Prachi Shevgaonkar | Cool The Globe | Carbon Footprint | Interviewed by Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 38,018

AVAHAN IPH

AVAHAN IPH

2 ай бұрын

आपल्याला नेहमी पर्यावरण दूर कुठेतरी आहे आणि त्याच्या बदलांसाठी आपण काय करणार हा प्रश्न असतो. आपल्या रोजच्या जगण्याचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. पण आपल्याला पर्यावरणाशी जोडून जगता आलं तर? पर्यावरणाशी सुसंगत जगता आलं तर? पर्यावरण पूरक जगण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? जाणून घेऊ पुण्याच्या प्राची शेवगावकर या तरुणीकडून, सोबत संवाद साधत आहेत प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी.
......................................................................................................
CHECKOUT OUR RECENT VIDEOS
• Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’
• Atul Deulgaonkar | Env... - Atul Deulgaonkar | Environmental journalist
• Sonam Wangchuk - The R... - Sonam Wangchuk - The Real Rancho
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
KZbin - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - / avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #prachishevgaonkar #mentalhealthforall #iph #climatechange #climateadvocate #climatechangeimpacts #globalwarming #carbonfootprint #tracker #app #parlevedh

Пікірлер: 83
@aditimadhavan4121
@aditimadhavan4121
Youth icon असे असावेत, parenting प्राचीच्या कुटुंबीयांसारखं असावं. बहिणींनी लहान वयात केलेला ठराव आणि तो पुढे पाळणं हे अलौकिक आहे. या पलिकडे प्राचीची सहजसुंदर भाषा, कोणतेही नखरे न करता वा उसना उत्साह न दखवता बोलणं आज दुर्मिळ झालं आहे. तिची ऊर्जा, सकारात्मकता, उत्साह नक्कीच प्रभावी आहे.
@shraddhakalambate8886
@shraddhakalambate8886 14 күн бұрын
प्राची तुझं खूप खूप अभिनंदन कारण आजच्या काळातल्या एका दाहक प्रश्नावर तू काम करतेस मी एकट्याने केल्याने काय होणार आहे असा विचार न करता प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर नक्कीच आपण या गंभीर प्रश्नावर मात करू शकू असा विश्वास मला वाटतो मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते असून लहान लहान सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहे म्हणूनच मला तुझ्या या कार्याचा अभिमान वाटतो मी सुद्धा Cool The Globe हे ॲप डाऊनलोड करून यात सहभागी होईन
@bharti7116
@bharti7116
किती छान मुलगी आहे ही... एकदम क्लिअर बोलते... खूप महत्त्वाच्या विषयावर काम करतेय... तुमच्या चॅनल मुळे तिची ओळख झाली.. तुमचे खूप खूप आभार... अशी तरुण मंडळी असतील तर भारताचे भवितव्य खूप उज्वल वाटतंय.... प्राची ला खूप खूप आशीर्वाद..
@shrikantkulkarni715
@shrikantkulkarni715
फार छान! स्वच्छ विचार, केवढा उत्साह आहे.. कौतुकास्पदच...छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठं काम!! खूप शुभेच्छा 👍
@vivekjoshi2262
@vivekjoshi2262
अर्धा तासाचा कुठलाच व्हिडिओ आत्तपर्यंत मी बघितला नव्हता,पण ही मात्र खिळवून ठेवणारी मुलाखत आहे, याला म्हणावं तरूण पिढी.मी सुद्धा लवकरच सायकल ने कामावर जाण्याचा seriously विचार करतोय. आगे बढो प्राची, सभी तूम्हारे साथ हैं
@shilpanarvekar2068
@shilpanarvekar2068
वाह प्राची! तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या हिंमत आणि मेहनती ला सलाम. खूप शुभेच्छा 👍 मी app download करणार आणि त्याची माहिती लोकांना देणार
@jyotimalandkar1253
@jyotimalandkar1253
प्राची तू करत असलेलं काम कौतुकास्पद आहेच पण आजची प्राची घडण्यामागे तिची शाळा आणि शाळेतील ताई याऔचा वाटा आहे कारण त्या ताईंनी तिला पत्र लिहायला सांगून ते पत्र परत योग्य वेळी तिला पाठवून प्रोत्साहित केले, त्या शाळेचे आणि ताईंचे नाव कळेल का?
@mrunalikirtane2361
@mrunalikirtane2361
खूपच छान प्राची, मला ही तुझ्या सारख्या लोकांसोबत काम करायचं आहे
@sunayanajadhav6107
@sunayanajadhav6107
एव्हढ्या लहान वयात उच्च विचार खरंच प्राची कौतुकास्पद आहे तुझ्यात खूप आत्मविश्वास दिसतो तुझ्या कार्याला सलाम ,and All the best
@marotishinde-rw6kl
@marotishinde-rw6kl
याने काही च होणार नाही, अतिरिक्त लोकसंख्या वाढवू नका आणि आचार्य प्रशांत ला फालो करा
@AparnaKamat-ww9mo
@AparnaKamat-ww9mo 7 сағат бұрын
प्राची खूप छान काम करत आहेस तुझे विचार आणि काम कौतुकास्पद आहे ....तुला घरच्यांची साथ पण मिळाली ...तुला आणि तुझ्या कार्याला सलाम ,🙏🙏
@santoshindulkar288
@santoshindulkar288
स्वतःहाचा विचार सर्वच करतात जगाचा विचार करून त्यासाठी काम करण हे कैतुकास्पद आहे . प्राची तुझ्या कार्यात आम्हाला सहभागी व्हायला आवडेल
@tejaljoshi8887
@tejaljoshi8887 21 сағат бұрын
खूप छान बोलते आहेस, आणि मुख्य म्हणजे कशाकशातून तू हे बघितलस, ही vision तुला ह्या वयात आहे, ह्याच खुप कौतुक आहे.
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449
वाह खूपच सुंदर आणि भव्यदिव्य vision बघणारी प्राची आणि ती आमच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी डॉ आनंद नाडकर्णी सर त्रिवार नमस्कार
@sagarnagare3264
@sagarnagare3264
खूप प्रेरणादायी आहे हे सर्व प्राची..आणि या हून सुंदर वाटले ते तुझे मराठी भाषेवरील प्रभुत्व, तुझी भाषाशैली.. हे असे बोलणे मी फक्त डॉक्टर निशिगंधा वाड यांचे च ऐकले होते फक्त. वाह..तुला खूप खूप शुभेच्छा.
@anjaliacharekar9327
@anjaliacharekar9327
खुप खुप प्रेरणादायी मुलाखत. सध्याच्या परिस्थितीत महत्वाचा नी अत्यंत गरजेचा विचार. सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
@shrikantdurgude3037
@shrikantdurgude3037
तुझ्या या धाडसाला साष्टांग दंडवत "प्राची" !!
@user-lq2tp2rn2b
@user-lq2tp2rn2b 21 күн бұрын
खूप खूप प्रेरणादायी मुलाखत, 10वी मराठी -इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात फूटप्रिंट नावाचा धडा आहे त्या धड्याच्या स्वाध्यायात हीची ओळख द्यायला हवी.
@shyamakulkarni3424
@shyamakulkarni3424
अतिशय सुंदर मुलाखत!इतर युवकांना मार्गदर्शक ठरवी अशी!!सरांनी visionचा अर्थ अतिशय समर्पक सांगितला!👏
@sunitdesai9293
@sunitdesai9293
विचारांमध्ये खूपच स्पष्टता आहे. मुख्य म्हणजे करून दाखवणे म्हणजे काय, याचं एक जिवन्त उदाहरण.अभिनंदन. मीही स्वतः प्रयत्न करेन. 💐
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 938 М.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 4 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН