महतवाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे आम्ही आपले आभारी आहोत
@DeepakBandgar-f5z10 ай бұрын
अतिशय उपयुक्त वछान माहीती धन्यवाद साहेब
@pradeeppuranik531516 күн бұрын
🙏👍धन्यवाद
@Nali20239 ай бұрын
छान माहिती मिळाली अगदी सोप्या शब्दात धन्यवाद
@Nali20232 жыл бұрын
Very nice information Thank you so much
@vinodlachake79132 жыл бұрын
Good sir
@KodilkarKodilkar10 ай бұрын
धन्यवाद
@santoshtayshete7633 Жыл бұрын
छान ❤️
@shivajikhot99543 ай бұрын
Sir nodari chalti ka
@gauravsurpatne2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏼
@rahulpendharkar4866 Жыл бұрын
Sir court jujment aalyaver fherfar kse ghyayche
@dipakgaikwad2812 жыл бұрын
Sir index 3 anlyashivay jameen navavar karu shakat nay ase talathi mhantat murtupatrachi satisfy ahe kay karave sir margdarshan kara
@dadasahebkakade6122 жыл бұрын
👌
@riteshpise38402 жыл бұрын
सर 1982ला वडीलोपारजीत 6एकरजमीन 3वारसांच्या नावे आली 2मुले व 1मुलगी 1985ला 1मुलाचा मृत्यू झाला व1986 1987 1989 या साली झालेल्या वाटनी न करता व त्या मृत्यू वारसा वारस न लावता विकली माहीती झाले 2022ला तर आता पुढे काय करायचे ते सांगा सर
@shivajikhot99543 ай бұрын
Sir nodar ahi taripan nav gatal jat nahi kontaho vad nahi medical certificate payje mantyat
@shivajikhot99543 ай бұрын
Plz re sir
@girishjoshi31022 жыл бұрын
मृत्यूपत्र लिहीताना (सदनिकेच्याबाबतीत) भविष्यात होणाऱ्या पुनर्विकासाबाबत नोंद करावी का? नुसता Permanent Alternative Accomodation Agreement चा उल्लेख केला तरी चालतो?
@ramchandrakshirsagar5959 Жыл бұрын
सर 🙏2003 सालचे मृत्यू पत्र रजिस्टर आहे 2009 ला करून ठेवनारे मयत झाले आहेत करनारॅचे वारस 2 मुले 3 मुली पत्नी पण मुले 2009 च्या अगोदर मयत आहेत परंतु मृत्यूपत्र मध्ये मोठा मुलगा च्छा पत्नी तीची मुलगी याची नावे नाहीत मार्गदर्शन होईलका
@sunilsonawane56915 ай бұрын
नोटरी केले तर चालते का ?
@spark717911 ай бұрын
सर मला थोडा माहीत हवी आहे जर मृत्युपत्र करणारी व्यक्ती शारीरिक मानसिकदृष्ट्या अनफिट असेल आणी जर त्या व्यक्तीकडून मृत्युपत्र करून घेतले असेल तर आणि मृत्युपत्र करणारी व्यक्ती हयात नसेल तर पुढे काय करावे
@ishwaryashete44617 ай бұрын
🙏🙏
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
Please reply sir हिंदू वारसा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी १९५२ साली आजोबा आणि आजोबांचे भाऊ यात एकात्रातील वडिलोपार्जित संपत्ती चे वाटप झाले होते. त्यानंतर आजोबा १९५३ साली मयत झाले. त्यानंतर वडिलांच्या नावाची वारस नोंद झाली. मुलाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मत: हक्क प्राप्त होत असल्याने पुन्हा आजोबांचे भाऊ व आजोबांचा मुलगा(आपक आई) यांच्यात म्हणजेच (चुलता पुतण्या) यांच्यात पुन्हा १९५३ साली एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती चे पुन्हा दुरुस्त करून फेर वाटप झाले. तर यातील वाटप ग्राह्य कोणते धरले जाईल? व जर चुलता पुतण्या यातील वाटप ग्राह्य धरले तर ते सदर मालमत्तेचे स्वतंत्र एकटे एकटे मालक आहेत काय? व वाटप ने मिळालेल्या संपत्तीचे सर्व अधिकार पुतण्या कडे स्वतंत्रपणे राहतील का ? (दोन्ही वाटपे नोंदणीकृत आहे). या तीन प्रस्नांची उत्तरे द्या प्लिज १९५३ साली जे आजोबा मयत झाल्यानंतर जे वाटप चुलता पुतण्या यांत पुन्हा फेर वाटप झाले ते त्यावेळी च्या कायद्यानुसार कायदेशीर आहे का? २) आजोबा वारल्यानंतर जे चुलता पुतण्या यांच्यात एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती चे दुरुस्त वाटप झाले त्यायोगे चुलता पुतण्या यांची ती वातपाने स्वतंत्र मिळकत आहे का? ३) पुतण्याला वाटपात जो काही हिस्सा मिळाला ५३ साली त्या हिष्याचे सर्व अधिकार पुतण्याकडे राहतील का?
@nitinghodake3347 Жыл бұрын
नोटरी मृत्यू पत्र वरून टॅक्स पावती नावावरून होऊ शकते का?
@padmakarsuryawanshi8024 Жыл бұрын
पतीच्या मृत्यु नंतर वारसाने आलेल्या जमिनीचे मृत्युपत्र करता येते का ?
@none13638 ай бұрын
🎉🎉
@vikramthakare10042 жыл бұрын
दोन तीन कुलामध्ये वाटप करता येते का ?( यांचा एकमेकांशी कोणताही नाते संबध नाही)
@Mr.Rocstar_yt Жыл бұрын
वडिलोपार्जित संपत्ती आपल्या अविभाज्य हिश्याचे इच्छा पत्र करतांना विभक्त किवां 15 वर्षेपासुन दुर राहण्या-या पत्नीला वगळता येते का .
@chandrakantyadav85782 жыл бұрын
सर मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो, माझ्या आजोबांनी हयात असताना त्यांनी स्वकष्टर्जित घेर 3 मुला पैकी 1मुलाचे नावानेसिटी सर्व्ह ऑफिस मध्ये अर्ज द्वारे केली, ते घर माझ्या वडिलाचे नावे झाले, आज वडिल हयात आहेत, ते घर ते मुलाचं किंवा मुलीचं नाव कश्या प्रकारे लावु शकतात, या मधे वडीलाचे भावांचे मुल वारसदार, किंवा हक सांगु शकतात का
@hemantmagar702 жыл бұрын
वडिलांनी वडिलोपार्जित जमीन हयात असताना 1990 साली मुलांच्या नावे केली असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर मुली हिस्सा मागू शकतात का ??