे दिलेत हे प्रश्न कोल्हापूरच्या संभाजी राजे छत्रपती यांना विचारा ते या समितीच काम बघतात
@vilasshewale1393
@vilasshewale1393 Ай бұрын
धन्यवाद .पवित्र रायगडाचे व छत्रपतींचे दर्शन झाले.❤❤
@TRex-w3z
@TRex-w3z 14 күн бұрын
प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे,
@rohitnikale6217
@rohitnikale6217 2 ай бұрын
संपूर्ण रायगड व शिवराज्यभिषेक khup चांगला एक्स्पोर केला दादा❤
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏 जय शिवराय 🚩
@arjunthakur630
@arjunthakur630 20 күн бұрын
SHREE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY JAY SWARAJ JAY HINDU RASHTRA
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आमचा
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🙏
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@shamkantvispute63
@shamkantvispute63 2 ай бұрын
गौरव लाईव्ह... नेहमीप्रमाणे ढिंग च्याक!!! रायगड चे हे एपिसोड पाहण्यासारखे आहेत..... नक्की पहा... गौरवची सिनेमॅटोग्राफी खूप छान.... गौरव पुढील नव्या एपिसोड साठी आतुर......... 👍👍👍
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
धन्यवाद सर 😊 🙏 तुमच्यामुळे रायगड चा प्रवास खूप छान झाला. व तुमच्याकडून मिळालेली रायगडची माहिती आम्ही आयुष्यभर लक्षात ठेव. जय शिवराय 🚩
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
मला पण आवडेल एकदा तुमच्या बरोबर यायला पाहू कधी योग येतो.... सर्वांना खुप खूप आभार
@AKCreation-fl2nz
@AKCreation-fl2nz 2 ай бұрын
6:23 Bhau Ya Police Dada na sangaycha na Ki Shaastra He Hita nay Miravnar Tar kuth Miravnae amhi 🔥
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
नोकऱ्या नाहीत,बेरोजगारीआहै मग काय उधोग असणार
@sagarmaske1841
@sagarmaske1841 2 ай бұрын
खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🙏🙏
@ketkigaikwad-qq7vu
@ketkigaikwad-qq7vu 2 ай бұрын
Mastaa🥳
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
Thank you 😊🙏 Jay Shivray 🚩
@TRex-w3z
@TRex-w3z 14 күн бұрын
याच्यापेक्षा कितितरी जास्त तलवारी,मोहल्लीयात सापडतील ,पण ते नाहीत पकडल्या जात😢
@architsinghchoudhary6323
@architsinghchoudhary6323 Ай бұрын
साहेब यही तलवार सिख समाज के लोगो के पास होती है उसका गलत इस्तेमाल होग्या तो उसका जिम्मेदार कौन ? इसका भी जवाब पुलिसकर्मियों को देना चाहिए कानून कायदे सिर्फ हमारे लिए ही है क्या
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n 2 ай бұрын
खुप छान
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
Thank you 😊🙏
@mayureshpawar3661
@mayureshpawar3661 2 ай бұрын
मी 6 वर्षा पासून रायगडावर तलवार घेऊन जातो मला आजपर्यंत कोणीही माझी अडवणूक केली नाही . मराठयांचा इतिहास रक्ताचा आहे . का आम्ही आमची तलवारी बाकीचे पण का बाळगू नये . मला खात्री आहे कोणताही माव ळा याचा दुरुपयोग करणार नाही. अखंड भारत 🚩
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
छान माहिती दिलीत
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏 🚩जय शिवराय 🚩
@jayeshkhairnar2698
@jayeshkhairnar2698 2 ай бұрын
🔥🔥✨
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
Thank you 😊🙏
@nitinpagare4696
@nitinpagare4696 2 ай бұрын
❤❤❤❤
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
Thank you 😊🙏 Jay Shivray 🚩
@Swarajyabhatkanti
@Swarajyabhatkanti 2 ай бұрын
मस्त 👌🚩
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏 🚩जय शिवराय 🚩
@papita3276
@papita3276 21 күн бұрын
bhava mala hi yeyche aahe pudhchya veles tumchya sobt sang na kase yeu
@RatnmalaKhare
@RatnmalaKhare 2 ай бұрын
जय शिवराय ❤
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🙏
@sameergavaskar8871
@sameergavaskar8871 Ай бұрын
Moharam madhe bhar rastayt chaku ne khapa khap var kartat te kaydyat basta kaa.... Shikh loka Shashtra sobat vapartat te chalta ka tyachasathi kayda... Mg mazya Rajane swarajya nirman kela Ani amhi shaktriya marthe mg amhi thevli nachavli tar Kay zala
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
मी सध्या पुण्यात राहतो
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 Ай бұрын
🙏🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🙏👌
@Sahil-im8jz
@Sahil-im8jz 2 ай бұрын
mashidi check kara saglya maharashtratlya kay sapadtay mala pan baghaychya
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
मी राजेन्द्र जाधव गुजरात खुप खुप वर्षापासून स्वप्न पहात आहे की रायगड हे पूर्वीच्या काळात जसे होते ते पुन्हा एकदा तो काळ पुन्हा यावा असे वाटते
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
बरोबर आहे phd.व आताचे जबाबदार आहेत कारण पूर्वी नोकऱ्या नवत्य तरी सगळीकडे राम राज्य होते सगळे हे आता च होऊ लागले आहे 😊
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🙏
@AKCreation-fl2nz
@AKCreation-fl2nz 2 ай бұрын
Bhava Yanda 200 Kg Gulal Anla Hota amhi 🔥🧡 #आम्हीचं_ते_वेडे_ज्यांना_आस_ईतिहासाची 🧡🚩 #भुकंप_ट्रस्ट 👑🔥 #राष्ट्रप्रथम ❤🇮🇳
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
खूप छान 😊🙏 🚩जय शिवराय 🚩
@मन्वंतर
@मन्वंतर 2 ай бұрын
Thank-you फडणवीस नोकऱ्या निर्माण न केल्या बद्दल, तुम्ही तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला असतात तर ह्या तलवारी ही गर्दी हे सगळं झालं नसतं,
@mr.xyz1924
@mr.xyz1924 2 ай бұрын
Fadanvisbekta aahe ka sarkar madhe bas kara re ekala target karta fkt aani check kara jara saral seva kiti bharati jhali aahe ya don varshat fadnavis home minister aslya pasun kiti police bharati jhali aahe compare kara Aani aadhi talwari navhtya ka sagle ias ips hote ka By points sangayacha jhala tar unemployment kadhich kadhich janar nahi bharatun joparyant population control hot nahi topryt
@mr.xyz1924
@mr.xyz1924 2 ай бұрын
आणि त्या दिवशी काय फक्त बेरोजगार च तलवारी घेऊन नाय फिरत भाऊ नोकरीवाले,शिकताय अजून अशी पोर भरपूर असतात,उदयोग धंद्यावले पण आता आपला सण होता तलवार माझ्या राज्याची आणि त्यांच्या मावळ्यांची पराक्रमाची निशाणी आहे आणि काहीं पण कारण घेऊन कुठे पण राजकारान करू नये दादा 🙏
@Ajit4455
@Ajit4455 2 ай бұрын
अरे चू लोक महाराजांना वंदन करायला येतात म्हणजे ते काय बेरोजगार झाले का ? किव येते तुझ्या बुद्धीची..
@sanketpawar1787
@sanketpawar1787 2 ай бұрын
राजकारणी नाव ह्यात आणू नये. नोकरीचा ह्यात काही संबंध नाही.हे सुट्टी करून आलेत किंवा मालक असतील स्वतः. तलवार आपली शान आहे.
@VishalPalve-lm2jw
@VishalPalve-lm2jw 2 ай бұрын
Fad vanish bhurtya ahe
@rohitsalunke342
@rohitsalunke342 2 ай бұрын
पोलीस वाल्याकडं बंदूक आहे मराठायांना तलवार का वापरून देत नाही 🚩🚩
@GauravMalache-so9xt
@GauravMalache-so9xt 13 күн бұрын
या भाषन देनारा भावाला सागने आहे शरद पवारने चाडीस वषे सरकार चालवली तानी कीती नोकरी दिलता याचावर जरा बोलावे बरे होईल
@purshottamgaikwad572
@purshottamgaikwad572 2 ай бұрын
सगळी मराठा पोर एकत्र करा
@swapyworld09
@swapyworld09 2 ай бұрын
पण सरकार कडे जायच कशाला तिथ येणार प्रत्येक जन निदान 1000 रुपये देऊ शकतो सुरवात माझ्या पासून करा आपल्या राजेचे आहे किल्ला सरकार कशाला हवी आपणच करू
@VikramBatwalVlogs
@VikramBatwalVlogs 2 ай бұрын
नाशिकचा ओझर की जुन्नरचा ओझर
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
नाशिकचा ओझर मिग
@rajendrajadhav5493
@rajendrajadhav5493 2 ай бұрын
ताईंचा no पाठवा
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 Ай бұрын
Sarve brastachri BJP madhe, savadhan bolun faayda kai? Tyanala laj vatate ka?
@classandclass4976
@classandclass4976 2 ай бұрын
6 जूनला करा रे
@dilipshinde4001
@dilipshinde4001 2 ай бұрын
खूप छान
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
धन्यवाद...😊🙏 जय शिवराय 🚩
@ARYANSSEHLAR
@ARYANSSEHLAR 2 ай бұрын
❤❤❤❤
@GAURAVLIVE
@GAURAVLIVE 2 ай бұрын
Thank you 😊🙏
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 27 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
How To Buy Dhop Talwar. Legal, license & Price ?
28:10
GAURAV LIVE
Рет қаралды 173 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН