अशे करा मेडा सोलर अर्जाचे पेमेंट || magel tyala solar

  Рет қаралды 19,970

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 134
@AzharAli-bd9nf
@AzharAli-bd9nf 2 күн бұрын
MH 22 good information sir maza pement poshan ale 😊
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 2 күн бұрын
जय shivray sir danyawad
@RamkrishnaBalpane-m2l
@RamkrishnaBalpane-m2l 2 күн бұрын
Pement kelyawr kiti diwsani solarpump bsawun denar
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 күн бұрын
नमस्कार सर ज्यांचे बोअर 400फूट जास्त असतील त्यांना फार कमी उपयोग होतो किंवा मोटर पाणी कमी मारते कारण तीनशे फुटा पर्यंत चांगले पाणी चालते आणि सध्या प्रत्येक शेतकऱ्याचे बोअर हे चारशे फूट पेक्षा जास्त खोल असतात सर मला सुचवावे वाटते कि शेतकऱ्यांना 90%सवलत दिली जाते मग जे लोकं घरी सोलार बसवून फक्त्त लाईट साठी वापरू इच्छित असतील त्यांना का सवलत दिली जातं नाही त्यासाठी पाहिजे तर योग्य त्या उत्पन्न मर्यादेची अट ठेवता येईल ज्याच्या कडे शेती आहे पण पाण्याची सोय नसेल त्यांचा तरी विचार करावा किमान सोलार साहित्यावरील gst तरी हटवला पाहिजे gst आणि sgst मिळून 24%रक्कम होते 12w च्या एका सोलारपॅनल आणि टॉर्च साठी 3200रु लागतात त्यावरचा gst हटवला तर 500-600₹कमी होतात सरकार नं याचा विचार करावा हर घर सोलार योजना फक्त्त श्रीमंत लोकांसाठी आहे गरिबाला त्याचा उपयोग होत नाही
@लालाअमरनाथ-12
@लालाअमरनाथ-12 2 күн бұрын
वंदे भारत
@amolkurhade6731
@amolkurhade6731 2 күн бұрын
किती दिवसात पेमेंट करावे लागते काही मर्यादा आहे का.
@harireddy2223
@harireddy2223 Күн бұрын
E peek pahani chi borewell chi nond chalel ka
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 2 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🙏
@RamkrishnaBalpane-m2l
@RamkrishnaBalpane-m2l 2 күн бұрын
Pemant kelyawr kiti diwsani solarpump bswun denar
@vishnupawar007
@vishnupawar007 2 күн бұрын
साहेब मी तुषार सिंचनसाठी महाडिबीटी वर अर्ज केला आहे याची लाॅटरी कधी खुलेल...
@starsksk2839
@starsksk2839 2 күн бұрын
Massage aalyanantar kiti diwsaparyant payment Karu shakto
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
मुदत नाही पेमेंट कराल तेव्हा अर्ज पूर्ण
@tejasgavhane3322
@tejasgavhane3322 Күн бұрын
सर मला या आधी सोलर पंपचा लाभ 2019 ला मिळाला आहे आणि आता मागेल त्याला सोलर पंप यात पण मॅसेज आला आहे पेमेंट केलं तरी चालेल का ​@@GrShetiYojna
@starsksk2839
@starsksk2839 8 сағат бұрын
@@tejasgavhane3322 peese alkun bastil double tyach nawane milat nahi
@Josephstalin176
@Josephstalin176 17 сағат бұрын
Pump aani solar panel दोन्ही मिळणार का saheb🎉
@srikantkakde4983
@srikantkakde4983 2 күн бұрын
सोलार पंप साठी बोरवेल ची नोंद खालीलपैकी कोणती करावी लागते 1. सातबारा वरील इतर अधिकारांमध्ये 2. ई पीक पाहणी कायम पड मधे 3. ई पीक पाहणी करत असताना जलसिंचनाचे साधन मधे तलाठी म्हणत आहे इतर अधिकारात बोरवेल विहीर लावणे बंद झाले आहे. हे खरं आहे का?
@pravinsayambar6710
@pravinsayambar6710 2 күн бұрын
ईतर अधिकार मध्ये आता तलाठी नोंद करत नाहीत तरी तहसीलदार यांच्या सहीने शपथ पत्र करून तुम्ही ईतर अधिकार मध्ये नोंद करु शकता कायम पड मध्ये दादा पण प्रत्येक वर्षी नोंद करावी लागते आणि सिंचन साधन हे प्रत्येक हंगामात करावं लागत
@sandipjanjire442
@sandipjanjire442 2 күн бұрын
@sharadmahajan5334
@sharadmahajan5334 2 күн бұрын
सर सोलर फार्मिंग वर व्हीडीओ बनवा
@pralhadchaple9010
@pralhadchaple9010 2 күн бұрын
सर माझी शेती सामायिक क्षेत्र आहे पण बोरवेल स्वतंत्र आहे रिप्लाय द्या
@rohitrajput1670
@rohitrajput1670 2 күн бұрын
sir payment kele ani nantar application cancel zale tar payment return holi ka
@tejasgavhane3322
@tejasgavhane3322 Күн бұрын
सर मला या आधी सोलर पंपचा लाभ 2019 ला मिळाला आहे आणि आता मागेल त्याला सोलर पंप यात पण मॅसेज आला आहे पेमेंट
@gajanannandre2621
@gajanannandre2621 Күн бұрын
सर 2023 ला जेव्हा अर्ज केलता तेव्हा सातबाऱ्यावर विहीर नोंद नव्हती पण 2024 जून विहीर लावली पेमेंट भरले तर चालेल का
@manikshinde1629
@manikshinde1629 2 күн бұрын
Sir meda and mahavitar doni message nahi aale
@balasahebarsule3981
@balasahebarsule3981 2 күн бұрын
पेड पेंडिंग वाल्यांनी काय करावे. पहिले पैसे भरले आहेत ते पैसे माईनस होत नाहीत... पूर्ण रक्कम भरावे लागत आहे. त्या साठी काय करावे लागेल सांगा सर....
@vishalpoultryform845
@vishalpoultryform845 2 күн бұрын
जय शिवराय सर मागेल त्याला शेततळे त्याच्यावरती व्हिडिओ बना तुम्ही माझी नक्की कमेंट आणि मला रिप्लाय देताल सर तुमचा चाहता❤
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
व्हिडिओ आहे दादा
@banking9780
@banking9780 10 сағат бұрын
सर माझा अर्ज मेडा मधे होता आणि पेमेंट चा sms पण आला पण जमीन फक्त ४ गुंठे आहे तर पेमेंट करू का नको बोरवेल ची नोंद पण आहे
@karankute7743
@karankute7743 2 күн бұрын
Pement bharneya sathi kiti divasa ahe
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
मुदत नाही पेमेंट कराल तेव्हा अर्ज पूर्ण
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
मुदत नाही पेमेंट कराल तेव्हा अर्ज पूर्ण
@Kishorlengare
@Kishorlengare Күн бұрын
CSC वाला म्हणतोय आधी सेल्फ सर्वे असतो मग पेमेंट करतात... कृपया मार्गदर्शन करावे पेमेंट करावे का?
@MoreshwarhatwarHatwar-gd2gs
@MoreshwarhatwarHatwar-gd2gs 2 күн бұрын
मांगल त्याने सौर पंप पेमेंट केले एक महिना झाला पण पण कंपनी सिलेक्ट ऑप्शन आले नाही
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 2 күн бұрын
सर मी चार महिने झाले पैसे भरून. तरी सर्वे करत नाहीत. काय करावे. मेडा मधून आहे
@aakashshinde5278
@aakashshinde5278 Күн бұрын
सर मी दोन्ही कडे अर्ज केले होते आणि दोन्हीला payment option आले कोणते payment करू
@sachinyeole6170
@sachinyeole6170 2 күн бұрын
पेमेंट साठी मेसेज आलेला आहे.. पण सामायिक क्षेत्र आहे... संमती पत्र जोडलेला नव्हतं आता जोडता येईल का आणि पेमेंट करू का नको..... प्लीज सर सांगा
@KiranKakdePatil
@KiranKakdePatil 2 күн бұрын
सर माझी जमीन दोन गट नंबर मध्ये आहे 5 एकर 20 गुंठे ज्या गटात विहीर आहे का त्या गटामध्ये 70 गुंठे आहे फक्त व बाकी दुसऱ्या गटात आहे तर मला 7.5 एचपी चा पंप भेटेल का कारण फॉर्म भरते वेळेस ते फक्त एक गट नंबर पकडते प्लीज रिप्लाय सर
@maheshjagdale8988
@maheshjagdale8988 2 күн бұрын
Payment ch option aal ahe pn विहीर बोर आमच्या 7/12 वर नही...form ग्राह्य मानला जाईल का सर
@abhipatil_23
@abhipatil_23 Күн бұрын
सर मी MEDA मध्ये अर्ज केला होता आता मला Payment चे Option आले पण नाव चुकीचं दाखवते आहे तिथं काय करावे लागेल?
@gajanannandre2621
@gajanannandre2621 Күн бұрын
सर मेसेज आला नाही परंतु सर्च केल्यानंतर पेमेंट ऑप्शन दाखवत आहे पेमेंट करावं का
@sachinyeole6170
@sachinyeole6170 2 күн бұрын
सर आमचं सामायिक संमती पत्र क्षेत्र आहे आम्ही जोडलेले नाही आता जोडायचं होतं काय केलं पाहिजे.
@shrigile.7017
@shrigile.7017 2 күн бұрын
सर payment केल्यावर लगेच vendour च option येत नाही म्हणे मग payment करावं का नाही. चर्चा होत आहे की नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन कंपनी शी कॉन्ट्रॅक्ट होईल तोपर्यंत payment करू नये.
@SagarJadhav-g2h
@SagarJadhav-g2h 2 күн бұрын
सर ज्यांनी मेडा ला पेमेंट करून 8 महिने झाले त्यांचे पंप कधी भेटणार यावर एक व्हिडिओ बनवून अपडेट द्या.
@bapuraokanade
@bapuraokanade Күн бұрын
पैसे पण कट झाले आहेत account मधून सोलार चे payment fail झाले आहे आता काय करावे
@sohelbagwan2268
@sohelbagwan2268 2 күн бұрын
7 Hp cha Jagi 5 hp bharta yete ka
@जगन-न2ग
@जगन-न2ग 2 күн бұрын
सर रब्बी पीक पाहणी चालू झाली का 2024 प्लीज व्हिडिओ बनवा जगन गीते सिंदखेड राजा
@amoldupade2161
@amoldupade2161 2 күн бұрын
सर मी दोन्हीकडे पण अर्ज केलेले आहेत दोन्हीकडे पण मेसेज आलेले आहेत पण दोन्हीची मोबाईल क्रमांक वेगवेगळे आहेत तर पेमेंट मेढा क्रमांक ला करू का मागील त्या सोलार या क्रमांकाला करू?
@anandkasrale5762
@anandkasrale5762 2 күн бұрын
Sir ata karja maf zala Taya natar prosess kay karachi te pn sangun taka
@TIDKEASHOK
@TIDKEASHOK Күн бұрын
Ek video
@Josephstalin176
@Josephstalin176 17 сағат бұрын
Saheb form madhye majhe name chukiche bharle cafe valyane pn massage aala aahe kahi problem tr nahi honar na😢😢😅 वडिलाचे नाव परत परत टाकले त्याने मग करू का नको पैसे वाया tr नाही जाणार ना 😅😅😅😅😅
@saikrupa111
@saikrupa111 2 күн бұрын
Company selection kadhi
@laxmandahibhate142
@laxmandahibhate142 2 күн бұрын
सर पेमेंट केलेले पावती निघत नाही का
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 2 күн бұрын
Online from भरल्या नंतर किती दिवसांनी अर्ज मंजूर होतो. आणि अर्ज मंजूर झाल्या नंतर किती दिवसांनी सोलर पंप मिळते
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
निश्चित नसते
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 2 күн бұрын
@GrShetiYojna धन्यवाद... 🙏🏽
@Musiclove_72
@Musiclove_72 18 сағат бұрын
पेमेंट डबल गेले आहे काय करावे
@BaluChattar
@BaluChattar 2 күн бұрын
सर पेमेंट साठी मॅसेज आला आहे पण मी सामाईक विहिरीची संमती पत्र जोडलेले नाही आता जोडता येईल का आणि पेमेंट करू का नको
@santoshdesai8073
@santoshdesai8073 2 күн бұрын
पेमेंटचा ऑप्शन आलाय सर
@bhaveshwarpatil4749
@bhaveshwarpatil4749 Күн бұрын
Mahavitaran website la problem yetoy tumala pan problem yetoy ka website open hot nahi.please comment konala problem yetoy ka nahi
@प्रभाकरधुमाळ
@प्रभाकरधुमाळ 22 сағат бұрын
हो, पमेंट होत नाही
@sachinyeole6170
@sachinyeole6170 2 күн бұрын
सर आमचं सामायिक क्षेत्र आहे त्यावरती फॉर्म भरलेला आहे पण तेव्हा मी संमती पत्र 😊 नव्हतं टाकलं तर आता काय करावे. प्लीज सांगा सर... तुम्ही मला रिप्लाय सर्व देशाला आपलाच..❤❤❤
@sudamsolunke4256
@sudamsolunke4256 8 сағат бұрын
@@sachinyeole6170 नंतर त्रुटीमध्ये आला की बॉण्ड वरती नोटरी करून संमती द्या
@bapuraokanade
@bapuraokanade Күн бұрын
सोलार चे payment fail झाले आहे आता काय करावे 32 हजार रुपये
@LateBhagwat
@LateBhagwat 2 күн бұрын
सर मी मेडा कडे अर्ज केला होता त्याला पेमेंट चे ऑप्शन आले आहे पण माझ्या नावावर जमीन 0.14 R आहे अर्ज सक्सेस होईल का
@Farming305
@Farming305 2 күн бұрын
दोन वर्षांपूर्वी मी मेडा मध्यें अर्ज केला होता,एका महिन्यांपूर्वी मागेल त्याला सोलर पंप मध्ये अर्ज अंतरभुत करण्यात आला,काल पैंमेंट करण्यासाठी महावितरण कडुन मेसेज आला, दोन महीन्यापासुन बर्याच लोकांनी मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज करून लगेच पैमेंट केलें,मग आता प्रथम प्राधान्य कोणाला राहील मेडा कडुन अर्ज करनार्यानां का मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज करून लगेच पैमेंट केलें त्यांना माहीती द्या सर..... धन्यवाद
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
MEDA अर्जाला
@Farming305
@Farming305 2 күн бұрын
@GrShetiYojna धन्यवाद सर
@arvindfulsawange
@arvindfulsawange 16 сағат бұрын
चार महीने झाले पैसे भरून ते लोलार पंप कधी बसविनार आहेत कंपनी कडे 3 एच पी चे मटेरीयल नाही तर मैसेज का टाकतात
@sandipjanjire442
@sandipjanjire442 2 күн бұрын
Sir अर्ज केल्यावर सेल्फ सर्वे न करता डायरेक पेमेंट ऑफसेन आलेलं आहे पेमेंट केलेतर चालेल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
हो
@krushivaibhav
@krushivaibhav 2 күн бұрын
कुसुम मध्ये अर्ज केला होता मी 2023 मध्ये त्यानंतर मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये अर्ज केला आहे 5 ऑक्टोबर रोजी पेमेंट केलेला आहे पुन्हा पेमेंट करायचं मेसेज आला आहे
@vinodjogdand3887
@vinodjogdand3887 2 күн бұрын
सोलर चे पेमेंट किती दिवसात करावी
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
मुदत नाही पेमेंट कराल तेव्हा अर्ज पूर्ण
@shubhamrawarkar7869
@shubhamrawarkar7869 2 күн бұрын
Arj kela paise pan bharale 14 November la tari samor chi proposes kahich mahit hot nahi aahe sir
@harishugale9770
@harishugale9770 2 күн бұрын
मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये मी अर्ज केला होता त्यावेळेस माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद झाली नव्हती पीक पेरा वरती नोंद होती आणि आता मी सातबारा वरती नोंद केलेली आहे तर मी पेमेंट केला तर चालेल का सर प्लीज सर उत्तर द्याल
@deepaklad4275
@deepaklad4275 2 күн бұрын
सर पेमेंट करा आसा मॅसेज आला आहे पण लाईट चे कनेक्शन आहे पेमेंट करूं का नको कृपया विनंती आहे माहिती सांगा
@surenshinde8095
@surenshinde8095 2 күн бұрын
Bindhast kara
@SubashBarwal-no3ql
@SubashBarwal-no3ql Күн бұрын
मि कालच पेमेंट केले आहे
@GajananKharpade-s1j
@GajananKharpade-s1j 2 күн бұрын
सर मी मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये अर्ज केला आहे 7/12 वर बोरची नोंद आहे पण त्या गटामध्ये नऊ गुंठे शेत आहे. माझ्या नावावर 4:५ एकर जमीन आहे. पेमेंट भरा असा मेसेज आलेला आहे. त्या गटामध्ये नऊ गुंठे जमीन असल्यामुळे काही अडथळा निर्माण होईल का. पेमेंट करावे का.
@yatriengineer7446
@yatriengineer7446 2 күн бұрын
MSEB connection aahe Tari payment kele tar pump yenar ka
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
नाही
@yatriengineer7446
@yatriengineer7446 2 күн бұрын
@GrShetiYojna बरेच जण payment karat aahet
@BabuShinde-p7w
@BabuShinde-p7w Күн бұрын
सर मला दोन्ही मॅसेज आलें आहे. पेमेंट केले तर दोन्ही भेटलं का
@amirsohalshaikh8253
@amirsohalshaikh8253 2 күн бұрын
मी जून २०२३ मध्ये PM कुसुम मध्ये फॉर्म भरला होता. एक वर्ष होऊन सुध्धा त्याचे काही अपडेट आले नाही म्हणून मी ऑक्टोबर २०२४ मध्ये मागेल त्याला सोलार मध्ये अर्ज केला आणि पेमेंट केली. आता PM कुसुम चा मेसेज आला आहे के पेमेंट करू शकता. आता काय करावे हे सुचवा. कारण PM कुसुम चा अर्ज हा २०२३ मध्ये केलेला आहे त्याला काही प्राधान्य मिळेल का?
@mahadevnemane4703
@mahadevnemane4703 2 күн бұрын
पेमेंट करून तीन महिने झाले अजून पंप बसला नाही शक्ती कंपनी
@DattaChavan-ck8dw
@DattaChavan-ck8dw 2 күн бұрын
Payment sathi masage आला आहे सर मी सामाईक क्षेत्र चा संमती पत्र जोडलो नाही payment करू का नको
@vgcreation7767
@vgcreation7767 2 күн бұрын
सर मी मागेल त्याला सौर पंप योजना ह्या कडे आर्ज केला आहे आणि मला पेमेंट च ऑपशन पण आलंय पण माझ्या सात बारा वर विहीर ची नोंद नाही मी अत्ता विहीर लावली आहे मला तलाठी साहेबांनी विहिरीची नोंद केली मनून पावती पण देली आहे आणि विहिरची नोंद20दिवसात होईल तर मी पेमेंट करू का नको सर
@ramdastheng8865
@ramdastheng8865 2 күн бұрын
सर मी पेमेंट कले आहे पण पेमेंट पवतिवर माझे नाव दिसत नाही हे त्या जागी प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे नाव दिसण्यासाठी काय करावे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
स्वतः नाव लिहिले की असं होत
@ramdastheng8865
@ramdastheng8865 2 күн бұрын
​@@GrShetiYojnaत्यला पर्याय काय आहे अता सागु शकता का सर तुम्ही
@ramdastheng8865
@ramdastheng8865 2 күн бұрын
सर माझा फोर्म रिजेक्ट होहु शकतो का
@shivajirahatwade9525
@shivajirahatwade9525 2 күн бұрын
लाभार्थी नाव चुकुच दिखावत आहे पेमेंट केल तर चलेल का
@fireandice968
@fireandice968 2 күн бұрын
पेमेंट केल्यानंतर अर्ज बाद झाला तर पेमेंट परत मिळेल का आणि किती दिवसात परत मिळेल?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
हो खूप दिवस लागतात
@ramnevhal5095
@ramnevhal5095 2 күн бұрын
सर मी फॉर्म भरला पेमेंट मेसेज आला. मी फॉर्म भरतावेळी एक मोबाईल नंबर दिला व आधार ला माझा दुसरा मोबाईल नंबर लिंक आहे. तर पेमेन्ट करू का नको.?
@laxmanparve2206
@laxmanparve2206 2 күн бұрын
कूठे करायचं पेमेंट
@mauliinfotech8994
@mauliinfotech8994 2 күн бұрын
सर मी आगोदर meda चे फॉर्म भरला होता पण 15 दिवसापूर्वी परत महावितरण मार्फत फॉर्म भरून पेमेंट केलेले आहे. पण आता तो जुना फॉर्म चे आज मेसेज आला की भरणा करा म्हणून तर नंतर च्या पेमेंट केलेल्या फॉर्म ला काही अडचण येणार नाही ना
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
हो येईल पडून राहील तो अस करू नका
@vishalkolhe6830
@vishalkolhe6830 Күн бұрын
Nav चुकीचं आले आहे फॉर्म वर
@sureshdongre57
@sureshdongre57 Күн бұрын
Sir apla no bhetel ka
@globalshetkari
@globalshetkari 2 күн бұрын
पैसे भरण्यासाठी मेसेज आला आहे मी मागील वर्षी फॉर्म भरला होता.
@akashhajare3585
@akashhajare3585 2 күн бұрын
सर मी जून 2023 ल कुसुम सोलर अर्ज केला होता त्याचा आज पैसे भरा म्हणून मॅसेज आला पण मी मागेल त्याला सौर कृषी पंप वर नवीन अर्ज करून payment भरणा केला आहे अगोदर. तर आता परत कुसुम चा अर्ज आहे त्याचे payment करावे का काय करावे आता
@manish_sangale
@manish_sangale 2 күн бұрын
मला मेसेज आला आहे मागेल त्याला सौर कृषी पंपा चा पण माझ्या 7/१२ वर विहिरीची नोंद नाही आहे. पण विहीर आहे शेतात तर payment करू का नको कृपया सांगा ..?
@greatallindia7400
@greatallindia7400 2 күн бұрын
पिक पाहणी मध्ये विहीर नोंद करुन घे
@manish_sangale
@manish_sangale 2 күн бұрын
@greatallindia7400 हो पण आत्ता मी फॉर्म भरला आहे
@vgcreation7767
@vgcreation7767 2 күн бұрын
सर मी मागेल त्याला सौर पंप योजना ह्या कडे आर्ज केला आहे आणि मला पेमेंट च ऑपशन पण आलंय पण माझ्या सात बारा वर विहीर ची नोंद नाही मी अत्ता विहीर लावली आहे मला तलाठी साहेबांनी विहिरीची नोंद केली मनून पावती पण देली आहे आणि विहिरची नोंद20दिवसात होईल तर मी पेमेंट करू का नको सर
@sahilpathan3049
@sahilpathan3049 2 күн бұрын
​@@manish_sangale हो माज भी तसच झालं फॉर्म भरण्याआधी नोंद नव्हती आता केली तर चालेल का
@sureshbadhiye9465
@sureshbadhiye9465 Күн бұрын
Chalto kahi hot nahi
@yatriengineer7446
@yatriengineer7446 2 күн бұрын
PM Kusum Madhe form bharla aahe. Ajun Approve nahi Zala. Magel tyala solar madhe navin Form Bharu shakto ka?
@sauravgudadhepatil5853
@sauravgudadhepatil5853 2 күн бұрын
Toch arj magel tyala solar mdhe transfer hote
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
मंजूर आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा
@dnyaneshwarmugutrao6876
@dnyaneshwarmugutrao6876 2 күн бұрын
Vb
@omjawale9033
@omjawale9033 2 күн бұрын
पेमेंट साठी किती कालावधी दिला जातो पैसे आरेजमेंट साठी किती कालावधी नंतर अर्ज बाद होतो
@akashwandhekar9524
@akashwandhekar9524 Күн бұрын
06/06/2023 फॉर्म भरलेला आहे मेडा कुसुम सोलर अजून मला एसेमेस आलेला नाही MK ID ने फॉर्म ओपन होत आहे पण पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही, फॉर्म ला कुठलीही क्युरी नाही
@sadaphalkailas6092
@sadaphalkailas6092 2 күн бұрын
सर payment केल्यानंतर किती दिवसात सोलर येईल
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
उशीर लागतो खूप
@shivanichit8665
@shivanichit8665 2 күн бұрын
सर जय शिवराय दीड वर्षापूर्वी अर्ज भरल कुसुम योजना अंतर्गत अंतर्गत बदलाय त्यावेळेस विहीर ची नोंद सातबारा वरती नव्हती तू सातबारा मी नोंद करत असताना लावला त्यानंतर सर विहिरीची नोंद झाली आता सातबारा चेंज करता येईल का ॽ सर प्लीज मला उत्तर पाहिजे ॽ
@nivruttirakusale5382
@nivruttirakusale5382 2 күн бұрын
Adhar number chukla ahe payment karave ka nahi
@shrikantshinde7149
@shrikantshinde7149 2 күн бұрын
पेमेंट करू नका
@mohanjadhav3238
@mohanjadhav3238 2 күн бұрын
सर ल्यांड होल्डर चुकीचा सलेक्ट झालं काय करू पेमेंट चे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
बाद होईल
@premmm9049
@premmm9049 2 күн бұрын
सर नमस्ते मला पेमेंट च मॅसेज आला आहे पण जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा शेत आईच्या नावावर होत पण आई हयात नसल्यामुळें शेत वडिलांच्या नावावर केल तर आता काही प्रोब्लेम येणारं नाहीना मी पेमेंट करु का 🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
बाद होईल नका करू
@premmm9049
@premmm9049 Күн бұрын
कारण काय सर बाद का होईल शेत तेव्हा आई होति म्हणून केला होता पण आता आई नाही त्यामुळे खरच प्रॉब्लेम येइल का सर प्लीज सविस्तर माहिती सांगा मला प्लीज 🙏🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 23 сағат бұрын
@@premmm9049 नवीन अर्ज आणि लगेच पेमेंट करा
@BhimajiAsawaleआप्पा
@BhimajiAsawaleआप्पा 2 күн бұрын
होय माझी स्वतःची विहीर आहे विहिरीची नोंद नाही माझ्या विहिरीवर कसले लाईट कनेक्शन नाही माझ्या विहिरीजवळ दुसऱ्याच्या विहिरीवर पोल गेलेला आहे विहिरीची नोंद करून घेतो मला पेमेंट ला ऑप्शन आले आहे पेमेंट करू का आज सातबारा माझ्या स्वतःच्या नावाचा आहे
@SagarJadhav-g2h
@SagarJadhav-g2h 2 күн бұрын
आम्ही मेडा चे आपलिकेशन वापरून मार्च 2024 मध्ये सेल्फ सर्वे आणि कंपनी निवडली. आमचा अर्ज महावितरण ला वर्ग नाही झाला. तर आम्हाला कधी पंप भेटेल आणि कोणाकडून भेटेल ( मेडा की महावितरण)
@namdevsontakke5976
@namdevsontakke5976 2 күн бұрын
सातबारावर नदीची नोंद आहे आणि पेमेंटचा मेसेज आला आहे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
नाही मिळत
@namdevsontakke5976
@namdevsontakke5976 2 күн бұрын
@GrShetiYojna parat satbara uplode karta yeto ka
@manojnawale2417
@manojnawale2417 2 күн бұрын
MEDA arj kela hota Benifisary not found ase yet ahe
@surenshinde8095
@surenshinde8095 2 күн бұрын
Form draft madhe asel Magel tyala solar var check kara
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
नवीन पोर्टल वर तपासा
@KapilKhandre
@KapilKhandre 2 күн бұрын
मागेल त्याला सोलर पंप मध्ये अर्ज केला होता मॅसेज आला आहे पेमेंट कराव का
सोलर प्रश्नोत्तरे magel tyala solar #mtskpy
30:15
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 16 М.
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 20 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
शेतकऱ्यांचं प्रश्नाचे काय होणार ? #karjmafi
30:30
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 20 МЛН