प्रोटीन कुठून मिळेल? | Diet for daily protein intake | Marathi Podcast | Amita Gadre

  Рет қаралды 42,282

Nutritionist Amita Gadre

Nutritionist Amita Gadre

Күн бұрын

Пікірлер: 85
@journeythefab5808
@journeythefab5808 18 күн бұрын
Khupach useful simplified and ekdam to the point ❤
@amrutaganjewar4068
@amrutaganjewar4068 18 күн бұрын
Must needed session! Thanks for conducting.🙏
@सर्पमित्रगणेशलोहार
@सर्पमित्रगणेशलोहार 14 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम, प्रत्येक घरातील स्वयंपाक घरातील गृहिनींना आहारातील न्यूट्रिशन रिलेटेड सखोल अभ्यास असेल तर सर्वजणच निरोगी होतील. सर्वसाधारणपणे बघितलं तर प्रत्येकाच्या घरी पोट भरून जेवलं जातं पण त्याच्या मधून आपण आपल्या शरीराची रिक्वायरमेंट पूर्ण करतोय का हे अजिबातच बघितलं जात नाही जसं की ज्वारीची भाकरी किंवा गव्हाची चपाती आणि भात हे भरपूर प्रमाणात असतं आणि चवीपुरतंच भाजी किंवा कालवण म्हणतो आपण त्याला म कोणतही असो. आरोग्य जपण्यासाठी बरोबर याच्या उलट डाळी आणि भाज्या भरपूर खायला हव्यात. तुम्ही प्रोटीन संदर्भात खुप छान माहिती दिलीत अश्याच प्रकारे जीवनसत्वांबद्दल सखोल चर्चा करावी 🙏 धन्यवाद 🙏
@vinodpund1574
@vinodpund1574 19 күн бұрын
Good useful information
@Megh6675
@Megh6675 19 күн бұрын
नाश्त्यामधल्या पोह्यात शेंगदाणे, उपम्यात उडीद डाळ, जेवणात भाजीमध्ये बेसन शेंगदाणा कूट, किंवा डाळ घातली असेल आणि जोडीला अर्धी वाटी दही, शेंगदाणा किंवा जवस इत्यादी चटणी घेतले तर त्याने प्रोटीन ची गरज भागू शकते का?
@Hemantozaaaaa
@Hemantozaaaaa 18 күн бұрын
Dalinmadhe protien nahi carbohydrates astat
@vinayakkatake8079
@vinayakkatake8079 17 күн бұрын
​@@HemantozaaaaaDali madye protein aste bhavu
@Hemantozaaaaa
@Hemantozaaaaa 17 күн бұрын
@vinayakkatake8079 😂😂😂 okay protien kiti asta Ani carbs kiti asta he sang
@jyotimohod33
@jyotimohod33 15 күн бұрын
Cereals madhe carb astat bhau​@@Hemantozaaaaa
@Vodkabai
@Vodkabai 11 күн бұрын
NAHI
@rohiniupasani7724
@rohiniupasani7724 19 күн бұрын
Very nice & useful information....thank you so much
@mayuritikhe6843
@mayuritikhe6843 4 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम
@pritiapage2906
@pritiapage2906 16 күн бұрын
Perfect explanation.Thanks for details.
@daksharanderia
@daksharanderia 16 күн бұрын
Very Well informative Podcast about Protein.👌 Thank You🙏👍🙏
@rahulshinde554
@rahulshinde554 15 күн бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले.आभारी आहोत.
@AADIROCKS-gi2hc
@AADIROCKS-gi2hc 14 күн бұрын
माहिती छान कारण प्रश्न पण छान विचारलेत तुम्ही ,जी शंका आमच्या मनात तो समोरचा प्रश्न तुम्ही विचारत होते ,thanks
@samgra05
@samgra05 13 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे👌
@kiranbhandge7457
@kiranbhandge7457 16 күн бұрын
Very good informations😊
@monaghate4096
@monaghate4096 19 күн бұрын
रोजची requirement पूर्ण होण्यासाठी आहारात केव्हा आणि काय खावे हे please सांगाल का?
@Imasoulkind
@Imasoulkind 18 күн бұрын
तुम्ही मासांहारी असाल आणि तुमचं वजन जर ६० किलो असेल तर: नाश्त्याला : २ अंडीच आम्लेट/ २ उकडलेले अंड चा सोबत संपूर्ण धान्य ब्रेड घेऊ शकता शाकाहारी असाल तर :- एक ग्लास दूध/ बेसन चिला/ मुंग डाळ चीला/ दोन होल व्हीट ब्रेड पीनट बटर सोबत जेवणामध्ये :- चिकन भाजी/ पनीर ची भुर्जी/ सोयाबीनची भाजी/ कोणतीही डाळ/ डाळ भाजी/ सोबत पोळ्या आणि थोडा भात ( भाजीला तेल कमी वापरा) संध्याकाळचा नाश्ता:- मोड आलेले कडधान्ये/ मूठभर भाजलेले शेंगदाणे/ मूठभर फुटाणे/ मूठभर बदाम/ शक्य असल्यास रात्रीच जेवण लवकर आटपा. किंवा जेवण हल्क असूद्या. सूचना: १. तुम्हाला प्रथिण्यांसोबत चांगले फॅट्स पण खावे लागणार (जस बटर/ घी/ नट्स/ सीड्स): फॅट्स कमी प्रमाणात खावेत, नाहीतर आपला गुब्बारा होण्यास वेळ लागणार नाही. २. तुमच्या दिनचर्ये नुसार तुमचा आहार बदलावा आहार तुमच्या दिनचर्ये नुसार आणि हालचाली वर अवलंबून असतो ३. शक्यतो वर गोड वस्तू, बाहेरच्या वस्तू, जास्त मीठ असलेल्या वस्तू, खूप तळलेल्या वस्तू, खूप गोड चॉकलेट्स, जास्त प्रमाणात बिस्किट्स खाऊ नये ४. झोप टाळु नका. जास्त आणि कमी झोप चालणार नाही. लवकर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. रात्रीला मोबाईल किंवा टीव्ही बंद ठेवा. ५. आणि हे सगळं करून जरी तुमची ऊर्जा कमी राहत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर सप्लीमेंट करा. - धन्यवाद, डॉ. प्रांतिक कैलासराव गायकवाड
@jayagurav536
@jayagurav536 18 күн бұрын
Khupch chan mahiti purn episode hota
@jayshrip6510
@jayshrip6510 19 күн бұрын
Great ....as usual ❤
@vandanajagare5180
@vandanajagare5180 19 күн бұрын
Vegetarian लोकांना प्रोटीन साठी सर्व डाळी, पनीर दूध, सोयाबीन, मोड आलेले कडधान्य भाजलेले फुटाणे शेंगदाणे बरेच पदार्थ आहेत
@fitmomneha24
@fitmomneha24 5 күн бұрын
Fiber आपला आरोग्यासाठी किती आवश्यक आहे ? या विषयी माहिती दया . 🙏
@vishakhakamble1158
@vishakhakamble1158 9 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया खूप छान👏✊👍
@ramanishirodkar2517
@ramanishirodkar2517 13 күн бұрын
Chhan hote discussion
@FrankHill-g9s
@FrankHill-g9s 17 күн бұрын
If you are diabetic and have started getting high protein in urine, then is it still alright to take 1 gm protein/ kg of your body weight? I am not overweight.
@jyotimohod33
@jyotimohod33 15 күн бұрын
Proteins means 9 essensial amino acid
@ranjanabodas5346
@ranjanabodas5346 6 күн бұрын
आजचा विषय खूप छान झाला. प्रोटिन ची गरज शरिराला किती आहे त्याची उत्तम माहिती कळली.
@PravinDabholkar-xp2be
@PravinDabholkar-xp2be Күн бұрын
प्रोटिन ची पुर्तता कोणते नेमके पदार्थ दिवसभरात खाल्ल्याने होईल ते जरा नीट विस्ताराने सांगावे. कृपया कन्सल्टेशन फिस मागु नका बरं 😅 हो आशिर्वाद मात्र नक्की च मिळतील तुम्हाला. स्पेशली जी व्यक्ती अर्धागवायु सारख्या आजारामुळे मसल्स ची ताकद हरवुन पाठ, कंबर, गुढघे दुखणे वगैरे फेस करत असेल अशांनी डायेट कसे ठेवावे ?🎉 ‌🎉🎉
@mangeshnipunage9594
@mangeshnipunage9594 19 күн бұрын
जर मी शुध्द शाकाहारी आहे आणि यापुढेही कधीच अंडे सुध्धा खाऊ शकणार नाही. तर मी proteins मिळविण्यासाठी काय करावे. रोज रोज पनीर खाणे प्रॅक्टिकल विचार तर शक्य आहे का आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे पुर्वंपार जे पदार्थ पौष्टिक आहार म्हणून खाल्ले जातात त्यातून प्रोटीन्स मिळत नाहीत का जसे की डिंक लाडू dryfruit लाडू हलिव लाडू भाजणी चे पदार्थ खरवस असे बरेच आहेत इडली डोसा सारख्या पदर्थांमधून प्रोटीन मिळते का
@simik4981
@simik4981 19 күн бұрын
Best for you is mode alele kaddhanya. Sprouted pulses have the most protein. Then there’s nachni. Kuleeth. There’s also soy.
