खूप खूप धन्यवाद दीपा ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@jaiganesh82302 жыл бұрын
MastA
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@zeem10302 жыл бұрын
Ghari mixer madhe grind karu shakto ka
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
थोड्या प्रमाणात असेल तर घरी करू शकता, व मिक्सरवर दळलेलं पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्या, पण जास्त प्रमाणात असेल तर गिरणीतूनच दळून आणावं, जास्त असेल तर मिक्सर खराब होऊ शकतो.
@zeem10302 жыл бұрын
Ok thanks dear for replying....
@zeem10302 жыл бұрын
Me banvun nakki sangen...
@gosavimeena7645 Жыл бұрын
Ghar ghanti madhe konti jali wapravi
@Cookingticketmarathi Жыл бұрын
माझ्याकडे घरघंटी नसल्यामुळे मला ठाऊक नाही, मी बाहेर घरघंटी वर दळायला देते.
@pratibhashirke4566 Жыл бұрын
2numbar
@karunabhat5445 Жыл бұрын
Tai hi bhajni kiti mahine vapru shakto
@Cookingticketmarathi Жыл бұрын
१ महिना सहज टिकते.
@rekhalondhe29442 жыл бұрын
खूपच छान ज्वारी गहू नाही घातले
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
थंडीच्या दिवसासाठी बाजरी घालून खास वेगळ्या पद्धतीची भाजणी बनवली आहे, नक्की करून पहा.
@kirankadam97862 ай бұрын
शुगर पेशंट ला ही चालेल का
@sakshiapate5842 жыл бұрын
अख्खे उडिद वापरले तरी चालेल का?
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
हो, हो चालतील, तुम्हाला आणखीन काही कडधान्य घालायचे असतील, ते सुद्धा घालू शकता, आणखीन पौष्टिक होईल, नक्की करून पहा,कसे झाल कमेंट करून जरूर कळवा.😊🙏
@sujatapendbhaje81942 жыл бұрын
मल्टी ग्रीन आटा रेसिपी दाखवा
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
सुजाता ताई, तुम्हाला मल्टीग्रेन आटा थालीपीठ साठी हवा आहे, कि चपातीसाठी?
@sujatapendbhaje81942 жыл бұрын
@@Cookingticketmarathi चपाती
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
हो नक्की, लवकरच अपलोड करेन.😊🙏
@sunitakarkare62362 жыл бұрын
भाजणीचा स्वतःचा एक सुगंध असतो तेव्हा आले लसूण का वापरावे??
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
ज्याची त्याची आवड / निवड, ज्याला घालायचे ते घालू शकता, नसेल तर स्किप करा.
@swatibhoirkar2292 жыл бұрын
Yat tumhi gahu,jwari vaparat nahi ka mi ghalte
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
धान्य घालून ती पारंपारिक थालीपीठ भाजणी Link👇kzbin.info/www/bejne/iXmreqNsZ72SjaM आणि तुम्ही म्हणताय ती खास थंडीसाठी थालीपीठ भाजणी बनवली आहे, तुम्हाला जे आवडेल तुम्ही बनवू शकता.
@slomte2 жыл бұрын
ज्वारी आणि गहू वापरले नाहीत कारण कळेल कां?
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
याआधी पारंपारिक पद्धतीने सर्व धान्य, डाळी, कडधान्य, वापरून खमंग थालीपीठ भाजणी दाखवली होती, ती सुद्धा पाहून घ्या 👇 kzbin.info/www/bejne/iXmreqNsZ72SjaM परंतु नंतरच्या भाजणी मध्ये बाजरी व डाळी वापरून तयार केलेली भाजणी थंडीच्या दिवसात, एका नवीन चवीची करून पाहिला हरकत नाही, थोडी वेगळी दाखवली आहे, नक्की करून पहा.
@bhavnakhilare99032 жыл бұрын
गहू घातले तर चिवट आणि कडाक लागतात
@shubhangikadam71382 жыл бұрын
Mast
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शुभांगी ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@vanitamore58042 жыл бұрын
Gahu nvari ghalat nahi ka
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
काही दिवसांपूर्वी पारंपरिक थालीपीठ भाजणी दाखवली होती, त्यात सर्व धान्य,डाळी, कडधान्य वापरले आहेत. kzbin.info/www/bejne/iXmreqNsZ72SjaM पण ही भाजणी खास थंडीसाठी बाजरी व काही डाळी वापरून तयार केली आहे, थोड्या वेगळ्या चवीची, करून पाहायला हरकत नाही.
@poojawable55552 жыл бұрын
Mast àahe khup bhari
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@SP-zh8ey2 жыл бұрын
जर विक्रीसाठी म्हटलं तर कसं किलो रेट लावावा
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
तुम्हाला किती खर्च होतोय, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता.
@janhaviapte80812 жыл бұрын
तुम्ही आधी जी भाजणी दाखवली होती तीच मी केली आणि खूप सुरेख झाली. दोन्ही मध्ये काय फरक आहे?
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
अगोदर दाखवलेले थालीपीठ भाजणी पारंपारिक पद्धतीने तयार केलेली होती, ही खास बाजरी घालून थंडीसाठी बनवली आहे, एक वेगळ्या चवीची नक्की करून पहा.