Dhananjay Munde Son |'आमचे वडील सर्वोत्कृष्ट वडील', मुंडेंच्या मुलाचा Karuna Mundeवर थेट आरोप

  Рет қаралды 14,419

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#Zee24Taas #Marathinews #dhananjaymunde #karunamunde #maharashtrapolitics
Dhananjay Munde Son |'आमचे वडील सर्वोत्कृष्ट वडील', मुंडेंच्या मुलाचा Karuna Mundeवर थेट आरोप
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 39
@mahindpatil9155
@mahindpatil9155 3 сағат бұрын
बाप तैसा बेटा प्रॉपर्टी साठी आईपासून तुटला बेटा
@chhayafunde-u7n
@chhayafunde-u7n 3 сағат бұрын
मुलगा आणि बाप खर नात
@prakashkedar1830
@prakashkedar1830 2 сағат бұрын
खूप खूप छान बाळा तुला समजलं आम्ही पण याचीच वाट पाहत होतो खूप छान प्रतिक्रिया दिली तू
@Truefact2998
@Truefact2998 2 сағат бұрын
खतरनाक रे पट्टया.... मन जिंकलस वागा❤❤❤
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 сағат бұрын
धन्या ने त्याला दम देऊन बोलायला लावले असणार.
@Vijay_Patil-k3x
@Vijay_Patil-k3x Сағат бұрын
ही बाई लई नाटकी आहे पूर्ण बीड ला माहित आहे
@akshaypatil3783
@akshaypatil3783 3 сағат бұрын
धन्या हरामखोरी करण थांबावं आजाच कसा मुलगा बोलतो तो पण बापा सारखा
@SirLeveL.
@SirLeveL. 3 сағат бұрын
2020 च्या पहिले यांना कोण सांभाळत होतं... चार-पाच वर्षातच लेकरांचे मन बदलले तिथून आधीच त्यांना काय कळतं
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw Сағат бұрын
लहान मुल कधीच खोटे बोलत नाही.हि बाईच आगाऊ दासते...
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 сағат бұрын
Property 😂
@SirLeveL.
@SirLeveL. 3 сағат бұрын
पैसा ही पैसा होगा 🤑🤑
@Sam_X_King
@Sam_X_King 3 сағат бұрын
Nusta Paisa nusta Paisa 😂😂😂😂
@AbhishekSingh-j6s4q
@AbhishekSingh-j6s4q 3 сағат бұрын
Porg baapa sobt asto !!! ❤ jyala baap nasto tyla Kimmt aste
@vijayandhale451
@vijayandhale451 3 сағат бұрын
शेवटी मुलगा मुलगा असतो
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w Сағат бұрын
वकिली भाषा आहे...18 वर्षाचा मुलगा इतकी प्रगल्भ भाषा बोलू शकत नाही...... माझा मुलगा पण 18 वर्षाचा आहे... त्याकडून दबाव आणून पोस्ट केली असावी
@Tukaram840
@Tukaram840 3 сағат бұрын
करोडोंसाठी जन्मदात्या आईला धोका दिला वा धण्या अजुन किती निर्लज्ज होणार रे
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 Сағат бұрын
लहान मुलं देवाची फुले कधी लहान मुलं खोटं बोलत नाहीत बाई दलिंदर आहे नवऱ्याला संपायला निघाली
@satyavankodag
@satyavankodag 2 сағат бұрын
मज्जा मज्जा करताना निघाला तू आम्हाला शिकवतो का कोण चांगलं कोण वाईट
@arijugite4949
@arijugite4949 3 сағат бұрын
Super beta ❣️❣️❣️
@SirLeveL.
@SirLeveL. 3 сағат бұрын
धन्या काय बायकोचा मार खात होता काय ?🤣🤣🤣
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 3 сағат бұрын
प्रॉपर्टी साठी .
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 2 сағат бұрын
पैसा आहे मणुन काई कवर करायचे का
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 2 сағат бұрын
Dhanya 😢😢
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 3 сағат бұрын
मुले धनंजय च्या ताब्यात आहे
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Сағат бұрын
Atta pasun bapatya pawalavar paul takayla survat keli
@deepakatole9255
@deepakatole9255 2 сағат бұрын
अंजली ताई आता यावर काही तरी बोला
@archanapalande7896
@archanapalande7896 Сағат бұрын
धनंजय मुंडेने मुलाला सुध्दा खरेदी केलं
@sunnystar5672
@sunnystar5672 2 сағат бұрын
100कोटी खात्यात जमा झालं आणि ह्यो बोकड होऊन जिने जन्मास घातलं तिच्यावर आज असं आरोप करत आहे... लाजिरवाणी बाब...
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 сағат бұрын
अरे नऊ महिने तुला पोटात ठेवलं त्या आईला काय वाटत असेल नुसता पैसा बघून नाही तर थोडा प्रेमाकडे आईच्या मागे वळून बघ
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 2 сағат бұрын
आणि ज्या बापाला इतका बदनाम केलं जातंय त्याच काय ज्याची 5 लेकरा आणि 2 बायका असून इतका सांभाळला
@ravindrajawekar3766
@ravindrajawekar3766 Сағат бұрын
​@@Adityakingdrl2y बाप किती बाराचा आहे ते बघ
@anillokhande666
@anillokhande666 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@satishsangle2
@satishsangle2 Сағат бұрын
😂😂
@aniljadhav9809
@aniljadhav9809 2 сағат бұрын
आरे हे धन्या ने च दिले असेल , बायको च्या गाडीत पिस्तूल ठेवायला लावणारा , काही पण करू शकतो
@Lpg12345
@Lpg12345 3 сағат бұрын
Super beta ❤
@AngelSaeevolg
@AngelSaeevolg 2 сағат бұрын
कोणता मुलगा आस बोलणार आईला... लाभार्थी ग्यांग ऍक्टिवेट झालेली दिसतेय.. पोलिसांनी या पोस्टची पडताळणी करावी
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 2 сағат бұрын
करुणा स्वतः मनली त्यानेच टाकली आहे पोस्ट