पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न झालेली भावार्थ मैफल. गायिका: नीलाक्षी पेंढारकर हार्मोनियम: केदार भागवत तबला: धनंजय पुराणिक साइड रिदम: संकेत नवरत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म: linktr.ee/Bhav...
Пікірлер: 32
@nem_o1234 Жыл бұрын
आईच्या रेडिओ वर हे गाणं लागायचं... फार सुंदर दिवस होते ते.... धन्यवाद भावार्थ.. 🥲
@भावार्थ Жыл бұрын
प्रत्येक गाणं अशा कोणत्या ना कोणत्या आठवणींशी जोडलेलं असतं
@sanjaybhide14823 ай бұрын
धन्यवाद नीलाक्षी ताई २००५ साली सांगलीतील देवल स्मारक मंदिर तर्फे सं. बावनखणी नाटक बसविले होते. हे गाण तुमच्या कॅसेट वरुन बसविले होते. या करता कै.आण्णांची खुप मदत झाली होती.