@simik4981
@simik4981 19 күн бұрын
Also be sure to cook them slightly so that you don’t go about adding vaat to your body.
@ujwaladhuldhule4095
@ujwaladhuldhule4095 15 күн бұрын
खूप छान व्हिडिओ
@sangitadagade7369
@sangitadagade7369 9 күн бұрын
👌👌
@aparnas5823
@aparnas5823 19 күн бұрын
मस्त
@rajkumargutti6137
@rajkumargutti6137 4 күн бұрын
प्रोटीन, जीवनसत्व, प्रथिने यामधील फरक काय आहे.ते शाकाहारी पदार्था मधून कुठुन मिळेल
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 19 күн бұрын
रोजच्या आहारात protinchi गरज पूर्ण होण्यासाठी शाकाहारी लोकांनी रोज आहारात काय आणि किती खावे हे सांगितले तर बरे पडेल.
@simik4981
@simik4981 19 күн бұрын
Sprouted pulses like mode alele matki moog etc
@Vodkabai
@Vodkabai 11 күн бұрын
Paneer
@user-zo5sr5vu4k
@user-zo5sr5vu4k 18 күн бұрын
Mast
@pallavipandit
@pallavipandit 18 күн бұрын
Make vedio on balance diet
@vasantijain5307
@vasantijain5307 10 күн бұрын
दारासिंग बरेच कुस्तीगीर हे शाकाहारी होते . ते कोणते प्रोर्टीनं खात असतील.
@meeraphalke992
@meeraphalke992 17 күн бұрын
madam harbalife nutrition vr ek maheti purn video banva na please
@kalyanikhan6894
@kalyanikhan6894 18 күн бұрын
Veg madhe mag avg weight 50kg lokansathi 50 gms protein milavan difficult aahe Karan protein gheta gheta fats pan yetach aahet
@kshitijakotwal8830
@kshitijakotwal8830 18 күн бұрын
Pediasure powder lahan mulana dili tr chalel ka?
@vasantithote9292
@vasantithote9292 13 күн бұрын
What about protein content of millets
@scn8387
@scn8387 15 күн бұрын
जुन्या पोडकॉस्ट वरचा हा प्रश्न आहे , मी आज पहिला म्हणून इथे विचारतो आहे. साखर बनवताना केमीकल वापरली जातात आणि गूळ बनवताना नाहीत. त्या दृष्टीने ज्यांना डायबेटिस नाही त्यांनी गूळ वापरण योग्य नाही का?
@dadasan
@dadasan 14 күн бұрын
डायबेटीस आणि केमिकल यांचा संबंध नाही, साखर असो किंवा गूळ त्यात ग्लुकोज असते, त्याने समस्या निर्माण होते
@purnendabhanat
@purnendabhanat 18 күн бұрын
Today's days will be happiness pluses a protein? ?
@kimsu177
@kimsu177 15 күн бұрын
With Eggs or chiken body heat increases wht to do in tht case
@rashmichawan9267
@rashmichawan9267 18 күн бұрын
Thank you for information. 1 egg contains how much protein ( approx) ??
