नितेश सर तुमचे कौतुक कितीही केले तर कमीच आहे... Dhanywad 🎉
@rameshmanwar81292 ай бұрын
शाळेचे नाव प्रश्नचिन्ह 😂Very nice 👍👍👍
@pankajonkar38332 ай бұрын
बॉस खरच मदत करायला पाहिजे आपण
@AtulChavhan-in6gq2 ай бұрын
जय हो नितेश कराळे सर जय हि फासे पारधी समाज
@DevChand-d6e2 ай бұрын
❤नितेशसर आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. आगे बढो हम तुमारे साथ है. ❤❤❤❤❤
@gauravpadvankar592 ай бұрын
अतिशय सुंदर आणि नी स्वार्थी काम आहे सरांचे सर या मुलांना शिक्षणा सोबत चांगले आणि यशस्वी जीवन कसे जगायचे एकमेकांचा आदर कसा करायचा हे पण शिकवा सर तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@नास्तिक2 ай бұрын
Very inspirational story of Matin sir
@RAJPUTANA95492 ай бұрын
सर मदत करायची खूप इच्छा आहे पण मीच 250-300 रुपये रोजी न काम करतो आणि त्या पैशान चार पाच झन खातात भविष्यात परिस्थिती चांगली झाली तर नकी करीन
@namu232 ай бұрын
Dada vichar khup Chan ahet Chan ahet tumche ki help krta tumhi but ya mansachya gavat rahte mi ithlya teacher staff lach 80 thousand payment ahe 100% grant ahe dada government 1cr dete fkt student chya jivnasathi ha manus matin bhosle tya mullana poshak ahar sudha det nai plz koni help naka karu karaychi asel tr pratyakshat student la kara hya mansala paise naka deu
@varshamurkute99792 ай бұрын
उत्तम शाळा व परिक्रम आहे आपला
@PoonamJagtap-k8v2 ай бұрын
खरंच खुप छान विचार आहे दादा तुमचा 🙏🙏
@कृषीमित्रचैतन्य2 ай бұрын
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हळा तां. नांदगाव खंडेश्वर जी. अमरावती
@babangoraman1362 ай бұрын
Nitesh Karale सर, सन 2014 पासून आदिवासी विकास विभागाकडून 100 % अनुदानित तत्वावर सदर आश्रमशाळा सुरु आहे. माहिती अधिकारातून माहिती प्राप्त झालेली आहे. सदर आश्रमशाळेची अधिकची खडबडजनक माहिती सविस्तरपणे माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आहे. शासनाकडून कोट्यवधीचे अनुदान दरवर्षी सदर आश्रमशाळेला मिळते आहे.
@namu232 ай бұрын
Right sir tumch agdi barobr ahe
@rayanaik20232 ай бұрын
Very nice 👍
@dipakpatil19282 ай бұрын
मतीन भाऊचे खूप खूप हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎉🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@prafulingale8922 ай бұрын
Salute मतीन दादा तुमच्या कार्याला👏,आनी आम्ही सुद्धा आमाच्या कडुण जेही होईल नक्की मदत करु 😊
@namu232 ай бұрын
Salute Nako karu yala haramkhor manus ahe ha jara school madhe Yeun svata pa sir paise ch Kay karto ha manus
@nandapurmaruti72982 ай бұрын
सर खूप छान
@RajkanyaIngle-mc4ko2 ай бұрын
गुरुजी आमदार व्हा लवकर....
@SumitBacchav2 ай бұрын
Sir बांग्लादेशी हिंदुच्या अत्याचारा विरोधात पण वीडियो बनवा😢😢
@YogeshPawar-c3r2 ай бұрын
Great bhet🌹🌹🌹🌹
@n.m.k.p33012 ай бұрын
धन्यवाद sir 🙏
@akashsonone25422 ай бұрын
Mi मदत nkki krto 👍👍
@anilpawar68292 ай бұрын
Good work ❤️
@Samartadavi202212 ай бұрын
राजकारणी लोकांचा घाण पैसा नको एखादा सेलिब्रेटी मुंबई ला सांगितले तर नक्की काहीतरी मदत होईल.
मतीन भोसले साहेब upi code तयार करा.आमच्यासारखे मदत करायला तयार आहेत.तुम्ही युट्यूब तयार करा.ज्या योजना तुम्ही सुरू करायची आहे.तेव्हा सांगत जावा म्हणजे मदत करणारेना माहिती मिळेल.
@namu232 ай бұрын
Student la help Kara sir ya mansala naka deu paise plz sir
@namu232 ай бұрын
ya mansachya gavat rahte mi ithlya teacher staff lach 80 thousand payment ahe 100% grant ahe dada government 1cr dete fkt student chya jivnasathi ha manus matin bhosle tya mullana poshak ahar sudha det nai plz koni help naka karu plz
@cr.68602 ай бұрын
लाडकी बहिण लाडका भाऊ अश्या योजना आनण्या पेक्षा अश्या संस्थांना मदत करा भविष्यात अशा कुठलीच योजना आणण्याचा काम पडणार नाही