Рет қаралды 405
छोट्याश्या गवतातून सुरु झालेला प्रवास जो अगदी मुंबई चा " बेस्ट कार्डिओलॉजिस्ट " इथेच संपला नाही तर असंख्य ह्रदयाचे ठोके समजून घेत त्या ठोक्यांना योग्य लय देऊन जीवन वाचवण्याची क्रिया अविरत सुरु असलेले Dr. गजानन रत्नपारखी यांची जिद्द आणि समाज कार्य प्रेरणादायी आहे. ज्यांना सैन्यात किव्हा पोलीस दलात भरती होण्याची इच्छा होती ते डॉक्टर कसे झाले? हृदयाचा शोध घेत त्याला तालबद्ध करणं का निवडलं ? आणि अनेक प्रश्नांचा उलगडा ह्या मुलाखती द्वारे होणार,
पुढील भाग लवकरच प्रसारित होईल