PRAJAKTA WADHAVKAR | TAPAS: Social Enterprise | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

  Рет қаралды 10,932

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 35
@rekhasathaye
@rekhasathaye 2 жыл бұрын
प्राजक्ता तुझा डाॅ.नाडकर्णीं बरोबरचा संवाद अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.तुझी विचारांची प्रगल्भता,भावनांची अर्थगर्भता ज्या रीतीने तपसच्या रुपात उतरली,मन:पूर्वक शुभेच्छा.तुझ्या संवेदनशील सौंदर्याला खास दाद. धन्योऽसि,कृतकृत्योऽसि
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.किती चांगली माणसे आहेत आपल्या अवतीभवती.प्राजक्ता तू बाहेरून सुंदर दिसतेसच पण आतून खूपच सुंदर आहेस.देव तुझ्या कार्याला कायम आशीर्वादच देईलच.
@shubhangikulkarni9434
@shubhangikulkarni9434 2 жыл бұрын
सॅल्यूट.धन्यवाद. शब्द सुचत नाहीत इतकं पवित्र काम आहे.माझी मावस नणंद रजनी जमखिंडीकर शेवटी तिथे होती. शुभांगी कुलकर्णी.
@geetagirme2836
@geetagirme2836 2 жыл бұрын
Hats off you Prajakta n your's Tapas team.जगावेगळं धाडस आणि तुझे काम खरचच खुप खुप कौतुकास्पद आहे, तपस् मधील पेशंट ची अतिशय सुंदर काळजी घेतली जाते हे सवःता सासूबाई च्या बाबतीत अनुभवले. तु जो धीर देतेस ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे.
@madhuraganoo2584
@madhuraganoo2584 2 жыл бұрын
माझे बाबा दिवेकर आजोबा तिथे स्वतःहून अत्यंत आनंदाने राहत आहेत ,ते 92 वर्षाचे आहेत आणि औंध तपस मध्ये अत्यंत मजेत तपस टीम बरोबर राहत आहेत ,घरी माझा वेळ जात नाही इथे मी मजेत आहे असे त्यांचे म्हणणे आहे . Hats off to Prajakta madam and team Tapas🙏🏻🙏🏻👍🏻💐
@maheshphadnis4505
@maheshphadnis4505 2 жыл бұрын
क्या बात है.. 👏👏👏 आनंद सर आणि प्राजक्ता तुम्हा दोघांचीही कामे आम्हाला भानावर येण्यास मदत करणारी आहेत. फारच सुंदर मुलाखत..
@sandhyakulkarni9095
@sandhyakulkarni9095 2 жыл бұрын
काय बोलावे नकळे ,सर्व काही भावले आहे , तुम्हाला कायम या कार्यासाठी ऊर्जा मिळावी ,खूप मोठे काम तुम्ही करत आहात ,ऑल दि बेस्ट
@vijayj1763
@vijayj1763 2 жыл бұрын
Hats off to Prajakta and the entire team of Tapas.. I have no words to express my gratitude. Lot of respect and best wishes 🙏💐
@deelipbade4285
@deelipbade4285 2 жыл бұрын
आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन करत असलेल कार्य.कौतुक.परवा रतन टाटा यांनी सुद्धा जेष्ठ नागरिकांना सेवा देणे' या क्षेत्रासाठी खुप संधी आहेत.असे सांगितले
@anildeshpande17
@anildeshpande17 2 ай бұрын
परावलंबी होत जाणे व एकले पण येते. नविन गोष्टी याची माहीती नसते. प्रेम कमी होत जाते. ही कारणे आहेत. आपण जे काम करतात त्या बद्दल धन्यवाद. हेच पुण्य व ईश्वर पूजा होय.❤
@ratnadeepgaikwad8492
@ratnadeepgaikwad8492 Жыл бұрын
खूप छान, अभिनंदन प्राजक्ता, तपस च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा, ज्या आई बाबांनी जन्म दिला पालन पोषण केलं त्यांच्या मुलांना स्वतःचे आईवडिलांचा सांभाळ करता येत नाही ही खूपच वेदना दायक स्थिती आहे. आजच्या परिस्थितीत मुलाची इच्छा असूनही आईवडिलांचा सांभाळ करता येत नाही कारण पत्नी सासू सासरे यांना सांभाळण्यासाठी तयार नसते. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारण लागतं, गरज ही शोधाची जननी आहे.असो सद्यस्थितीत मला तुझ्या मध्ये मदर तेरेसा, सिंधू ताई सपकाळ दिसत आहेत, तूझ्या या कार्यास खूप खूप मनापासून शुभेच्छा.💐💐💐👍
@Amruta1437
@Amruta1437 2 жыл бұрын
Khup sundar mulakhat....hats off to her, her voice , tone itself shows how calm n patient she is , which is must in this process👍🏻🙏🏻🙏🏻
@neelimakhandkar6974
@neelimakhandkar6974 2 жыл бұрын
माणुसकी जपून मनापासून काम करणाऱ्या प्राजक्ता मॅडम आणि संपूर्ण team ला मनापासून शुभेच्छा!
@anjalidesai290
@anjalidesai290 Жыл бұрын
खूप महत्त्वाचे आणि अवघड कार्य संवेदनशीलतेने करणा-या या संस्थेचा आणि संस्थापक प्राजक्ता यांचा परिचय झाला. त्यांना सलाम! Brain care आणि brain hygiene याविषयी माहिती मिळेल का?
@usharane5468
@usharane5468 Ай бұрын
अतिशय छान .प्राजक्ता तुला शुभेच्छा !
@kalpanasgupte1568
@kalpanasgupte1568 2 жыл бұрын
Congratulations, Prajakta! I have been witnessing your work at Tapas for several years now and am very proud of you. Excellent interview, very down to earth and straight from your heart. May you stay blessed life long and keep enjoying taking care of the people who need to be cared for and are dependent upon others. May your tribe increase! 💕 👏👏👏👍🙏
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 Жыл бұрын
vah kiti kautuk karav aapna sarva che…khup abhinandan ani shubheccha 🌹
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 Жыл бұрын
Great job.Must work with Prajkta. ❤🎉
@tanujanagle9022
@tanujanagle9022 2 жыл бұрын
Great 👍
@abhijeets.pattan6659
@abhijeets.pattan6659 2 жыл бұрын
Appreciate the Maturity and Selflessness of the Tapas team , keep it up team .. all of you are very inspiring
@anuravi7399
@anuravi7399 Жыл бұрын
Inspirational work, gr8
@vedvatibhosale2859
@vedvatibhosale2859 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 2 жыл бұрын
Excellent hats off.. ..
@shailajavaidya6937
@shailajavaidya6937 2 жыл бұрын
एवढं चांगलं काम असू शकते यावर विश्वास बसत नाही पण ऐकून खूप समाधान वाटतंय आणि काहीतरी करावा पण असे वाटते
@ujwalasabharanjak8988
@ujwalasabharanjak8988 2 жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻
@प्रासादिकम्हणे
@प्रासादिकम्हणे 2 жыл бұрын
हृदयात माणुसकी जपली पाहिजे बाकी सगळं ट्रेनिंग देता येतं हे वाक्य फार महत्वाचं तू( वयाचा अधिकार वापरून एकेरिवर येतोय) म्हटलस. कोणताही अभिनिवेश न बाळगता तुझं हे काम, तुझ्याच शब्दात सांगायचं तर सामाजिक उपक्रम सुरू आहे आणि त्याहीपेक्षा तू करत असलेल्या प्रत्येक activity मागे काही नेमका विचार आहे जो तुझ्या कामातील नैतिकता कायम ठेवतोय. खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या संपूर्ण तपस परिवाराला.
@prashantpatil3656
@prashantpatil3656 2 жыл бұрын
स्पृहणीय 🙌🙏
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 2 жыл бұрын
Such a down to earth lady. Salute.
@rutaankalikar1105
@rutaankalikar1105 2 жыл бұрын
Excellent work
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 жыл бұрын
Durdamy Echha tithe Marg salute to hn mam
@poornimakabad8368
@poornimakabad8368 9 ай бұрын
Khoop shikayla malale.. Aprateem
@patwardhanenglishgrammarcl7487
@patwardhanenglishgrammarcl7487 3 ай бұрын
Sir, conduct a meeting with Dr. DIXIT OF DIXIT DIET. He is doing a great service.
@jayagadade1922
@jayagadade1922 2 жыл бұрын
great
@jyotim3385
@jyotim3385 Жыл бұрын
Sunder .shabd ch nahit wyakt whyala
@sangeetasureshkumar3299
@sangeetasureshkumar3299 2 жыл бұрын
Brain care...how to do that?
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
AJAY-ATUL । Musician । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
39:42