शेतरस्ता हवाय, घ्या जाणून काय आहे शेत रस्ता कायदा | shet raste kayda

  Рет қаралды 99,672

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер
@haridasjagdale9034
@haridasjagdale9034 12 күн бұрын
साहेब आपले व्हिडिओ खूप काही शिकायला मिळाले मुळे मी नियमीत बघतो खूप सुंदर आपला खूप अभ्यास आहे ते मुळे भांडण कोर्टात जाणार काही मुर्खा लोक थाबतिल ध्यानवाद साहेब
@deepaknavghare3116
@deepaknavghare3116 2 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत अतीशय उपयुक्त माहिती दिली
@sunitachavan8336
@sunitachavan8336 2 жыл бұрын
काय उपयोग होईल
@rajuyewale5553
@rajuyewale5553 2 жыл бұрын
Apan dileli mahiticha nakkich shetkari fayda karun ghetil, Thanks.
@shivajigawde5974
@shivajigawde5974 2 жыл бұрын
🙏🏻 सरजी जय जिजाऊ माँ साहेब 🙏🏻
@fayyajshaikh2467
@fayyajshaikh2467 Жыл бұрын
Thank you so much sir you are doing very well job
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Жыл бұрын
पंजाब हरियाणा राज्यात सर्व शेतीला रस्ता आहे मात्र महाराष्ट्रातील अनेक शेतीला रस्ता नाही त्यामुळे अनेक जमिनी पडीक आहेत सर्व शेतकरी नी किमान 12फूटरस्तादिलापाहीजे
@pbdmovie
@pbdmovie 7 ай бұрын
रस्ता कोण्ही फुकड देणार नाही भाऊ त्या साठी किंमत द्यावी लागेल.
@manajiyadav7152
@manajiyadav7152 Жыл бұрын
Khup chaan
@amolmate9917
@amolmate9917 2 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏
@sagarkale523
@sagarkale523 2 жыл бұрын
Nice sir
@naseebshaikh7864
@naseebshaikh7864 2 жыл бұрын
Aamchi haus jhali sir kahi fayda nahi hot 2varsh tahsil HOFISLA garke marle sagla bhrashtachar hot aahe
@yogeshzate4941
@yogeshzate4941 2 жыл бұрын
Best👍💯
@gopalwalse2115
@gopalwalse2115 2 жыл бұрын
सर समोर शिव रस्ता असताना शेजारील शेतकऱ्यांनी शिव सगळी काबीज केलेले आहे व रस्ता देत नाहीत काय करावे
@nivruttiNavale-fi3tb
@nivruttiNavale-fi3tb Жыл бұрын
तहसीलदार आर्जकरुनही पहाणी करत नाही काय करावे समोरचा शेतकरी श्रीमंत असल्याने तहसीलदार यांना दबाव आणतो काय करावे
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh 2 жыл бұрын
Jay shivray sir
@premrathod1335
@premrathod1335 2 жыл бұрын
सर माझा शेतीचा रस्ता गावठाणला लागून वन जंगल आहे आणि तेथूनच रस्ता शेतीला पोहोचतो हा रस्ता जुना नकाशावरती एक रेषेने दर्शविला आहे तर पांदण रस्ता करिता वनविभाग कडून एनओसी कशी मिळवता येईल
@amoldarade6502
@amoldarade6502 2 жыл бұрын
Namskar sar
@prashantpawar9959
@prashantpawar9959 2 жыл бұрын
Sir amcha rasta jy jamnitun hot to gatskim made dusryana geli tr rasta milu shkto ka
@balajibokare6163
@balajibokare6163 2 жыл бұрын
जय शिवराय सर 20-25 दिवस झाले पाऊस झाला नाही आणि सोयाबीन पीक जास्त ऊन झाल्यामुळे वाळत आहे जळून जात आहे तर कंपनी ला क्लेम करू शकतो का सर यावर माहिती मिळावी सर क्लेम करण्यासाठी 72 तास जो अवधी असतो तो पाऊस झाल्यावर असतो तर आता सोयाबीन वाळत असल्यास क्लेम करू शकतो का सर याबद्दल थोडी माहिती हवी आहे सर🙏
@शेतकरी-ध9र
@शेतकरी-ध9र Жыл бұрын
माझ्या शेतात रस्ता नव्हता तरी रस्ता झाला आहे त्याचे कारण जास्त दिवस पडिक जमिन असल्याने तो रस्ता झाला आहे व सात बारा याच्या वर रस्ता नाही आहे तरी रस्ता बंद करण्यासाठी काय करावे
@GR-gb5ne
@GR-gb5ne 2 жыл бұрын
सर आमची वडीलोपर्जीत शेत जमीन आहे परंतू आजरोजी शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. तहसिलदार साहेबांना रितसर अर्ज केलेला आहे सहा महीने झाले त्यांनी फक्त नोटीस काढली रितसर कार्यवाही झालेली नाही.