@dr.nusratsherkar3008
@dr.nusratsherkar3008 18 күн бұрын
6 grams
@rashmichawan9267
@rashmichawan9267 14 күн бұрын
Thank you 😊
@Theremo555
@Theremo555 4 күн бұрын
1 whole egg contains approximately 6 g protein..a healthy person can have 2 whole eggs daily. 1 egg without egg yolks contains 3 g proteins
@suhaspatil217
@suhaspatil217 19 күн бұрын
एखाद्या पदार्थामुळे शरीरात उष्णता वाढते किंवा उलट, याविषयीही शंका असते... उदा. अंडी किंवा ड्रायफ्रुटस् जास्त खाल्लं तर उष्णता वाढते किंवा दुधाने उष्णता कमी होते. मसाल्याचे पदार्थ उष्णता वाढवतात, इत्यादी. तर, असं असतं का याविषयी आपलं काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
@komaljondhale4382
@komaljondhale4382 15 күн бұрын
असे बरेच पदार्थ असतात कि ज्याने उष्णता वाढते असे म्हणतात हे खर आहे का? असे पदार्थ रोज खल्ले तर... तुमच मत काय?
@dnyaneshwarivedpathak1802
@dnyaneshwarivedpathak1802 17 күн бұрын
Pure veg lokansathi ideal diet kas asava? Roj sprouts khana barobar ahe ka? Besan madhun protein milata?
@Bhagwandeokar-m2n
@Bhagwandeokar-m2n 11 күн бұрын
मॅडम ज्यांना किडनी विकार आहे, आणि यू रीन मधून प्रोटीन बाहेर जाते त्यांनी प्रोटीन खावे काय ?
@kavitasoman7671
@kavitasoman7671 15 күн бұрын
उत्तम पोडकॉस्ट
@ranjanbadve4916
@ranjanbadve4916 18 күн бұрын
वरिष्ठ नागरीकांची प्रोटिनची गरज किती असते?
@maniksathe6973
@maniksathe6973 19 күн бұрын
डायबेटीस मध्ये दूध दही ताक पूर्णपणे बंद करावे का?
@advameyabhagwat
@advameyabhagwat 18 күн бұрын
No. Kahich garaj nahi. You need to eat it in the right quantities and understand the right combinations!
@Pradnya201
@Pradnya201 7 күн бұрын
ज्यांची हालचाल कमी असते किंवा बैठ काम जास्त असतं त्यांनी प्रोटीन पचण्यासाठी काय केले पाहिजे
@mangalasalvi3205
@mangalasalvi3205 19 күн бұрын
तुम्ही पुण्यात आहात का. तुमचा पत्ता मिळेल का.
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 9 күн бұрын
लिव्हरसाठी पाॕडकास्ट करावं काही वेळा प्रोटीन पचत नाहीत ते का
@shreekark.1862
@shreekark.1862 11 күн бұрын
Vegetarian लोकांसाठी काहीच सांगितले नाही ...
@sangitapatil6054
@sangitapatil6054 19 күн бұрын
नॉनव्हेज ने कोलेस्ट्रॉल वाढेल ना,
@Baby-rj2kq
@Baby-rj2kq 14 күн бұрын
हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी काय खावे माझे 8 हिमोग्लोबीन आहे
@manojjoshi6254
@manojjoshi6254 13 күн бұрын
Beet root or palak kha twice in a week
@sonalidokhe7673
@sonalidokhe7673 Күн бұрын
अळीव खीर उत्तम पर्याय व बीट ज्यूस
@KiranChavanLMM
@KiranChavanLMM 19 күн бұрын
If i am not wrong thats good fat which is there in dry fruits
@simik4981
@simik4981 19 күн бұрын
Dry fruits have good fats but also high in sugar so should be consumed in moderation.
@surekhamulekar-nk5lk
@surekhamulekar-nk5lk 19 күн бұрын
Fish madhe protein ahe ki nahi
@simik4981
@simik4981 19 күн бұрын
Of course ahe. Plus fish has amazing omega fatty acids. Please include fish in your diet if you’re able to.
@vilasthosar7800
@vilasthosar7800 18 күн бұрын
8:18 ​@@simik4981
@vilasthosar7800
@vilasthosar7800 18 күн бұрын
​@@simik498110:35
@vilasthosar7800
@vilasthosar7800 18 күн бұрын
​@@simik4981😢
@vilasthosar7800
@vilasthosar7800 18 күн бұрын
​@@simik498113:06
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n 19 күн бұрын
खोटी बोलते. Almond butter वजन वाढण्याईतके कोणी खात नाही. अणि तिला काय माहित की almond butter मुळेच वजन वाढलाय ते? 😂😂
@FrankHill-g9s
@FrankHill-g9s 17 күн бұрын
If you are diabetic and have started getting high protein in urine, then is it still alright to take 1 gm protein/ kg of your body weight? I am not overweight.
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 15 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН