Рет қаралды 122
सेंद्रिय व नैसर्गिक पध्दतीने केलेली डाळिंब बाग .
सेंद्रिय औषधे .
1 ) कळी खोडावरच येते .
2 ) कळीची लांबी अडीच ते तिन इंच होते .
3 ) कळीची जाडी अंगठ्या पेक्षा मोठी होते .
4 ) पानांचा आकार वाढतो .
5 ) पानांवर नैसर्गिक चमक असते .
6 ) झाडामध्ये ताकद वाढते , त्यामुळे मादी कळी हजारोच्या संख्येने येते .
7 ) कोणत्याही बुरशीनाशकांची आवश्यकता भासत नाही .कळीगळ होत नाही .
8 ) तेल्या , डांब-या , खरडा , फळकुज येतच नाही .
9 )सेटिंग झालेल्या फळांचा आकार नारळा सारखा असतो .
10 ) झाडावरील प्रत्येक फळ 250 ते 300 ग्रँम पेक्षा जास्त असते .1200 ग्रँम पर्यंत .
11 ) पतंगाने फळाला बोअर मारले तर फळ खराब न होता जखम भरुन येते .
12 ) सनबर्निंग होतच नाही .
13 ) मुळ कुजमुळे येणाऱ्या मर रोगावर नियंत्रण होते .
14 ) पांढरी मुळी प्रचंड वाढते .
Shiv Rudra Natural Agro
Mo.No.- 9850066800 , 9764369099.
Whatsapp At - 9850066800 .
Organic Farming More Videos
Link - • Organic Farming Treatm...
Link - • Organic Farming Treatm...
Link - • Pomegranate Organic an...
Link - • Video
Link - • सुरेश_ननवरे,_चाकोरे_या...
Link - • Pomegranate Organic An...
Link - • Organic Farming & Tech...
Link - • डाळिंब सदाबहार बाग, Co...
Thanks For Watching This Video .