@Aonekingalll
@Aonekingalll 2 жыл бұрын
वकील लाव
@namdeobhor7000
@namdeobhor7000 2 ай бұрын
Jaya shetkarchi ektachi jamin rastaya sathi jat asel tar tala nuksan bharpai kon denar
@Rohit12344
@Rohit12344 Жыл бұрын
आम्ही वस्ती वर राहतो आणि शहरात जाण्यासाठी डांबरी सडक नाही जो आहे तो पाऊस आल्यावर पुर्ण खराब होतो रस्ता मजुरं झाला आहे पण काही जण आडवत आहे काय करावे लागले आता 😢😢
@mayurshinde74
@mayurshinde74 2 жыл бұрын
Sir majha shetatun aadhi payvat hoti aata te lok tactrar pan netat tar tyamule aamche 30% nuksan hot aahe sir dusrya baju la 3 vegade vyaktiche sheti aahe tyanche kami nuksan hote te kahi bolat nahi tar kay karave
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Жыл бұрын
Aka gatatun rasta milto ka te rasta lagun ahet mi aat madey ahe ,mala tychya shetatun jave lagte
@dattaaher3690
@dattaaher3690 2 жыл бұрын
तहसीलदार साहेबांना अर्ज केल्यानंतर किती दिवसानंतर पाहणी करण्यासाठी येतील जर रस्त्यावर निर्णय नाही झाला तर कसे जावे शेतात याबद्दल माहिती द्या ज्या शेतकऱ्यावर अर्ज दिला तो शेतकरी दबाव टाकतो
@rajendrashinde1949
@rajendrashinde1949 2 жыл бұрын
मि तीस वर्षे पासुन अर्ज करतोय काही उपयोग नाही
@shayribestmostfullhdvideo7028
@shayribestmostfullhdvideo7028 2 жыл бұрын
कोणता जिल्हा आहे तुमचा
@sunitachavan8336
@sunitachavan8336 2 жыл бұрын
तीन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे शेतकरी कोण विचारणार पण नाही
@hiteshrade9572
@hiteshrade9572 Жыл бұрын
Mahitich adhikar ghya
@abhijitkanade4693
@abhijitkanade4693 Жыл бұрын
10 year zale kahi fayda nahi
@lokeshsanjay109
@lokeshsanjay109 2 жыл бұрын
Sir aapla tibak manjur jal ahe tar sir kagad konta konta lagto
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
सातबारा आट अ कोटेशन MahaDBT Farmer Scheme lottery लागली, तुम्हाला मेसेज आला का ? ठिबक सिंचन अनुदान योजना कागदपत्रं www.prabhudevalg.com/2021/10/drip-subsidy-documents-for-mahadbt.html tractor subsidy scheme Maharashtra grnshetiyojna.in/tractor-yojana-2022/ Navin vihir anudan grnshetiyojna.in/navin-vihir-yojana-2022/ www.prabhudevalg.com/2022/06/mahadbt-farmer-scheme-2022.html कांदा चाळ अनुदान www.prabhudevalg.com/2021/11/kanda-chal-anudan-yojana.html ड्रॅगन फ्रूट www.prabhudevalg.com/2021/08/dragon-fruit-farming-subsidy-maharashtra.html birsa Munda krishi kranti yojana www.prabhudevalg.com/2022/01/birsa-munda-krishi-kranti-yojana-2022.html
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 2 жыл бұрын
@@GrShetiYojna सर ओपन साठी आहे का नविन विहीर अनुदान. कृपया सांगावे 🙏🏻
@avinashsonule3505
@avinashsonule3505 2 жыл бұрын
अर्ज दिल्यावर कोणतेही अधिकारी पाहणी करीत नाही काहीही कामाचा नाही हा कायदा
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Ok मग दुसरा आहे का दादा
@marathicomedy7768
@marathicomedy7768 2 жыл бұрын
अर्जाबाबत माहितीचा अधिकारातून माहिती मिळवा.
@sanjayrajput2233
@sanjayrajput2233 8 ай бұрын
Amhala mamaledar act nusar kayam rasta dila tahasildar sahebani. 8 mahine kal lagala.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 2 ай бұрын
कायदा राबवणारे लाच मागतात कायदा चांगला आहे पण तहसीलदाराला पैसा टाकला तरच तहसीलदार चार वर्षांनी पहायला जातो काम करीत नाहित
@chavannil7392
@chavannil7392 2 ай бұрын
Paise khaun bhrashtachar hotoy Paise gheun satbara pn chenge karat adhikari .
@amolmane5477
@amolmane5477 2 жыл бұрын
सर आमच्या शेतातून नंबर बांधाच्या जवळून पण आमच्या गटातून नकाशावर एका सिंगल रेषेने नोंद असलेला रस्ता आहे शेजारच्या गटातील शेतकरी नंबर बांधाऐवजी नोंद असलेल्या पूर्ण आमच्या गटातून रस्त्याची मागणी करत आहेत तर मग कायद्याने रस्ता कोठून होणार?
@komalbagate7469
@komalbagate7469 2 жыл бұрын
भाऊ आमचा पण असाच प्रॉब्लेम आहे. एकूण 36 akar च्या बांधा वरून एकूण 3000 फूट कचा रस्ता आहे
@amolmane5477
@amolmane5477 2 жыл бұрын
@@komalbagate7469 विषय असा आहे की रस्ता नोंदी अनुसार होणार की मागणी अनुसार
@ankitahire2354
@ankitahire2354 Жыл бұрын
शेत रस्ता अतिक्रमण गट जुने रस्ता नवीन गट करणे
@laximikantragde3257
@laximikantragde3257 2 жыл бұрын
Sir mala pipe line karyachi ahe pan yek jan pipe line advat ahe ky karave
@gopalnagrikpatil1361
@gopalnagrikpatil1361 Жыл бұрын
Tahashil madhun parmition gha
@RanaJifarmpvt
@RanaJifarmpvt 2 жыл бұрын
जय शिवराय sir
@mamtaingle-o3v
@mamtaingle-o3v 21 күн бұрын
सर तहसिल दार साहेबांनी निकाल देऊनही मंडळ अधिकारी माती खातात त्यांना पैसे द्यावे लागतात
@pavangawate5834
@pavangawate5834 4 ай бұрын
तहसीलदार साहेबांना तीन वेळेस अर्ज करून मंडळ अधिकारी तलाठी यांनी फक्त पंचनामा केला पण रस्ता मिळाला नाही तर काय करावे लागेल.
@maheshrokade2585
@maheshrokade2585 2 ай бұрын
dileli mahiti,uplabdha kayde,tartudi ya raste magni sathi kamachy nahit,ek prakare kahi niyam naslycha fayda gheun pudil shetkari janiv purvak rasta kayam swarupi bandh kartat.
