Рет қаралды 158
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, गौरीशंकर गंगा, मराठी कविता गायन इयत्ता पाचवी/Prashn Vichara Punha punha
#marathi #kavita #marathi #इयत्ता_पाचवी
#प्रश्नविचारापुनःपुन्हा #prashnvicharapunhapunha #kavita #गायन #कवितागायन #kavita #marathi #इयत्ता_पाचवी
२१. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा
ऐका. म्हणा. वाचा.
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ दयात लाख चुका.
कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वाकडी का ? प्रश्न विचारा....
वटवाघळं रात्री फिरतात का ? मासे पाण्यात तरतात का ? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा....
खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा....
रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का?
जीवसृष्टी आणखी कुठे असेल का? माणसासारखा माणूस होईल का?
प्रश्न विचारा.
-गौरीशंकर गंगा
#marathi #kavita #marathi #इयत्ता_पाचवी
#प्रश्नविचारापुनःपुन्हा #prashnvicharapunhapunha #kavita #गायन #कवितागायन #kavita #marathi #इयत्ता_पाचवी
This video is created by Sunil N Rathod for purpose of educational activities . This video has a beautiful rhythm of music "prashna vichara punha punha". Thanks for watching this videos. For more videos Please Subscribe this channel. @Just learn on .
हा व्हिडिओ सुनील राठोड यांनी शैक्षणिक उपक्रमांसाठी बनवला आहे. या व्हिडीओत "प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा," या कवितेला सुंदर चालीत संगीतबद्ध केलेले आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. #kavita #marathi #इयत्ता_चौथी अधिक व्हिडिओंसाठी कृपया या चॅनेलची सदस्यता घ्या. @just learn on.
यह वीडियो सुनील राठौड़ द्वारा शैक्षिक गतिविधियों के उद्देश्य से बनाया गया है। इस व्हिडीओ मे "प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा," कविता के लिये संगीत की सुंदर लय है। इस वीडियो को देखने के लिए धन्यवाद। अधिक वीडियो के लिए कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें। @just learn on.
#marathi #kavita #marathi #इयत्ता_पाचवी
#प्रश्नविचारापुनःपुन्हा #prashnvicharapunhapunha #kavita #गायन #कवितागायन #kavita #marathi #इयत्ता_पाचवी