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Жыл бұрын
परंपरागत असलेला रस्त्यावर अतिक्रमण केला आहे ् 🙏🚩 बैल गाडी जाईल एवढा रुंद रस्ता अतिक्रमण करून ् वैव्हाईट रस्ता पूर्वी पासून रस्ता अतिक्रमण करून आमच्या विहरीच्या काठा बरोबर शेजारचा उस लागण करीत आहे ् ्््् ् तेंव्हा कायदेशीर पूर्वी चा रस्ता अतिक्रमण केलेला आम्हाला परत मिळाला पाहिजे ् 🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 आम्ही तहसील कार्यालयात अर्ज देऊन पहातो ् ््््
@avinashkadam5880
@avinashkadam5880 3 ай бұрын
सर शिव रस्ता मालकी हकातून आसतो का
@prafulsardar5477
@prafulsardar5477 2 жыл бұрын
Sir tahsil la takrar kelyanantar shet rasta milnyala kiti divsani milte
@satishkate5233
@satishkate5233 2 жыл бұрын
Shet rasta nakasha online pahata yeto ka . ksa
@gl3809
@gl3809 2 жыл бұрын
सर आमी तीन भाऊ आहोत मोटा भाऊ रोडेला लागुन आहे आम्हि मदात आहोत 4 गुंठे वीहीर आनी रसत्या करता 7/12वर सामाईक क्षेत्र आहे पण रसता देत नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
रितसर अर्ज करून मागणी करा
@gl3809
@gl3809 2 жыл бұрын
@@GrShetiYojna धन्यवाद सर
@Aonekingalll
@Aonekingalll 2 жыл бұрын
मर्डर करून टाक भावा चा काय कामाचा तो भाऊ
@nageshtithe6871
@nageshtithe6871 Жыл бұрын
अर्ज केल्यानंतर किती दिवसानंतर शेतरस्ता मोजून दिला जातो
@sandeepkashid7441
@sandeepkashid7441 2 жыл бұрын
सर आमच्या ठिकाणी 10 रहिवासी घरे आहेत व सर्वांची शेती आहे तिथे येण्यासाठी पूर्वीपासूनच रस्ता आहे परंतु नोंद नाही ज्यांच्या शेतीतून तो रस्ता येतो ते या रस्त्यासाठी सर्वांना वेठीस धरतात डांबरीकरण होऊ देत नाहीत तरी सादर रस्ता नोंद करता येईल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही त्या शेतकऱ्याला मोबदला द्यावा लागेल शेत ररता चालतो फक्त
@maulimahadik2120
@maulimahadik2120 Жыл бұрын
Prabhudeva sir cha no pahije
@chandrakantjadhav9681
@chandrakantjadhav9681 6 ай бұрын
रस्त्यासाठी जमिनीचे व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणे आपण जमीन खरेदी करू शकतो का
@kakasahebchaugule4832
@kakasahebchaugule4832 4 ай бұрын
सर कुनाची जमीन पडीक आहे भाडनात तर कुनाला शेतात जायला रस्ता नाही कलियुग डोक्यावर बसलं आहे मानसात
@swapnilnikam9085
@swapnilnikam9085 Жыл бұрын
Shivrasta nakasha kuthun ghyawa?
@dattatraypanchal631
@dattatraypanchal631 2 жыл бұрын
2020पिक विमा ची काय धाराशिव
@shivanandshelke1949
@shivanandshelke1949 Жыл бұрын
कमेंट मध्ये प्रत्येकान मोबाइल नंबर टाका ये व्हिडियो ऐकलया फार छान वाटते पण प्रत्यक्ष वेगळा अनुभव रस्ता समस्या आहे त्यांना विचारा
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 2 жыл бұрын
सर वैयक्तिक रस्ता 800 मीटर त्यामध्ये 6 मालक आहेत तर रस्ता योजनेतून होतो का
@narayanpanchal478
@narayanpanchal478 4 ай бұрын
तहसीलदार साहेबांना अर्ज देऊन 4महिने झाले तरी कोणतेही अधिकारी साहेब आले नाही.काय करावे सांगा कायदा काय आहे
@himitra4766
@himitra4766 2 жыл бұрын
Sir Latur madhe kaich paus nai sagale pik valun gelet ata rastyach kay karav sir 😭😭😭😭
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
हो का
@ratishthakur5671
@ratishthakur5671 Жыл бұрын
माझा फार्म चा लागणार रोड वनाधिकारी मध्ये येतो मला रोड नाही त्यावर काही उपाय हहे का
@ketanpatilvlogs906
@ketanpatilvlogs906 4 ай бұрын
Kahi upay milala ka tumhala
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 Жыл бұрын
सर आमच्या शेतातून जाणारा जूना शेतरस्ता आहे..तो चालू आहे..पण तो पांदण रस्ता या माध्यमातून करायचा पुढील शेतकरी म्हणतात..तो रस्ता किती फुटाचा असतो..व तेवढे फूट आम्ही देणे बंधन कारक आहे का
@mr.indian4135
@mr.indian4135 2 жыл бұрын
सर शेजारील शेतीला पक्का रास्ता असूनसुद्धा त्या शेतकऱ्याच्या खरेदीत लिहिला असल्यामुळे तो व्यक्ती माझ्या शेतातून रास्ता मागतोय आणि पिकाचे नुकसान करतोय पण त्याच्या शेतीला १५ फुटचा दोन गावांना जोडणारा रास्ता आहे त्याचे २००मीटरचे अंतर वाचावे म्हणून तो खरेदितील रस्ता मागतोय तर काय करावे कृपया मदत करा
@avinashbiradar9257
@avinashbiradar9257 2 жыл бұрын
सर आम्ही आमची 1 एकर 1० गूंटे जमीन विकली होती आता आम्हाला जाण्यासाठी रस्ता त्याच शेतातून आहे तरि तो आम्हाला कायदेशीर भेटेल का नाही ?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
हो
@amoldarade6502
@amoldarade6502 2 жыл бұрын
Kamplend kona kade karave
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
तहसीलदार
@vickydoke2476
@vickydoke2476 2 жыл бұрын
धान बोनस मीळल का
@pravinhire503
@pravinhire503 2 жыл бұрын
शिव रस्ता मोकळा होऊ शकतो का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Ho
@vaibhavkothari27
@vaibhavkothari27 2 жыл бұрын
Saheb, majha rasta nalyamadhe gela ahe... Konihi shetkari wadat nai... Tithe lahaan pulachi awashkata ahe... Tar te kas karayach??
@balajidhanve5998
@balajidhanve5998 2 жыл бұрын
सर मी सोलार पॅनल योजना साठी अर्ज केला होता पेमेंट केलें आहे सर्वे झाला आता मी त्यांना विचारले तर ते सांगतात की तुमचा सर्वे झाला नाही 4000रू द्या आता मला sms आला आहे की तुमचा अर्ज तुरटी मध्ये आला
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
मागितलेली कागदपत्र द्या कार्यालयात होईल
@vaibhavvahadanepatil4731
@vaibhavvahadanepatil4731 2 жыл бұрын
मातोश्री ग्रामसमृधी ची नविन लिस्ट आली का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही अद्याप
@pbdmovie
@pbdmovie 7 ай бұрын
सर माझ्या शेतात जाण्या साठी दुसऱ्याच्या शेतातून जावे लागते रस्ता आता आहे पण कायदेशीर रस्ता मिळतो का.
@avinashmore6627
@avinashmore6627 Жыл бұрын
पुढील गटांना रस्ता देऊन त्यांच्याकडून मोबदला कसा घेऊ शकतो😢
@sandipsakpal992
@sandipsakpal992 Жыл бұрын
👍
@समृद्धशेतकरीउद्योगसमुह
@समृद्धशेतकरीउद्योगसमुह 21 күн бұрын
शेतरस्ता किती फुटाचा असतो
@shamshinde4424
@shamshinde4424 2 жыл бұрын
आर्ज करुन पाहनी केली तरी रस्ता काही होईना
@kaushalahire7962
@kaushalahire7962 7 ай бұрын
Hii
@rupeshnimbhorkar2312
@rupeshnimbhorkar2312 2 жыл бұрын
दुसऱ्या सर्वे नंबर वरून रस्ता हवा असेल तर तो मिळेल काय
@ketanpatilvlogs906
@ketanpatilvlogs906 4 ай бұрын
@@rupeshnimbhorkar2312 kahi upay milala ka tumhala
@shubhammalewar1547
@shubhammalewar1547 Жыл бұрын
Kharab rasta sudharwaycha ahe, tya sathi ky karawe lagel
@NitinGaikwad4432
@NitinGaikwad4432 2 жыл бұрын
सर पोखरा वरती व्हिडिओ बनवा ना
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
हो अपडेट आले की बनविणार
@NitinGaikwad4432
@NitinGaikwad4432 2 жыл бұрын
@@GrShetiYojna अपडेट कधी पर्यत येतील सर
@akshaysalunke5513
@akshaysalunke5513 Жыл бұрын
नियमाने तहसीलदार यांना सर्वे बांध सोडून दुसऱ्याच्या गटातील खाजगी रोड देता येतो का कारण समोरच्याने आमच्या खजगी रोड वर दावा टाकला आहे. त्या रोड ची कुठेही नोंद नाही. ना नकाशात ना वहिवाट कुठेही कसली नोद नाही. मग तो तो रोड घेऊ शकतो का
@royalkarbhar3661
@royalkarbhar3661 3 ай бұрын
नाही
@Tumchabap
@Tumchabap 3 ай бұрын
माल काढायला रस्ता नही😢
@pravinhire503
@pravinhire503 2 жыл бұрын
सर दोन गावाचा शीव रस्ता कसा मोकळा करता येतो
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणेच
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 2 жыл бұрын
सर जालना जिल्ह्यासाठी ही योजना आहे का माझ्या शेताला भी रस्ता नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Ho
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 2 жыл бұрын
@@GrShetiYojna याच्याबद्दल मला काही माहिती मिळेल का
@keshavgaikwad3244
@keshavgaikwad3244 Жыл бұрын
नमस्कार सर मी एकाच गटातील दोघा भावापैकी एकाची जमीन घेतली आहे.गावाकडून येणारा मुख्य रस्ता उत्तरेकडून आहे, व मी दक्षिणेकडे आहे.मला उत्तरेकडून जाऊ देणार नाही असे तो दुसरा भाऊ म्हणतो आहे.एक मोठा बांध आहे.तरीपण तो अडवाडवी करतो आहे. जेल मध्ये टाकायची भाषा करतो आहे.त्याने मला अडवणे योग्य आहे का.मी तहसील दारकडे अर्ज करू शकतो का.एकच गट असून,मोठा बांध असून तो अरेरावी करतो आहे. गोडीत मिट वण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नाही.वाटेत जाणारे निम्मे गुंटे देतो बोललो तरी ऐकत नाही,काय करावे,,,कृपया मार्गदर्शन करावे
@shobhaashtankar6430
@shobhaashtankar6430 Жыл бұрын
सर पांधान रस्ता मंजूर असून काम का बर सुरू होत नसेल
@ravindrakadam6645
@ravindrakadam6645 8 ай бұрын
Hii
@shashikantsanti
@shashikantsanti 2 жыл бұрын
Kahi upyog nahi
@kakasahebgavhane3167
@kakasahebgavhane3167 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩 दादा माझ्या शेताला पण रस्ता नाही आणि माझे शेत जे आहे 1130 या गटात आहे व अजून मला धरून 7 शेतकरी आहेत तर मला माझ्या गटातून वाट देत नाही शेतकरी तर मला वाट भेटेल का
@SushilShinde-p3f
@SushilShinde-p3f Жыл бұрын
नकाशा त रस्ता आहे पन बंद केला आहे त्या साठी काय केल पाहिजे
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
रस्त मोकळा करण्यासाठी रस्ता मागणी अर्ज
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व Жыл бұрын
आमच्या रानातुध रस्ता नव्हता परंतु नकाशातील रस्ता सोडून आमच्या रानात पडला 10/15वर्ष झाले,आता रस्ता खडिकरण करायचे आहे,तर मला तो आडवायचा आहे,कारण रस्ता लगत शेतकरीच्या रानातुनच नकाशात होता,त्याचा रानातुनच द्यायला हवा
@amaragrawal3252
@amaragrawal3252 7 ай бұрын
Shet raste vad je hot ahe tya sathi pan kahe GR ala pahije...
@anilk-z6t
@anilk-z6t Ай бұрын
साहेब मला 2015 पासून रस्ता नाही विशेष म्हणजे मला प्रकल्प ग्रस्त आहे तरी रस्ता मिळाला नाही
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 2 жыл бұрын
जय शिवराय सर
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Ladki Bahin Yojana निकष प्रश्नोत्तरे
19:46
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 8 М.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН